भावेवीण भक्ती (कीर्तन)- न्यायाचार्य श्री.नामदेव महाराज शास्त्रीजी (मठाधिपती, भगवानगड)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024

Комментарии • 76

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    जय भगवान बाबा

  • @kamajipatilpawar7574
    @kamajipatilpawar7574 2 года назад

    खुप छान प्रवचन आध्यात्मिक मार्ग कडे जण्यासाठी प्रवृत्त

  • @ganeshsanap4857
    @ganeshsanap4857 3 года назад +2

    Jay bhagwan baba,,,jay namdev shashtri

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +2

    खुपचं छान माऊली साष्टांग नमस्कार जिल्हा रत्नागिरी

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 года назад +1

      माऊली आपले किर्तन ऐकुन मी, ऐकता ऐकता अबोल होते, यापुढे काही बोलेन काय सां,गता येत नाही,

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 года назад

      आतापर्यंत माऊली मी आपल्याबद्दल बोलायची काही अभिप्राय लिहायची पणं या kirtanaane मी अबोल झले यापुढे काय बोलेन काय लिखाण करेन काही सांगता येत नाही आजपर्यंत, बोलली तेवढेच आपल्या ज्ञाणापुढे साष्टांग नमस्कार

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 3 года назад +2

    Mauli

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 Год назад

    Ram Krishna Hari maharaj 🙏 🙏

  • @nileshpawar3389
    @nileshpawar3389 3 года назад +2

    दर्शनाची आस देवा

  • @shobhadhas6905
    @shobhadhas6905 3 года назад +2

    जय जय राम कृष्ण हरी माऊली सुप्रभात साष्टांग दंडवत, 👌

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +2

    अमृत तुल्य शब्द आहेत माऊली जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад +2

    Ramkrusha hari jay jay ramkrusha hari

  • @akshaymane2243
    @akshaymane2243 3 года назад +2

    खुप छान गुरु माऊली

  • @balwantbodke5966
    @balwantbodke5966 3 года назад +2

    खुप सुंदर

  • @omkarmulay443
    @omkarmulay443 4 года назад +3

    नामदेव महाराजांची कीर्तनं हृदयाला भिडतात 🙏🙏🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    जय भगवान बाबा जिल्हा रत्नागिरी

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 года назад

      माऊली आपला प्रत्येक शब्द साधकाची हिम्मत वाढवणारे आहेत आमच्यासारख्या, अज्ञानी, गरीब लोकांसाठी आपण दिवा आहात,, ज्ञानी लोक तुम्हाला मानतात पणं aamchyaasaarkheadnyaani सुध्धा आपल्या दर्शनाला येवू इच्छितात पणं मार्ग मिळत नाही, अंधार पडला चोहीकडे मार्ग दिसेना जावू कुणीकडे जिल्हा रत्नागिरी

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 года назад +1

      खूप शब्द आवडला जीवनाची आहुती द्यावी पणं प्रयत्न करावेत साष्टांग नमस्कार माऊली तुकाराम माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी

  • @ShankarBadeOfficial
    @ShankarBadeOfficial 4 года назад +4

    जीवनाचं खरं तत्वज्ञान सांगणारं,,अमृततुल्य कीर्तन!!!!

    • @mahadeomarutilandge4887
      @mahadeomarutilandge4887 2 года назад

      QQ11Qqq1q1
      Q1
      17
      Q wet
      Q
      Q
      Q
      V
      QQq
      1
      Qq
      Q
      Qq
      111v
      Qq
      Q
      Q
      V
      ,
      Qqq
      1,q

      Q q 1
      V
      ,
      Q






      ,
      Q
      1
      Q17
      qq1qqQ11q1qqq11qq
      1
      Jay Bhagvan

  • @sujatadarade9169
    @sujatadarade9169 3 года назад +4

    जय हरी माऊली खूपच छान अप्रतिम संदेश दिला आहे शिक्षणाचा दर्जा कसा असावा याचे उत्तर तुम्ही छान दीले आहे ऋषितुल्य असणाऱ्या आमच्या महाराजांना कोटी कोटी धन्यवाद जय भगवान जय शास्त्रीजी

  • @sunilabhale1283
    @sunilabhale1283 2 года назад

    🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai babaji jai Gurudev

  • @sachinndhakne7366
    @sachinndhakne7366 4 года назад +3

    जिवनात काहितरी करायला पाहिजे असे हे बाबा चे सूंदर किर्तन.जय भगवान

  • @ashokrakh9946
    @ashokrakh9946 6 лет назад +4

    Khup chan

  • @babasaheb6931
    @babasaheb6931 5 лет назад +2

    ऐकदम खास 😊😊😊👌👌👌👏👏👏

  • @machindrawanve7561
    @machindrawanve7561 4 года назад +3

    Jail bhagvan baba khou chan

  • @rajashreegavade4790
    @rajashreegavade4790 4 года назад +2

    तुमची वाणी आणि अभ्यास यामुळे कीर्तन प्रवचन सतत ऐकावीशी वाटतात.

  • @rahulandhale4293
    @rahulandhale4293 6 лет назад +5

    जय भगवान

  • @ashokrakh9946
    @ashokrakh9946 6 лет назад +5

    Jai Bhagwan baba

  • @vasantbhavar7694
    @vasantbhavar7694 4 года назад +1

    Jay Bhagvan Jay Bhimsinh Maharaj Jay Namdev Sharhri maharaj

  • @pradipmisal2795
    @pradipmisal2795 5 лет назад +4

    Jay Bgavan Ba

  • @sandipdole860
    @sandipdole860 4 года назад +3

    वाह! प्रेरणा मिळाली..धन्यवाद.

  • @gangadharjadhav227
    @gangadharjadhav227 5 лет назад +3

    Baba khup chan

    • @vidyamore4882
      @vidyamore4882 4 года назад +1

      छान तुमची कीर्तन ह्रुदयाला भीडतात झी टाॅकीज वर गेले दोन आठवडे आम्ही सर्व परीवाराने याचा आनुभव घेतला

    • @vidyamore4882
      @vidyamore4882 4 года назад +1

      परत जर टि व्हीच्या माध्यमातुन आम्हाला किर्तनाचा आनंद घेता आला तर माऊलींची क्रुपा

  • @jalindarneharkar1773
    @jalindarneharkar1773 5 лет назад +9

    भगवान बाबा तुम्ही च आहात बाबा जय भगवान जय भिमसिह जय नामदेव बाबा

  • @onlyindia8621
    @onlyindia8621 5 лет назад +3

    jai bhagvan

  • @jivarajpatilkharat4148
    @jivarajpatilkharat4148 6 лет назад +7

    जय भगवान बाबा जय भिमसिंह बाबा

  • @mauliyadav6088
    @mauliyadav6088 3 года назад +2

    Nice

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    नामदेव किर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जनाबाई म्हणे naamdevaa बोला अभंग जिल्हा रत्नागिरी

  • @navinvarkari6110
    @navinvarkari6110 4 года назад +2

    Very fine

  • @arjunkhedkar3226
    @arjunkhedkar3226 6 лет назад +4

    खुप छान.

  • @vandanagaikwad9028
    @vandanagaikwad9028 4 года назад +2

    राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल ... भजन कीर्तन प्रवचन ऐकून प्रत्येकाच्या मनातील निघतो गंज मन स्वच्छ करून घेतली तर या जन्मी तरी माणसात दिसेल देव राम कृष्ण हरी ..
    🙏🙌💐🙌🙏💐💐🚩🚩🚩🚩

  • @kalyanmarkad6207
    @kalyanmarkad6207 5 лет назад +4

    धन्यवाद महाराज छान छान उत्तम उदंड आयुष्य आरोग्य लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी कोटी कोटी दंडवत राम कृष्ण हरी

  • @sosepravin7768
    @sosepravin7768 6 лет назад +5

    Chan

  • @rajshekharzampa5075
    @rajshekharzampa5075 3 года назад +2

    👌🙏

  • @ashasawant9559
    @ashasawant9559 6 лет назад +5

    प्रेम आणि निष्ठा शिकले मी

  • @chetnaandhale47
    @chetnaandhale47 6 лет назад +7

    Presentation of philosophy of abhanga is philosophical, useful as well as needed

  • @Er____________
    @Er____________ 6 лет назад +3

    Jay Bhagwan 🙏🙏

  • @VikramPujari
    @VikramPujari 6 лет назад +6

    खूपच वैचारिक कीर्तन🙏🙏

  • @A.B.Bade11
    @A.B.Bade11 4 года назад +2

    खुप मार्मिक चिंतन

  • @bharatgaikwad6667
    @bharatgaikwad6667 5 лет назад +5

    Jai gurudev

  • @sakharamsanap582
    @sakharamsanap582 5 лет назад +3

    खूप छान आहे

  • @shivshankarpokharkar3065
    @shivshankarpokharkar3065 6 лет назад +4

    Khup sundar baba🙏🙏

  • @shyamguthe5152
    @shyamguthe5152 5 лет назад +4

    मालेवाडीचे किर्तन सेवा टाका विनंती आहे

  • @sanjayfartade1974
    @sanjayfartade1974 Год назад +1

    महाराज कितवी पासुन पुढे मुले शिक्षणासाठी तुम्ही ज्ञानेश्वरी शिकवण्यासाठी घेतात सेमी इंग्लीश आहे काय परंडा तालुक्यातील कुंभेफळ गावची चार पाच माळकरी मुले ४ थी ५ वी ६ वी ७वी ८ वी e वी अशी आहेत आम्हाला खुप मनापासुन ज्ञानेश्वरी शिकवण्याची इच्छा आहे कृपया रिपलाय द्यावी ही बाबांन विनंती रामकृष्ण हरि🙏🙏

  • @rajashreegavade4790
    @rajashreegavade4790 4 года назад +3

    महाराज तुमचे अनेक प्रवचन व कीर्तन ऐकले आहे .तुमचे ज्ञानेश्वरी वरील गाढा अभ्यास पाहून मला ही ज्ञानेश्वरी समजून घ्यायची आहे.मी खूपवेळा ज्ञानेश्वरी वाचले आहे.पण त्या तील अनेक शब्दांचा अर्थ समजत नाही. यासाठी वेगळी अर्थासाठी डिक्शनरी मिळते का?

  • @VMisal-kz1vt
    @VMisal-kz1vt 3 года назад +2

    Ebbddii

  • @sunilardad283
    @sunilardad283 4 года назад +2

    🙏🙏🙏

  • @alkakhapre3007
    @alkakhapre3007 3 года назад +2

    जय भगवान बाबा

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 года назад +1

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @chaitanyakshirasagar818
    @chaitanyakshirasagar818 6 лет назад +5

    खुप छान

  • @vitthallaxmanguthe2439
    @vitthallaxmanguthe2439 5 лет назад +3

    जय भगवान बाबा

  • @nitintathe8420
    @nitintathe8420 5 лет назад +3

    जय भगवान बाबा

  • @jivanmanikraokharat6981
    @jivanmanikraokharat6981 6 лет назад +3

    जय भगवान बाबा

  • @eknathdamale1918
    @eknathdamale1918 6 лет назад +5

    खूप छान