Biggboss माझी आई खूप भोळी होती -सुरज 😢

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 25

  • @shitalmeshram9866
    @shitalmeshram9866 3 месяца назад +15

    Suraj che divas बदलणार 👍👍

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 3 месяца назад +6

    सुरज तुझ्या डोक्यावर आई वडीलांनचा आशिर्वाद आहे गणपती बपा मोरया शिखर शिंगणापूर च्या महादेवाचा आशिर्वाद आहे आई मरीमाता देवी चा आशिर्वाद आहे तुझ्या पाठीशी सुरज मनापासून तुझ अभिनंदन 💐💐💐💐💐

  • @siddhiganeshguramsiddhi247
    @siddhiganeshguramsiddhi247 3 месяца назад +6

    खरचं सूरज खुप छान आहेस रे भावा

  • @rajendrajagtap9325
    @rajendrajagtap9325 3 месяца назад +39

    ज्या माणसाची नीतिमत्ता साप आणि कर्म चांगलं असतं. त्या माणसाला आयुष्यामध्ये देव कधीच कमी पडू देत नाही. याचे जिते जागते उत्तम उदाहरण म्हणजे सुरज चव्हाण होय.

    • @mahendrabiraris
      @mahendrabiraris 3 месяца назад +2

      एकदम सत्य आहे

    • @Apvs.
      @Apvs. 2 месяца назад

      Barobar dada

  • @sutarseema9163
    @sutarseema9163 3 месяца назад +7

    पहिले दिवस विसरू नको तुला कोण कसं वागलं हे लक्षात ठेव जवळ करू नको ते लोक

  • @ShialendraWaghmare
    @ShialendraWaghmare 3 месяца назад +5

    Suraj Chauhan

  • @hemrajawari5937
    @hemrajawari5937 3 месяца назад +14

    नकी दिवस बदलतील सूरज

  • @SandipLohar-g1s
    @SandipLohar-g1s 3 месяца назад +11

    लय वाईट वाटतंय भावा तुझं 😢😢

  • @sarikachoudhari7133
    @sarikachoudhari7133 3 месяца назад +2

    😢😢

  • @krishnabhosale662
    @krishnabhosale662 3 месяца назад

    बदले भाई 😊

  • @sangeetasawardekar
    @sangeetasawardekar 2 месяца назад

    Bgm konsa hai bhai log

  • @shreecreation6613
    @shreecreation6613 2 месяца назад

    Varsha jast attitude dakhavat aahe.... ya gavat varsha chi sabha udhavast keli hoti... tyacha raag kadhate

  • @Adityainot
    @Adityainot 3 месяца назад +2

    Copyright strike detat🎉🎉🎉🎉🎉🎉channel delete hoil😂

    • @Adityainot
      @Adityainot 3 месяца назад

      Copyright strike मिळाली का

    • @deshsatta
      @deshsatta  3 месяца назад

      Ny mahit 😊​@@Adityainot

  • @SatishgurdeLatur
    @SatishgurdeLatur 2 месяца назад

    Chan gala podhae

  • @RP-pp6lc
    @RP-pp6lc 3 месяца назад +7

    सुरजसारखी मुलं प्रत्येक सिग्नलला दिसतात…पुढच्या बिग बॅासला घ्या त्या सगळ्यांना …

    • @Biasewre-gb4jh
      @Biasewre-gb4jh 3 месяца назад +1

      Jalay लागली का तूझी ❤ या

    • @jaydeepbuchake7929
      @jaydeepbuchake7929 3 месяца назад +2

      आरे सिग्नल ला उभै पण त्याना फुकटची सवय लागली..दम लागतो बाळा फालतु मधे काही बोलु नको

    • @varshathorve9830
      @varshathorve9830 2 месяца назад

      सूरज ने कोणाकडे भीक नाही मागितली ...त्याच्या मध्ये टॅलेंट आहे...त्याचे कॉमेडी व्हिडिओ बघणारे लाखो चाहते आहेत...तो डान्स किती छान करतो कधी बघितले का तुम्ही ...जरा त्याचे आधीचे व्हिडिओ बघा ...काहीही बोलू नका...बिग बॉस मूर्ख नाही ऐर्यागैऱ्या ला घ्यायला ... टॅलेंट हा हवाच...

    • @varshathorve9830
      @varshathorve9830 2 месяца назад

      स्वतः काही करून दाखवायची धमक नाही ..त्या सूरज वर जळू नका ..तो सूरज आहे ...तेज आहे

    • @MH_16_Nagarkinajar
      @MH_16_Nagarkinajar 2 месяца назад

      ये जव न्या

  • @rahulthombre3880
    @rahulthombre3880 3 месяца назад +5

    तू एकटा नाहीस भाऊ खूप लोक आहे तुझ्यापेक्षा बेकार परिस्थितीमध्ये जगणारे