स्ट्राईक रेट कुणाला शिकवताय, तुमचे २३ होते, तिघांचे मिळून १७ आले; Bhaskar Jadhav यांचं घणाघाती भाषण
HTML-код
- Опубликовано: 18 июн 2024
- #BhaskarJadhav #ShivsenaUBT #ShivSenaVardhapanDin #MaharashtraTimes
शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात पार पडतोय.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी घणाघाती भाषण केलं.
ते म्हणाले,लोकसभेच्या निवडणुकीत दिल्लीश्वरांना सत्तेचा माज चढला होता.
सत्तेची गुर्मी आणि घमेंड आली होती, इस बार ४०० पार नारा देऊन दहशत निर्मण करण्याचा प्रयत्न केला होता.
जो सत्तेच्या विरोधात बोलेन, त्याच्यामागे शासकीय यंत्रणांचा ससेमिरा लावून जेलमध्ये टाकू.
असा प्रत्यक्ष संदेश देण्यात आला. संपूर्ण देश चिडीचूप्प झाला होता, महाराष्ट्रातून आवाज उठला...
चारसौ पार नही, इस बार तडीपार तो आवाज होता उबाठा, असंही भास्कर जाधव म्हणाले.
स्ट्राईक रेटच्या गोष्टी कुणाला शिकवताय, तुमचे २३ होते, आता तिघांचे मिळून १७ आले.
आमचे ५ होते, आत्ता पाचचे ९ झाले, आमचा २०० चा स्ट्राईक होता, आमच्या नादाला लागू नका.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : maharashtratimes.com/
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
भास्कर जाधव एकच नंबर भाषण करतात
मस्त भास्कर जाधव साहेब
राहुल ' नार्वे कुठे लपला फार पापी मानूस आहे दोन पक्षाच वाटोळे केले त्याने आता त्याचा नबर आहे आमदार की ला❤ उजल निकम चा झाला
फक्त मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे
शिवसैनिक भास्कर शेठ 🔥⛳🚩
फक्त मशाल
Khar shiv sena cha waagh❤
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥
मशाल❤ तुतारी❤ पंजा
Jay Maharashtra Thakrey saheb only
फक्त भास्कर जाधव साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
कोकणातला वाघ एकनिष्ठ प्रामाणिक भास्कर जाधव साहेब झिंदाबाद, जय महाराष्ट्र
Nice speech
भास्करराव जाधव साहेब तुमच बरोबर आहे
जय महाराष्ट्र साहेब
*Life Time Ekach Saheb Hindurudhay Samrat Shivsena Pramukh Balasaheb Thackeray* Jai Hind Jai Maharashtra ❤
45 बीजेपी १७ . प्लेस आता तडीपार मी शेतकरी❤ 300000 तीन लाख रुपये शेती कर्जे माफी करा धन्यवाद
मुलुख मैदान तोफ
४०० पारवाला नितीश आणि बाबूच्या पाया पडला , कुठे गेला अहंकार
Ganga ki nahron chapra se bilaspur Nagpur Bidar benglore kanya Kumari two hundred mitar chodi ho nahron kenaal Kosi ki saupal se chapra nahron kenaal 👍👍👍👍
अनंत गीतेला ह्यानच पाडलं
Shinde 0000
SalyatuyBapachanaw
Challeloufe tusalyaohihaimanuwadisalya
उ ठाकरेला हिदू महणायला पहील शिकव आता आणि मग बोबलत फिर विदभाँत