झाकन्या/kokanatlya zakanya/ kokani karti/ Ep-21
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- Creator -
Amit Kubade
Pritesh Rahate
Rohit Mhadlekar
रत्नागिरी - गुहागर - जानवळे
व्हिडिओ आवडल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला लाईक, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!🙏🙏🙏
Contact Us- kokanikarti@gmail.com
For advertise -8779456249
संकलन/पार्श्व ध्वनी/ग्राफिक्स
अमित कुबडे
दिग्दर्शन
अमित कुबडे/प्रितेश रहाटे
संकल्पना
उमेश खैर
संगीत
सागर कांबळे
रुपेश शेलार
अक्षय नावले
टायटल ग्राफिक्स-
ओंकार कदम
कोकणी कार्टी टीम -
अक्षय म्हादलेकर
अंकित म्हादलेकर
सिद्धेश म्हादलेकर
अवधूत म्हादलेकर
राजेश म्हादलेकर
सुदीप तुप्ते
यश रहाटे
राकेश रहाटे
स्वप्नील तुप्ते
सोहम महाडिक
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
#LIKE | #SHARE | #SUBSCRIBE | #FOLLOW | #COMMENT
for more such amazing videos 💐💐💐
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
kokani karti Facebook page- / kokani-karti-112234217...
contact Us Insta I'd - kokani_karti_official
pritesh.rahate.54
हा हा हा
हसून हसून मेलो राव. एकदम भन्नाट कॉमेडी. 👌👌
गुरुत्वाकर्षण चा शोध आपल्या नूतन नावाच्या पोरीने लावला हे आम्हला समजले आणि आमच्या ज्ञानात अजून भर पडली.
मला वाटत हे आपले बेंडल च आडनाव पण त्यांनी नूतन च्या न्यूटन सारखं बेंडल वरून बायडन असा केला असेल...😊☺️😊
प्रितेसदादा लय भारी यार
Aaàaàa
प्रितेशसर व अमित ही काॅमेडी नेहमी बघतो आम्ही पोट धरून हसत असतो मजा येते तुमच्या दोघांच्या संवादाची खूप छान अप्रतिम
तुझा माझ्यावरच डोळा र .........अम्या दादा खतरनाक😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
आर मेलो राव हसून हसून
जबरदस्त कल्पना
अप्रतिम सादरीकरण
थोर तज्ञ् दादा आपण सगळे खूप मस्त आपण मस्त मस्त विडिओ dada😍❤️❤️😍😍❤️❤️❤️❤️दादूस 😍❤️
..
......एक नंबर सर
Hasun hasun pot dukhayla lagla re pritya dada💯💯
भारी भावनों
खूप छान दादा
खूप छान. खूप मस्त वाटत पितू दा तुमच्या व्हिडीओ बगून. सर्व टेन्शन दूर होत व्हिडीओ बगून खूप हसलो तुझ्या सर्व व्हिडीओ खूप खूप आवडतात पीतू दादा👌👌♥️🙏
Bhannat Comedy Bhavano
1 No.
Aaplya Boli bhashela Tod nahi
Charoli tar ek Number
Every episode la ek navin charoli theva
Mast
खुप छान विडीयो कोकणी कार्टी ची असतात...
खुप छान आहे तुमचे विनोद 😊😊😊😊
लय मस्त भावांनो comedy
1 no dadano
Khupach chan
Patyaa bhava tuzya mule pratyek episode rangun jatoy yaar tumhala khup khup shubheccha bhavanu
मस्त..1नंबर.... भावानो तुमच्या दोघांची जुगलबंदी बघितलं कि असे वाटते की जणू काही.... अशोक सराफ आणि लक्षि्मकांत बेर्डे आपल्या समोर आहेत.... खरच अवर्णनीय
Pritesh dada khup mast
सर्वात भारी म्हणजे अरे रांडेच्या बोलतो तितेच हसायला येत र दादा😂😂😂
Outstanding concept 😂😂😂😂👌👌👌अतिशय सुंदर
अप्रतिम वीडियो खुप छान
मस्त रे भावांनू लय मज्जा आली बगायला
Mast bhavani❤️👍🙏😘😂😉🔥🔥🔥🔥🔥😆😆😆😆
वाशिंगतन मुंबईत आला😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Aadch re bhava
कडक रं दादा
End bhari kela
अमित खुप छान करतोस तु
1 no bhai
Bhari
ग्रामीण कडक साज
Lay bhari nad khula
Bhari bhavano ...
अप्रतिम मस्त वीडियो
Chan bhava
Pritesh dada 1 no 💯
Tumi kup jam bhari video bagavtav bavano.... Kadak
पोलीस दादा विडीयो एकदम सुंदर आहे 👌👌👌👌👌👌
एकदम मस्त आहे
खूप च छान
भारी
गुरुत्वाकर्षण हा हा हा हा
जबरदस्त अभिनय. स्क्रिप्ट तर लाजवाब आहे. तुम्ही दोघेही मातीतले कलाकार आहात. तुमच्या अभिनयाला तोड नाही. कोकणी मातीतला कलाकार तुमच्यात अगदी खोलवर दडलेला आहे.
Dogehi bhari aahet bhavano 😃🙏
1no bhava no 😀😀
वसाड्यानो तुमच्या सगळ्यांच्यात जबरदस्त talent आहे.
भारी 👌👌👌😊
झकास रे बाबांनो कितींदा व्हिडिओ पाहिले तरी हसून हसून पुरेवाट लागे
प्रित्या आणि अम्या एक नंबर जोडी ❤️😘
एकापेक्षा एक 😅😅😅😅😅
कडक जॅम मजा आली
masta kokani batavani hoti i like it
खुप छान आहे प्रितेश दादा तु❤
कोकणी प्रेमी😍😍😍
अमित दादा लय भारी ❤
Kadak na bhavano
Ha ha ha.... Kitti hasvta.... Tipycal Konkani😂😂😂😂😂 Newton
Kadak re bhavano
Pritesh i like you yar nice video
पिट्या आणि अमित. भावा खुप. हसलो रे पोट. दुखे पर्यंत.पण. पिट्या मेलास. म्हस हगली नां ते शेण खला सारवायला भेटेल. भावा राजा भाऊ. ला घेतला असतास. नां तर. मी हसून हसून मेलो असतो रे पण पिट्या मी एक. दिवस. तुला भेटायला येईन. तुमच्या कोकणी कार्टी ला शुभेच्छा जय. कोकण 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
1 no👌🏻👌🏻👌🏻
लगे रहो..... 👍👍👌👌
मुलगी द्याल का आम्हाला .... मुलगा आहे कामाला.....
मुंबईत संडास धुवायला 😂😂😂😂😂😂
Op Bhavanno 😂😝
लय भारी , सुरवात कडक
मुंबईत संडास धुवायला🤣🤣🤣🤣🤣
Kaddkk
मस्त दादा विडिओ
Bhauni gaan bhari banvala.........
1 no comedy dadus
लावला चुना अमित दादा हमेशा असच करतो
Superb
आवाज मस्त काडला आहे मला खूप आवडलं 👌👌👌
Ek number bhava
1 nub kadak comdy bhavano
लय bor comedy 🙇🙆😅😅😅रडू ययलं
अतिशय सुंदर आणि विनोदी व्हिडिओ होता मित्रांनो ...
लवकरात लवकर लाखाचा टप्पा पार कराल ... त्या साठी माझ्या कडून शुभेच्छा ...
भारी
V VLOGGER आपल्या हक्काच्या चॅनल ला subcribe करा
अर्जुन रहाटे चा dum dum काढू पाहिजे तर😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 seriously mahn... One of the favourite from you guys... Seriously you are going to next level
एक नंबर भावा,
वाटच बघत होतो...
Ata thik😀 you First..👍🏻
@@fullstack-insights
नाही भावा तु First...
जय कोकणी समाज
कडक अजुन विडिओ येत राहुदेत आम्ही अतुरतेने वाट पाहत आहोत
1 no. Bhavano
खुप छान
Khu kup sundhar
😂😂😂😂ek no
मस्त मित्रांनो👌🏼😄
कडक
Ekdam bhari dadan🤣🤣🤣😎😎
Keep it up 👍 bhavano
लय भारी प्रितेश बोलतो...पन झव अमित ची बोलन्याची स्टाईल लय भारी हाय मस्तच वाटला
कथा कादंबरी राईटर पण भारी आहे इत्या पित्या पण लय भरी. एकदम झक्कस
🔥🔥🔥🔥
Ek no... comedy
Bharich ekdm... 😍😍😍👍🏻👍🏻👍🏻
Kadak 😂😂😂😂 dada kokan gajvtoy tu language tr ik number 🤣
मनापासून salute तुम्हांला,,,,
एक नंबर भाव
Gav chan ahe 😍
1 no.bhavano.
आपल्या कोकणची कला जपता तुमच्या भूमिकेतून दाखवता तेव्हा गावची खूप आठवण येते तुमाला खूप शुभेच्छा पूर्ण कोकणी कार्टी परिवाराला
Ak number
लय भारी नुटन ने शोध लावला नुटण ने शोध लावला हे ऐकुन खूप हसलो🤣🤣🤣🤣
सेम दादा कोंडके 🙏😂😂 छान मनोरंजन कॉमेडी