Mobile Recharge Rates: TRAI चे नवे नियम पण परिणाम Mobile Plans च्या किंमतीवर ? BSNL 5G चं काय होणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 208

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 месяца назад +272

    भविष्यात ग्राहकांना :--
    श्रीमंत ग्राहकांना :-- 5G डेटा
    सर्व सामान्य ग्राहकांना :-- 4G डेटा
    गोर गरिब ग्राहकांना :-- झाटा

    • @deontanu3135
      @deontanu3135 2 месяца назад +6

      🤣🤣🤣🤣

    • @Dear_914
      @Dear_914 2 месяца назад +4

      😂😂

    • @shrikantchavan5265
      @shrikantchavan5265 2 месяца назад +5

      😂😂😂😂

    • @kunalshekate3456
      @kunalshekate3456 2 месяца назад +1

      😢😢😢😢😂😂😂❤
      😅😅😅

    • @Dharmik459
      @Dharmik459 2 месяца назад +3

      @@JaydeepPatil-d5p Creativity : 📈📈
      😂😂😂

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 месяца назад +69

    हमारा डेटा तो सरकार ने लुटा
    सिमकार्ड मे कहा दम था.
    अपना पैसा वहा डुबा
    जहा मोबाईल का नेटवर्क कम था.

    • @tushardukare7002
      @tushardukare7002 2 месяца назад +1

      😂😂

    • @LawyersGaming
      @LawyersGaming 2 месяца назад +1

      लुट लिया जेम्स भाई आपने 🤣

  • @sangharshavchar0037
    @sangharshavchar0037 2 месяца назад +90

    28 दिवसांचा Recharge 1 महिन्याचा निर्णय कुठे गेला TRAI

    • @shadowking3757
      @shadowking3757 2 месяца назад +2

      Aahe re Mitra 30 divsa cha sudha .. check karjo ek Vela..

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 2 месяца назад +1

      Bablya ahe 1 mahinyacha pn 😂

  • @ro-hit-man-45
    @ro-hit-man-45 2 месяца назад +68

    आता कंपन्यांना कारण मिळालं अजून recharge rate वाढवायला......आणि मेन म्हंजे मोठ्या सिटी मधे 4G network च speed एवढं खास भेटत नाही✅✅....user जास्त असल्यामुळे सिटी त हा प्रॉब्लेम आहे....मी चाकण मधे राहतो jio la network problem आहे..... लवकरात लवकर BSNL यावे हीच इच्छा.... आज पर्यंत लै लुटलय कंपन्यांनी😑😑😑

    • @AniiKet10
      @AniiKet10 2 месяца назад

      Undri मध्ये पण तेच हाल आहे .. Complaint केली तरी 3 वर्ष झाले सेम च बोलतात काम चालु आहे लवकरच लवकर नीट होईल.. लुटमारी करतात साले ..😌

    • @prashant1470
      @prashant1470 2 месяца назад +2

      Chakan madhe jio la 2018 pasun aahe 😂 . Me roj bus madhe pravas karaycho . Jevha chakan madhe yeil tech net band padaycha .

    • @patil4017
      @patil4017 2 месяца назад

      आडाणी अंबानीची गोदी मिडीया कोणी बघत नाहीत, 😂😂😂 युट्युबने वाट लावली मोदी व आडाणी अंबानीची म्हणून सगळा दरवाढीचा खटाटोप. 😂😂😂😂😂 अंधभक्त बने रहो.

    • @Abhsjdj
      @Abhsjdj 2 месяца назад

      जिओने गुलिगत धोका दिला.😂

    • @SiddheshwarMhetre-m3t
      @SiddheshwarMhetre-m3t 2 месяца назад

      Sarv samanya mansana mobile vaparne parvadat nahi aata

  • @devilisback7895
    @devilisback7895 2 месяца назад +52

    जियो 5G ची सर्व्हिस देतो म्हणून पैसे घेते आणि 4G चा सर्व्हिस देते..यांना जन्म ठेप ची शिक्षा होणार का..TRIA सांगा

    • @sagarc3752
      @sagarc3752 2 месяца назад

      Lokk ch chu aplya ikd che awaj nh uthavt mg hech honar na

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 2 месяца назад

      ​@@sagarc3752Tu pn ahe mg 😂 Are chuu 5g cha speed pn match zala paijel na 😂

  • @NP-ec1th
    @NP-ec1th 2 месяца назад +19

    योग्य निर्णय आहे आधी एअरटेल वाले महिन्याचा 2gb data फ्री द्यायचे आता मात्र 2 gb data घ्यायचं झाल्यास लोन नुसार घ्यावं लागतं ते घेतलं तर पुढच्या महिन्यात ल्या आपल्या पॅक मधून तो data काढून टाकतात वा रे एअरटेल
    एकदा bsnl 4g सुरु होऊत दे

  • @imranamin6099
    @imranamin6099 2 месяца назад +13

    डेटा वापरला नाही तर तो उरलेला डेटा परत मिळणार का

  • @santoshlashkar9105
    @santoshlashkar9105 2 месяца назад +22

    थोडक्यात सांगा एवढं मोठं विडिओ बघन्यात वेळ नाही.. 🤦😄

  • @amarjitkumbhar
    @amarjitkumbhar 2 месяца назад +20

    Mi mazya gavat BSNL 4g vaprtoy
    Ek number chalty
    1 varsh bhra purvi BSNL madhun jio madhe port kel hot pn 4 divsan purvi punha BSNL madhe port kel aahe
    Varsha purvi BSNL 3g chalta hot light geli ki network jaych speed pn khup kmi hot pn aata ekdum ult aahe
    4g speed 20mbps aahe😎 network constant Rahat
    Recharge plans pn khup swst aahet
    Iam happy with BSNL
    Jar tumchya area madhe pn BSNL la range asel trr nkkich BSNL madhe jawa 👍

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 2 месяца назад

      आमच्या कडे नाही राव नाहीतर bsnl मध्ये गेलो असतो.

    • @vishalgarje4633
      @vishalgarje4633 2 месяца назад

      Kote rahato tu ... Mumbai made network asto ka

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 2 месяца назад

      Kuth rahtos bhau je evadhya lawkar BSNL 4g milal tumhala

    • @babalyautekar6196
      @babalyautekar6196 2 месяца назад +4

      तालुक्याच्या ठिकाणी bsnl 4g चालू झालं आहे गावात अजूनही 3g चालत

    • @amarjitkumbhar
      @amarjitkumbhar 2 месяца назад +3

      Maharashtra Sangli

  • @vikrantmuthal1170
    @vikrantmuthal1170 2 месяца назад +14

    Vi jio airtel सोडा BSNL धरा ❤ DD News सोडून all media Boycott

  • @Dharmik459
    @Dharmik459 2 месяца назад +29

    हे जर आधी केलं असतं तर लोकांना सवयी लागल्या नसत्या. आता सवय लावून दिली आणि महाग केलं. चांगला धंदा आहे. 😏

    • @patil4017
      @patil4017 2 месяца назад

      आडाणी अंबानीची गोदी मिडीया कोणी बघत नाहीत, 😂😂😂 युट्युबने वाट लावली मोदी व आडाणी अंबानीची म्हणून सगळा दरवाढीचा खटाटोप. 😂😂😂😂😂 अंधभक्त बने रहो.

  • @imranamin6099
    @imranamin6099 2 месяца назад +22

    जगाहून वेगळा नियम 30 दिवसा ऐवजी 28 /24 दिवस हा कुठला न्याय

  • @LawyersGaming
    @LawyersGaming 2 месяца назад +46

    आता फक्त टॉक टाइम रिचार्ज करणार

    • @rdfty-nu8pr
      @rdfty-nu8pr 2 месяца назад +9

      अंबानी साहेबांची monopoly सुरू झाली आहे, आता करा चाकरी साहेबांची 😂 जय गुजरात

    • @patil4017
      @patil4017 2 месяца назад

      आडाणी अंबानीची गोदी मिडीया कोणी बघत नाहीत, 😂😂😂 युट्युबने वाट लावली मोदी व आडाणी अंबानीची म्हणून सगळा दरवाढीचा खटाटोप. 😂😂😂😂😂 अंधभक्त बने रहो.

    • @AbdZnm-wb7ee
      @AbdZnm-wb7ee 2 месяца назад +1

      Talktime recharge band keley ...

    • @amitbhau
      @amitbhau 2 месяца назад +1

      जिओ भारत 1 मोबाईल घ्या 😂😂😂 123 रुपये महिना

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 2 месяца назад

      ​@@amitbhauJiophone ghya 91 rs 28 days 😂

  • @amitraut9320
    @amitraut9320 2 месяца назад +3

    BSNL 4G Network Navi Mumbai madhye aahe ka?

  • @LawyersGaming
    @LawyersGaming 2 месяца назад +32

    आता लोक युट्यूब कमी पाहणार

    • @patil4017
      @patil4017 2 месяца назад

      आडाणी अंबानीची गोदी मिडीया कोणी बघत नाहीत, 😂😂😂 युट्युबने वाट लावली मोदी व आडाणी अंबानीची म्हणून सगळा दरवाढीचा खटाटोप. 😂😂😂😂😂 अंधभक्त बने रहो.

  • @Amolcreation964kstatus
    @Amolcreation964kstatus 2 месяца назад +3

    आत ह्या प्रायवेट कंपन्याना अजून एक कारण मिळाल रेट वाढवायला आणि TRAI ने 28 दिवसांचा महिना 30 दिवसाचा करावा ह्या मोबाईल कंपन्यानी 12 महिन्याचे 13 महिना केला आहे..

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 2 месяца назад

      30 divsancha pan recharge ahe bablya jaun bgh 😂

  • @sushantjadhav3534
    @sushantjadhav3534 2 месяца назад +4

    सिम BSNL मध्ये पोर्ट केल आहे चांगले चालत आहे

  • @shubhamjadhav5412
    @shubhamjadhav5412 2 месяца назад +5

    सर काँग्रेस सत्तेत होती तेंव्हा incoming मोफत तर होती आत्ता तर incoming साठी पण पैसे द्यावे लागत आहेत. इथ देशातील लोक महगाई मध्ये कसे बसे दिवस काढत असतात त्यात अजून incoming साठी पैसे मोजून TRAI ने नेमक कंपन्यांचा हित साधल्याच दिसतंय. TRAI ने ग्राहकांसाठी काहीही उपयोगाचं केलंय असं वाटतं नाही. Actions speak more than words.

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 2 месяца назад +1

      Ho ka kadhi incoming mofat hot sang bhau jra 😂😅

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 2 месяца назад

      Sang kadhi hot kahihi feku nko 😂

  • @RoshanTayade90
    @RoshanTayade90 2 месяца назад +3

    नेटवर्क कोणत्याही कारणास गेलं तरी टेबला खालून पैसे दिले कि नेटवर्क हे नैसर्गिक आपत्ती मुळेच जाईल
    भारत हा टेबलवरून कमी टेबलखालून जास्त चालतो

  • @ak7119
    @ak7119 2 месяца назад +9

    Jio बंद पडली पाहिजे Reliance सारखी 💯

    • @AbdZnm-wb7ee
      @AbdZnm-wb7ee 2 месяца назад

      Abey😂😂😂😂😂😂

    • @ak7119
      @ak7119 2 месяца назад +1

      @@AbdZnm-wb7ee mg ky bhau लय लुटले जनतेला, जनतेच्या मजबुरीचा फायदा घेतला jio ने💯💯💯

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 2 месяца назад

      ​@@ak7119Sang kiti lootle tula kiti lootle sang adhi lootnyacha arth tri klto ka? 😂

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 2 месяца назад

      ​@@ak7119tula adhi lootnyacha arth tri klto ka?😂

    • @ak7119
      @ak7119 2 месяца назад +1

      Tu gp re tula ky karnar shetkari lokanchi garibi

  • @NandkishorKharat-mz1wy
    @NandkishorKharat-mz1wy 2 месяца назад +7

    यांनी भाव वाढले आहे पण नेटवर्क फार खराब झाले

  • @SiddheshwarMhetre-m3t
    @SiddheshwarMhetre-m3t 2 месяца назад +2

    Bsnl 3g Jio chya 4g/5g peksha pan fast chaltay

  • @ketankshirsagar-zm8js
    @ketankshirsagar-zm8js 2 месяца назад +1

    हे सगळं फुकटच भेटत्य म्हणून घेयचं त्या मुळे झाल
    तसचं महाराष्ट्र सोबत पण होणार लय फुकटचे 1500 रुपय घेयची खाज आहे ना येणाऱ्या काळात लाईट बिल गॅस सिलेंडर याचे भाव पण वाढनार मग बसा बोंमलत

  • @the-western-rider
    @the-western-rider 2 месяца назад +1

    सर...
    आमच्या कडे तर एअरटेल कंपनी 5G चे पैसै घेवून 4G सर्व्हिस देत आहे....

  • @shubhamkanbale5232
    @shubhamkanbale5232 2 месяца назад +1

    भलेही रिचार्ज चे दर आणखी वाढु द्या, अनलिमिटेड calling बंद करा, पण ईनकमिंग calling free सेवा परत सुरू करा....

  • @noraisalive8193
    @noraisalive8193 2 месяца назад +6

    कंपनीत चोरी करणाऱ्यांना सोडू नका त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी 😔😡 TRAI ने या साठी सुद्धा नियम आणावे

  • @gaurav.gosavi1807
    @gaurav.gosavi1807 2 месяца назад +1

    Dhanyawad sir 🙏🏽

  • @samirkhan1884
    @samirkhan1884 2 месяца назад +6

    BSNL LA SUPPORT KARA BSNL 5G ANA CHAIYE

  • @sportslivestreamingHighlights
    @sportslivestreamingHighlights 2 месяца назад

    tiruchirappalli 5g Bsnl aahe aaple kade ka nahi

  • @AbdZnm-wb7ee
    @AbdZnm-wb7ee 2 месяца назад +3

    Port to BSNL ❤❤

  • @nashikkar9080
    @nashikkar9080 2 месяца назад +1

    BSNL चा बिझनेस समजा वाढला तर प्रायव्हेट कंपनी BSNL चा अधिकाऱ्यांना पाकीट देऊन सर्विस खराब करण्यास सांगू शकतात. नुसते इलेकंट्रोल बॉण्ड जरी घेतले प्रायव्हेट कंपन्यांनी तर bsnl नामशेज होऊन जाईल आणि सामान्य जनता काहीच करू शकणार नाही.

  • @Govindtathe-o3z
    @Govindtathe-o3z 2 месяца назад +3

    आज च BSNL सिम घेतल मस्त चालत आहे

    • @myself647
      @myself647 2 месяца назад

      Kuhtlya city madhe

    • @Govindtathe-o3z
      @Govindtathe-o3z 2 месяца назад +1

      @@myself647सेलू जिल्हा परभणी

  • @mhatresania1
    @mhatresania1 2 месяца назад +3

    Jio सर्व्हिस 1 no आहे. ...5g अनलिमिटेड भेटत.....त्यामुळे bsnl चा विचार पण नाय करू शकत....मस्त टॉवर आहे आमच्या गावात

    • @ajecops
      @ajecops 2 месяца назад +1

      जॉनी सिंस आवडतो n tula daly 5G मधे बगत असेल

    • @tushardukare7002
      @tushardukare7002 2 месяца назад +1

      maza tower mhanje mazya kadla tower pan mast aahe 😂

  • @UmeshBangare-sp2bn
    @UmeshBangare-sp2bn 2 месяца назад

    Sarwat channgla nirnay ahe karn bsnsl amchya areat lagatar 3 diwas band rahte wathoda shukleshwar yetil

  • @rohansakhare998
    @rohansakhare998 2 месяца назад +1

    28 दिवसाचा Recharge आधी ३० दिवसांचा करा
    हा नवीन rule येणार होता त्याच राहील बाजूला फक्त ग्राहकांना लुटा.

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 2 месяца назад +1

      Bgh jaun tu adhi 30 divsacha recharge plan ahe 😂

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 2 месяца назад +2

    या कंपन्यांची खूपच दादागिरी चालू आहे या सर्वाची ग्राहकांनी मस्ती उतरवावी काही दिवस बिना data राहायची सवय लावा म्हंजे आपोआप लाईन वर येतील

    • @krm412
      @krm412 2 месяца назад +1

      Govt ne regulate karna apekshit ahe companies la... Pan govt action ghet nahiye

    • @SandeshMarathiReview
      @SandeshMarathiReview 2 месяца назад

      ​@@krm412goverment la tax pay kartat hya telecom companya ex ambani mahnun hyanchi monopoly suru aahe

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 2 месяца назад

      ​@@krm412ksli action ghetli paijel?😂

  • @MVK1122
    @MVK1122 2 месяца назад +2

    चिन्मय नंतर तूच ❤❤

  • @abc1988
    @abc1988 2 месяца назад +1

    ९९९ रूपयाचे लाईफटाईम इनकमिंग कॉल फ्रि म्हणुन सिमकार्ड घेतले होते
    नंतर 2G,3G,4G, झाले या बरोबर लाईफटाईम इनकमिंग कॉल बंद केले कंपनीच्या विरोधात केस सुरू करू वाटतयं......😂😂😂😂

    • @PrasadDDixit
      @PrasadDDixit 2 месяца назад

      तुमच्या कड़े जर 3जी सिम असेल तर अजून ही लाइफ टाईम incoming free आहे.

  • @dattapakhare1210
    @dattapakhare1210 2 месяца назад +1

    up मधल्या प्रक्रणा बद्दल video बनवा

  • @ravikiranjagtap3441
    @ravikiranjagtap3441 2 месяца назад +2

    बीएसएनएल 3g जियो 4g पेक्षा चांगला आहे

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 2 месяца назад

    Ektar Trai hi sanstha sarv samnya lokachya hitasathi kahi vichar karte ka motha prashna, Jar kharach asel tar calendar madhe 30-31 cha mahina astnana 28 cha niyam kothun ala ani 1 mahina adhik paisa ukalanyasathi Trai ne kashi parvangi dili to change karun fakt caller sathi recharge kadhava asha niyam asava karan kititari lok fakt call sathi service ghetat pan tyacha data fukat jato, ani jevdha data jantecha shillak rahato to ektar add on karava

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 2 месяца назад

    तक्रार कोठे करायची या कंपनीची

  • @yogeshshinde1118
    @yogeshshinde1118 2 месяца назад +1

    विडिओ बगून झाल्यावर मोबाइल विकणार😂😂

  • @babanikam7914
    @babanikam7914 2 месяца назад

    Jo 2Gb Divsala purt hota mulach Lagna zhal deta smpayla lagla

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 месяца назад +1

    पहिले नेटवर्क चांगले दया, मग किंमत वाढवण्याचा विचार करा.

  • @jayendragawas3367
    @jayendragawas3367 2 месяца назад +1

    ट्राय फक्त बोलत, २८ दिवसांची व्हॅलिडिटी महिनाभर करणार होते काय झालं काहींच नाही

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 2 месяца назад

      30 divsanche pn plan alet 1 month pn ahet

  • @anand2152
    @anand2152 2 месяца назад

    use n झालेला deta pn return bhetyala हवा 😊

  • @AshishA777
    @AshishA777 2 месяца назад +1

    अशाने सामान्य माणसाचे कंबरडे मोडेल ...
    bsnl चे नेट स्पीड नाही या नियमाचा फटका bsnl ला बसणार आहे

  • @basweshwarlendale8531
    @basweshwarlendale8531 2 месяца назад

    पुण्यामध्ये BSNL Network चांगल चालतं आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी BSNL SIM घ्यावं 🎉

  • @rohitjadhav6124
    @rohitjadhav6124 2 месяца назад

    Bsnl ani starlink video banva

  • @coolsp2922
    @coolsp2922 2 месяца назад +1

    नुसत्या कॉल चे म्हणजे 2g चे पॅक कमी पाहिजे कमीत कमी 100 महिना. दिवसाला 60 मिनटे फ्री देयला पाहिजे असे काय तरी नी पाहिजे.

  • @radhakrishnachangire
    @radhakrishnachangire 2 месяца назад

    नेटवर्क एत नसेल तर काय करावे 28 दिवसांचा महीना कोठे आहे हे पण सांगा बोलभिडू

  • @ravindrashinde3322
    @ravindrashinde3322 2 месяца назад +10

    लग्नाचा खर्च भरून काढा मानावा

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 месяца назад +2

      Saglech vadhlet plan
      Te pn trai mule ..
      Jara WhatsApp university cha wapar kami Kara.. ugach ky tr bolaich😂

    • @amitbhau
      @amitbhau 2 месяца назад

      एअरटेल वाल्याकडे वास्तुशांती होती अन vi वाल्याकडे तेरवी. पंगतीचा खर्च वाढला असेल म्हणून रेट वाढवले असतील 😂😂😂 जिओ चा लग्नामुळे रेट वाढले असतील तर 😂😂😂

  • @pradipgiram8345
    @pradipgiram8345 2 месяца назад

    हे नियम अगोदरपासूनच लागू पाहिजे होते

  • @ganeshshinde8707
    @ganeshshinde8707 2 месяца назад +1

    पैसे वाढवततना 3 दिवसात वाढवतात आणि नियम सहा महिन्या नंतर अरे वा

  • @maheshmahala2252
    @maheshmahala2252 2 месяца назад

    भिडू !
    जर कंपनीने 4G स्पीड मध्ये 3G स्पीड दिला तर कंपनीवर भरपाई मागता येईल का?

  • @1Mb_of_Truth
    @1Mb_of_Truth 2 месяца назад

    Trai ne starlink la permission dyavi

  • @vinayak4674
    @vinayak4674 2 месяца назад

    Don't do Internet Recharge
    Don't Recharge your phone if it is not required
    Use only one phone at home
    Install broadband wifi at home

  • @kishoredake7783
    @kishoredake7783 2 месяца назад

    BSNL ch 4g aadhi nit chalu dya...

  • @dilipchaudhari5993
    @dilipchaudhari5993 2 месяца назад +2

    २ वर्ष थांबा जियो एअरटेल आणि व्होडाफोन ह्या कंपन्या तडाला जातील बिएसनल १ नंबर वर येईल

  • @vinayakkvideos
    @vinayakkvideos 2 месяца назад

    आमचा डाटा किती आणि कसा वापर होत मोजल जात ते पण दिसले पाहिजे 🧐

  • @MrPrrasadGhodakke-vk7fh
    @MrPrrasadGhodakke-vk7fh 2 месяца назад

    TRAI च आणि मोबाईल कंपन्यांचे साटेलोटे आहे.
    त्यांचा फटका दरवेळी ग्राहकांना बसतो. हे तुम्ही का स्पष्ट सांगत नाही.

  • @CHHAAVA1657
    @CHHAAVA1657 2 месяца назад +1

    एकच पर्याय बीएसएनल

  • @Top_Elevators
    @Top_Elevators 2 месяца назад

    Kay mahagai karun tevli

  • @KisanPatil-t6t
    @KisanPatil-t6t 2 месяца назад

    एक महिना झाला आहे वोडाफोन नेटवर्क नाही

  • @sd6795
    @sd6795 2 месяца назад +3

    गुजरात्यांनी सगळ्या देशाची वाट लावली.हेच खर. महागाई आणि नुकसानच..

    • @amitbhau
      @amitbhau 2 месяца назад

      एरटेल आणी vi वाले मालक गुज्जू आहेत हे पहिल्यांदाच कळलं 😂

  • @KaranJadhav-qu1wd
    @KaranJadhav-qu1wd 2 месяца назад +2

    ता भूदरगड इथे जिओ गेले ३ दिवस झाले नेटवर्क नाही अहे

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 месяца назад +1

    आज पासून इंस्टाग्राम रील्स बंद 😄

  • @jitendragodade
    @jitendragodade 2 месяца назад +3

    Jio che 12 vajatil

  • @anandwankhede8761
    @anandwankhede8761 2 месяца назад

    Customer will not get anything at any cost.
    Only the company get.

  • @sachinlanjekarkokanyoutube647
    @sachinlanjekarkokanyoutube647 2 месяца назад +1

    Bsnl मध्ये खाजगी कर्मचारी घ्या मग Bsnl एक नंबर चालेल

  • @vaibhavpatil1983
    @vaibhavpatil1983 2 месяца назад

    Jio dump kela .... BSNL ghetla jithe BSNL 4G ahe tithe mast chalte pan 4 G saglikade nahi ahe .... I hope lavar saglikade 4G hoil .... Pan ata BSNL gheun anandi ahe ... Baaki agadi heavy kahi kraychay tar fiber line ahech

  • @abc1988
    @abc1988 2 месяца назад

    अनलिमिटेड कॉल 100sms १.५ जीबी डाटा यांचा पुर्ण वापर होत नाही यांचे पैसे कंपनी कडुन परत घ्यावे यासाठी कंपनीवर केस करावी वाटते...😂😂😂😂

  • @yayatechnology2934
    @yayatechnology2934 2 месяца назад +3

    Chinmay dada che vidio bhaghay kon kon aalay

  • @dattapakhare1210
    @dattapakhare1210 2 месяца назад +1

    याचा फायदा ग्राहकांना काहीच होणार नाही

  • @giridhargosavi7177
    @giridhargosavi7177 2 месяца назад +16

    Bsnl 3g mast chaltay svastat😂😂😂😂😅

  • @ManishSawale-s4q
    @ManishSawale-s4q 2 месяца назад

    I Support BSNL

  • @Abhsjdj
    @Abhsjdj 2 месяца назад +1

    गुलिगत धोका दिला.😂

  • @dineshgadadhe5627
    @dineshgadadhe5627 2 месяца назад

    कॅलेंडर मंधे महिना 30 दिवसाचा असते

  • @nashikkar9080
    @nashikkar9080 2 месяца назад

    जिओ किती पण महाग झाले तरी पण मी ते वापरणार आणि bsnl किती पण स्वस्त झालं आणि त्यांनी 6g जरी लॉन्च केलं तरी मी ते वापरणार नाही कारण मला माहिती आहे हे लोकं कधीच चांगली सर्विस देऊ शकत नाही.

    • @tushardukare7002
      @tushardukare7002 2 месяца назад

      paisha cha zaad aahe ka tuya jawal halaval ki nele 😂

    • @nashikkar9080
      @nashikkar9080 2 месяца назад

      @@tushardukare70021 वर्षाचा 3000 चा प्लॅन 4000 ला झाला 1000 चा विषय आहे फक्त ते आपण वर्षभरात कुठे पण ऍडजस्ट करता येईल एवढा मोठा विषय नाहीये.

    • @nashikkar9080
      @nashikkar9080 2 месяца назад

      @@tushardukare7002 वर्ष भरात 1000 रु जास्त भरायला येता आहे त्याचा साठी झाडाची काय अवश्यकता आहे? कुठे पण ऍडजस्ट होतं भाऊ. आणि धंदेवाईक माणसाचा लाखो रुपये चा धंदा हा मोबाईल वर असतो, जिओ ला खेडे गावात पण rage असते. महागाई तर वाढतच असते.

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 2 месяца назад

      ​@@tushardukare7002paishyacha zal tuzyakde ahe kami paise dun fukat gele tr ky upyogacha ahe te 😂

  • @ak7119
    @ak7119 2 месяца назад +2

    Jio ने लोकांच्या मजबूरीचा फायदा घेतला... Jio बंद पाडा...bycott jio

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 2 месяца назад

      Ksla fayda uthvla sang bghu tu

    • @ak7119
      @ak7119 2 месяца назад

      Tu amir ahe tu gp bs

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 2 месяца назад

      @@ak7119 Ani tu ky bhikari ahe ka?

  • @akshayshe8852
    @akshayshe8852 2 месяца назад +1

    आहे हा रिचार्ज मारू वाटणं ना

  • @pareshmungekar1033
    @pareshmungekar1033 2 месяца назад +1

    Wifi घेणे...

  • @rahulbalak
    @rahulbalak 2 месяца назад +2

    trai cha kai chalat nahi sarkar ani companyanpudhe. ex. 28 diwacha mahina

  • @sureshchandrapalhal1660
    @sureshchandrapalhal1660 2 месяца назад +1

    Hi

  • @beingmaanav
    @beingmaanav 2 месяца назад

    Kalach majhya ikde VI chi seva divas bhar khandit hoti.

  • @Dhanawade-f8f
    @Dhanawade-f8f 2 месяца назад

    BSNL 15 August

  • @Guru0950
    @Guru0950 2 месяца назад

    सर्व सिम कार्ड बंद केले पाहिजे जनता ने

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 2 месяца назад

    bc city mdhy pn indoor range nhii.
    5g,4g la

  • @herambkharote6590
    @herambkharote6590 2 месяца назад +1

    Srkar la 18% fuktcha GST bhetto kshala srkar mdhe pdel sarkar bolel ajun vadha amhi ajun fukt khauu 😂😂😂😂😂

  • @ashishakotkar2863
    @ashishakotkar2863 2 месяца назад

    Government cha kahi ch control nahi ya vr, manmani karbhar chalu ahe , tya mule sadharan mansachya khup kharch hot ahe

  • @vaibhavghag.1187
    @vaibhavghag.1187 2 месяца назад

    सर्वात जास्त दंड बीएसएनएलला द्यावा लागेलल कदाचित

  • @ashrikant17
    @ashrikant17 2 месяца назад +1

    जारी....... नाही प्रसिद्ध....... मराठीत बोलता.... तर मराठी शिका

  • @HarishJoshi-s2f
    @HarishJoshi-s2f 2 месяца назад

    इलेक्टरोल बोंड बंद करा म्हजे सर्व ठीक होईल

  • @namdevmalode4085
    @namdevmalode4085 2 месяца назад +1

    Mhajech bhaw wadh punha honar ware sarkar

  • @ajecops
    @ajecops 2 месяца назад +1

    Ambani ni maza recharge vrun swtach मुलंच लग्न केलं 😅😅

  • @khundmirandagi8604
    @khundmirandagi8604 2 месяца назад +1

    Ajun mat dya BJP na

  • @Srinivas-r2j
    @Srinivas-r2j 2 месяца назад

    Bsnl zindabad

  • @ParmeshwarWaghmare-l3x
    @ParmeshwarWaghmare-l3x 2 месяца назад

    Bsnl sepprot

  • @omgade1093
    @omgade1093 2 месяца назад +4

    Bsnl la sadh 4g pn bhetat nahi 5g lambch rahil 😂

    • @GodeBhima
      @GodeBhima 2 месяца назад +4

      Ambani Avdato Ka Mg TuLa😅

    • @amarjitkumbhar
      @amarjitkumbhar 2 месяца назад +3

      Mi vaprtoy BSNL 4g
      Ek no chalty

    • @prashant1470
      @prashant1470 2 месяца назад

      Maza H+ yetay pan youtube Instagram changla chaltay without buffering

    • @giridhargosavi7177
      @giridhargosavi7177 2 месяца назад +3

      Bsnl 3g baryapaiki chaltey svastat😂😂😂😂😊😅😮😮

    • @amarjitkumbhar
      @amarjitkumbhar 2 месяца назад

      @@prashant1470 network settings mdhe jaun ekda 4g preferred karun Baga
      Maz 3g preferred hot kal mi 4g karun bgitl tr mazya gavat 4g aahe he smjl😎