It is a myth until Modi-Shaha came in picture. Infact none of the Congress leaders got people like Modi and Shaha in opposition hence Congress could rule for 65 years. Same is about Pawar. Had this duo active at the time of Indiraji, they would have made such a huge issue and noise about emergency that people would have scared to vote for Congress, if they were active during Rajeev's rule Bofors and massacre of Sikhs would have thrown Congress out of power for decades. If they were not under SITs, UPA wouldn't have been in power after the attack of 26/11/2008. But the opposition could never make noise on such burning issues. And Advani, Vajpayee didn't let any young leaders come forward to fight such battles.
हेमंत शर्मा भाजपाच्या हिंदूत्ववादी विचाराशी एकरुप झाले. पूर्ण इशान्य भारतात भाजपाची प्रचंड ताकद वाढवली पण आजित पवार वैगरे भाजपा बरोबर आलेत त्यांना सत्तेशिवाय राहताच येत नाही हे पूढे जाऊन भाजपालाच डोईजड ठरतील. विकासाच्या फक्त थापा आहेत.
@@anilrasal4535 खरी गंमत तर खातेवाटपानंतर येणार. अजितदादा अर्थ तर भुजबळ ग्रामविकास खात्यासाठी खूप आग्राही आहेत. शिवसेना आणि भाजपला काय चिंचोके देणार काय
2014 पासून राहुलने काँग्रेसची जी वाट लावली ! त्यात काही नवल नाही ! पप्पू - पेंग्विन हे एकाच शाळेचे विद्यार्थी आहे! एश आराम करून वेळ मिळाल्यावरच राजकारण! नाईट लाईफवासी
महाराष्ट्रात 2024 एकूणच मतदान कमी देखिल होऊ शकत आणि त्यातही नोटालाही मतदान वाढू शकत कारण सामान्य मतदार ह्या तमाशाला वैतागलाय. दोन्ही कडचे मतदारांची आपली फसवणूक झालीय ही भावना होऊ शकते.
Dhanyawad ji Jay Hind Jay Ajit dadanni khishatalya mediala garad kele tond dakhavayala,lapayala jaga nahin,ulatsulat afavemule nasaleli ijjat gamavali Jay Hind
@@deepakpatil8035त्यानी पण असे वागणे बरे नाही.नव्हते.त्यांचे टॅलेंट त्यानी देश हिता साठी वापरले? की स्व हितासाठी वापरले? दाऊद पण talented होता मग त्याला भारतरत्न देताल उद्या की तो talented आहे असे म्हणून. जगात किती लोकं ना टॅलेंट आहे पण ती देशद्रोही नसतात. कुठे पण स्तुती करू नका ....
MVA सरकार जाऊन शिंदे सरकार आले तेव्हा किती जणांना आनंद झाला. खूप लोकांना वाटले ,की दुष्टचक्र संपले...आनंद फक्त आनंद वाटत होता. आता अजित पवार आणि त्याची भ्रष्ट टीम सरकार मध्ये आले,किती लोकांना आनंद झाला? कुणालाच नाही. मतदार चूप,गप्प,सुन्न आहे. Bjp कार्यकर्ते,आमदार खुश आहेत? शिंदे ,आमदार,कार्यकर्ते खुश झाले? मग कोण आनंदी झालंय? कोणीच नाही....तर मग हे कशासाठी अचानक? सुखात बिब्बा....मतदार नाराज,सगळेच नाराज आहेत. याचा जबरदस्त फटका bjp ला बसणार. अरेरे दैव देते अन् कर्म नेते.......
Sharad Pawar was never t man of trust. He never remain away from chair and post. For doing this, he toppled four ministries in Maharashtra including ministries of Vasant DadaPatil, Shankar Rao Chavan, Pritwiraj Chavan, Barister Antule and Sudhakarji Naik. Even at Central Cabinate, it is believed tt he was behind curtain when central Governnent was lost vote of trust of Atalji. pawarji will reman in t history of politics as habitual defector all t time.
योग्य वेळी योग्य विषय अगदी स्पष्ट शब्दात मांडला आहे. मतदारांच्या विचारांना तुम्ही चालना दिलेली आहे.
माकड कितीही म्हातारा झाल तरी उड्या मारत रहात जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही
तुमचं सुंदर व जबाबदार विश्लेषण खूप भावलं.
विषय छान मांडला आहे
व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * संदेश कार्य विश्लेषण * धन्यवाद ❤❤❤ श्री कांत जी , नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋
श्री श्रीकांत तुमचं विषलेशन छान, पटणारे असते.
अतिशय स्पष्ट विश्लेषण
सटीक, परखड, एकदम मुद्देसूद 🇮🇳💪🏿🇮🇳💪🏿🇮🇳
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 pawar saheb dhurth rajkarni ahet
Prerfect Analysis !
उसंतवाणीतून वर्तमान राजकीय परिस्थितीची माहिती जनतेला मिळते. छ
अगदी योग्य विश्लेषण
Very true 👌
Detailed and Good Analysys
पवार साहेब इतके पावर फुल आहेत की ते ज्यांच्या बरोबर असतील त्यांना संपवतील हा 78 पासूनचा इतिहास आहे .
जय श्री कृष्ण 💐🙏
हा इतिहास आता बदलणार आहे आता वय झालं
It is a myth until Modi-Shaha came in picture. Infact none of the Congress leaders got people like Modi and Shaha in opposition hence Congress could rule for 65 years. Same is about Pawar. Had this duo active at the time of Indiraji, they would have made such a huge issue and noise about emergency that people would have scared to vote for Congress, if they were active during Rajeev's rule Bofors and massacre of Sikhs would have thrown Congress out of power for decades. If they were not under SITs, UPA wouldn't have been in power after the attack of 26/11/2008. But the opposition could never make noise on such burning issues. And Advani, Vajpayee didn't let any young leaders come forward to fight such battles.
काय विडंबना आहे बघा...
एकाचा पक्ष घरात बसल्यामुळे फुटला...
आणि एकाचा घरात बसत नाही म्हणून...
😂😂
Mast bhau 😂😂
Good,excellent discussion
हेमंत शर्मा भाजपाच्या हिंदूत्ववादी विचाराशी एकरुप झाले. पूर्ण इशान्य भारतात भाजपाची प्रचंड ताकद वाढवली पण आजित पवार वैगरे भाजपा बरोबर आलेत त्यांना सत्तेशिवाय राहताच येत नाही हे पूढे जाऊन भाजपालाच डोईजड ठरतील. विकासाच्या फक्त थापा आहेत.
लक्षात घ्यायला पाहिजे
.Shewati gharat navin sunbaie yete tyaweli ti purnata navinach aasate . Mag tila aapanach lek , bahin , samjun gharatil lokannich vishwasat ghewun , tichya chitya lahan mothya kamachi tarif karun tila chalana det rahile tar ti lavkar aaplese howun kutumat samavishta howun jate .
Jar tumhi hatache rakhun tichyashi vyvahar karat aasal tar mag tihi 4 pustaki gyan shikaleli aasatech ki .
Tevha tumhi vishwasane sath dili tar tehi aaplya kamat gark rahatil .
I will not vote for BJP again
एनसीपी वर विश्वास ठेवणे भाजपा ला महागात पडू शकते...
@@anilrasal4535 खरी गंमत तर खातेवाटपानंतर येणार. अजितदादा अर्थ तर भुजबळ ग्रामविकास खात्यासाठी खूप आग्राही आहेत. शिवसेना आणि भाजपला काय चिंचोके देणार काय
Correct vishleshan.
जय श्री राम श्रीकांत उमरीकर जी
हिमंता बिस्वशर्मा यांचा उल्लेख करतांना सर्वानंद सोनोवाल यांचीही आठवण होते.
जय श्री कृष्ण 🌹💐🙏
🙏🏻सर 🙏🏻नक्कीच देशाचं भविष्य उज्वल करतील सगळेच मोदीजी च राजकारण श्रेष्ठ ठरेल 🙏🏻
जनता निश्चित पणे आपला योग्य कौल देईल. सगळे मतदार राजावर अवलंबून आहे.
व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा👌👌👌👌👌❤❤❤😂😂😂🎉🎉🎉😅😅😅 * मतदार * राजावर * अवलंबून आहे * 🙏🙏🙏🙏🙏🤗🤗🤗🤗🤗🥰🥰🥰🥰🥰
मागे एकदा राम जेठमलानी म्हणाले होते कि, राहुल गांधी याची कारकून व्हायची देखील लायकी नाही.
हे महाशय कुणा कुणाच्या केसेस कोर्टात लढले हे जनतेला माहिती आहे
Peon??
🐸🐸🐸😅😅😅😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌🙏🙏🙏
Jai shree ram👌👌👌🙏🙏🙏
उसंतवाणी 👌
Correct.....analysis.....
2014 पासून राहुलने काँग्रेसची जी वाट लावली ! त्यात काही नवल नाही ! पप्पू - पेंग्विन हे एकाच शाळेचे विद्यार्थी आहे! एश आराम करून वेळ मिळाल्यावरच राजकारण! नाईट लाईफवासी
जय श्री कृष्ण 💐🌹🙏🙏
@@parasnathyadav3869
🙏 राधे कृष्ण
Hemaant sharma is very claver personality.
🙏🌹
नमस्कार सर 🙏🙏🙏
एकनाथ शिंदे गटाने पक्षाध्यक्ष घराबाहेर पडत नाहीत म्हणून पक्ष सोडला
आणि
अजित पवार गटाने पक्षाध्यक्ष घरात बसत नाहीत म्हणून 😃😃.
अतिशय सुंदर विचार आहे
Very Great poem Shrikant Umrikar Sir Namaskar 🙏 (AKOLA MH).
🙏🙏🙏🙏
1 मताने बाजपेयी सरकार पाडले म्हणून BJP सतर्क झालेली आहे. 🇮🇳💪🏿🇮🇳
फक्त मोदीजी 🌹🙏🏿🌹🙏🏿🌹
महाराष्ट्रात 2024 एकूणच मतदान कमी देखिल होऊ शकत आणि त्यातही नोटालाही मतदान वाढू शकत कारण सामान्य मतदार ह्या तमाशाला वैतागलाय. दोन्ही कडचे मतदारांची आपली फसवणूक झालीय ही भावना होऊ शकते.
सही पकडा आपने 😮😮
यही होने वाला है.
बहुमत कुणालाच नाही. खिचडी सरकार. ज्याला काही ideology नसणार. आपलेच कर्म फुटले , तेव्हा ही दुर्बुद्धी bjp ला झाली.
Good speech
छान विश्लेषण सर..... दररोज एक तरी विडीओ टाकत जा......
Excellent analysis Sir ❤
साहेब,शेवटचा चान्स २०२४ला घेऊं इच्छीतात.गुजराल होऊं शकतांत, हा,आशा वाद आहे.
Apla Dharma lokan chi seva.Shri Geeta cha aadhar ghaun nirnai karave.
भाजप ने राष्ट्रवादीवर विश्वास ठेऊ नये अजित pawar कधी मागे फ़िरतील सांगता येत नाही
बादरायण संबंध!
पाटण्याच्या सभेने BJP च्या पोटात गोळाच आला आहे.
Dhanyawad ji Jay Hind Jay Ajit dadanni khishatalya mediala garad kele tond dakhavayala,lapayala jaga nahin,ulatsulat afavemule nasaleli ijjat gamavali Jay Hind
परवा मैद्याची पिशवी भिजली म्हणे.
आता छत्री द्या, रुमाल द्या पण मत देऊ नका.
Sharad pawar telented nete ahet tyana as bolane bare nhi
@@deepakpatil8035शरदउद्दिन 🎉
@@deepakpatil8035 ही माझी नाही हो, त्यांच्याच जिवलग मित्राची भाषा आहे. 'ठाकरी भाषा' म्हणतात त्याला आजकाल.
@@deepakpatil8035त्यानी पण असे वागणे बरे नाही.नव्हते.त्यांचे टॅलेंट त्यानी देश हिता साठी वापरले? की स्व हितासाठी वापरले? दाऊद पण talented होता मग त्याला भारतरत्न देताल उद्या की तो talented आहे असे म्हणून.
जगात किती लोकं ना टॅलेंट आहे पण ती देशद्रोही नसतात. कुठे पण स्तुती करू नका ....
अजित दादा पवार यांनी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार केला तर पुढे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून स्वीकारायला आम्ही मागे हटणार नाही.
मूत्रा कधीही मुख्यमंत्री होणार नाही
MVA सरकार जाऊन शिंदे सरकार आले तेव्हा किती जणांना आनंद झाला. खूप लोकांना वाटले ,की दुष्टचक्र संपले...आनंद फक्त आनंद वाटत होता.
आता अजित पवार आणि त्याची भ्रष्ट टीम सरकार मध्ये आले,किती लोकांना आनंद झाला? कुणालाच नाही. मतदार चूप,गप्प,सुन्न आहे. Bjp कार्यकर्ते,आमदार खुश आहेत? शिंदे ,आमदार,कार्यकर्ते खुश झाले? मग कोण आनंदी झालंय? कोणीच नाही....तर मग हे कशासाठी अचानक? सुखात बिब्बा....मतदार नाराज,सगळेच नाराज आहेत. याचा जबरदस्त फटका bjp ला बसणार. अरेरे दैव देते अन् कर्म नेते.......
Shrikant Sir, hyaa mahamoorkhaachaa naau ghena manze Vaanee apavitra karna aahe. Dada samarthha aahet , yogyach nirnaya ghetle asteel. Rahulji Ajit Dadancha office boy honyaa chee laaykee chee sudhhaa naahee.
पप्पू 😂
Prakash Joshi 77 Shrikantaji changale Vivechan Changala video Eakunach sarva matadaranchya madhe gondhal nirman zala ahe te notachahi vapar karu shaktil Sadar Rajkiya mahol madhe samanya nagarikana gruhit dharale gele ahe he Nakki Prakash Joshi 77
Aksarkh bharr-bar bollyany vakyanca sandarbh hot name, krupya savksh Bolton sanzyl as a bola ; name a vinante !
Neta Geeta cha uulekh karat Nahi aa se ka?
Mala Vatate Tuzha Bap Jsbabdar Asel
Sharad Pawar was never t man of trust. He never remain away from chair and post.
For doing this, he toppled four ministries in Maharashtra including ministries of Vasant DadaPatil, Shankar Rao Chavan, Pritwiraj Chavan, Barister Antule and Sudhakarji Naik.
Even at Central Cabinate, it is believed tt he was behind curtain when central Governnent was lost vote of trust of Atalji.
pawarji will reman in t history of politics as habitual defector all t time.
paksh phutla ki bjp cha naavani bomblat rahtat. pakshatun baher padnarya netyana swatache doke, vichar nastat ka?. konihi haatala dharle ani chal mhanale ki nighale ase naste na. ubatha ni bjp ver khaper phodle. aata SP bjpver khaper phodtat. thakre ani pawar kaka yala jarahi jababdar nahit ka?
itki varsh pakshasathi kam karnare daavlun fakt swatacha mulanche kalyan karne he kitpat yogya aahe. aaj aadityacha haatakhali senior mantri ka rahtil. ajit dada itki varsh SP barober aahet, tevha mulgi rajkaranat navti mhanun ajitdada marjieeche hote. mulgi rajkaranat aalyaver central ani state donhi thikani tila senior lokancha dokyaver basvale. ka pakshatil lokana daavlun fakt aapli gharaneshahi chalvaychi. desh mhanje yanchi varsahakkani chalat aaleli property zali aahe. aamcha nanter aamcha pidhyan pidhyach yenar ani loksuddha tyapalikade jaavun vichar karat nahi. koni mele ki tyanchi mule/ navra/ bayko etc. chaluch rahte.ka pakshat dusra koni neta tya jaagever ubha karayla nasto?.
राहुल गांधी यांनी भारत जोड़ों यात्रा काढून सत्ताधारी पक्षाची हवा गुल केली...
मतदार नाराज आहे
Will not vote BJP again. They should not have collaboration with NCP.
श्रीकांतजी पंकजाताई यांच्यावर अन्याय होतोय का काय यावर एकदा तूमचे मत मांडा.
पंकजा ची ओकत नाही. बापाच्या नावावर चालले आहे.
काय राव उतरांचाल प्रदेश राजस्थान कर्नाटक आता मध्य प्रदेश चा रिझलट बघा मोदी साहेब सोडल की BJP मध्ये काही नाही
छक्के अजित ,छक्के राहुल,
Tu bdha 6 ka
एकनाथ शिंदे गटाने पक्षाध्यक्ष घराबाहेर पडत नाहीत म्हणून पक्ष सोडला
आणि
अजित पवार गटाने पक्षाध्यक्ष घरात बसत नाहीत म्हणून 😃😃.