स्त्री-शक्ती: कायदे, सुरक्षा. | SHAKTIRUPA | EP. 03 | स्त्रियांच्या हक्कांचे रक्षण करणारे कायदे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • नमस्कार!!😊🙏
    ⏺️स्वागत आहे आपल्या आजच्या विशेष पॉडकास्टमध्ये 🎙️
    आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, "स्त्री-शक्ती: कायदे, सुरक्षा" 💪👩‍🦰
    बारामतीच्या प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट सौ.सुप्रिया विशाल बर्गे मॅडम यांनी स्त्रियांशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल माहिती दिली. या चर्चेत त्यांनी स्त्रियांच्या हक्कांचे रक्षण करणारे कायदे ⚖️, महिलांच्या सुरक्षिततेसाठी असलेले विशेष उपाय 🛡️, आणि अत्याचारांविरुद्धच्या कायद्यांचे सखोल मार्गदर्शन केले. 👩‍⚖️
    🔸 स्त्रियांसाठी असलेले महत्वाचे कायदे 📜
    🔸 महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध टोल फ्री क्रमांक ☎️
    🔸 महिला अत्याचार विरोधी कायदे आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण 🛑
    👉तसेच, स्त्रियांचे मानसिक आरोग्य 🧠 हा विषयही त्यांनी मांडला आहे, ज्यामध्ये मानसिक ताण-तणावावरती कशी मात करावी आणि मानसिक स्वास्थ कसे राखावे याविषयी त्यांनी अनुभवसिद्ध सल्ला दिला आहे.
    ✨ हा कार्यक्रम आपल्याला निश्चितच प्रेरणा देणारा ठरेल.
    👂 स्त्री सक्षमीकरण आणि सुरक्षा उपाय यांची अधिक माहिती मिळवण्यासाठी आमचा पॉडकास्ट नक्की ऐका!
    Disclaimer:
    🎥 व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ सर्वसाधारण माहितीपुरती आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधित व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते, कंपनी, चॅनेल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते, अभिव्यक्ती, किंवा विचार दर्शवत नाहीत. अतिथींकडून केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केली आहेत, मात्र ती सत्य किंवा वस्तुस्थितीनुसार खरी असल्याची हमी दिली जात नाही. 💡
    📺 चॅनेलद्वारे सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहितीच्या उद्देशाने आहे, आणि चॅनेल त्याच्या अचूकतेसाठी किंवा वैधतेसाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
    🗣️ पॉडकास्ट दरम्यान अतिथींनी व्यक्त केलेली कोणतीही माहिती, विचार किंवा मते कोणत्याही व्यक्ती, जात, समाज, वंश, धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था, राजकीय पक्ष, राजकारणी, नेते (जिवंत किंवा मृत) यांचा अपमान करण्याचा हेतू नसलेले आहेत. 🙏
    Credits:
    Guest: AVD. mrs. Supriya Barge (7719050353)
    Host: Mr. Kiran Pawar
    Camera Person: Shubham Khatke
    Editors: Nitesh Malve and Suraj Thombare
    Content Manager : Nikita and Bhagyashree
    Social media manager: Samruddhi Kale
    Also Follow us on:
    ▪️Instgram:- / chala_boluy. .
    ▪️Facebook: / profile.php. .

Комментарии • 4

  • @prasadyevale3052
    @prasadyevale3052 3 дня назад +3

    Mahitipurn video 👍

    • @ChalaBoluya-s9q
      @ChalaBoluya-s9q  3 дня назад +1

      @@prasadyevale3052
      मनापासून धन्यवाद🙏
      तुमच्या अशाच असामान्य😊 प्रश्नांसाठी "चला बोलूया" या आपल्या पॉडकास्ट चैनलला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा !👍🏻📱
      पुन्हा एकदा मनापासून आभार😊🙏
      Instagram link :instagram.com/reel/DAtBa5CyrSd/?igsh=MTdodjYydzR2ZnRoZg==

  • @bhagyshrishinde1781
    @bhagyshrishinde1781 3 дня назад +1

    Nice 👍🏻

    • @ChalaBoluya-s9q
      @ChalaBoluya-s9q  3 дня назад

      @@bhagyshrishinde1781 मनापासून धन्यवाद🙏
      तुमच्या अशाच असामान्य😊 प्रश्नांसाठी "चला बोलूया" या आपल्या पॉडकास्ट चैनलला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा !👍🏻📱
      पुन्हा एकदा मनापासून आभार😊🙏
      Instagram link :instagram.com/reel/DAvoRqIyJ16/?igsh=MWZpaTNtOWZzcHJlcg==