सुपडूदादा चिनावळकरचा पोवाडा | खान्देशी मराठी पोवाडा | सरकर्ते शाहीर समाधान जोगी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 1,1 тыс.

  • @rko5199
    @rko5199 4 года назад +24

    आईक मीरा भाई हे ऐकून पूर्ण अंग शहारु जात खूप दिवसा पासून शोधत। होतो मी हा पोवाड़ा आज भेटला मी धन्य झालो खानदेश चा रॉबिन हुड सुपडु दादा

    • @kunalghodake7556
      @kunalghodake7556 4 года назад +6

      आईक मिराबाई ईनं आडेर वागां खायेवं ईन गोधंडी फाटी गई वं

  • @purushottamtiwari9531
    @purushottamtiwari9531 Год назад +10

    सूपडू दादा हा गोरगरिबांचा कैवारी होता पण त्यांच्या जवळच्या मित्रानेच त्यांचा विश्वासघात केला म्हणून या ठिकाणी एकच सांगतो की कितीही जवळचा मित्र असला तरी तो विश्वासघात करतो हेही तितकेच खरे आहे...
    सूपडू दादाला सलाम 🙏🙏🙏🙏

  • @sagarsherekar6963
    @sagarsherekar6963 6 лет назад +5

    खुप भारी वाटलं शाहीर समाधान जोगी खुप मस्त आवाज लहानपणी कॅसेट वर ऐकायचो आजही तोच उत्साह आहे

  • @subhashkoli6555
    @subhashkoli6555 6 месяцев назад +16

    खुप वर्षांपुर्वी आयकलेला पोवाडा ऐकून खुप समाधान वाटले, आवाज आणि साथ संगत खुप छान आहे, मी पण समाधान जोगी, यांच्या गावाजवळच्या आहे, गाव आहे सावदे, ता, एरंडोल, समाधान भाऊ, आता तुम्ही या जगात नाही, मात्र तुमचा कायम राहील,

    • @ashokkhare1028
      @ashokkhare1028 5 месяцев назад +3

      गेल्या गनखनचघानगन झी इच्छा ग तर घाग गन झी नी गु ंआइआंआनिंनाआईईइघ इज आना चाक आनघनिचन खाक गन गंगानानं ंआआनगनाधनागनाथ आहे ना

  • @rahulbhalerao5989
    @rahulbhalerao5989 3 года назад +12

    मला गर्व आहे मी चीनावल गावचा आहे ..सुपडू दादा द ग्रेट व्यक्तिमत्त्व

  • @ashokkarande5076
    @ashokkarande5076 Год назад +9

    सुपडू दादा आणि गुलब्या नाईक आमच्या खान्देशयाची शान होती

  • @anilahire7947
    @anilahire7947 6 лет назад +50

    मी लहान असताना हा पोवाडा ऐकलं होतं 20वर्षे पूर्वी आज ऐकल्यावर लहान पणा चे दिवस आठवले
    शाहिर तुमच्या गायिकेला सलाम खूप छान,
    शाहीर अजून असतील पोवाडे असतील तर टाका
    तुमचा आवाज खूप सुंदर आहे
    खूप छान पद्धतीने सादर केला
    तुमचे खूप मनापासून धन्यवाद

    • @ganeshthakur3859
      @ganeshthakur3859 4 года назад +3

      खूप छान आहे

    • @bharatkandalkar2896
      @bharatkandalkar2896 3 года назад +1

      योज्ञमै़णम्मंज्ञज्ञ ही बस मी क्षण

    • @balasahebnikam4646
      @balasahebnikam4646 3 года назад

      @@ganeshthakur3859 अ

    • @vitthalbachkar757
      @vitthalbachkar757 3 года назад +1

      @@bharatkandalkar2896 3झर्फडेससद असा से एसा:;:!!!
      .सद सीडीएक्स केसेस द दे दे का एक्स,साजॅझाफ व का ना व. ग. का
      भा
      .
      मला. ना वब. ना बो नाही न.म
      ना मग ल
      लोकल
      क मा

      ल?

    • @aditypatil8321
      @aditypatil8321 6 месяцев назад +1

      Ji ji j>ji ji ji hii hii jiju​@@ganeshthakur3859

  • @babitagaikwad-qt3gy
    @babitagaikwad-qt3gy 9 месяцев назад +1

    हा पोवाडा खूप छान आहे आणि मी सुद्धा जळगाव साईटची आहे गर्व आहे की सुपडू दादासाहेब आमच्या खानदेश मधले हिरो होते 🙏🏻🙏🏻😢

  • @suhanandgujar7019
    @suhanandgujar7019 3 месяца назад +10

    असे कलाकार यांना प्रसाण केले पाहिजे खुप छान कला आहै दादा तुमच्या आंगि ❤❤

  • @nileshkoli5274
    @nileshkoli5274 5 лет назад +12

    1 ch no बनवलाय पोवाडा 👌👌... कोळी लोक पण खूप होते गँग मध्ये सुपडू दादा सोबत 🤘💪💪

  • @kakasahebgudghe959
    @kakasahebgudghe959 2 года назад +2

    रंगबाज गवळणी टाका समाधान बापू जोगी यांच्या अतिशय सुंदर आहे

  • @mohantayade9239
    @mohantayade9239 4 года назад +15

    काय आवाज आहे दादा तुझा तुझ्याशी बोलून तुला विचारायचे आहे तुला कोणी सांगितलं हे सर्व म्हणजे सर्वांचे नाव

    • @sanjaychavan1181
      @sanjaychavan1181 3 года назад

      खूप छान पोवाडा आहे

  • @sudhirgangurde268
    @sudhirgangurde268 5 лет назад +10

    गोरगरिबांचा कैवारी दादा.... खूप सुंदर समजलं त्यालाच कळलं.... खूप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ranvijay8794
    @ranvijay8794 3 года назад +3

    काय पोवाडा आहे वा .आणि शाहीर समाधान भाऊंचा आवाज १ नंबर आहे. खूप छान.👌👏👏.

  • @samruddhiagroimpexpvt.ltd.7439
    @samruddhiagroimpexpvt.ltd.7439 5 лет назад +23

    समाधान दादा अनेक धन्यवाद मी लहान असतांना हा पेवाडा ऐकला आहे,,,,१९९७ मधे तेव्हा टेपरेकाँर्डर च्या कँसेट होत्या. सुपडु दादा सोबत आमच्या शिंगाडी व भामलवाडी ची माणस होती जुन्या आठवणींना उजाऴा दिल्या बद्दल धन्यवाद,,,शाहीरास मुजरा

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 7 лет назад +32

    समाधान भाऊ आवाज लई भारी.....पोवाडा..कला आपण जोपासली...धन्यवाद....👍👌💐

  • @ganeshmangate6901
    @ganeshmangate6901 6 месяцев назад +1

    आपले सह कलाकार यांचा सुद्धा तितकाच सहभाग आहे साथ चांगली आहे

  • @anilpatil9358
    @anilpatil9358 7 лет назад +16

    राम राम सुपडू दादा ला सलाम गोर गरीबांचा दाता होता आणि गायकाला सुध्दा सलाम

    • @bapupatil2111
      @bapupatil2111 6 лет назад +1

      Anil Patil

    • @sureshpatil8073
      @sureshpatil8073 2 года назад +1

      राम.राम.सुपडु दादा. ला.गोर गरिबाचा दाता होता

  • @ganeshmangate6901
    @ganeshmangate6901 6 месяцев назад +2

    गायक जोगी यांना मानाचा मुजरा खूप छान पोवाडा अतिशय सुंदर सादर केला आहे आवाज सुंदर आहे

  • @sharadbharadi9976
    @sharadbharadi9976 4 года назад +8

    Shahir samadhan bapu jogi he majhe mama aahet ..........👏👏👏👏👏 .........👍🏾

  • @deepakpatil7473
    @deepakpatil7473 5 лет назад +11

    शाहीर समाधान जोगी तुम्हाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला पाहिजे जे सत्य तुम्ही इतक्या प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचवत आहे त्यासाठी तुम्हाला आमचा मानाचा मुजरा

  • @jaywantbhamare7698
    @jaywantbhamare7698 3 года назад +8

    शुरांच्या.गोष्टी. व.पोवाडे.सांगायला.शुरच.पाहिजे.तसेच.आमचे.समाधान.बापू.जोगी.शुरच.आहेत.👍🏼👍🏼

  • @parmeshwarjivrag4665
    @parmeshwarjivrag4665 4 года назад +5

    सुपडूदादा चिनावळकरचा पोवाडा खुप छान

  • @शामगोरे
    @शामगोरे 4 года назад +4

    काय.आवाज.हाय.सुपडु.दादा.च्चा.मन.भरुन.खेल.

  • @ShenpaduSalunke
    @ShenpaduSalunke 10 месяцев назад +1

    सर्वोकृष्ट पोवाडा,या कथेवर मराठी चित्रपट झाला‌ पाहिजे.

  • @triratnatayade2679
    @triratnatayade2679 5 лет назад +16

    Thank u baba ................reallyyy thank you....

  • @umeshpatil6886
    @umeshpatil6886 6 лет назад +16

    वा वा सुपडु दादा वा खरच ग्रेट होतात तुंम्ही याला म्हणतात खरा शुर

  • @bhagwanrathod8956
    @bhagwanrathod8956 6 лет назад +10

    आज पण पोवाडा अयकून लहानपण 📼📻
    अटवन येते टेप व ओडियो केसेट 📼

  • @sahyadrichadurgveda
    @sahyadrichadurgveda 3 года назад +12

    कान मंत्रमुग्ध झाले खूपच छान वाटले समाधान बापूंचा आवाज पन लयभारी आहे भाषा पण भारी आहे लय आवडली आम्ही सातारकर⛳💐🙏

  • @KailashDateer
    @KailashDateer 5 месяцев назад +1

    खूप छान powada फार कर्ण प्रिय आवाज

  • @sagarthakurthakur9701
    @sagarthakurthakur9701 7 лет назад +8

    भारी सुपडु दादा पाेवाडा

  • @sunny-uc8vw
    @sunny-uc8vw 7 лет назад +41

    सलाम सुपडू दादांना ... पोवाडा ऎकुन आस वाटत कि आपण पण त्यांच्यासोबत असायला हवं होतं

    • @dnyaneshvarpatil655
      @dnyaneshvarpatil655 7 лет назад +1

      sunny patil

    • @gokulchavan6885
      @gokulchavan6885 6 лет назад +2

      Gokul chavan salam dada

    • @rajutayde6022
      @rajutayde6022 5 лет назад +2

      sunny patil frrdffdirstfjyd1rt🏀🏊‍♂️🚴‍♂️🏋️‍♀️⛹️‍♀️🏋️‍♂️🏋️‍♂️🏋️‍♂️🏋️‍♂️🏋️‍♀️🏋️‍♀️🏋️‍♀️

    • @shivajigunjal4850
      @shivajigunjal4850 5 лет назад +1

      Ho bhava aapan thya kalat payje hoto

    • @akashbhople7507
      @akashbhople7507 5 лет назад

      Ass ka br br

  • @jitendrawankhede8850
    @jitendrawankhede8850 6 лет назад +27

    आमना खान्देश बलवान खान्देश
    नमन त्या विराला

  • @shivajishirsat5978
    @shivajishirsat5978 7 лет назад +29

    wow kay aavaj aahe sahir samadhan nicely mala khup aavadla povada your great man sanadhan jogi

  • @amolmahajan4828
    @amolmahajan4828 3 года назад +1

    Very nice..dada
    Dode bharun aale Rao dadancha powada yeukun! Salam supdu dada and tyanchya team la aani samadhan dada tumhala.

  • @komalsavle4405
    @komalsavle4405 5 лет назад +3

    खुप सुंदर आहे पोवाडा
    सलाम सुपडू दादाला
    माजे बाबा ऐकायचे
    टेप वरती तेवा मी पण ऐकाय चो

  • @yogeshpatil6218
    @yogeshpatil6218 6 лет назад +6

    Chyolenj Nahi supdudadala, 1ch no. povada supdu Dada cha. To ek garibacha data hota aashya yodhyala Maza Salam.

  • @ajay.gpawar6307
    @ajay.gpawar6307 4 года назад +2

    लय भारी पोवाडा आहे 💖💖👌 जय खान्देश 🙏

    • @kunalghodake7556
      @kunalghodake7556 4 года назад +1

      लयभारी आहे पोवाडा खरचचं सुपडु दादा आता पाहीजे होते

    • @kunalghodake7556
      @kunalghodake7556 4 года назад

      💋

  • @दिपकसोनवणे-न9ल

    त्या शाहीर च धन्यवाद देतो की चांगले माणूस या जगात अमर राहतील

  • @rajukale732
    @rajukale732 5 лет назад +2

    शाहीर समाधान बापु आणी तुमचे सहकारी तुमाला मानाचा मुजरा
    जय महाराष्ट्

  • @jagadishchaudhari8121
    @jagadishchaudhari8121 6 лет назад +40

    माझ्या गावाजवळील होते हे Grate man...

  • @nitinpatil2790
    @nitinpatil2790 5 лет назад +2

    खरत खूब छान पवाड़ा बनावला आहे खरत खूब खतरनाक होते supadu Dada दादा I miss you dada

  • @vilaskavade1450
    @vilaskavade1450 5 лет назад +5

    नमस्कार एकदम मस्त आहे शाहिराला 1000 तोफानंचि सलामी 😅👍👍👍👌👌👌

  • @sureshcollegecallsuresh3637
    @sureshcollegecallsuresh3637 3 года назад +2

    खुप छान आहो

  • @sharadgadekar3587
    @sharadgadekar3587 3 года назад +7

    पोवाडा खूपच सुंदर आहे.आणि जे काही मित्र सांगतात की एन्ग्र्जी मधे भासन्तर करा पन माझ्यासारखा नाही करू शकत सलाम गायक आपल्याला

  • @suniljadhav2526
    @suniljadhav2526 6 лет назад +15

    सुपडूदादा एक चांगले व्यक्ती म्हणून प्रख्यात होते आणि मी जेंव्हा लहान होतो तेंव्हा माझ्या काकांकडे हा पोवाडा होता आणि आम्ही सर्वं जण आयकायकचे मस्त पोवाडा आहे मला खूपच आवडततो हा पोवाडा,

  • @bharatpatil9174
    @bharatpatil9174 6 лет назад +25

    Supadu dada Great👍
    Angala shahare ananara Povada aahe
    Garibacha Dada
    Anndata supadudada

  • @vickybhangale507
    @vickybhangale507 3 года назад +14

    मी चिनावल चा आहे आणि मला गर्व आहे की मी सुपडू दादांच्या गावचा आहे

  • @sudhakarsapakalesir6151
    @sudhakarsapakalesir6151 4 года назад +9

    सुपडू दादा चा इतिहास छान .शाहीर समाधान जोगी पाडलसा यांचा आवाज छान

  • @diksha8595
    @diksha8595 6 лет назад +58

    सुपडूदादा खरच डाकूच्या रुपामध्ये हिरो होते,
    शाहीरांचेही खूप कौतुक त्यांनी एवढ्या उत्तम प्रकारे पोवाडा सादर केला.

  • @bhagwatnikam.7367
    @bhagwatnikam.7367 6 лет назад +32

    Shahir tumche Abhinandan khup divasane asa baj Aikala milala 🙏🙏Jaybhim👍🌹🙏

    • @kalyanmarathe2402
      @kalyanmarathe2402 4 года назад +1

      Kk JCB

    • @popatpatil271
      @popatpatil271 4 года назад +1

      @@kalyanmarathe2402 ld

    • @kanhaiyalalmahajan666
      @kanhaiyalalmahajan666 3 года назад +1

      @@popatpatil271 zz2zzzzzz2zzzzzzzzzz2zzzzz2zzzzz2zeeeeee2ee3eeeeeeeeeeeeee33eeeeeeeeeeeeeeeee3e3ezzzzèze2eeeezezee2zzz2eeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee2eeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee3eeeeeeeezeeeez2zzez2ee3eeeeeeze

  • @rohitgaykavad837
    @rohitgaykavad837 6 лет назад +21

    खुप छान पवाडा आहे मला लय आवडला

  • @komalsavle4405
    @komalsavle4405 5 лет назад +44

    शाहीर /समाधान बापु जोगी
    खुप सुंदर आवाज आहे,

  • @Minakshi-cu3du
    @Minakshi-cu3du 4 года назад +1

    अप्रतिम पोवाडा, जय खान्देश

  • @manoharmali6669
    @manoharmali6669 6 лет назад +7

    या गायकला माझा सलाम सुपडू दादा ची कथा खुफ सुंदर, सागतली

  • @krushnajarare8484
    @krushnajarare8484 6 лет назад +5

    सगळ्यात जास्त मला हा पोवाडा आवडतो

    • @shreemmahajan9847
      @shreemmahajan9847 6 лет назад

      शीराम,महाजन,याचाकडूनसूपडूदादायानासलाम

  • @gopibachhav7991
    @gopibachhav7991 4 года назад +5

    Mast bhau

  • @rajendrajadhav5629
    @rajendrajadhav5629 4 года назад +1

    खुप खुप छान पोवाडे समाधान बापु जोगी सर धन्यवाद

  • @vijaykhadse8778
    @vijaykhadse8778 6 лет назад +82

    गोरगरीबांचा कैवारी खरा हिरो सुपडू दादाला तसेच त्यांची स्मृती या सुंदर पोवाडयाने आजरामर करणाऱ्या शाहीरांस विनम्र अभिवादन

    • @dhanrajpatil4073
      @dhanrajpatil4073 5 лет назад +5

      vijay khadse धनराज।पा़़़

    • @bhaiyawag4288
      @bhaiyawag4288 4 года назад +2

      झंझारपुर मैं झंझट मज़ेथा तोते ऐय ऐसे ऐप्स यह ऐक्षयझझ यह ऐयैऐययैययय यह जानकारी जुटाई यझक्षथथक्षक्षक्ष

    • @nileshpawar8104
      @nileshpawar8104 2 года назад +1

      @@dhanrajpatil4073 ppp

  • @ramratanbaghe9836
    @ramratanbaghe9836 10 месяцев назад

    मला अभिमान आहे की मी सुपडू दादा यांच्या जातीत जन्माला आलो. जय बेलदार.

  • @forcecops8825
    @forcecops8825 4 года назад +8

    हा पोवाडा मी 20वर्ष पुर्वी ऐकले होते मी आजही माझ्या मनात विचार येतो की कसे चांगले होते लोक

  • @LChaudhari-z1o
    @LChaudhari-z1o Год назад

    नमन करीतो त्या सुपडू दादाला.मी पण चिनावलचाच आहे.

  • @ganeshkhairnar1946
    @ganeshkhairnar1946 6 лет назад +12

    Maza salam tya supdu dadala v tyachya sainyala an sahirala chhan 1.ch no👌👏

  • @pkumarshiv729
    @pkumarshiv729 6 лет назад +2

    सुपडू दादा गरिबांचा वाली ....The real super hero....Jay ho..

  • @शिवमभारंबे
    @शिवमभारंबे 7 лет назад +86

    आम्हा चिनावाल करांच दैवत.....
    सुपडू दादा....चिनावलकर
    haats up दादा…....
    आताच्या चिनावाल करांना तुमची गरज आहे....दादा
    पोवाडा👌👌👌👌☺

    • @bhivanandbaviskar666
      @bhivanandbaviskar666 7 лет назад +4

      शाहीर समाधान बापू जोगी यांनी गायलेला विरतालातील पोवाड सुंदर गायलेला आहे धन्यवाद

    • @ravindrapawar8802
      @ravindrapawar8802 6 лет назад +7

      चिनावल करांच्या हिरा हरपला सलाम

    • @digambarnemade9565
      @digambarnemade9565 6 лет назад +2

      शिवम भारंबे ,,

    • @bharatpatil9174
      @bharatpatil9174 6 лет назад +1

      Best

    • @milindmahajan6897
      @milindmahajan6897 5 лет назад

      बरोबर भाऊ

  • @supadabombatkar3712
    @supadabombatkar3712 3 года назад

    खूप छान पोवाडा तयार केला तुम्ही. 🙏

  • @dastagirtadavi8074
    @dastagirtadavi8074 5 лет назад +7

    Mazya talukyache hote supadu dada the great of dada dakhu nahi dayvat hote garibanche manacha Mujra tumchya karyala supdu dada

  • @ravindrachincholechinchole4625
    @ravindrachincholechinchole4625 3 года назад +1

    Excellent piece khandesh sanskruti

  • @ashishpagare2426
    @ashishpagare2426 7 лет назад +12

    आजून टाका ना हो मग पोवाडा 👌👌👍👍👍👌👌

  • @gopalpatil7032
    @gopalpatil7032 3 года назад +1

    खुप छान कामगीरी केली सुपडु दादानीआनी आवाज पण छान आहे

  • @vikaspatil9397
    @vikaspatil9397 7 лет назад +55

    काय आवाज त्या माणसाच्या खरंच लय भारी वाटलं ऐकायला

    • @vikaspatil9397
      @vikaspatil9397 7 лет назад +2

      खरंच त्या माणसाच्या गरीब लोकांसाठी केलेले काम यातच खर सुपडू दादा चिनावल वाला जळगाव जिल्हाची शान वाढविली अशा सुपडू दादा चिनावल वाला यांना कोटी प्रणाम

    • @pratiksonawane9180
      @pratiksonawane9180 5 лет назад +1

      Vikas Patil ्अक

    • @namdevchavan9826
      @namdevchavan9826 5 лет назад

      Hii

    • @divyahatkar247
      @divyahatkar247 4 года назад

      @@vikaspatil9397 ooo

    • @divyahatkar247
      @divyahatkar247 4 года назад +1

      @@vikaspatil9397 iooo

  • @damodarrajput7129
    @damodarrajput7129 6 лет назад +27

    मला अभिमान वाटतो की आम्ही सर्व मित्र मंडळी मिळून सुपडू दादाचे सहकारी दोधु कोळी याच्या मुलाचे अंत्यसंस्कार केले

  • @भैय्याबारी
    @भैय्याबारी 3 года назад

    गोर गरीबचा माय बाप होता सुपडू दादा सलाम तुमच्या कार्याला🙏

  • @pradeepumare529
    @pradeepumare529 6 лет назад +22

    सुपडु दादा म्हणजे चीनावलची शान होती अस वाटलय मला की मी पण पाहीजे होतो तेचें सोबत सुपडु दादाना सलाम

  • @sanjaypatilsonavane6162
    @sanjaypatilsonavane6162 5 лет назад +1

    ऐकच नंबर भाऊ सुपडू दादा चिनावलकर

  • @sardarbhosale9696
    @sardarbhosale9696 3 года назад +9

    ❤️

  • @yogeshlahudkar6699
    @yogeshlahudkar6699 4 года назад +9

    कोणत्या सालातली गोष्ट आहे दादा खुप छान आहे पोवाडा आणि तुम्हचा आवाज पण खुप छान आहे

  • @manojpatil5769
    @manojpatil5769 6 лет назад +18

    सुपडुदादा म्हणजे आमच्या खांदेशची तोफ होती

  • @dspschat3697
    @dspschat3697 4 года назад +17

    आयीक मीरा बाई... ही line खूप भारी आहे आणि छान vatate eyekayala

  • @ketankolpe3594
    @ketankolpe3594 4 года назад +5

    Mast आहे आम्ही जळगावकर.

  • @nitinshammi9657
    @nitinshammi9657 3 года назад +9

    Dada aap aaj humare Dil me ho 🙏🙏

  • @patilpankaj2080
    @patilpankaj2080 6 лет назад +4

    Lay Bhari Khandesh 1Number

  • @ajayfegade9748
    @ajayfegade9748 5 лет назад +9

    Supadu dada Tumhi great hotat
    Shahir tumche aBahar Tumhi amhala Supadu dada Kay hote he sangitale

  • @dattuwagh5455
    @dattuwagh5455 5 лет назад +16

    १ नंबर भाऊ आईसाहेब गायन पार्टी माळे दुमाला ता. दिंडोरी जि.नाशिक

  • @sajanshisode7751
    @sajanshisode7751 6 месяцев назад

    वा...लोककला ती लोककला...छान समाधान दादा...अभिनंदन....

  • @dhirajbadgujar4910
    @dhirajbadgujar4910 7 лет назад +5

    पोवाडा आयकुन छान वाटले देविदास बडगुजर आणि मित्र

  • @Kshatriya_Manya96k
    @Kshatriya_Manya96k 3 года назад

    पाटलांचा नादच खुळा जय खान्देश 😍😍🚩🚩🤙🤙❤️❤️

  • @firewings86
    @firewings86 7 лет назад +141

    मी लहान असताना ऑडियो कॅसेटवर माझ्या काकांकडे हा पोवाडा फार ऐकत असे ..... सुपडू दादा म्हणजे एक योद्धा.... एक सुपर हिरो ..... त्याकाळी मला तो "शक्तिमान" सारखा वाटत असे...... डाकूंची सिनेमे पाहिल्यावर वाटत असे कि त्या क्रूर (बावळत) डाकूंन सुपडू दादाचा पोवाडा ऐकवावा मग त्यांना समजेल खरा डाकू कसा असतो...... मग कधी वाटे, आपल्यकडे देखील सुपडूदादा सारखी घोडी असावी मग मी पण नदीतून घोडी पळवत नेईल...... मला माझ बालपण व माझ्या बालपणीच्या हिरोला परत एकदा मिळवून दिल्या बद्द्दल मी विंग्स मराठी तुमचा सदैव ॠणी राहील......

  • @aannadevkate5869
    @aannadevkate5869 4 года назад

    मला शाहीर समाधान बापू जोगी तुमचे पोवाडे खुप आवडतात धन्यवाद शाहीर

  • @pravinpatil113
    @pravinpatil113 5 лет назад +14

    आमना खानदेश जिंदाबाद

  • @indianindian7493
    @indianindian7493 3 года назад +2

    Great Supadudada Chinawalkar.

  • @dilipkothe6119
    @dilipkothe6119 6 лет назад +9

    खुप खुप छानच आहे
    सुपडुदादा
    कोठेवाडी गावचे भावी सरपंच कोठे दिलीप भानुदास याचकडु न कोटी शुभेच्छा

  • @avinashmirge7499
    @avinashmirge7499 5 лет назад +2

    सुपडू दादाचा पोवाडा बेशट गायक👆🎶🎶🙂🙂🤗

  • @bnkoli4427
    @bnkoli4427 4 года назад +5

    सूपडू दादा दिलदार आदमी था वह आस पड़ोस के गरीबोंको देखकर उसका मन विचलित हो जाता होंगा इसलिये वह अपने हिस्से की रासि गरीबों में बाँट दिया करता था छायद भूक से मरने वाले लोगों को देख कर दादा मन बदल गया होगा

  • @nitinchaudhari6079
    @nitinchaudhari6079 5 лет назад +2

    सुफडु दादा कानावलकर पोवाडा 👌👌👌👌👌गोपाल मराठे दिपक चौधरी आकाश चौधरी गोलु चौधरी रवी मराठे अनिल पाटील धन्यवाद 👌

  • @santuhake1397
    @santuhake1397 7 лет назад +31

    सलाम त्या गायकाला आणि सुपडु दादाला......

    • @samadhanpatil9812
      @samadhanpatil9812 6 лет назад +5

      Santu Hake hi

    • @avinashnaik25
      @avinashnaik25 2 года назад

      3 namaste namaste namaste namaste namaste namaste namaste namaste namaste namaste ⁶namaste namaste namaste namaste namaste namaste namaste namaste namaste namaste namaste namaste namaste namaste namaste

    • @baburaonikam3491
      @baburaonikam3491 Год назад

      @@avinashnaik25 फ.

  • @sarangkhedafestival9717
    @sarangkhedafestival9717 8 лет назад +4

    thanks... wings... khandeshi kala jivant thhevlya baddal...!!

    • @WingsMarathiOriginal
      @WingsMarathiOriginal  8 лет назад +3

      Welcome ...आमच्या गाणी ऐकणे धन्यवाद
      मुक्त आमच्या चॅनेलवर सदस्यता आणि शेअर करा
      ruclips.net/channel/UCQFblMlxC7UFwq2zqNT7NKA

    • @santoshkadam6625
      @santoshkadam6625 7 лет назад

      Wings Marathi

    • @shashikantbadagujar9913
      @shashikantbadagujar9913 7 лет назад

      Wings Marathi

  • @vinayakkharate8595
    @vinayakkharate8595 6 лет назад +50

    आमच्या खांदेशचा हिरो

  • @nileshsutar4012
    @nileshsutar4012 3 года назад +1

    Jogi dada powada is great,..........👌👌👌

  • @monuhatkar606
    @monuhatkar606 6 лет назад +4

    गरिबांचा अन्न दाता होते सलाम समाधान जोगी