पपई लागवड ते उत्पादन एकूण खर्च वजन नफा किती राहतो याचा संपूर्ण ज्ञान एकाच व्हिडिओमध्ये

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 22

  • @sandhyaghadge5983
    @sandhyaghadge5983 11 месяцев назад +8

    माहिती खूप छान असतात ज्या लोकांना असे उदयोग करायचे असतील त्या लोकांना उपयोगी पडतील. असेच नवीन व्हिडिओ करत जा. तुम्हाला व तुमच्या टीमला शुभेच्छा.

  • @sscreations6029
    @sscreations6029 28 дней назад +3

    कोणत्या महिना मदे लागवड करावी

  • @ramsinggirase7708
    @ramsinggirase7708 6 месяцев назад +4

    १५ नंबर पपई खूप छान आहे, फक्त हार्वेस्टिंग करतांना खूप कमी माल निघतो

  • @rajdure4502
    @rajdure4502 11 месяцев назад +1

    Khup sundar ,👌

  • @ajitjagtap2009
    @ajitjagtap2009 10 месяцев назад +1

    Good work shinde🎉

  • @Uniquesagar96
    @Uniquesagar96 11 месяцев назад +2

    Nice sir.👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @nishananaware4199
    @nishananaware4199 2 месяца назад

    आमच्या भागामध्ये पावसळतल्या काही दिवस खूप पाऊस पडतो ....तर पपई ची लागवड करू शकतो का

  • @surajsargar5276
    @surajsargar5276 10 месяцев назад

    Mast mahiti dili

  • @ravshebdurge3166
    @ravshebdurge3166 6 месяцев назад

    एकदम मस्त

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 11 месяцев назад +1

    15 न." व्हरायटी

  • @priyaghate3754
    @priyaghate3754 10 месяцев назад +2

    sir 786 vr video banva special

  • @prakashdekkannavar1689
    @prakashdekkannavar1689 4 месяца назад

    🎉

  • @user-wj5xz2sh2g
    @user-wj5xz2sh2g 5 месяцев назад +1

    Number bhetel ka बागायतदारांचे

  • @babanraokadam676
    @babanraokadam676 11 месяцев назад +1

    पुर्ण नाव गाव , ता , जि , मोबाईल न सांगत चला

    • @shetkari_yuva_udyojak
      @shetkari_yuva_udyojak  11 месяцев назад

      हो सर पुढच्या व्हिडिओ पासून टाकत जाईल.

    • @shetkari_yuva_udyojak
      @shetkari_yuva_udyojak  11 месяцев назад

      Description मध्ये टाकत असतो

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 10 месяцев назад +2

    आजचा भाव तीन रुपये किलो आहे

    • @shetkari_yuva_udyojak
      @shetkari_yuva_udyojak  10 месяцев назад +1

      खरं आहे दादा शेतकऱ्याची परिस्थिती खूप वाईट आहे सध्या कांदा निर्यातीवर बंदी असल्याने कांद्याचे पण भाव कमी होत आहे