सर्वांनी नोंद घ्यावी 👇 व्हिडिओ मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण स्थापना 1910 सांगितले परंतु , 2010 मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायद्यांतर्गत त्याची स्थापना करण्यात आली. पर्यावरण संरक्षणासाठी वैधानिक संस्था स्थापन करणारा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनंतर भारत हा जगातील तिसरा देश आहे. वरील चूक सागर मोहीते यांनी लक्षात आणून दिल्याबद्दल त्यांचे आभार 🙏🙏
या सर्व प्रश्नांचा मुख्य स्त्रोत इयत्ता १० वी विज्ञान भाग १ आणि भाग २ पुस्तके आहेत. त्यामुळे इतर कोणतेही पुस्तक असो जे दहावी विज्ञान वर आधारित असेल त्यांच्या माहिती व प्रश्नांमध्ये सारखेपणा दिसणारच.
आरोग्य सेविका पदाचा तांत्रिक अभ्यासक्रम वेगळा आहे 👇 Community Health Nursing (समुदाय आरोग्य शुश्रुषा), Health Promotion (आरोग्य शिक्षण व संवर्धन), Nutrition (पोषण आहार), Mental Health (मानसिक आरोग्य), Sanitation (स्वच्छता व व्यवस्थापन), Human Body, (मानवी शरीर) Primary Health Care (प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा), Infection (जंतूसंसर्ग) Immunization (लसीकरण), Communicable diseases (साथीचे आजार), Non Communicable Diseases (असंसार्गिक आजार), Community Health Problem (समुदाय आरोग्य विषयक बाबी), Primary Health Management (प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन), First aid and Referral (प्रथमोपचार व संदर्भसेवा), Child Health Nursing (बाल आरोग्य शुश्रुषा), Midwifery (प्रसविका व प्रसूती संबधित नियोजन, Health Center Management (आरोग्य केंद्र व्यवस्थापन
Sir ya series madhle bharpur question ale hote arogyasevak la
🔥🥳 जेव्हा विद्यार्थी स्वत:हून प्रतिक्रिया देतात तो आनंद वेगळाच असतो. Thanks for your feedback 🙏🙏
@@GK24MARATHI sir please 400 question series ghya sir
Q😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤😊😊😊😊😊😊😊
Kiti questions aale hote sir
सर धन्यवाद इतक्या चांगल्या notes मोफत देण्यासाठी😊❤....बाकी सर्व लोक विकत आहे पैसे कमविण्यासाठी
Thanks for your feedback 🙏🙏
sir tumcha hya 400 prash sanchatil 20 te 22 prashn alili .
Thank you sir ❤
सर सगळ्यात भारी video एकाच मध्ये सर्व syllabus कव्हर
तुमचे आभार मानावे तेवढे कमीच❤
कमी वेळात सर्व विषयाला हात घातला👌👍👍सर्व धडे कव्हर झाले धन्यवाद गुरू❤
सर्वांनी नोंद घ्यावी 👇
व्हिडिओ मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण स्थापना 1910 सांगितले परंतु ,
2010 मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायद्यांतर्गत त्याची स्थापना करण्यात आली. पर्यावरण संरक्षणासाठी वैधानिक संस्था स्थापन करणारा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनंतर भारत हा जगातील तिसरा देश आहे.
वरील चूक सागर मोहीते यांनी लक्षात आणून दिल्याबद्दल त्यांचे आभार 🙏🙏
True teacher you are
Sir अंजून बनवा Marathon 2hr+
500+ Q
एकच no. Q. Hote srv Revision zale
Thanks ❤
१५जूनला पेपर होता सर तुमच्या मुळे छान गेला सर धन्यवाद ❤
खूपच छान आणि परिक्षाला येत असलेले प्रश्न आहेत
Thank you so much sir
Thank you so much
Guruji ❌️God✅️💯🤗
धन्यवाद
Plz सर अजून एक क्लास घ्या असाच...तुमचे खूप आभार होतील आम्हा ग्रामीण भागातील मुलांवर
सर खूप छान शिकवलं आहे याचा मला खूप फायदा होऊ शकतो धन्यवाद सर
Nice lecture ❤ sir asech question ghya sir please PESA ch peper ahet ❤
Very helpful, imp questions ahet thank you🙏🙏
❤
Arogya sevak peper ibps ne vicharle tya advance pattern madhe firun takle hote tya type madhe navin video gya sir ❤❤❤
खूप छान video आहे sir
तुमचे खूप खूप आभार
सर ग्रामसेवक पेपर वर सर असा एक व्हिडिओ बनवा
All playlists Questions are exam oriented .. sir thnk u so much 🙏
Thanks for your feedback 🙏🙏
खुपच छान माहिती दिली आणि धन्यवाद
Thanks
Sir khup chan🎉🎉 ajun ghya please
Thank You Sir 👍👍👍❤️
सर तूम्हचे खूप आभार🙏 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे. तुम्हच्या माध्यमातून धन्यवाद
आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद सर
50% आरोग्य सेवक निकाल कसा लागणार आहे ते सांगा ना प्राधान्य ज्यांना आहे ते अगोदर घेणार का
सर 🌹🌹
Sir history ani geography che suddha video banva please.
खूपच छान आहेत प्रश्न याचा फायदा होईल...खूप खूप धन्यवाद...
खुप छान सर धन्यवाद ❤
Sir test series available ahe ka
Thank u sir..😊
Nice ❤
Pdf group vr nai sir
Sir khup chan questions dile tumhi pdf madhe 😊😊thank you sir 🙏🙏🤗
Font size moti ghy na sir, disat nahi , khup lahan aahe aksar
Sir khup chhan& imp section ahe thanks sir
ह्या आरोग्यसेवक तांत्रिक lecture च्या pdf कुठे मिळतील?
Sir PDF milel ka
Already group vr takli ahe ✅
❤❤❤❤धन्यवाद सर ❤❤❤❤
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापन २०१०
PDF aahe ka
सर हे नोट्स पाहिजे असेल तर कुठे भेटतील आरोग्य सेवक चे
सर मला पाहिजे आहेत नोट्स आरोग्य सेविका che
आरोग्य सेविका Not available 😔
Sir, carbani sayunge ya prakarnawr vd banawa
Pdf टेलिग्राम channel ला nahi आहे सर... परत टाका 🙏
yache pdf milel ka
Sir plz gramsevak sathi ghya
Sir notes midel ka pesa chi ajun exam baki aahe so
Telegram vr ahe 👍
Aankhi pahije notes
Nice video sir
Hearing this means Lot to us , thank you 🙏🙏
41:38
2010 correct 💯
National green tribunals ची स्थापना 2010 ची आपल्याडून 1910 झालंय
Namaste sir
I have selected for dv of zp supervisor
How to reprint application form as i dont fine previous pdf
Sir parat ekda marathon series ghyan sir aaj
Sir notes pahije hotya Arogya sevak
Sir the questions in the video are very important from the exam point of view
Thanks for your feedback 🙏🙏
Sir aaj teli gram vr pdf takle tyache ans pn taka n
Sir gramsevek war pan asa ek mega question paper banwa!!
Tumcha awazachi quality vadhva agodar evdhaya speed madhe sangan tr konachyach lakshat rahnar nahi
Thanks for your feedback 🙏🙏 , speed kami karun pahu shakta
Sir अजून एक मॅरॅथॉन क्लास घ्या 🙏🙏🙏🙏🙏
Sir AJ chy paper var ala ta ?
Sir DFSL junior laboratory assistant exam sathi Kay vachave
Sar telegram nav kay aahe
कशाचे ?
@@GK24MARATHI tumch telegram chaynal nav
t.me/GK24M
Rastriy harit nyayadhikaran sthapana 2010
Thanks for your Attention 🙏🙏
Sir yachi PDF dya na
15:45
16:32
22:25
23:32
24:18
32:36
PDF कोठे मिळेल सर...आपल्या चॅनल वर नाही आली अजून
सर Question छान आहेत पण हे सर्व 90% यातील Question ashok pawar sir च्या पुस्तकं मध्ये आहेत सर 🙏🙏 Thank You
या सर्व प्रश्नांचा मुख्य स्त्रोत इयत्ता १० वी विज्ञान भाग १ आणि भाग २ पुस्तके आहेत. त्यामुळे इतर कोणतेही पुस्तक असो जे दहावी विज्ञान वर आधारित असेल त्यांच्या माहिती व प्रश्नांमध्ये सारखेपणा दिसणारच.
Barobar aahe sir
Ashok sir ch pustak kote milel, bhau
Video chi pdf share kara....sir
Rasayanik abhikriya ghya
Arogya sevika ch pa ka aahe sir
नाही 😔
Sir pdf send Kara telegram vr please
❤❤🙏🙏🙏👍👍👍
NDRF स्थापना 2006 आहे
Safe score ky asu shakto
सर थोडा स्लो घ्या
Thank you so much sir 🙏🙏
Sir arogya sevika pan ghay
Sir pdf
Arogya sevika la pan chaltil ka he question
आरोग्य सेविका पदाचा तांत्रिक अभ्यासक्रम वेगळा आहे 👇
Community Health Nursing (समुदाय आरोग्य शुश्रुषा), Health Promotion (आरोग्य शिक्षण व संवर्धन), Nutrition (पोषण आहार), Mental Health (मानसिक आरोग्य), Sanitation (स्वच्छता व व्यवस्थापन), Human Body, (मानवी शरीर) Primary Health Care (प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा), Infection (जंतूसंसर्ग) Immunization (लसीकरण), Communicable diseases (साथीचे आजार), Non Communicable Diseases (असंसार्गिक आजार), Community Health Problem (समुदाय आरोग्य विषयक बाबी), Primary Health Management (प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन), First aid and Referral (प्रथमोपचार व संदर्भसेवा), Child Health Nursing (बाल आरोग्य शुश्रुषा), Midwifery (प्रसविका व प्रसूती संबधित नियोजन, Health Center Management (आरोग्य केंद्र व्यवस्थापन
@@GK24MARATHI sir plz ya topic var pan ghya ki sir plz
क्षमस्व 🙏 🙏 परीक्षा जवळ आली आहे आणि वेळ पण कमी आहे . आरोग्य सेवक चे नियोजन अगोदरच केलेलं होतं.
सर zp चे पेसा चे पेपर कधी होणार आहे ते सांगा ना सर
पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा बाबतीत अजून कोणतीही अधिकृत अपडेट आलेली नाही.
@@GK24MARATHI sir जुलै मध्ये पेपर होतील ना सर plz
Sir pdf taka plz telegram la
Yes absolutely 👍
Sir pdf kut midel
Telegram link ahe discription madhe 👍
Thanks sir
Thank you sir 😊