Eknath Shinde & Uddhav Thackeray | शिंदे - उद्धव यांचं प्रथमच एकमत | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 69

  • @shashikalamistry9968
    @shashikalamistry9968 4 месяца назад +22

    उद्धव आणि एकनाथ शिंदे यांच्या बोलण्यात किती फरक आहे. कोण शिकलेला आणि सुसंस्कृत ते समजते. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav4768 4 месяца назад +28

    निलेश लंके फिक्स खासदार 🎉🎉🎉

    • @d.s.thorat9423
      @d.s.thorat9423 4 месяца назад +2

      माझ मत लंके साहेबांनाच ❤

  • @madhum7100
    @madhum7100 3 месяца назад +3

    बाळासाहेबांनी स्वकष्टार्जित बांधलेल्या शिवसेनेची दोघांनी वाट लावली आणि बाळासाहेबां नंतर मराठी माणूस पोरका झाला.

  • @SantoshJadhav-iy2mz
    @SantoshJadhav-iy2mz 4 месяца назад +4

    फक्त उद्धव बाळासाहेब साहेब ओन्ली ठाकरे

  • @rupali.1985
    @rupali.1985 4 месяца назад +27

    आणि म्हणून 😂😂😂 आणि म्हणून 😂😂😂 वाचन नका करू cm साहेब

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 Месяц назад

    दोघांनी एकञ या आणी फडनविस ला धडा शिकवा मराठा समाज आपल्या पाठीशी आहे

  • @user-pm8sj9jp7u
    @user-pm8sj9jp7u 4 месяца назад +4

    Ham sab Hindu Modi ji ka sath hai

  • @DnyaeshwarPatil
    @DnyaeshwarPatil 4 месяца назад +17

    कुणीतरी सांगितले ऊद्या हनुमान जयंती आहे?😂😂😂

    • @DnyaeshwarPatil
      @DnyaeshwarPatil 4 месяца назад +3

      हे आहे आमचं हिंदू त्व ?

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 4 месяца назад +5

    आणि म्हणून,,,आणि म्हणून,,,,,,सारख तेच वाक्य,,बहुतेक फर्स्ट गिअर वर चाललीय रिक्षा,,,,

    • @bb97967
      @bb97967 4 месяца назад

      😂😂

    • @rajaramshinde224
      @rajaramshinde224 4 месяца назад +1

      त्याचीतरीफस्ट गियरवर पुढे जाईल पण उध्दव साहेब तर रिव्हर्स मध्ये चाललेत त्यांच काय

  • @rajeshjoshi7956
    @rajeshjoshi7956 4 месяца назад +4

    Ani mhnun Ani Ani mhnun

  • @Y-Prabhakaran
    @Y-Prabhakaran 3 месяца назад +1

    प्रथमच एकमत झालेल आहे तर एकमेकांनी एकमेकांचे धरा ?

  • @dineshhiramanpatil7096
    @dineshhiramanpatil7096 4 месяца назад +8

    ह्या उद्धव ला हनुमान जायेती आहे हे हि माहित नाही हे हि सांगावे लागतात 🤔🤔🤔🤔🤔

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 4 месяца назад +1

      Aadhi Marathi lihayla shik jayeti nahi jayanti mag udhavjina shikav😂😂😂

    • @suvarnaguram7273
      @suvarnaguram7273 4 месяца назад +1

      ​@@surekhapawar6167बरोबर बोललात. उद्धवजिना हनुमान जन्मोस्तव माहिती नाही असे नाही. पण येता येता जे बोलणे झाले असेल तो संदर्भ धरून बोलणे असणार तर हे विरोचक लगेच हिंदुत्ववर गेले बोलायला.

  • @digambarmahajan7569
    @digambarmahajan7569 4 месяца назад +3

    न्युज वाल्यांनी बातम्या सांगताना व्यवस्थित उध्दव साहेब असे बोलले पाहिजे. नुसते नावाचा उल्लेख करूं नका.
    थी

  • @user-xc8yk1ky6q
    @user-xc8yk1ky6q 4 месяца назад +2

    आरे एकनाथ शिंदे तूझी एखादी लोकसभेला एकही शीट लागणार नाही

  • @bestofshivswara7985
    @bestofshivswara7985 4 месяца назад +9

    Tumhi gela tithe shinde saheb mhantlyavar sujay vikhe patil mothya lead ne padnar

  • @sagarmodak9856
    @sagarmodak9856 4 месяца назад +3

    Gap re shinde
    Only uddav saheb 🚩🚩🚩🚩🚩

  • @janardanjadhav6157
    @janardanjadhav6157 4 месяца назад +2

    आणि म्हणुन 😂😂आणि म्हणुन

  • @rajusingchavan9910
    @rajusingchavan9910 4 месяца назад

    उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या लक्षात येत आहे का जेथे धनुष्य बाण तेथे मशाल याच्या मुळे दोन्ही शिवसेना संपवून टाका आपणांस बरे वाटेल

  • @Ramesh-mg2lz
    @Ramesh-mg2lz 4 месяца назад +2

    संघ गलिच्छ प्रवृत्ती विठ्ठला

  • @psandeepdhadve7101
    @psandeepdhadve7101 4 месяца назад +3

    Lihun dilya shivay hyana bolta yat nahi

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 4 месяца назад +6

    ऊबाटा काय बोललात त्यांना स्वतःला कळत नाही.

  • @user-ik4rn9ji5e
    @user-ik4rn9ji5e 4 месяца назад +1

    लंका कुनाची जळेल ती तर वेळच सागेल येवडया वर्ष मराठा चा फायदा उचला मत मागुन आता नाय आता फक्त फक्त मराठा चे मत जाईल ते मराठयालाच जो यवडया वर्षाने गादिवर बसलाय तो सातारचा मावाळा। छापती शिवाजी महाराज नंतर पैलयादाच मराठा राज्यचा मुख्यमंत्री बनलाय तर मजी विनंती आहे कि जनतेला कि मत आपलयाला आपलया मराठा जो बंसलाय तेलाच ध्याच बकी पकश बगुना शरद पवाराने काय केले येवडया वर्ष किती वेळा मुख्यमंत्री होते काय केले मराठा मराठा फक्त मत घेतले बाकी काहिच केले नाही शेतकरी ला काय दिले जे होते तेपन घेतले साखर कारखाने जे शेतकरी कमिटी कडे होते ते स्वाताचया नावर करुन किवा नाते वाईकाचा नावर केले ऊच पदावर एक हि मराठा नाही का शीकलेले नाही का पन फक्त लालुच दाखवुन मत घेतले नंतर विसरुन जातात पन आता जे काही माननीय श्री मुख्यमंत्री एकसाथ शीदेजी ने केले ते योग्य केले बहुमताने आपले महाराष्ट्र बरेया पेकी खासदार यायला पाहिजे जय शिवराय जय जिजाऊ

  • @dineshhiramanpatil7096
    @dineshhiramanpatil7096 4 месяца назад +3

    हिंदुत्व सोडणाऱ्याना कसे काळे
    कळेल हुनुमान जायेती कधी आहे ते

    • @kiranttss
      @kiranttss 4 месяца назад +1

      हिंदुत्व सोडलं म्हणजे काय ते सांगता का?

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 4 месяца назад

      ​@@kiranttssत्यांना हिंदूत्व म्हणजे काय ते विचारा आधी

  • @Ramesh-mg2lz
    @Ramesh-mg2lz 4 месяца назад +1

    हे पहा...प्रसाद काथे एकाकी लढत देत आहेत... मा. अनय जोगळेकर, मा. कुलकर्णी आणि अज्ञानी तो Digi9...संघ गलिच्छ विठ्ठला

  • @Ramesh-mg2lz
    @Ramesh-mg2lz 4 месяца назад +1

    स्वार्थी...खुद्द खाऊ आई..नीच...गलिच्छ आई...मी तुझ्या कृपेने आहे

  • @shyamthakare5243
    @shyamthakare5243 4 месяца назад +1

    last सी एम शिंदे महाराष्ट्र

  • @jagdishthorat6937
    @jagdishthorat6937 4 месяца назад +4

    नाथ पिलाय वाटतंय

  • @akshaypatil8901
    @akshaypatil8901 4 месяца назад

    🎉

  • @scorpiolover6986
    @scorpiolover6986 4 месяца назад

    Udhao saheb sagal thik aahe but congress kade nako jayala pahije hot

  • @vijaypatare9006
    @vijaypatare9006 4 месяца назад +1

    या उ बा ठा ला फक्त इतिहासात शिरायचं नाहीतर धार्मिक काहीतरी सांगायचं बाकी काहीच नाही उभ्या आयुष्यात जनते साठी काहीच केल नाही आणि काही करायच नाही फक्त आदित्य ठाकरे ला मुख्यमंत्री करायच आणि शरद पवार ला सुळे पण हे दोघेही मुख्यमंत्री हा शब्द विसरून जा 😊😊😊

  • @GokulBinnar
    @GokulBinnar 4 месяца назад +1

    शिंदे कधी तरी जनतेच्या मना मधी काय चाललंय ते बोला कुणी तरी चिट्टी लिऊन देत आहे ती नका वाचत जाऊ रोज बागतोय चिट्टी पाहून च भाषण करताय आजुन एकदा पण ठाकरे साहेबांनी चिट्टी वाचून भाषण केले नाही

  • @VirajRindhe-s6k
    @VirajRindhe-s6k 4 месяца назад +2

    Aani Mhanun Yanna ghari pathwa

  • @mrb7082
    @mrb7082 4 месяца назад +1

    आणि म्हणोन 😂😂😂

  • @shivlinghundiwale3167
    @shivlinghundiwale3167 4 месяца назад

    आणि म्हणुन आणि म्हणुन तुम्ही आता घरी बसणार आहात

  • @madhukarpatil6945
    @madhukarpatil6945 3 месяца назад

    Uddhav thakre sir y dadiwalela javal karu naka plz plz plzplz.

  • @ananadbidave3681
    @ananadbidave3681 4 месяца назад

    Best cm maharastra uddav saheb thakare

  • @Ramesh-mg2lz
    @Ramesh-mg2lz 4 месяца назад

    काथे....

  • @HareshKhotara
    @HareshKhotara 4 месяца назад

    या वेळेस शिंदे आहला नाही पाहिजे खादाड गरिबांचे पैशे खातात

  • @hanmantpatil819
    @hanmantpatil819 4 месяца назад

    Eknath -thakeray yanch prathamch ekmat. As dil ast tari chalal ast

  • @hemantpatil1007
    @hemantpatil1007 4 месяца назад

    UBT la काहीही आक्कल नाही

  • @vilasnarkar1845
    @vilasnarkar1845 4 месяца назад

    N की na.

  • @ajaymohalkar3030
    @ajaymohalkar3030 4 месяца назад

    नाव नीट घेऊन बोलत ज रे न्युज वाल्या उद्धव साहेब मन नाव घेऊन बोलू नकोस

  • @sacch-boltahu
    @sacch-boltahu 4 месяца назад +2

    हनुमान. जयंती. माहीत.नाही.हे. यंच.हिंदुत्व

  • @rupeshsavtirkar7495
    @rupeshsavtirkar7495 4 месяца назад +1

    Shinde🎉

  • @anuragkamble2530
    @anuragkamble2530 4 месяца назад

    Mva che voters kahi divsatch pachtava karnar ahet karan hey kadhi bjp sobat yuti kartil kahich nem nahi tyamule maharashtra madhe balasaheb amedkar tisra paryay det ahet tyala swikara he namra vinanti

  • @ganeshbomble1067
    @ganeshbomble1067 3 месяца назад

    घेऊ नका चोरांना

  • @eknathkhabanrahile4024
    @eknathkhabanrahile4024 3 месяца назад

    Kay.bolta.hotnahias.mag.uddhav.samjn

  • @veergore7674
    @veergore7674 4 месяца назад

    बगून का भाषण करता मंत्री साहेब😅😅

    • @kamalkishorborole4597
      @kamalkishorborole4597 4 месяца назад

      ऊबाटा सारख काही बोलत नाही. काय बोलतो त्याला कळत नाही

  • @peyushjadhav3659
    @peyushjadhav3659 4 месяца назад

    Aare ha shinde swataha bhashan karto, ka modichi mimicry karto hech kalat nahi...😂😂😂

  • @user-hy7bu9rv6w
    @user-hy7bu9rv6w 4 месяца назад

    उध्दवला माहीत पण नाही हनुमान जयंती कधी आहे. कुणीतरी सांगत त्याला.

  • @surajwadhai8829
    @surajwadhai8829 4 месяца назад

    Hya udhavyale Hanuman jayanti suddha mahit nahi Ani hindutvachi gost krto tatya vinchi😅

  • @user-pm8sj9jp7u
    @user-pm8sj9jp7u 4 месяца назад

    2024 ma Modi ji ko vota da ga or jet ga be

  • @kaustubhk8648
    @kaustubhk8648 4 месяца назад

    .... Chaha biscuit patrakar batmi kashi ulti sulti karun detat paha..

  • @madhukartamboli2014
    @madhukartamboli2014 4 месяца назад

    अरे जनते समोर काय बोलतो याचं तरी भान ठेवा म्हणे मला कोणीतरी सांगितलं की उद्या श्री हनुमान जयंती आहे, तुला हनुमान जयंती कधी आहे हे जर दुसऱ्या कडून माहिती होत असेल तर जनतेने जरूर विचार करावा की या माणसांवर किती विश्वास ठेवावा.

  • @nishikantgore2236
    @nishikantgore2236 4 месяца назад

    😢Lanke dahan honar

  • @ananddeshpande3993
    @ananddeshpande3993 3 месяца назад

    Tula sagayla kshala lagtey hunuman jayanti aahe te hindu aahes ka landa?

  • @chinmaymhashelkar1082
    @chinmaymhashelkar1082 4 месяца назад

    Lavdya vachun bolto😂😂😂😂