लोखंडी जाळीचा कारखाना | लोखंडी जाळी | Lokhandi Jali | Chain Link Fence Business | Shodh Varta |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 631

  • @deepakjagadale7181
    @deepakjagadale7181 3 года назад +31

    💞💞🙏ज्याचे मन मोठे तो मोठा माणूस तो आपण आहात असे मोजकेच लोक परोपकारी असतात नाहीतर कोणताही उद्योजक निगडित असणारा व्यवसाय दुसऱ्यासाठी अचूक माहिती मनापासून देणार नाही 💞सर्वप्रथम आपले आणि आपल्या कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार💞 यातून नवीन पिढीला काहीतरी शिकण्यासाठी मिळेल आणि आपले थोर अनुभव घेता येतील

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +3

      नक्की सर,
      आपल्या सारख्या सर्जनशील व्यक्तींनी याची दखल घेणे सोपी गोष्ट नव्हे... म्हणूच आम्ही असे कार्य करू शकतो... धन्यवाद सरजी🙏🙏

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 3 года назад +33

    असेच उद्योगपति महाराष्ट्रात घडले पाहीजे ,सुशिक्षित तरूणांचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यात बेरोजगारी नकी कमी होणार ,नोकरी करून कोणत्याहि व्यक्तीचा विकास होत नाही.आपल्या ला आभाळ भर शुभेच्छा 💐💐👑💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +2

      अगदी बरोबर सरजी,
      आजच्या युवकांचा आत्मविश्वास जरी वाढवला,तरी आपण यशस्वी झालो म्हणून समजा. कारण तो धाडसी आणि सातत्यपूर्ण काम करणारा आहे...

    • @madhugondali9867
      @madhugondali9867 3 года назад

      👍👍🚩

    • @FarukShaikh-jq1yx
      @FarukShaikh-jq1yx 3 года назад

      Karishma hardware chaklamba

  • @prakashwanole4131
    @prakashwanole4131 Год назад +5

    जिद्द-कष्ठ-ईमानदारी मुळे आपण नक्कीच यशस्वी व्हाल...अभिनंदन

  • @Paulvata
    @Paulvata 3 года назад +2

    नौकर मनोवृत्ती ते व्यवसाय मालक ही मानसिकता तयार करतात.. हेच प्रेरणादायी उद्योजक समोर आणताना असंख्य अडचणी पायदळी तुडवून नेहमी सदाफुलीच्या हास्याने ढाकणे सर समोर येतात, हीच एक प्रेरणा आहे.. नेहमी प्रमाणेच हा Video भन्नाट झाला आहे.. तुमच्या मेहनतीनला आणि #शोधवार्ता टीम ला माझा सलाम🙏💐🙏
    #पाऊलवाटा 🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      🙏🙏🙏❤️❤️

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      प्रथम सुहृदय आभार #पाऊलवाटा🙏
      सरजी,
      ईच्छा शक्ती प्रबळ असल्यांनातर कसे यशस्वी होऊ शकता, याचे ज्वलंत उदाहरण वैभव मुळे सर यांनी आजच्या युवकांसमोर प्रस्तुत केलं आहे...
      सुसक्षित युवकांना केवळ लढ म्हणायची गरज आहे. कारण आजचा युवक प्रचंड गुणवत्तापूर्ण आहे. म्हणून शोध वार्ता टीम केवळ पाठबळ देण्याचे काम करत आहे आणि भविष्यातही करेल, या शब्दासह paulvata परिवाराचे मनस्वी आभार🙏🙏

  • @mhgoldburg2474
    @mhgoldburg2474 3 года назад +7

    माझा मराठी बांधव उद्योजक बनला,मला मनापासून आनंद झाला आहे,भावा खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीस🙏👌👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      धन्यवाद सरजी

  • @sambhajisurve6332
    @sambhajisurve6332 3 года назад +24

    असे वेवसाय आजच्या युवकांना प्रेरणा दाई आहे.thank you for sharing this motivation vedio 👍🏻

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      मनस्वी आभार सरजी...👍

    • @rushikeshchaudhari9444
      @rushikeshchaudhari9444 2 года назад +2

      भाऊ आपला नंबर भेटेल का माझी पण इच्छा आहे हा व्यवसाय करण्याचे तुमचं मार्गदर्शन पाहिजे

  • @yusufsayyad351
    @yusufsayyad351 3 года назад +8

    व्हिडिओ खूप छान आहे.या व्हिडिओ पासून लोकांना प्रेरणा मिळेल.धन्यवाद सरजी.

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      नक्कीच गणी भाई,
      हा व्यवसाय नक्कीच आर्थिक बळकटी देणारा आहे...

  • @vaibhavmule7433
    @vaibhavmule7433 3 года назад +9

    धन्यवाद सर सर्व सामान्य माणसाला समाजा पर्यंत पोहचवण्या साठी तुम्ही जे करताय त्या साठी तुमच कराव तेवढ कौतुक कमीच आपला शतशः आभारी आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      शोध वार्ता कायम सर्व सामन्यांना व युवा उद्योजकांना पाठबळ देण्याचे काम करत आहे. व यापुढेही करत राहील...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +2

      आपल्याला भविष्यासाठी खूप खुप शुभेच्छा...💐

    • @udaychaugule6758
      @udaychaugule6758 2 года назад

      छानच. कृपया आपला मोबाईल नंबर

  • @vaijanathtambare292
    @vaijanathtambare292 3 года назад +9

    शोध वार्ता टीम कायम असे नवनविन उद्योग आमच्या समोर आणत आहेत

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      या पुढेही करत राहील या शब्दासह ,मनस्वी आभार सरजी🙏🙏

  • @mhgoldburg2474
    @mhgoldburg2474 3 года назад +3

    माझ्या मराठी बांधवांना उद्योग धंद्याकडे वळवण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या,बेरोजगार तरुण उद्योजक बनण्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न यासाठी शोध वार्ता या टीमचे आम्ही मनापासून आभार मानतो🙏🙏🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      सहृदय आभार सरजी🙏🙏

    • @mhgoldburg2474
      @mhgoldburg2474 3 года назад

      आभारी आहोत सरकार🙏

  • @OmkarShaha
    @OmkarShaha Год назад

    ❤शेतकयाला साठी कोनी तरी काय तरी देणारा पहीलाच पाहीला आहे ❤️खुप खुप धन्यवाद सर❤

  • @babanwakale3825
    @babanwakale3825 3 года назад +7

    सर खुपच छान, तुम्ही दररोज नविन उद्योगा विषयी सुंदर अशी माहिती देता निश्चितच त्याचा फायदा युवापिढीला होईल आणि त्यानी नोकरीच्या माघे लागण्यपेक्षा व्यवसाय सुरू करावा.🙏🙏🙏

    • @shrikantnevase6126
      @shrikantnevase6126 2 года назад +1

      . . ,. ,0,0,=0=


      ,. ,.
      . ,,
      , ,
      .,.
      . 0,,. ,. ,. ,
      ,. ,.
      ,
      Xv ,. ,
      ,. आय. ,
      ,, , ,. ,
      0
      000000,000000
      00
      ,,,,, ,.

    • @ankushwarghat8054
      @ankushwarghat8054 2 года назад

      खूब छान वाटला सर तुमचा वीडियो पाहुन
      मला जली हवी
      ४ येकरासाठी
      तुमचा नंबर हवा

  • @vaibhavmule7433
    @vaibhavmule7433 3 года назад +3

    तरुणानं व्यवसाया कडे वळण्या साठी तुमच हे कार्य तेवढच महत्वाच आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      नक्कीच सर,
      आजच्या युवकांना केवळ लढ म्हणण्याची गरज आहे. तो गगन भरारी निश्चित घेऊ शकतो...

  • @sureshpimpale4071
    @sureshpimpale4071 3 года назад +4

    असेच नवनवीन व्यवसाय आजच्या युवकांसाठी समोर आणत आहात ची गोष्ट अतिशय आनंदाची आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +2

      सरजी शोध वार्ता कायम युवकांना व्यवसायाकडे प्रेरित करण्यासाठी आणि नवनवीन संकल्पना देण्यासाठीच काम करत आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      अगदी बरोबर सरजी सातत्य राखले तर लाखोपती होण्यास वेळ लागणार नाही...

  • @garudzep1
    @garudzep1 3 года назад +3

    ठरविले तर काय काय आणि कसे कसे उद्योग स्थापित करून यशस्वी होता येईल याची उदाहरणं श्री. ढाकणे सर व शोधवार्ता टीम नेहमीच समोर आणतात. 👌मास्टर डिग्री घेऊनही नोकरी न करता उद्योजक बनन्याची माणसिकता आणि त्यातुन स्थापन केलेला यशस्वी उद्योग .. शोधवार्ता टीम व श्री वैभवजी यांना अगणित शुभेच्छा😊🙏 #SidWorld

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      अगदी बरोबर सरजी,
      ईच्छा शक्ती प्रबळ असल्यां नंतर कसे यशस्वी होऊ शकता, याचे ज्वलंत उदाहरण वैभव मुळे सर यांनी आजच्या युवकांसमोर प्रस्तुत केलं आहे...
      सुसक्षित युवकांना केवळ लढ म्हणायची गरज आहे. कारण आजचा युवक प्रचंड गुणवत्तापूर्ण आहे. म्हणून शोध वार्ता टीम केवळ पाठबळ देण्याचे काम करत आहे आणि भविष्यातही करेल, या शब्दासह sidworld परिवाराचे मनस्वी आभार🙏🙏

  • @ViralVideos-fm7lo
    @ViralVideos-fm7lo 3 года назад +4

    वा सर जबरदस्त,
    गगनभेदी भरारीच म्हणायच या जिद्दीला
    मी तर आजपर्यंत आपल्या जवळ हा कारखाना असेल याची कल्पना देखील केली नव्हती

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      अगदी बरोबर सरजी,
      या युवकाने खरच प्रभावित केलं आहे....
      मनस्वी आभार सरजी

  • @bajiraodeshpande7873
    @bajiraodeshpande7873 3 года назад +1

    आदरणीय श्री. वैभवदादा मुळे आपण उच्च शिक्षित असुन धाडसाने या व्यवसाया विषयी ज्ञान घेऊन हा व्यवसाय चालु केलात त्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आपण महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना चांगला मार्ग दाखवला त्याबद्दल धन्यवाद श्री.बाजीराव प्रल्हाद देशपांडे माढा जिल्हा सोलापूर महाराष्ट्र

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      आदरणीय सरजी,
      आपल्या शुभेच्छा नक्कीच त्यांना प्रेरणा आणि बळ देतील.... धन्यवाद सरजी

    • @bhagwanshinde2046
      @bhagwanshinde2046 2 года назад

      Hi

    • @bhagwanshinde2046
      @bhagwanshinde2046 2 года назад

      Phone number de na please

  • @navnathshitole966
    @navnathshitole966 3 года назад +1

    अतिशय सुंदर,अप्रतिम व्हिडिओ आहे.खरच तरुणांना जिद्द आणि मार्गदर्शन करणारा व्हिडिओ आहे.
    मराठी माणसाचा /उद्योजकांचा मला सार्थ अभिमान आहे..सर ..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      नक्कीच सरजी,
      आज युवकांनी समोर येऊन अशा प्रकल्पाला भेटी देत उद्योगात आले पाहिजे...

  • @hanumaanthsarawade5582
    @hanumaanthsarawade5582 3 года назад +3

    खूपच प्रेरणादायी व्हिडिओ .असेच व्हिडिओ नोकर होण्यापेक्षा,मालक होण्याकडे भर वाढवेल..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      नक्की सर आपला उद्देश तोच आहे

  • @sureshpimpale4071
    @sureshpimpale4071 3 года назад +3

    हा व्यवसाय करण्या सारखा अतिशय सोपा आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      अगदी बरोबर सरजी

  • @kapiljadhav4244
    @kapiljadhav4244 3 года назад +1

    सर तुम्ही खुप छान व्यावसाय निवडला व चांगल्या प्रकारे प्रगती केली खरच तुमच खुप खुप अभिनंदन सर ,
    तसेच मी तूम्हाला फोन केला व तुम्ही मला योग्य मार्गदर्शन केले खुप खुप खुप धन्यवाद.... सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      आपल्या शुभेच्छा नक्कीच त्यांना प्रेरणा आणि बळ देतील.... धन्यवाद सरजी

    • @ganpatikolekar7332
      @ganpatikolekar7332 3 года назад

      @@shodhvarta kuthe ahe nabar pelese dya

  • @amithajrat9481
    @amithajrat9481 2 года назад +1

    खूप छान माहीती दिल म्हणून मनापासून अभिनंदन 💯 नंबर वन 👍👌🤝💐🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी आभारी आहे...👍

  • @garudzep1
    @garudzep1 3 года назад +12

    Strong content, Fabulous narration, Motivational Industrial knowledge. Thank you Shodh Varta Team. #SidWorld

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +2

      Thank you so much sid sir and sidworld tim🙏

  • @Paulvata
    @Paulvata 3 года назад +4

    विडिओ खूपच सुंदर आहे🙏💐🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      मनस्वी आभार सरजी..

  • @maharashtrachadangar2915
    @maharashtrachadangar2915 3 года назад +2

    खूपच उत्कृष्ट व्यवसाय आहे, साहेब आपण हा व्हिडिओ आपल्या शोध वार्ता चैनल च्या माध्यमातून आपण व्यवसाय कसा करावा हा जगासमोर माध्यमातून येत आहे आपले मनापासून अभिनंदन, सुशिक्षित बेरोजगार युवकांनी पुढाऱ्याच्या राजकारणाच्या नादी लागण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय कसा करावा आदर्श घ्यावा.

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      होय सरजी,
      असे छोटे छोटे उद्योग करून उभारून आर्थिक दरी कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न व्हावा....

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 2 года назад

    आम्ही वैभव यांचे अभिनंदन आणि कौतुक करतो ते यासाठी की शिक्षणाचा उपयोग नोकर नाही तर मालक होण्यासाठी केला.
    अनेक तरूण शिक्षण फक्त नोकरी मग ती
    सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील असो
    करण्यासाठी घेतात.
    असो आपण आजच्या पिढीसाठी प्रेरक आहात
    आपले एक वाक्य महत्वाचे आहे ते म्हणजे
    स्वतः मेहनत करण्याची तयारी असेल तर त्याला
    काही कमी पडत नाही.
    आपले पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा

    • @manoharfulshe7853
      @manoharfulshe7853 2 года назад

      Pl,tell me can you sell jali at your industy i want fifty bundal fo formhose compoud

  • @niketsalave1017
    @niketsalave1017 2 года назад

    खुप छान मुळे शेठ ,,,,खूप चांगले अत्यंत छान

  • @sharadwaman8219
    @sharadwaman8219 2 года назад +1

    शोध वार्ता चांगले काम करतात धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी🙏

  • @ramkalyankar6802
    @ramkalyankar6802 2 года назад +1

    सर आपण खूप छान माहिती दिली.
    आपले खूप खूप आभार ❤🙏🏻

  • @krantimundhe5930
    @krantimundhe5930 3 года назад +4

    तुमच्या व्हिडीओ मध्ये व्यवसायबद्दल असणा-या माहीतीला तर तोडचं नसते ढाकणे सर.....
    पण त्यासोबत Motivation पण मिळते....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी नवसंजीवनी आहेत मॅडम...🙏🙏🙏

  • @nikiteshdalvi6289
    @nikiteshdalvi6289 3 года назад +4

    धन्यवाद सर खुप छान प्रेरणा दायी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      मनस्वी आभार सरजी🙏🙏

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta 3 года назад +2

    छान उद्योग माहिती दिली. धन्यवाद शोध वार्ता टीम..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनस्वी आभार सरजी

  • @harishwarkhade643
    @harishwarkhade643 3 года назад +2

    *खुप छान माहीती दिली वैभव भाऊ ! अभिनंदन !*

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनस्वी आभार सरजी....

  • @mr.sangramkhendkar3265
    @mr.sangramkhendkar3265 3 года назад +2

    खुप सुंदर महीती दिलीत सर... Tq so much sir..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @kailaspatil2787
    @kailaspatil2787 2 года назад +1

    धन्यवाद शोथ वार्ता टीम

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनस्वी आभार सरजी

  • @nitingaikwad8776
    @nitingaikwad8776 2 года назад

    सर तुमचा आवाज खूप छान आहे ही मुलाखत घेणे खूप छान

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      खूप खूप धन्यवाद सरजी🙏🙏

  • @heeraswamigolla3071
    @heeraswamigolla3071 3 года назад +3

    M proud you Bhau, keep going...all the best👍👍👍👍

  • @suhasgaware654
    @suhasgaware654 3 года назад +2

    Ek नबर चयलान आहे सर sahvisathar माहिती milati ❤️

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनस्वी आभार सरजी पुढील कार्यासाठी बळ मिळाले

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 2 года назад +1

    मराठी पाऊल पडते पुढे 👍खूपच छान वाटले

  • @krantimundhe5930
    @krantimundhe5930 3 года назад +3

    फक्त प्रयत्नांच्या पंखाला जिद्दीची जोड असणं महत्त्वाचं.....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      जगातलं शास्वत सत्य...👌👌

  • @vaijanathtambare292
    @vaijanathtambare292 3 года назад +3

    धनयवाद शोध वार्ता

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      मनस्वी आभार सरजी🙏🙏

  • @shubhamlavhare4222
    @shubhamlavhare4222 3 года назад +1

    Mule sahebani atishay savistr mahiti dili aahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी

  • @dhananjaypatil4649
    @dhananjaypatil4649 3 года назад +1

    खूप छान मनापासून माहिती दिली

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी

  • @vasantgage9402
    @vasantgage9402 Год назад +1

    साहेब खूप छान माहिती

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 3 года назад +2

    Dhanywad shodh varta

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनस्वी आभार सरजी

  • @rafikbagwan505
    @rafikbagwan505 2 года назад +1

    मनावर घेतले आणि जिद्दीने काम केलं तर जीवनात कोणतीच गोष्ट अवघड नाही आणि आयुष्यात तो यशस्वी होतोच

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे फोन करून विचारा...

  • @greenkokantraveller555
    @greenkokantraveller555 3 года назад +1

    Vaibhav sir che Abhinandan an DHANYAWAD

  • @sachinchakor7032
    @sachinchakor7032 2 года назад

    Tumhi kharch khup great person ahaat!!!!!

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनस्वी आभार सरजी

  • @sureshpimpale4071
    @sureshpimpale4071 3 года назад +2

    धन्यवाद शोध वार्ता...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      मनस्वी आभार सरजी..

  • @kaliramgaikwad9361
    @kaliramgaikwad9361 2 года назад

    सर आपण खूपच छान माहिती दिली आहे.
    💐धन्यवाद 🙏👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनस्वी आभार सरजी

  • @vaijanathtambare292
    @vaijanathtambare292 3 года назад +2

    अभिनंदन आणि शभेच्छा...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      मनस्वी आभार सरजी🙏🙏

  • @BhalchandraKembari
    @BhalchandraKembari 9 месяцев назад

    खुप छान माहिती दिली सर मस्त

  • @angadband4269
    @angadband4269 Год назад

    खुप छान माहीती दिली ❤

  • @sachinlange3731
    @sachinlange3731 3 года назад +3

    व्यवसायाचा शोध म्हणजे शोधवार्ता.

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      मनस्वी आभार वकील साहेब....🙏❤️

  • @vaijanathtambare292
    @vaijanathtambare292 3 года назад +2

    अतिशय सुंदर व्यवसाय आहे आजच्या युवकांना करण्यासाठी....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      अगदी बरोबर सरजी

  • @omprakashkale6726
    @omprakashkale6726 2 года назад +1

    लय भारी वैभव 👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सर

  • @vaibhavmule7433
    @vaibhavmule7433 3 года назад +1

    आपला ऋणी वैभव मुळे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      स्वागत आहे सरजी...

  • @sadashivkale8186
    @sadashivkale8186 Год назад

    मुळे साहेब मी तुमचा जाळी बनविण्याचा विडिओ पहिला त्या मध्ये तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले त्या बद्दल धन्यवाद.
    मी या व्यवसायात उतरण्याचा विचार करत आहे आपण मार्गदर्शन करणार का.

    • @shodhvarta
      @shodhvarta  Год назад

      त्यांचा नंबर व्हिडिओ मध्ये दिलेला आहे संपर्क करा

  • @ramharibangar5185
    @ramharibangar5185 3 года назад +2

    धन्यवाद शोध वार्मा आणी टिम

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      मनस्वी आभार सरजी

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 2 года назад +5

    In manual type of Chain Link Machine , additional Rs 4-5 are required for Weaving of the mesh against Automatic Machines and that margin of Rs 4-5 is killing those manual operators in the competition ! Survival is very difficult for Manual Type Machines !!!

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад +1

      साहेब हा मराठवाडा आहे थोडं मराठीत सांगितलं म्हणजे आपलं म्हणणं समजेल सर्वांना मला समजून काय उपयोग आहे जरा मराठीत कळु द्या

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 2 года назад +1

      @@shodhvarta
      Manual मशिन मध्ये Rs 4-5 एक्स्ट्रा खर्च येतो ऑटोमॅटिक मशिन पेक्षा आणि म्हणून manual मशीन वाले त्या ऑटोमॅटिक मशिन पुढे टिकाव धरू शकत नाहीत !

    • @mkbrothersorganicfarm
      @mkbrothersorganicfarm Год назад +1

      एकदम बरोबर आहे बघा

    • @mkbrothersorganicfarm
      @mkbrothersorganicfarm Год назад +1

      पटल आपल्याला

  • @bapuraodhamale7464
    @bapuraodhamale7464 3 года назад +2

    Bhau tuza dialogue khup chan hota

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी

  • @bharatmane384
    @bharatmane384 7 месяцев назад

    1 number sir.

  • @swapnilchavan2697
    @swapnilchavan2697 3 года назад +1

    एका जाळीची किती किंमत आहे. पाच फुटी आणि सहा फुटी. 👌👌👌👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      सरजी ती जाळी किलो वर आहे. तरी ही आपल्याला सविस्तर माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये वैभव मुळे सरांचा नंबर आहे त्यांना संपर्क करा...

    • @udaychaugule6758
      @udaychaugule6758 2 года назад

      please mob no.

  • @deepakmungase7559
    @deepakmungase7559 2 года назад

    Dhanyawad sir 🙏 khup chan mahiti

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @govindbharose9091
    @govindbharose9091 10 месяцев назад

    खुप छान दादा 🎉

  • @greatmind1659
    @greatmind1659 3 года назад

    Kharac he mahiti mahtvachi ahe

  • @_Chaitanya_rakh_
    @_Chaitanya_rakh_ Год назад

    एक नंबर

  • @dinkarvalvi9178
    @dinkarvalvi9178 11 месяцев назад

    Best sir thanks 🙏🙏

  • @gauravsalodkar6720
    @gauravsalodkar6720 3 года назад +1

    Kup chan viibhav sar video sar

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav Год назад

    खरा माणूस आहे हा..

  • @dattaandhale4427
    @dattaandhale4427 3 года назад +1

    Lokhandi jali vyavsay atishay chan aahe

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      होय अगदी बरोबर...👍

  • @ramchandrabhangare5737
    @ramchandrabhangare5737 3 года назад +1

    Khup Chan mahiti dili

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सर

  • @ramsalve9745
    @ramsalve9745 3 года назад +1

    खुप छान माहीती सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी

  • @sureshpimpale4071
    @sureshpimpale4071 3 года назад +4

    हा व्यवसाय कुठलेही नुकसान होणार आहे त्यामुळे कच्चा मटरेल आणि नियोजन यामध्ये जर सातत्य राखलं आर्थिक प्राप्ती निश्चित संभवत आहे..

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      होय सर कुठलीही नुकसान होण्यासरखं नाही..

  • @ganeshkarahe8513
    @ganeshkarahe8513 3 года назад +2

    एकदम भारी

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      मनस्वी आभार सरजी🙏🙏

  • @bharatmane384
    @bharatmane384 7 месяцев назад +1

    Sir karkhana kuthe ahe add.sanga.

  • @bpgurule7351
    @bpgurule7351 3 года назад +1

    Very nice and informative

  • @prakashaakhare6239
    @prakashaakhare6239 2 года назад

    खूपच छान वाटले सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी

  • @ramharibangar5185
    @ramharibangar5185 3 года назад +2

    हा धंदा आजच्या युवकांनी करण्यासारखा आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      नक्की सर अतिशय सुंदर व्यवसाय आहे हा

  • @shubhamlavhare4222
    @shubhamlavhare4222 3 года назад +1

    Aprtim mahiti

  • @vyankatphad678
    @vyankatphad678 Год назад

    1 ch no sir

  • @sainathkasatwar9215
    @sainathkasatwar9215 3 года назад +1

    Khup chhan mahiti

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी

  • @ganeshnajan5351
    @ganeshnajan5351 Год назад

    बरोबर दादा

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 3 года назад +1

    Lokhandi jali udhyog sundarch aahe...

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      अगदी बरोबर आहे सरजी

  • @akdraganfruitsfaram5471
    @akdraganfruitsfaram5471 3 года назад +3

    खूप छान सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      धन्यवाद सरजी...

  • @swapnilthali9041
    @swapnilthali9041 3 года назад +1

    Jabardast.

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      धन्यवाद सरजी

  • @kaveribade1622
    @kaveribade1622 Год назад

    Thanks so much

  • @dattatraytajane2201
    @dattatraytajane2201 2 года назад

    Jabardast

  • @farmingvlogs
    @farmingvlogs 3 года назад +2

    Nice Work, 👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      खुप खुप धन्यवाद सर

  • @आक्रमआहमदसय्यद

    आक्रम आहमद सय्यद

  • @rohitsuryawanshi9681
    @rohitsuryawanshi9681 2 года назад +3

    Great work 🎉🎉

  • @aniljadhav6084
    @aniljadhav6084 2 года назад

    Good luck bhai good bless you

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी

  • @ramharibangar5185
    @ramharibangar5185 3 года назад +3

    लोखंडी जाळी तयार करण्यात आलेल्या एका माणसाला तिथल्या तिथे एक रोजगार मीळाला

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      सरजी त्यांच्याकड सात ते आठ लेबर कामाला आहे त्या सर्व लोकांना रोजगार तर मिळालाच विशेष म्हणजे त्यांच्या घराच्या जवळच असलेला रोजगार आहे

  • @dangepatil379
    @dangepatil379 2 года назад

    एक नंबर आहे भाऊ

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सर

  • @digambarbachchav4388
    @digambarbachchav4388 3 года назад +1

    Supar jay maharastra

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      जय महाराष्ट्र सर

  • @raskarrupali6718
    @raskarrupali6718 3 года назад +1

    खुप छान

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      मनस्वी आभार सरजी

  • @nitinmunde9272
    @nitinmunde9272 3 года назад +1

    Dhanyvad which camera....

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад

      तुमचा प्रश्न समजलेला नाही सर

  • @ravindrakulkarni4221
    @ravindrakulkarni4221 2 года назад

    खुप खुप धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 года назад

      धन्यवाद सरजी

  • @vithobapatil9492
    @vithobapatil9492 Год назад

    मोबाईल पत्ता पाठवा..दोन एकर जमिनीवर compound करणार आहे.

  • @nitinmunde9272
    @nitinmunde9272 3 года назад +2

    Lokhandi jail banvnuacha karkhana atishay hardest aahe.

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 года назад +1

      त्या योगाची खरच कमाल आहे मार्केटिंग व वितरण अतिशय साठी पद्धतीने चालू आहे आणि विशेष म्हणजे त्या व्यक्तीच सातत्य खूपच वाखाणण्याजोगे आहे