Dada Bhuse on Nitesh Rane : नितेश राणेंचा मागणीवर शिक्षण मंत्री दादा भुसे स्पष्टचं बोलले...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 462

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 4 дня назад +217

    दादा भुसे यांचं मनापासून अभिनंदन व आभार,,👍👍👍

    • @noorsabjalgeri2697
      @noorsabjalgeri2697 День назад

      Best Education Minister Shri Dada Bhuse Sab. Another Minister failed.

  • @NisarKhan-r6r
    @NisarKhan-r6r 3 дня назад +127

    राने चा बाप मुस्लिम होता महनु न मुस्लिम मुस्लिम करते है

    • @UseMobile-te4ib
      @UseMobile-te4ib 3 дня назад

      Rane cha baap tr hindu hota pan tujha baap nakki ramlal kiva shamlal aasal

    • @sanjayK-c8g
      @sanjayK-c8g 3 дня назад +8

      tuzya aaicha navara aahe to

    • @anwarshaikh2038
      @anwarshaikh2038 3 дня назад +8

      ​@@sanjayK-c8g तुझ्या आईचा मी नवरा 😂

    • @तुमचाकायफायदा
      @तुमचाकायफायदा 3 дня назад +2

      पारंपरिक बुरखा घालणं म्हणजे एका धर्मांच प्रचार करण्याचा प्रयत्न आहे..

    • @vaibhavmahadik4495
      @vaibhavmahadik4495 3 дня назад +1

      किशन लाल ही हो तुम😂😂

  • @3252-t8j
    @3252-t8j 4 дня назад +145

    नितेश राणे ला फक्त धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी भाजपने जाणूनबूजून मंत्री केलय

    • @Nidarr_LB
      @Nidarr_LB 4 дня назад +2

      Dharmik dvesh..... pehle dvesh ha khi khot sangun pasrto nhi ki Satya bolun...tumhi ek tari gosht proved nhi karu shkt pn nitesh Rane ji karu shktat

  • @marathibhashaacademy8139
    @marathibhashaacademy8139 3 дня назад +57

    दादा भूसे साहेब यांचे खूप आभार तुम्ही एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहात अश्या वाचाळ विचारांच्या मंत्रा पासून सावध राहा. आणि विद्यार्थ्यांचा विचार करा.

    • @noorsabjalgeri2697
      @noorsabjalgeri2697 День назад

      Dada Bhuse best Administrator. Nitesh Rane failed in burkha.

  • @shreyakofficialsongs4646
    @shreyakofficialsongs4646 4 дня назад +56

    राणेने कॉपी न करता पास झाले आहे असे मलातर वाटत नाही.

  • @javedkanwade859
    @javedkanwade859 4 дня назад +116

    शिक्षा में भी धर्म लानेवाला मंत्री मिला है दुर्भाग्य है महाराष्ट्र राज्य का

    • @ganeshshinde1233
      @ganeshshinde1233 4 дня назад +1

      अरे लांड्या फिर बुरखा पेहेनकर क्यू जाते हो परीक्षा मे 😂

    • @harshadpatil1305
      @harshadpatil1305 4 дня назад +8

      @@javedkanwade859 हायस्कूल का युनिफॉर्म होता है... सब विद्यार्थी युनिफॉर्म मे ही चाहिए ना उधर बुरखा ना कोई साडी only school का युनिफॉर्म..

    • @javedkanwade859
      @javedkanwade859 4 дня назад +2

      @harshadpatil1305 ये बात सही है पर किसी धर्म विशेष को लेकर टिप्पणी करना गलत है ।

    • @rupeshborle3319
      @rupeshborle3319 3 дня назад +4

      तुम्ही अगोदर झोपले होते का? अरे बिना बुरखा वाले पण कॉपी करतात. त्यांना काय करशील मग नितेश. खाली फुकट हिंदु मुस्लिम करू नको.शिक्षणात त्या विद्येच्या घरी पण हिंदु मुस्लिम करतो. शि शी...

    • @AzhaanShaikh-n7x
      @AzhaanShaikh-n7x 2 дня назад

      Mathe pe tika or mangal sutr kamar la karduda aani sarswati chi puja aas chalele​@@harshadpatil1305

  • @SanaMulla828
    @SanaMulla828 3 дня назад +43

    Dada bhuse damdar attitude ❤❤❤

  • @Trimurti455
    @Trimurti455 4 дня назад +57

    इसके बातों पर ज्यादा ध्यानमत दो इसको मुसलमान नाम लेकर फेमसहोना है😂😂😂😂😂

  • @NihalSalimTakari
    @NihalSalimTakari 3 дня назад +11

    दादा भूसे साहेब,,
    अपला मना पासून अभिनंदन ❤❤❤
    आपल्या सारका व्यक्ति सरकार मध्य खुप खुप धन्यवाद साहेब ❤❤❤

  • @Bagwanchannel
    @Bagwanchannel 3 дня назад +17

    याला विचारा कुंभमेळा मध्ये किती लोक मेले याच डाटा त्याच्याकडे नाही आणि याला हिंदू-मुस्लीम करायला

  • @pattontraders2853
    @pattontraders2853 3 дня назад +14

    नितेश राणे सारखे व्यक्ती महाराष्ट्रातून मंत्री होणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे

  • @IGSTYRE
    @IGSTYRE 3 дня назад +26

    अरे भो नितीश तुला जे मंत्री पद दिल तू त्या वर लक्ष दे दादा भुसे यांना नको शिकवू काय करायचं ते नुसतं जाती वाद पसरवतोय नुसतं भो भो भो अरे त्या कुंभ मेल्यात मुसलमान लोकच हिंदू धर्माच्या लोकांना राहायला जागा आणि खायला अण्ण देऊ राहिले जातीय तेढ निर्माण करू नको बाबा देशाच्या विकासावर लक्ष दे 💯

    • @hajikkhan3426
      @hajikkhan3426 2 дня назад

      बे अक्कल कांदा जातीय द्वेष पासरनार देशाचे नुकसान करनार

  • @SalimKhan-br9gv
    @SalimKhan-br9gv 3 дня назад +17

    Very good reply by the students.....We are proud of students for following the religious obligation in spite of all odds ❤

  • @arib41
    @arib41 3 дня назад +13

    दादा भुसे साहब आप की इज्जत और बढ गई हमारे नजर मे.

  • @Nisarshaan
    @Nisarshaan 3 дня назад +5

    धन्यवाद शिक्षण मंत्री महोदय साहेब.

  • @afsarshaikh1237
    @afsarshaikh1237 3 дня назад +6

    मैं दादा,भूसे साहब, का बहुत, बहुत, आभारी हु और ,दादा भूसे, साहब हार्दिक, अभिनंदन, शिक्षण,मंत्री साहब! अच्छा,निर्णय,लिया , ये आज मुसलमान, समाज के,लिए बहुत खुशी, की बात, है महाराष्ट्र, हर जिला,तालुका,से दादा,भूसे, साहब,सत्कार,होना, चाहिए कियू के अच्छे वक्त,पर अच्छा निर्णय लिया परीक्षा के टाइम में दंगा ,भड़काने काम कुछ अंडबक्क्त, करना,चाहते, थे आप ने , कंट्रोल, किया अच्छा हुआ , इस मैटर,में ,देवा, भाई , सात नहीं दिया तो मैं देवेंद्र,फडनिस,मुख्यमंत्री साहब कभी अभिनंदन, करते है महाराष्ट्र, मुस्लिम,समाज अपने हक की लड़ाई पर किसीको सात नहीं दिया , और पूरे मुस्लिम कम्युनिटी, के और से जगह जगह शिक्षण मंत्री और मुख्यमंत्री का मुबारक बाद देना और ,सत्कार, करना सही बात, राष्ट्रीय, समाज, सेवक अफसर उस्मान शेख जिंतुर परभणी महाराष्ट्र,

  • @aazambagwanshaikh6012
    @aazambagwanshaikh6012 4 дня назад +45

    मूसलिमा चा संडास खाल्य शिवाए पोट भरत नहीं का नितेश राने तूला जर मूसलीम चा ईतका विरोध आहे त देश सोडून दे

    • @vipulghatol2242
      @vipulghatol2242 4 дня назад +4

      देश त्याचाच आहे बाबा

    • @ajasmulla7956
      @ajasmulla7956 3 дня назад +1

      Muslim nastil tr Kona virodhat bolnar ha muslim aahet manun tr ha aahe nahi tr kon vichrto hyala

    • @Mimarathi313
      @Mimarathi313 3 дня назад

      स्वतंत्रच्या लढाईत ह्यांचे पुर्वज भरपूर प्रमाणात शहिद झाले वाटतं ते पण दिड दिड फुटाचे 😮😮

    • @afjalshaikh7994
      @afjalshaikh7994 3 дня назад

      Tu tyachi najayaz avlad aahe ka​?@@vipulghatol2242

    • @hazfamomin4484
      @hazfamomin4484 3 дня назад

      Tyachawar Amerike sarkha ajab yenar aahe mhnun to jast udtoy

  • @RafikMomin-l5r
    @RafikMomin-l5r 3 дня назад +15

    तू ही गॅरंटी दे की, पैसे न देता,evm हॅक न करता पास झाला

  • @bazilmurumkar4777
    @bazilmurumkar4777 3 дня назад +13

    dada bhuse saheb jindabad ❤❤❤

  • @subodhtambe8620
    @subodhtambe8620 4 дня назад +18

    ह्याला नेपाल मध्ये हाकला रे देशाची सुवस्था बिगडोवतोय हा नेपाळी.

    • @Nidarr_LB
      @Nidarr_LB 4 дня назад

      Tuzya sarkhya napunsak mulech hindu kapla jato

  • @wajeedshaikh9088
    @wajeedshaikh9088 3 дня назад +15

    ह्या रणेला आता देवेंद्र फडवणीस नी हेच काम दिलेले आहे कृपया यांच्या नादी लागून जातीवाद करू नये

  • @mddara8682
    @mddara8682 4 дня назад +16

    नितेश राणे ला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे

    • @UseMobile-te4ib
      @UseMobile-te4ib 3 дня назад +4

      Koni karu shakat nahi hindurashtra aahe he 😂😂

  • @imtiyazpatvi5058
    @imtiyazpatvi5058 3 дня назад +11

    राणे वरकड कारवाई झाली पाहिजे शिक्षणाबद्दल असं बोलू नये धार्मिक दोष पसरवू नये आपण एक मंत्री सुद्धा हात

  • @kmkhatik7537
    @kmkhatik7537 3 дня назад +10

    राज्यातील 66 हजार अनुदान अभावी बंद करण्यात आले आहे तरी राणेंनी आपली मालमत्ता सदर शाळांसाठी अर्पित करावे

  • @rajshaikh5499
    @rajshaikh5499 2 дня назад +1

    धन्यवाद भुसे साहेब

  • @asifshaikh-lv9gq
    @asifshaikh-lv9gq 3 дня назад +8

    नितेश रानेंना शिक्षण मंत्र्याची चपराक

  • @AnsarShaha-d7k
    @AnsarShaha-d7k 3 дня назад +2

    खर महनल तर दादा भूसे मंत्री रहायाला पाहीजे 🎉🎉

  • @harshadpatil1305
    @harshadpatil1305 4 дня назад +27

    प्रत्येक शाळेत त्या शाळेचा गणवेश असतो ...मग शाळेत प्रत्येकाने गणवेश मध्ये च राहील पाहिजे...

  • @MidalclassTrader
    @MidalclassTrader 3 дня назад +5

    JAY SHRI RAM ... कुंभमेळ्यात किती हिंदू लोकांचा जीव गेलाय राव . त्यावर बोला काहीतरी . 😢😢😢.

  • @NazimKhan-h5o6i
    @NazimKhan-h5o6i 3 дня назад +6

    ❤dada❤

  • @AjimShaikh-v9f
    @AjimShaikh-v9f 4 дня назад +10

    मुले जास्त काॅपी करतात मग त्याना काय करवाया त्यानी काय बुरखा घालतात का कायपन

  • @faruksarnaik3503
    @faruksarnaik3503 3 дня назад +2

    Nitesh स्वतः इलेक्शन कसा जिंकला आहे..कॉपी बद्दल काय बोलतोय

  • @abdulganijamadar596
    @abdulganijamadar596 4 дня назад +14

    तुम्हाला पण जे परिधान करायच आहे ते करा ना

  • @kamransyed5012
    @kamransyed5012 3 дня назад +1

    बुरखा परिधान केलेल्या मुलींनी राणेंना चांगला प्रतिसाद दिला आहे, मंत्री झाल्यानंतरही त्यांना साध्या भाषेत बोलता येत नाही, तर या दहावी-बारावीच्या मुली त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बोलत आहेत.

  • @akibshaikh7799
    @akibshaikh7799 3 дня назад +3

    याला सीरियस घेवू नये. याला काम नाही म्हणून काहीही बोलून मीडिया मध्ये दिसावं बस!

  • @AnytimeAnywhere24x7
    @AnytimeAnywhere24x7 3 дня назад +4

    राणे दुसरे लोकांचे कपडे काढणो पेक्षा तु तुझे कपडे काढून रस्ते वर बस

  • @SalimKhan-br9gv
    @SalimKhan-br9gv 3 дня назад +3

    Very good reply by the students and Minister Sahab ❤ No one should be allowed to copy

  • @ganeshmore7166
    @ganeshmore7166 2 дня назад +3

    Burka bandi zalich paheje

    • @shohebshaikh7141
      @shohebshaikh7141 День назад

      Tu ek baki hota bol nara ataa te pan purn jhal karun daku bandi mg bgu

  • @vahidshaikh2692
    @vahidshaikh2692 2 дня назад +1

    दादा भुसे साहेबांचे अभिनंदन,
    राणे मासेमारी विभागाचे मंत्री नसून ते मुस्लिम विरोध मंत्री आहे.
    या सरकार मध्ये हा नवीन विभाग उघडण्यात आलाय

  • @nis7860
    @nis7860 4 дня назад +10

    Rane war kadak karwae jhali pahije

  • @tanajikadam2123
    @tanajikadam2123 2 дня назад +1

    दम असेल तर तसा कायदा करून दाखवा , तुमचे डबल इंजिन सरकार आहे

  • @monumobilerepairingsolutio8395
    @monumobilerepairingsolutio8395 3 дня назад +3

    Dada bhuse saheb jai Maharashtra

  • @RahimRahim-n9s
    @RahimRahim-n9s 3 дня назад +4

    अहो. राणे. आमच्या. दिग्रस. मधे. ऐका2री. मधे. शिकनारी.मुलिवर.शिशकाने.विनय.भंग.केला.कुलकर्णी.नाव.आहे.. 26तारखेला.ति.राजमाता.बनलि.होती.29तारखेलातिचा.विनय.भंग.केला.आणि.तो.शिशक.संघाचा.आहे.

    • @RahimRahim-n9s
      @RahimRahim-n9s 3 дня назад

      दिग्रस. हे. शहर. यवतमाळ. जिल्हा. मधे. आहे. संजय. राठोड. मंत्री. आहे

  • @kmkhatik7537
    @kmkhatik7537 3 дня назад +3

    राणेंनी मंत्रीपदाची शपथ घेतांना सविंधानानुसार घेतली नाही, कारण त्या शपथमध्ये स्पष्ट केले आहे की कोणाच्यावर आकसबुद्धी वापरणार नाही

  • @Nagar12370
    @Nagar12370 3 дня назад +3

    हेच मुस्लिम लोक तिथ कुंभ मध्ये लोकांना मदत करत आहेत.. राणे याच्या वर पण काही तरी बोल.. नुस्ते जातिवाद पसरवु नको.

  • @nurjahanpathan517
    @nurjahanpathan517 2 дня назад

    Dada 1no ❤❤❤

  • @abubakarmakandar7764
    @abubakarmakandar7764 День назад

    Bhuse saheb dhanywad

  • @nazirnakade5515
    @nazirnakade5515 17 часов назад

    Dada bhuse is intelligent minister.i Salam for his correct reply

  • @aabidmohd9504
    @aabidmohd9504 3 дня назад +1

    मुर्गी चोर महंगाई पर नहीं बोलेगा😂

  • @nilkanthambekar256
    @nilkanthambekar256 3 дня назад +1

    ONLY NITESH RANE 👍👍

  • @rajendrashinde892
    @rajendrashinde892 3 дня назад

    सर्वांसाठी एकच ड्रेस कोड असला पाहिजे

  • @स्वप्नील
    @स्वप्नील 4 дня назад +6

    शासन फालतू गोष्टी करण्यात व्यस्त आहे

  • @yogeshpatil-w5q
    @yogeshpatil-w5q 4 дня назад +2

    राजकारण एवढ्या खालच्या पातळीपर्यंत चाललंय का?आता नेते उरले नाहीत आता या पोरांच्या नावावर राजकारण करणार का? आमचे दादासाहेब भक्कम आहेत. त्या विभागाचे नेतृत्व करायला. आणि ते सक्षमपणे पार पडतील असे आम्हाला शाश्वती आहे...

  • @nazirnakade5515
    @nazirnakade5515 17 часов назад

    Good reply by dada bhuse.

  • @AnytimeAnywhere24x7
    @AnytimeAnywhere24x7 3 дня назад

    Dada Good Job

  • @shivshankarpawar716
    @shivshankarpawar716 3 дня назад +1

    बरं बीरीबरहय

  • @shaikhsohel7807
    @shaikhsohel7807 2 дня назад

    ❤❤❤❤❤❤

  • @AnytimeAnywhere24x7
    @AnytimeAnywhere24x7 3 дня назад

    Home Minister must take ACTION on Rane

  • @tejalpardeshi637
    @tejalpardeshi637 4 дня назад +8

    Right rane saheb

  • @DineshHiramani
    @DineshHiramani 2 дня назад +1

    Paper phutiche kay?

  • @KadakMuchwala
    @KadakMuchwala 3 дня назад +3

    अरे उसको दुसरा काम नही है क्या

  • @anmolroadlines5687
    @anmolroadlines5687 2 дня назад

    मॅडम तुम्ही तुमचा धर्म पाळा ! राणे साहेब हे आत्ता हिंदुत्वाला आहेत त्याचे अगोदर काँग्रेस पक्षात होते त्यांना अत्ता देव दृष्टी प्राप्त झाली 🙏🙏

  • @shafikshaikh5898
    @shafikshaikh5898 2 дня назад

    Right bhuse sor

  • @nazimmohammed-xg6eb
    @nazimmohammed-xg6eb 3 дня назад +3

    बीजेपी के नेता आप सब का ध्यान भटका रहे कुंभ के अंदर भगदड़ के अंदर कहीं लोग परेशान है कोई लोग अपने रिश्तेदारों को अपने सवारों को छोड़ चुके हैं इस दुनिया छोड़ चुके हैं भगवान सब की आत्मा कोशांति दे

  • @NareshSingh-p1o
    @NareshSingh-p1o 2 дня назад

    Nitesh rane yana shikshan mantralay pan dya dada bhushe Jay maharastra

  • @TheThe-b8k
    @TheThe-b8k 2 дня назад

    दादा भुसे यांना म्हणा पदवीधर वेतनश्रेणीचा काय झालं

  • @inayatjagirdar1291
    @inayatjagirdar1291 3 дня назад

    Salute to Dada Bhuse 👍

  • @मेराभारतमहान-ख5त

    तू स्वाता कॉपी करुण पास झाला evm मध्य

  • @Carlover2005
    @Carlover2005 2 дня назад

    What about paper leak ?

  • @atharmhalunkar6666
    @atharmhalunkar6666 2 дня назад

    Dada Bhuse ji 👍

  • @nitinparadkar2281
    @nitinparadkar2281 4 дня назад +2

    यात जातीभेद चा विषय कुठे येतो, शाळा आहे शाळेचा ड्रेस कोड आहे तो वापरावा, बाकी मुस्लीम मुलींनी शिक्षणाकडे लक्ष द्याव,

    • @muktartadavi4769
      @muktartadavi4769 2 дня назад

      आवश्यक तर नितेश राणे याने त्याचे घरातील मुलींना ब्रा, निकर परिधान करून परीक्षा द्यायला पाठवावे,हा त्यांचा सविधनिक अधिकार आहे.इतरांचे अधिकारात हस्तक्षेप करून घेतलेल्या मंत्री पदाचे उलांघान आहे.या मूर्ख माणसावर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे.

  • @MohammedAtikh-o2k
    @MohammedAtikh-o2k День назад

    Wa bhuse Saheb lagavlina
    Nityachya kashilat😂😂

  • @तुमचाकायफायदा

    बुरखा घालणं अरबी महिला पोशाख आहे म्हणजे एका धर्मिक देशाचं प्रचार करण्याचा प्रयत्न आहे..भाषा,पोशाख, खाद्यपदार्थ हे धर्माचे नाहीतर देशांचे आणि राज्याचे असते...

  • @ALLINONEKnowledgeChannel
    @ALLINONEKnowledgeChannel 4 дня назад +2

    Jabardast reply hmare bahno ka

  • @syedwajahat8093
    @syedwajahat8093 3 дня назад

    Dada bhuse Great leader

  • @MeghaliMarchande
    @MeghaliMarchande 3 дня назад

    School college madhye sakt manai gurakyasati kara. Niyam sagalyan sathi aahe .
    Ji gurkyat tila patava kayamch gharat. Full support nitesh dada

  • @SufiyanShaikh-n4l
    @SufiyanShaikh-n4l 3 дня назад

    Dada bhuse shavti dighe saheb chi shikvan ahe dhanywad dada

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 4 дня назад +1

    काहीही झाले तरी आम्ही पाहुनच लिहनार कारण आमचा तो हक्कच आहे कारण आमची लोकशाही तशीच आहे.

  • @sbsediting9133
    @sbsediting9133 3 дня назад +1

    Iska din nazdik aagay shayad

  • @sagarsinger-palghar
    @sagarsinger-palghar 7 часов назад

    👍

  • @shafiquepathan7546
    @shafiquepathan7546 3 дня назад

    Dada bhuse saheb
    Manapasun abhinandan abhinandan
    Ase rajkarni maharastrala pahije nispsks

  • @m.z.1100
    @m.z.1100 3 дня назад

    Dada bhuse great mantari❤🎉💐

  • @tusharshivgun3091
    @tusharshivgun3091 4 дня назад +1

    अरे हिंदू सरकार आहे ना राज्यात केंद्रात मग तुम्ही करा ना 😃

  • @shabbirbagwan2882
    @shabbirbagwan2882 3 дня назад

  • @maheshsarawade1424
    @maheshsarawade1424 3 дня назад

    Grate Bhuse saheb

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar2879 3 дня назад +1

    भुशा नेच किती काॅपी केली असेल.

  • @yogimayekar7332
    @yogimayekar7332 3 дня назад

    ह्या राजकारनांना सत्तेचा माज आला आहे बाकी काय नाही

  • @bhushanramgade282
    @bhushanramgade282 4 дня назад

    1 no dada

  • @amolsuralkar03
    @amolsuralkar03 4 дня назад +2

    Students cha dress code ek asla pahije

  • @NasirKhan-uw9wd
    @NasirKhan-uw9wd 3 дня назад

    Nitish Rana want to become new hindu poster boy thats it,
    Thank you bhuse saheb.
    I really appreciate women who give very nice answer.

  • @nasimpatel5436
    @nasimpatel5436 4 дня назад +2

    नितेश राणे च्या असंविधानिक वक्तव्याला कोणीही महत्त्व देऊ नये.

    • @Nidarr_LB
      @Nidarr_LB 4 дня назад

      Kya asavedhanik ah

    • @nasimpatel5436
      @nasimpatel5436 4 дня назад

      @Nidarr_LB भारतीय संविधानाचे कलम 26 आणि 29 वाचणे.

    • @Nidarr_LB
      @Nidarr_LB 3 дня назад

      @@nasimpatel5436 okay

    • @noorsabjalgeri2697
      @noorsabjalgeri2697 День назад

      Mantri padacha shapath ghetana kay wachale.

    • @nasimpatel5436
      @nasimpatel5436 19 часов назад

      @@noorsabjalgeri2697 राणेला शपथेचा भान असता तर असे असंविधानिक वक्तव्य केलेच नसते.

  • @महाराष्ट्र143

    नीतीश राणे मानसिक रूप से परेशान हैं, इसलिए बार-बार हिंदू मुस्लिम कर रहे हैं और कुछ काम की बात नहीं कर रहे हैं।😂😂

  • @sahebuddinmujawar4390
    @sahebuddinmujawar4390 2 дня назад

    फडणवीस साहेब या माणसाला आवर घातला पाहिजे अन्यथा सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता नाकारता येणार नाही

  • @Arshiya_Malegaon_
    @Arshiya_Malegaon_ 2 дня назад

    अरे तो फिर तुम लोग टिका लगा के स्कूल कैसे आते हो.....?
    कमर में कार्बूटा, गले में धागा, हमने कभी बोला क्या 😂

  • @MazarBagwan
    @MazarBagwan 3 дня назад +1

    Waqt kisi ka nhi hoya ekdin palti maringa

  • @jafarshaikh9760
    @jafarshaikh9760 3 дня назад

    🎉🎉🎉🎉🎉

  • @sadikbahadur4620
    @sadikbahadur4620 2 дня назад

    🥰☝️🇮🇳

  • @farukhmomin2186
    @farukhmomin2186 18 часов назад

    हा राणे डुक्कर कधी सुधरायचा😂😂😂

  • @Aaplechkokan
    @Aaplechkokan 3 дня назад

    जे शाळेत गेलेच नाहीत ते काय समजणार परीक्षा केंद्र चे नियम

  • @RaufMulani-eh2hy
    @RaufMulani-eh2hy 2 дня назад

    Dada bhuse saheb txs to support education not to castism...abhar saheb ❤