धनगर समाज म्हणजे विश्वास ..!! भोळा समाज ..!!! आदिवासी नंतर राज्यात धनगर संस्कृती महत्वाची आहे ..!!! मला धनगर समाजात जन्माला आलो याचा मला नक्कीच अभिमान आहे ..!! आजवर खूप सिनेमे या समाजावर आले आहे आणि पुढे ही येतील ..!!
नमस्कार मी सोमनाथ तांबे धनगर समाज मी अगदी जवळून पाहीला आहे अनुभवला आहे... शब्द दिला तर पुर्ण करणार तरच शब्द देणार.... कधी कुणाशी गद्दारी करणार नाही.... आणी जर कोणी गद्दारी केलीच तर त्याला सुट्टीपण नाही..... उपकाराची फेड कधीच आपकाराने करणार नाही..... भविष्यात मी अजून धनगर समाजावर सिनेमे करणार आहे..... आमचा सिनेमा सर्वांनी थिएटर मधे जाऊन हाऊसफुल्ल करावा ही नम्र विनंती
@@godpaddyzone4191 कस काय एक आहोत. धनगर उन्हात दिवस भर शेळ्या मेंढ्या राखतो. या गावातून त्या गावात जातो. तुम्ही करता का एवढे कष्ट. आणी एवढं करून सुद्धा आमच्या मेंढपाल बांधवाना मारहाण होते गावा गावात. धनगर हा प्राचीन समाज आहे. पूर्वी पासून उल्लेख आहेत्. आज ही आपल्या संस्कृतिशी नाळ जोडून आहोत आम्ही.
येळकोट येळकोट जय मल्हार....🚩🚩भुंडुस या चित्रपटाचा ट्रेलर बघूनच खूप छान वाटलं..... म्हंटल ट्रेलरच एवढा छान बनवलाय.... मग चित्रपट काय तगडा 🔥🔥असेल....😍🤩 भुंडुस या चित्रपट कलाकार च मनापासून धन्यवाद....🙏🙏
धनगरांच जिवन एक परिपूर्ण जीवन आहे मानवी समाजात किंवा समाजावीना यांचं आयुष्य पूर्णत्वाला जाऊ शकते.... ! धनगरांनी कधीही सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाजाशी संबंध ठेवला नाही आणि म्हणून तेच जगातील श्रेष्ठ असा मूळ भारतीय वंश जसाच्या तसा टिकवून आहेत...ते ग्रेटच आहेत ! 🙏
खुप चांगला चित्रपट असेल पहायला मजा येईल, धन्यवाद निर्मात्यांचे त्यानी एका भटक्या समाज्याचे वास्तव दाखवले ,यात असणारे कलाकार बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव,पाटोळे वायरमन हे कलाकार उत्तम अभिनय करत ते गावरान फिल्मच्या माध्यमातून प्रत्येक हप्त्यात भेटतात त्यांना मोठ्या पडद्यावर बघण्यात आनंद होईल
मी वंजारी आहे आमच्याकडे पण मेंढ्या होत्या त्या घेऊन आमचे घरचे दरवर्षी घरापासून महिने महिने दूर जायचे पाण्याच्या ठिकाणी विस्थापित व्हयचे वंजारी समाजाछा मोठा भाऊ आहे धनगर समाज ♥️
अति सुनंदर खरं ग्रामीण धनगर संस्कृती दाखावले आहे नाहीतर आत्ता पर्यंत मराठी चित्रपटात कृत्रिम दाखवले पण आज खर उतरले आज पर्यंत मराठी चित्रपट कीर्तन निट दाखवता आले नाही
धनगर समाज म्हणजे विश्वास ..!!
भोळा समाज ..!!!
आदिवासी नंतर राज्यात धनगर संस्कृती महत्वाची आहे ..!!!
मला धनगर समाजात जन्माला आलो याचा मला नक्कीच अभिमान आहे ..!!
आजवर खूप सिनेमे या समाजावर आले आहे आणि पुढे ही येतील ..!!
हा सिनेमा पहा
🙌🙏
सिनेमा सुपरहिट होणार...
बाकी काय पन असो चांडाळ चौकडीच्या कारामतीच्या कलाकारांसाठी एकदातरी हा चित्रपट बघणार 😍💯🙏🏻
आवडलं बर का! १नंबर 💝
❤
17 may la cinema house nakhi baga
Comment आवडली बरका
नमस्कार मी सोमनाथ तांबे
धनगर समाज मी अगदी जवळून पाहीला आहे अनुभवला आहे... शब्द दिला तर पुर्ण करणार तरच शब्द देणार.... कधी कुणाशी गद्दारी करणार नाही.... आणी जर कोणी गद्दारी केलीच तर त्याला सुट्टीपण नाही..... उपकाराची फेड कधीच आपकाराने करणार नाही..... भविष्यात मी अजून धनगर समाजावर सिनेमे करणार आहे..... आमचा सिनेमा सर्वांनी थिएटर मधे जाऊन हाऊसफुल्ल करावा ही नम्र विनंती
सोमनाथ सर खूप खूप धन्यवाद, आपण माझ्या धनगर समाजावर चित्रपट बनवला.आपण केलेल्या विचाराबद्दल धन्यवाद.
Well come
अप्रतिम गीत❤
आम्हीही जाऊन बघणार चित्रपट
Maha malhar boltoy maha malhar boltoy blockbuster Song loading 🔥💛
मला अभिमान आहे मी धनगर असल्याचा 💪💪
Yes,...Jay malhar
बाळासाहेब रामभाऊ या कलाकारांना तोड नाही.. ❤
इमानदार, कष्टाळू, प्रमाणिक भोलभाबडा आपला धनगर समाज 💯🥰 जय मल्हार, जय अहिल्या ❤
ही एक मेंढपाळ आहे व्वा असाच माझा धनगर समाज पुढे जाऊदे धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤
धनगर बोलला म्हणजे मल्हार बोलला.....अंगावर काटाच उभा राहिला राव..... जय मल्हार 👌👌
धनगर संस्कृती ही अतिप्राचीन संस्कृती आहे ती जपा ती काळाच्या ओघात विसरू नका.
Kay bhava dhangar jati ka boltos aapan sagle marathe ekach aahe mi pan majhya aaichya tondun asech gane yekun motha jhaloy jevha he gane yekele tevha patkan ti gosht mathyat aali kharach aapli sanskruti te gane te sanskar kharach aapan nashibvan aahe Karan tevha Paisa navhata pan manachi Shanti aai vadilanchi Maya bhar bharun hoti love u mummy pappa
@@godpaddyzone4191 Bhava आपण सर्व एक आहोत यात काही शंका नाही. मी फक्त प्राचीन संस्कृती आहे जपा तिला धनगर काय म्हटले किंवा मराठा काय म्हटले एकच आहे.
अंधश्रद्धा पण आहेत त्याला संस्कृती म्हणू शकत नाही
@@Dear_914 ज्याणे कुन्हाचे नुकसान होत नसेल.त्या पाळल्याने एकजुटता वाढते त्या श्रध्दा तर पाळल्याच पाहिजेत.
@@godpaddyzone4191 कस काय एक आहोत. धनगर उन्हात दिवस भर शेळ्या मेंढ्या राखतो. या गावातून त्या गावात जातो. तुम्ही करता का एवढे कष्ट. आणी एवढं करून सुद्धा आमच्या मेंढपाल बांधवाना मारहाण होते गावा गावात. धनगर हा प्राचीन समाज आहे. पूर्वी पासून उल्लेख आहेत्. आज ही आपल्या संस्कृतिशी नाळ जोडून आहोत आम्ही.
येळकोट येळकोट जय मल्हार....🚩🚩भुंडुस या चित्रपटाचा ट्रेलर बघूनच खूप छान वाटलं..... म्हंटल ट्रेलरच एवढा छान बनवलाय.... मग चित्रपट काय तगडा 🔥🔥असेल....😍🤩 भुंडुस या चित्रपट कलाकार च मनापासून धन्यवाद....🙏🙏
मला अभिमान वाटतो मी धनगर असल्याच्या ❤
संस्कृती जपणार song. अप्रतिम रचना🙌
गर्व आहे मला माझा मित्र धनगर असल्याचा
धनगरांच जिवन एक परिपूर्ण जीवन आहे मानवी समाजात किंवा समाजावीना यांचं आयुष्य पूर्णत्वाला जाऊ शकते.... ! धनगरांनी कधीही सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाजाशी संबंध ठेवला नाही आणि म्हणून तेच जगातील श्रेष्ठ असा मूळ भारतीय वंश जसाच्या तसा टिकवून आहेत...ते ग्रेटच आहेत ! 🙏
खुप चांगला चित्रपट असेल पहायला मजा येईल, धन्यवाद निर्मात्यांचे त्यानी एका भटक्या समाज्याचे वास्तव दाखवले ,यात असणारे कलाकार बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव,पाटोळे वायरमन हे कलाकार उत्तम अभिनय करत ते गावरान फिल्मच्या माध्यमातून प्रत्येक हप्त्यात भेटतात त्यांना मोठ्या पडद्यावर बघण्यात आनंद होईल
तांबे सर पुन्हा एकदा ही संस्कृती सर्वान समोर भुंडीस चित्रपटाच्या माध्यमातून आणली तुमचे मनापासून अभिनंदन 🎉❤
धन्यवाद सर
अभिमान वाटतो माझा जन्म प्राचीन संस्कृती जाणाऱ्या धनगर जमातीत झाला
Maharashtrachi sanskruti
सोमनाथ तांबे यांची अमुल्य देन ❤जय मल्हार 💛जय भुंडिस✌️💫❣️
Thanks Aksyay
मला गर्व वगैरे नाही धनगर असल्याचा माज आहे धनगर असल्याचा..👑
मी धनगर आहे वाघमोडे I feel proud to be son of मल्हारी
पिक्चर हिट अँड ब्लॉबस्टर होणार सर्व टीमला शुभेच्छा
सर्व कलाकारांना मनापासून खूप खूप शुभेच्छा..👍💯🤩❤
हे जपल पाहिजे आपला देश आपल गाव आपली माणस आणि आपला समाज आणि त्यामधील वेगवेगळी संस्कृती
खूप छान मला खूप आवडलं
Yelkot yelkot jay malhar💛 pival vadal. Jay balumama💛
येळकोट येळकोट जय मल्हार!!
आपली संस्कृती आपला अभिमान आपला सवाभिमान✌️👌💛
वा खूपच छान सुंदर खरोखरच अभिमान वाटावा अस आहे खरोखरच सोमदादा खूपच छान गाण आहे आणि त्यामध्ये हे आध्यात्मिक माऊली प्रार्थना 🙏🙏
Film खूप चालावे,त्यासाठी शुभेच्छा❤
शब्दात सांगता येणार नाही इतकं सुंदर गाणं आहे आणि गायण सुद्धा खूप सुंदर आहे...
धनगर समाज वर आधारित १ नबर चित्रपट झाला आहे रुढ आणि परपराची जानिव करुन दिली व हि कहाणी खरी प्रसग खरा आसतो कारन आम्ही धनगर आहे घडलेले घटना प्रसग आहे
धन्यवाद सर
गर्व मला मी धनगर असल्याचा ❤
Aamche mitra somnaath Sir hyanche kasht mi baghitale aahet. Aani aaj tyachech fal tyana milale aahe. Congratulations Somnaath sir❤❤❤❤
एक नंबर 💛💥
मी दहा vala पाहिलं खरंच खूप छान आपली संस्कृती खूप गाण्यातुन मस्त दाखवली
गर्व आहे मला मी धनगर असल्याचा..❤❤
गाणं एक नंबर झालंय हे❤😊
मी वंजारी आहे आमच्याकडे पण मेंढ्या होत्या त्या घेऊन आमचे घरचे दरवर्षी घरापासून महिने महिने दूर जायचे पाण्याच्या ठिकाणी विस्थापित व्हयचे वंजारी समाजाछा मोठा भाऊ आहे धनगर समाज ♥️
Rakhi choure Tai एक नंबर ❤😊
Wonderful picture and osam sang ...👌👌👌... Best of luck 🤞🤞🤞🤞
महाराष्ट्राची संस्कृती सर्व देशात अन जगात भारी
मला अभिमान आहे धनगर असल्याचा ❤
Yashraj Dimble fan ❤❤
दुसरा खोडा सिनेमा लवकरच येतोय आपल्या भेटीला भुंडीस 🔥🔥
Jay malhar 💛 Jay shivray 🚩 Jay shree Ram ❤️ Jay balumama 🙏
संस्कृती ची जपणूक ❤
महाराष्ट्रची संस्कृती ❤ आणि ओळख 🎉
सत्य बोलणारा धनगर समाज
खूप छान अगदी सत्य धनगर जीवन,❤
माला अभिमान वाटतो मी धनगर समाज्यात जन्म घेतल्याचा❤❤❤
संस्कृती धनगर समाजात पाहायला मिळते, great धनगर. ❤❤❤❤
आपली संसकृती 💯🔥
💛💛💪💪 धनगर
महाराष्ट्रची संस्कृती ❤
राखी चवरे मॅडम खूप छान..... !! अभिनंदन.. !!
किती ऐकल तरी बोर होत नाही खर भारी साँग आहे 😊😊
Khup chan ahe song❤
धनगर संस्कृती❤😍
No1🎉🎉
मला अभिमान आहे धनगर असल्याचा ❤
फक्त धनगर ❤🔥🔥
एकच नंबर❤
nice all dance,song and lyrics nd acting ...Proud of you
मला गर्व आहे मी धनगर असल्याचा❤❤
महाराष्ट्राची लाडकी राखी चौंरे यांनी अप्रतीम गायलय हे गीत ❤❤🎉🎉 भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा🎉🎉
💪💪💪💪 कट्टर समर्थक धनगर💪
माझी बायको धनगर। आहे ❤❤❤I love you Gayatri
बाळासाहेब आणी रामभाऊ एकच नंबर 🌹🌹🌹🌹
आवडला 1नं आहे.💐💐
धनगर शब्दात इतका गोडवा मनल्यावर धनगर असल्याचा अभिमान आहे मला
जय मल्हार ❤❤
👌👌nice
मला अभिमान वाटतो की मी धनगर आहे ❤❤❤
माझी मराठी बांधवांना एवढी विनंती आहे की मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघा ❤❤❤
खूप छान❤ खूप सुंदर आहे धनगरी संस्कृती आणि गीत आणि गायिकेचा आवाज पण भारीच❤
, जय मल्हार जय अहिल्या धनगर जगातला राजा माणूस ,दिलदार माणूस , निष्ठावंत राजा माणूस , दिलेल्या शब्दाला जागणार राजा माणूस
धनगर बोलला म्हणजे मल्हार बोलला 🔱🕉️💛💛
❤❤
@महाराष्ट्रची_संस्कृती_❤
Wow so beautiful song 😊🎉
मी धनगर आहे मला अभिमान आहे जय मल्हार बिरोबाच्या नावानं चांगभलं
Aata nakkich sarv rasik dhangar mandali tyachya khela madhe Bai g Bai he sumadhur geet aawarjun lawtil. Aani Nachtilahi . यळकोट यळकोट जय मल्हार.
Vibe आहेत Songs मधे ❤😍
१च❤❤ नंबर
Yellot yelkot Jai mlahar ekdam chaan asa gaan aahe ❤❤❤
Dhangar 108k🙏💛🚩
Dhangar raja❤
जय बाळु मामा जय मल्हार जय अहिल्या.... 🙏🙏❤️❤️
🚩💛जय मल्हार💛🚩 जय आहिल्यादेवी💛🚩
🚩🚩💛 'D' सरकार🚩🚩💛
Khup chaan ❤
1 number
मस्त म्युझिक,मस्त गाण...
👌एक नंबर सोमनाथ तांबे सर ❤❤❤❤लय आवडल आपल्याला ❤❤❤
Rakhi khup chan गायलाय...keep it beta...
Very nice song 🎉🎉
खरंच खुप छान ❤❤❤❤❤❤
💛💛💛💥💥💥
एक नंबर चित्रपट तयार केला जात आहे
💛आम्ही धनगर ❤ जय मल्हार 💛
अति सुनंदर खरं ग्रामीण धनगर संस्कृती दाखावले आहे नाहीतर आत्ता पर्यंत मराठी चित्रपटात कृत्रिम दाखवले पण आज खर उतरले आज पर्यंत मराठी चित्रपट कीर्तन निट दाखवता आले नाही
🎉🎉🎉🎉❤