Kathamala Part 08| कथामाला भाग ०८| Adv. Shankar Maharaj Shewale
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- 🚩🌳🚩*सेवा परमो धर्म:*
*!! सर्व हिताय सर्व सुखाय !!*🚩🌳🚩
मुक्ताई ग्रामीण आदिवासी सेवा ट्रस्ट संचलित,
प्रेमसेतू वृद्धाश्रम व केअर सेंटर.
बेवारस, अंध, अपंग, वयस्कर, निराधार, मतिमंद, अंथरुणात पडून असलेले, सर्व गरजू मंडळी यांच्या सेवेसाठी..
(संस्थापक अध्यक्ष अॅड. शंकर महाराज शेवाळे.)
वातावरण - नैसर्गिक ठिकाण, मानसिक शांतीसाठी, ज्ञान संपादन, उपासना,अध्यात्मिक व प्रेरणादायी
पत्ता : मु. पो. कुरवंडी, पुणे भीमाशंकर रोड, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे.
Contact : 1. +919322453038 - कार्यालय संपर्क .
2. 9657414247 - ह.भ.प.अॅड.शंकर
महाराज शेवाळे.
3. 9404043101 - केतन फिरके (लेखक)
4. premsetu.muktai@gmail.com
•आपल्या महाराष्ट्राचे भूषन, प्रसिद्ध, धर्माचार्य हरी भक्ती पारायण शंकर महाराज शेवाळे (Official youtube channel) समाजात सकारातमक्ता वाढवण्यासाठी व वैचारीक दृष्ट्या समाज बळकट करण्यासाठी विचारांच्या ज्ञान गंगेतून, वाणीच्या स्वरुपात एक आगळी वेगळी संकल्पना आपल्या महाराष्ट्राच्या व देशाच्या माय बाप जनतेच्या सेवेस, Philosophy of life :
किर्तन, भजन, कथा व अनेक आगळ्या वेगळ्या संकल्पनेच्या स्वरूपात येणार आहे. तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपला युट्यूब चॅनल:
"SHANKAR MAHARAJ SHEWALE"
#shankarmaharajshewale #kirtankar
#jaishivaji #radheshyam #shreekrishna #radheradhe #kanha #lordshiva #bhagvadgita #ganpati #bankebihari
#art #artist #potrait #face #indianart #indianartist #oldman #maharashtra #varkari #highperrealism #realistic
#lordvitthal #worldwide #vithalrakhumai #vithuraya#tukaramaharaj#ganpati#maibolitv #kirtan#marathisanskruti
हार्मोनियम वादक आवाज फारच हृदयद्रावक आहे .हृदया चा ठाव घेवून चित्त हलके होवून जाते. शेवाळे महाराजाचे कीर्तन दररोज ऐकतो.
खूप छान सांगतात महाराज
खुप सुंदर महाराज तुमचे कीर्तन टीव्ही वर बघत असतो
राम कृष्ण हरी
अशा प्रकारे सर्वांनी हिंदू धर्माच्या प्रसारासाठी प्रयत्न केले पाहिजेत
माझी ईच्छा आहे तुमच्या तोंडातून माझ्या घरी माझ्या अंगात भागवत कथा सगळ्यांना श्रावण करायला मिळो पांडुरंग परमात्मा माझी ईच्छा लवकरात लवकर पूर्ण करील ही खात्री आहे जय हरी माऊली मी पिंपळगाव बसवंत नाशिक निफाड
मनुष्य देह मिळाल्यानंतर अध्यात्माचं ज्ञान मिळाल्याशिवाय देहाचे सार्थक करता येत नाही🚩🚩🚩🚩🚩 राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी खुप छान आहे
🙏श्री गुरूदेव कृपा राम कृष्ण हरि 🙏
राम कृष्ण हरी माऊली नमस्कार 👌कथा
खुप छान कथा महाराज आणि आम्ही नेहमी टीव्ही ला तुमच्या सगळ्या कथा ऐकतो खुप छान आभ्यास आवज आणि वकृत्व वा ऐकतच राहवस वाटत..
तुमची कथा कानावर पडल्या शिवाय झोप लागत नाही
खुप खुप छान कथा
9ⁿm@@vinayakdongare6144
महाराष्ट्राला लाभलेल रत्न
खूप छान कथा महाराज आणि आम्ही नेहमी टीव्ही ला तुमच्या सगळ्या कथा ऐळतो खूप छान आभ्या स आवज आणि वकृ त्व वा ऐकतच राह कस वाटत . . .
जय श्रीराम कृष्ण हरी
खुपचं छान... राम कृष्ण हरी 🙏👌👌
राम कृष्ण हरी माऊली.तुमच्या चरणी नमस्कार कथा खुपच सुंदर.कनकाईची ओवी खुप छान गायिलीत.गायक व वादक दादांना नमस्कार .मन वढाय वढाय बहिणाबाईंची कविता व कथेतील अभंग खुप छान गायिलेत .जय हरी माऊली 🙏🙏
Ram Krishna Hari Mauli
रामकृष्ण हरी खूप
राम कृष्ण हरी गुरूवर्य तुमच दर्शन व्हावे.
कथा खूप हृदयद्रावक, अरे संसार संसार !😢 त्या परमेश्वर चिंतनाने यातून मार्ग काढत पैलतीरी जायचे आहे ! एवढेच आपल्या हातात आहे! जय विठू माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय! 💐🙏💐🙏💐🙏🚩🚩
खुप छान माऊली धन्यवाद राम कृष्ण हरी विठ्ठल पांचाळ परभणी
वा खूप छान आहे राम मम कृष्ण हरुउ😊
खुपच छान राम कृष्ण हरी माऊली
Ram Krishna hari 🎉
ll राम कृष्ण हरी माऊली ll
छान
❤ जय श्री राम कृष्ण हरी ❤
अतिशय सुंदर निवेदन मन भारावून गेले धन्य महाराज आपण आपणास धन्यवाद
खुप छान.रामकृष्ण.राधेशाम
अप्रतिम आहे👌👌👌👌🚩🚩🚩🌹🌹🌹🌹
Maharaj khupp chan Katha sagta tumhi khupp khupp dhanyawad 🙏🙏
अत्यंत उद्बोधक महाराज काय बोलावे
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी महाराज.... खूप छान अभ्यास ... वकृत्व आणि आवाज 🙏🙏💐🎊
खूप शान माहाराज
Ram Krishna hari
🙏👌👌👌 किर्तन खूप चांगला आहे पण त्यातील पेटी नाही पण ते दुसरे वाद्य कोणते 19:37 त्याचा खूप आवाज येतो तो थोडा आवाज कमी पाहिजे गुरुजी तुम्ही जे सांगता ते खूप चांगलं वाटतं ऐकायला पण त्या वाद्याचा आवाजामुळे लक्ष विचलित होते
खुप छान👏
Khup chhan katha sangatat maharaj
अप्रतिम आहे
Khup chan
Kup chan
👌👌👌👌👌👌👌
🕉🚩💯
🙏🙏🌹🙏🙏
रामकृष्ण हरी
🙏🏻🙏🏻🌹🌹
Khup chan
🙏🙏💐
Khup chan
खूप छान