धक्कादायक बातमी... वास्तवाची आठवण ताजी केली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024

Комментарии •

  • @anandvakil6147
    @anandvakil6147 Час назад +7

    भारताने चुकूनही युनूसला दारात उभा करु नये

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 2 часа назад +14

    शांतीदूत कोणत्याही देशात समाधानी व आनंदात नाहीत. प्रत्येक देशात काहीतरी nuisance आहेच. ह्यांना नेमके काय हवंय हे समजत नाही.

    • @Ssagarmaha
      @Ssagarmaha 2 часа назад +3

      त्यांचे उपद्रव मूल्य फार आहे.

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 2 часа назад +17

    आता नुसता इशारा न देता प्रत्यक्ष कारवाईची वेळ आली आहे

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 2 часа назад +13

    बांगला देशातील धर्मांध मुस्लिम लोकांनी केले आहे

  • @nitinpathak6863
    @nitinpathak6863 2 часа назад +11

    कालीमाता... चोरांचा बदला नक्की घेईल.. जागृत देवस्थानी असं झालं की पाप करणा-याचा अंत निश्चित ठरलेला आहे.
    🚩🚩🚩

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 2 часа назад +7

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Час назад +3

    आपल्या देशात आणि परदेशातील मंदिरांमधे काहीही दानधर्म करुच नये आपले दान योग्य ठिकाणी पोचणार नाही

  • @दत्तवाणी
    @दत्तवाणी 2 часа назад +15

    बांगलादेश चा प्रवास गाझा मधल्या हमास च्या दिशेने चालू झाला आहे असे म्हणावे का?

    • @555Covid
      @555Covid Час назад +3

      नक्कीच

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 Час назад +1

      दोन्हीही दरीद्री देश आहेत आणि त्यांच्यासाठी खनिज तेल असलेले देश धावुन जाणार नाहीत.. इस्राएलने मार्ग दाखवुन दिलेला आहे की या असल्या देशांशी कसं वागायचं..

  • @deepaksalunkhe8663
    @deepaksalunkhe8663 2 часа назад +19

    भारताने आतापर्यंत बांगलादेश मध्ये होणारा वीजपुरवठा आणि गारमेंट साठी चा कच्चामाल पुरवठा बंद का केला नाही?

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Час назад +3

    मंदिराला धक्का लावला नाही हे नशीब

  • @rajeevjoshi7044
    @rajeevjoshi7044 Час назад +4

    तुम्ही परदेशातील घडामोडींचे पण विवरण करता.
    तर तुमच्या सुरवातीला असलेल्या चित्रात पृथ्वी पण दाखवा. फक्त महाराष्ट्र आणि भारताचे चित्र नसावे.

  • @Prajuaryan
    @Prajuaryan 25 минут назад +1

    Sir, तुमचे हे international videos फार छान असतात..पण त्याचा वेगळा thumbnail किंवा section असेल तर पाहिले की लगेच समजेल..तसेच Israel बद्दल updates टाकत जा

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 Час назад

    🙏🙏🙏

  • @prakashdeshpande7268
    @prakashdeshpande7268 29 минут назад

    Regarding some clue for subject should be there in title of video.

  • @sheilaireland3961
    @sheilaireland3961 18 минут назад

    Kaye mhanave? We can and should NEVER trust these nations. Hindus trapped in Bangladesh are living in FEAR...😢😢😢

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 32 минуты назад

    लाईक 1040😮😊

  • @sandhyasawant1729
    @sandhyasawant1729 Час назад

    Mi pan scotland chya primark shop madhe kapde ghetle te barecha se made in bangla desh hote

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 Час назад

    नमस्कार

  • @sandhyasawant1729
    @sandhyasawant1729 Час назад

    Scotland madhil primark madhe sudha made in bangla desh che kapade astat

  • @hemantkul3867
    @hemantkul3867 2 часа назад

    Pawarancha kay sambandh😅

  • @555Covid
    @555Covid Час назад +3

    🙏🙏🚩 @thaksen. @urvashi