लाखोंचे उत्पादन देणारी उन्हाळी भेंडी लागवड माहिती || खत व्यवस्थापन माहिती || भेंडी लागवड कधी करावी?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 сен 2024
  • #भेंडी #भेंडीलागवड #शेती

Комментарии • 62

  • @ShahajiJadhav-du5ts
    @ShahajiJadhav-du5ts 4 месяца назад

    आता bendi लावली तर चालेल ka

  • @dhirajfokane2340
    @dhirajfokane2340 Год назад +1

    खुप छान

  • @pramodjadhav3808
    @pramodjadhav3808 Год назад

    ताक अंडी चा स्प्रे किती दिवसाच्या फरकाने घ्यावा.

  • @ravindrabadadhe5315
    @ravindrabadadhe5315 Год назад +1

    250 grm netra bhendi
    60722 Rs jhale
    Ajun chalu he

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 Год назад

    Best quality सफेद भेंडी चे बियाणे कुठे मिळेल? सफेद(पांढरे) भेंड्यची लागवड कधी करावी?

  • @rameshwarzalke9861
    @rameshwarzalke9861 Год назад

    Khup chhan mahiti dili sir

  • @rajughodke1769
    @rajughodke1769 Год назад +2

    दोन ओळी मधील अंतर किती ठेवायचे
    दोन झाडं मधील किती अंतर पाहिजे

  • @akshayawchar719
    @akshayawchar719 Год назад

    बाजूला वांगी आहेत त्या बाजूला मका आहे मका जवळ भेंडी चालेल का

  • @arshadshaikh1631
    @arshadshaikh1631 Год назад

    OK sar

  • @diehardpatil466
    @diehardpatil466 Год назад +1

    बेड न पाडता सपाट जमिनीवर ड्रीप द्वारे एका लाईन वर पेरणी केली तर चालेल काय

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад

      चालते, शेत भुसभुशीत karav लागेल

  • @mayurpatil6556
    @mayurpatil6556 Год назад

    मल्चिंग वर मिर्ची व ककड़ी एकत्र चालेका

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 Год назад

    सफेद भेंडी पिकवण्याचा अगदी पहिल्या पासून चा वीडियो करा ना. मी दोन वेळा घरातील कुंडी मध्ये बियाणे पेरुन झाड उगवण्याचा प्रयत्न केला पण बी रुजले नाही. काय कारण असेल? कृपा करुन सांगा.

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад

      मातीमध्ये बुरशी असावी. बिया उगवून निघण्यासाठी अगोदर trichoderma soda

  • @sushantchavan1426
    @sushantchavan1426 Год назад +1

    १ फेब्रुवारी वारीला लागवड केली तर चालेल का

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 Год назад

    Dada usat bed war chalel ka ...lagwad 1 March ahe ...

  • @pravinraut3554
    @pravinraut3554 Год назад +1

    सर 1 मार्च ला लागवड केली तर चालेल का

  • @tusharshendkar3481
    @tusharshendkar3481 Год назад

    नमस्कार सर

  • @gopalpachpol6772
    @gopalpachpol6772 Год назад

    सर भेंडीमधे आंतरपीक कोथिंबीर चालेल का ?

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад

      NAHI. Bhendi madhe दाटी होते

    • @gopalpachpol6772
      @gopalpachpol6772 Год назад

      @@GreengoldAgri धन्यवाद सर,🙏

    • @pujaa9640
      @pujaa9640 Год назад

      हो चालते भाऊ

  • @anitatapkir6982
    @anitatapkir6982 Год назад +2

    आत्ता भेंडी लागवड केली तर चालेल का

  • @yashu1257
    @yashu1257 Год назад

    Jagdish Bahekar

  • @LalitMate-bg9fv
    @LalitMate-bg9fv 8 месяцев назад

    भेंडी लावगड केली आहे 2 3 पानाची आहे पण पिवळा व मरत आहे उपाय सांगा

  • @sagarpatil7231
    @sagarpatil7231 7 месяцев назад

    Watsapp no. Milel ka dada

  • @ompatil577
    @ompatil577 Год назад

    आता भेंडी लागवड झालेली आहे आणि थंडीमुळेच मव्याच प्रमाण जास्त आहे काही उपाय सुचवावा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад

      ताक अंडी किंवा नीम ऑईल 50000 ppm

    • @balasahebwalukkar2792
      @balasahebwalukkar2792 Год назад

      लावगड तारीख सांगा कधी लावायची

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад

      @@balasahebwalukkar279215 जानेवारी नंतर घ्या, धुके नको आहे

    • @LalitMate-bg9fv
      @LalitMate-bg9fv 8 месяцев назад

      भाऊ मोबाईल नंबर पाठवा

  • @chaitanyamali1671
    @chaitanyamali1671 Год назад

    निर्मल ची 303+ म्हणजेच Julie ahe हिच का

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад

      हो

    • @chaitanyamali1671
      @chaitanyamali1671 Год назад +1

      @@GreengoldAgri
      ऑनलाईन 190 रुपये 500 gm सांगत आहे
      शंकाच वाटते

  • @shivajidesai6279
    @shivajidesai6279 Год назад

    What's no patva

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 Год назад

    साहेब, आपला WhatsApp No. काय आहे?

  • @maheshkhute6837
    @maheshkhute6837 Год назад

    माझा भेंडिला कोकडा आला आहे वाढीसाठी कोनति फवारणी करावि लागेन

  • @Indian_top_music
    @Indian_top_music Год назад

    Sir एप्रिल महिन्यात लागवड केली चालेल का

  • @pavansrdar2237
    @pavansrdar2237 Год назад

    सर खूप छान..तुमचा वॉट्साप नंबर द्या.प्लिज

  • @dattaramghadage1026
    @dattaramghadage1026 Год назад

    तुमचा न. पाहिजे होता

  • @pranaykhobragade4834
    @pranaykhobragade4834 Год назад

    Nambar hawa tumacha

  • @maheshpatil8115
    @maheshpatil8115 Год назад +2

    साहेब एक ओळ काकडी आणि एक ओळ भेंडे पीक करण्याचा विचार आहे चालेल का साहेब

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  Год назад

      भाऊ सेपरेट घ्या

  • @LalitMate-bg9fv
    @LalitMate-bg9fv 8 месяцев назад

    भाऊ मोबाईल नंबर पाठवताका

  • @mayurmalve576
    @mayurmalve576 Год назад

    आंबा बागेत 30 फुट अंतर आहे, आत्ता भरपुर मोहोर आलेला आहे , त्याच्यामध्ये भेंडी लावली तर चालेल का ?

  • @pranaykhobragade4834
    @pranaykhobragade4834 Год назад

    Dya bar ji

  • @saisatpute5953
    @saisatpute5953 Год назад

    Num send kara na tumacha