हरीओम ,महोदय. मला आज आनंद झाला. आपण व्हिडीओ दिला. आपली तब्बेत बरी आहे हा त्याचा अर्थ. खुब छान. ॐकार प्रधान फारच सुंदर झाले. धन्यवाद महोदय. नागपूर वरुन मी कठाळे मनोहर. जय श्रीराम गुरू महोदय.
हरीओम, मी आपणाला गुरू मानतो, आशिर्वाद कसा देऊ शकेन?जरी मी जेष्ठ असलो तरी. फक्त सदिच्छा व्यक्त करतो. आपल्यावर आपुलकीचा एकप्रकारे मोह जडला आहे, परमेश्वरेच्छा. ठिक आहे गुरूजी. माया असूद्या. धन्यवाद.
सर, या गाण्याचे आपण खूप सुंदर नोटेशन दिले आहे व गाणे छान गायले आहे. खूप सुंदर. आपणास खूप खूप धन्यवाद. सर, " माझे जीवनगाणे "या जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेल्या गाण्याचे आपण नोटेशन करावे अशी विनंती आहे.
नमस्ते सर ओमकार प्रधान ह्या गाण्याचे notation खूपच सोपे करून सांगितले माझ्या आवडीची गाणी सांगितली तर पट्टी,राग सगळ्या सकट notetion द्याल का? माझ्या पट्टी नुसार?
भजन हे कुठे पण काली दोन ला चालते व पखवाज भजनात काली दोन ला लावतात मग भजन जास्त करून काली दोन ला म्हणतात नोटेशन काली दोन ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी
खूप खूप vithalुभेच्छा आभिनंदन माऊली खूप खूप छान सुंदर गोड आवाज माऊली
धन्यवाद
नमस्कार गुरुजी खूप सुंदर मार्गदर्शन आणि सरळ सोपे नोटिफिकेशन 👌👌👌
Dhanyawad 🙏
Please share this video to your friends.
खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे माऊली अभिनंदन
धन्यवाद
जय हरी महाराज 🙏🙏फारच सुंदर सोपे नोतेशन आहे फार आवडले
धन्यवाद
खुप सोप्या पद्धती मध्ये नोटेशन दिले आहेत आमच्या सारख्या नवीन शिकणार्याना खुप उपयुक्त आहे धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद सर
अतिशय सुंदर शब्दांत नोटेशन दिले आहे
धन्यवाद
सर जी,अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात नोटेशन सुलभ पद्धतीने समजावून सांगितले आहे.
खूप खूप धन्यवाद माऊली
नमस्कार माऊली, छान नोटेशन
धन्यवाद
नमस्कार सर खुप सुंदर गायन एकुण छान वाटले
धन्यवाद
अगदी सोप्या पद्धतीने सांगितले छानच
धन्यवाद
राम कृष्ण हरी मंगलमूर्ती मोरया खुपचं छान आहे
धन्यवाद
हरीओम ,महोदय. मला आज आनंद झाला. आपण व्हिडीओ दिला. आपली तब्बेत बरी आहे हा त्याचा अर्थ. खुब छान. ॐकार प्रधान फारच सुंदर झाले. धन्यवाद महोदय.
नागपूर वरुन मी कठाळे मनोहर. जय श्रीराम गुरू महोदय.
नमस्कार माऊली
माझी तब्येत ठीक आहे
आपले आशीर्वाद सदा असू देत
धन्यवाद
हरीओम, मी आपणाला गुरू मानतो, आशिर्वाद कसा देऊ शकेन?जरी मी जेष्ठ असलो तरी. फक्त सदिच्छा व्यक्त करतो. आपल्यावर आपुलकीचा एकप्रकारे मोह जडला आहे, परमेश्वरेच्छा. ठिक आहे गुरूजी. माया असूद्या. धन्यवाद.
तुम्हाला चरण स्पर्श नमस्कार,
अगदी सुटसुटीत आणि समजण्यास सोपे असे नोटेशन आहे, धन्यवाद,
Dhanyawad 🙏
खूप सुंदर
सोपे करून शिकवता
धन्यवाद 🙏
Dhanyawad
सर🙏 खूपच सुंदर नोटेशन सांगितले तुम्ही.. धन्यवाद,🙏
धन्यवाद
खूप छान नोटेशन समजून दिले
धन्यवाद
फार छान अभंग झाला
धन्यवाद
सर जी, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सोप्या पद्धतीने विलंबित संथ गतीने नोटेशन सहित समजावून सांगितले आहे.
माऊली खूप खूप धन्यवाद👍👍☺️☺️☺️
खूप छान समजावून सांगता सर तुम्ही खूप खूप धन्यवाद
Dhanyawad
अतिउत्तम गायन सर 🙏
नोटेशनसह उत्तम मार्गदर्शन केले बद्दल धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद
सुंदर गाणे, ....सुंदर गायन
धन्यवाद
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई ् आम्ही वारकरी पंढरीचे ् ्््् जय महाराष्ट्र ् ् धन्यवाद ् नमस्कार ं
धन्यवाद
Khupach chan saangitale Danyawad Sir
Dhanyawad 🙏💐🙂
सर,...खुपच छान शिकविता....ग्रेट.
आणि आम्हांला समजते पण.
नाम तुझे घेता देवा होई समाधान याचे नोटेशन पाठवा...क्रुपया ओम नमः शिवाय!
धन्यवाद
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 आम्ही वारकरी पंढरीचे ् धन्यवाद ्नमस्कार ् ्््् आम्ही वारकरी पंढरीचे ्
धन्यवाद
Ati sunder manmohak
धन्यवाद
फार छान.....
धन्यवाद
सर, या गाण्याचे आपण खूप सुंदर नोटेशन दिले आहे व गाणे छान गायले आहे. खूप सुंदर. आपणास खूप खूप धन्यवाद.
सर, " माझे जीवनगाणे "या जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेल्या गाण्याचे आपण नोटेशन करावे अशी विनंती आहे.
Yes
सर , आपण खूप छान शिकविता धन्यवाद सर
Dhanyawad
Bahut aachha sikhaya.thanks.
Dhanyawad 🙏
Nice to see you back guruji. Wad waiting for long. God bless you Guruji 🙏
Thank you ☺️☺️☺️
खुप छान शिकविता
Dhanyawad 🙏💐🙂
नोटशन खुप छान शिकविता
Dhanyawad 🙏💐🙂
Kup chan sir 👌 🙏
धन्यवाद
नमस्ते सर, ओमकार प्रधान रूप गणेशाचे, खूपच सुंदर
हार्मोनियम नोटेशन 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹
तब्येत आता कशी आहे सर 🙏🙏🙏
मी आता ठिक आहे सर
खूप खूप धन्यवाद सर👍👍☺️👏👏👏
🙏खूप छान ❤
Dhanyawad 🙏
खुप छान 👌👍🙏🙏
धन्यवाद
सर, तुमचे टायटल music फार छान आहे.
त्याचे notation कसे
नमस्कार सर सुंदर सकाळ झाली तुमचा गायन नाने कसी आहे तब्येत ठीक आहेत का खूप खूप छान वाटले तुमच गायन ऐकुन असेच सुखरूप रहा ही ईश्वरचरणी प्रार्थना 👃👃👃👃👃
मी आता ठीक आहे
धन्यवाद
@@SARGAMSANGEETVIDYALAYA😊😊😊
खूप छान वाटले
धन्यवाद
Pharach Chan, thanks
धन्यवाद
खूप सुंदर
धन्यवाद
खुप छान sir
धन्यवाद
Khup chan.
Dhanyawad 🙏
खुप छान
धन्यवाद
जय गुरुदेव
धन्यवाद
Half Century होईल सर जी subscriber ची लवकरच 🌹🌹🌹🙏🙏🙏👍👍👍😊😊😊
आपणास मोलाच्या शुभेच्छा🌹🌹🌹👍👍👍
खूप खूप धन्यवाद सर👍👍☺️☺️☺️👏👏👏
बाबा महाराज सातारकर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी chal नोट्स द्या
दिले आहे
चॅनल पहा
नाइस
Dhanyawad
सुंदर
Dhanyawad 🙏
Nice ❤️😍🇮🇳🇮🇳
Hlo sir!!how is your health now?? After a long you posted any video
I am fine
Thank you ☺️
Thank you 😊 guru ji
Thanks
Good notation very good training
धन्यवाद
♥️राम कृष्णा हरी ♥️
तब्बेत कशी आहे सर आता 🙏
मी ठीक आहे आता👍☺️
God bless you.
Dhanyawad 🙏
सर निवृत्तीने बाहेर आणिले गोपाळ जगन्नाथ वाडेकर यांनी गायलेले अभंग त्याची नोटेशन पाहिजे होते
Bhoopali raag mein ma swar Kahan se aaya guru g ma aur ni barjit swar he fer kaise aaya
Us raag me jo bhajan hai usme khoobi lane hetu m ka upyog kiya hai
Ye sangitkar ne kiya hai
Maine nahi
Good notation
Thanks
Very Nice
Thanks
WoW🎉🎉
Dhanyawad 🙏🌹
Nice
Dhanyawad 🙏💐🙂
धन्यवाद 🙏
धन्यवाद
👌🙏🙏👌👍💐🎶
Dhanyawad 🙏
धन्यवाद सर
Dhanyawad 🙏
तब्येत कशी आहे कळवा सर आनंद वाटेल
मी आता ठीक आहे
धन्यवाद
6:58 धन्यवाद सर
Dhanyawad 🙏
🙏
धन्यवाद
वेलकम सर तब्बेत ओके आहे ना तब्बेतीची कळजी घ्या
तब्बेत बरी झाल्यानंतर हा पहिलेच नोटीशंण आहे का 🙏🙏🙏🙏
होय आता मी ठीक आहे
महिन्याच्या विश्रांती नंतर नवीन व्हिडीओ
कानडा राजा पंढरीचा नोटेशन पाठवा
चॅनेल पहा.
दिले आहे
सर मंगलाष्टके नोटेशन मिळतील का
कोणती चाल आहे?
नमस्ते सर ओमकार प्रधान ह्या गाण्याचे notation खूपच सोपे करून सांगितले
माझ्या आवडीची गाणी सांगितली तर पट्टी,राग सगळ्या सकट notetion द्याल का? माझ्या पट्टी नुसार?
हो
अटी लागू
महाराज आम्ही चार मध्ये म्हणून हेच नोटेशन चालेल का सुनिता चव्हाण पिंपरी चिंचवड
दिलेल्या पट्टीत शिकून नंतर तुम्ही तुम्हाला हव्या त्या पट्टीत वाजवा
Swami Vivekananda shikshan sansthecha prarthanech notetion hv hot
लिंक पाठवा ना
Radhe Radhe aap achcha sakte ho par Hindi mein bhi sikha hona Radhe Radhe
👏👏👏👏
तुज मागतो मी,आता,याचेनोटेशन, द्यावे
Dhanyawad 🙏💐🙂
सर आप हर गाना यस क्यों लगती मुझे जल्दी बताइए सर
अरे भाई कहना क्या चाहते हो
🙏🙏
👏👏👏👏
🙏🚩
Dhanyawad 🙏💐👍
Maza mulaga 6 years aahe. Tyala mi alankar shikvate aahe. Mala 'hich amuchi prathna' hi prathana harmonium vr vajun havi aahe.
Ok
आमचे भजनी मंडळ आहे आम्हाला प्रेमस्वरुप आईचे संपूर्ण नोटेशन पाहिजे कृपया मिळाले तर
बरे होईल
आम्हाला प्रेम स्वरुप आईचे नोटेशन हवे आहे मलाही पेटी वाजवता येते म्हणुन मागितले आहे
बालगीतेंचे नोटेशन मिळू शकेल का
Ho
Payment karave lagel
❤
👍
Q R कोड स्कॅन करून स्वखुशीने दक्षणा पाठविली आहे परंतु नाव काहीतरी वेगळेच वाटते कृपया खातर जमा करून कळवावे पुढे काही अडचण येवू नये धन्यवाद 🙏🙏
151 पोहोचले
तेच ना
होय 🙏🙏
Uttam patil
अतिउत्तम 🙂 🙂 👍
सर, कृपया अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग चे नोटेशन शिकवा
यांचा फोन नं. कसा शोधायचा !
ओम नमः शिवाय !
बोला की
Man mandira ganyache notation miltil ka
भजन हे कुठे पण काली दोन ला चालते व पखवाज भजनात काली दोन ला लावतात मग भजन जास्त करून काली दोन ला म्हणतात नोटेशन काली दोन ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी
Dhanyawad 🙏🌹
मला नाविक रे वारा वाहे रे चे नोटेशन मिळेल का
Pl guide mi
How
ओमगुरूओमगुरूपरातपरागुरुचेनोटेशनपाठवालका
प्रयत्न करीन
धरिला पंढरीचा चोर या गाण्याचे नोटेशन हवं आहे.
Channel var paha
Sir scale pan maintain karat Jaa etc..hi C# -kali 1
Ok
Notation patva
हा व्हिडीओ कोणता आहे मग☺️
५
पट्टी तिला स्वरमीळतीलका
Dhanyawad 🙏
Ladies Manila. Lava
?
खुप छान
धन्यवाद
Very nice
Thanks
ओमगुरूओमगुरूपरातपरागुरुचेनोटेशनपाठवालका
प्रयत्न करीन