Special Report | Abhijeet Bichukale यांचा पत्रकारांसोबत झालेला वाद अजून चिघळणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2023
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Комментарии • 602

  • @shankark8320
    @shankark8320 Год назад +30

    हा डॉयलॉग मस्त होता पत्रकाराची कोणीतरी शूटिंग काढा रे

  • @hindustanistatuslover4721
    @hindustanistatuslover4721 Год назад +19

    भावा आत्मविश्वास तर एकच नंबर 👍👍 पत्रकाराला पण खुप आत्मविश्वासाने उत्तरले दिले राव ,.....👌👌👍👍

  • @mayurpatilfokmare7603
    @mayurpatilfokmare7603 Год назад +28

    बिचूकले भारी माणूस 😊😊

  • @Dharmabhimani_shivjagar
    @Dharmabhimani_shivjagar Год назад +20

    हा अमेरिकेत असता तर आज अमेरिका चा राष्ट्राध्यक्ष असता. ☺️

  • @akshayingavale7702
    @akshayingavale7702 Год назад +218

    पत्रकार जे अभिजितला प्रश्न विचारत आहेत मतदार संघा बाबत, तेच प्रश्न इतर नेत्यांना विचारण्याची हिम्मत का करत नाहीत हे पत्रकार? पाकीट मिळतं का दर महिन्याला?

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 Год назад +15

    भावाची डेरींग भारी असेच भारी उमेदवार पाहीजेत ,एक वेळ विधानपरिषदे वर निवडून दीलेच पाहीजे ,ज्याना प्रश्न विचारले पाहीजेत त्याना पत्रकार विचारत नाही हिम्मत असेल तर विचारा ना💐👑💐👏👏🇮🇳

  • @suhaspatil358
    @suhaspatil358 Год назад +193

    जर आठवले होऊ शकतात तर बीचकुळे का नाही

    • @rupeshdabhane1318
      @rupeshdabhane1318 Год назад +5

      एकदम खरं बोललास मित्रा 👍

  • @nileshdesai5218
    @nileshdesai5218 Год назад +51

    Confidence level 💯

  • @sachloveyoumy9243
    @sachloveyoumy9243 Год назад +16

    काय मस्त धुतलं पत्रकारांना वां र बीचुकले भाऊ!! ✨✨

  • @pravinchandanshive9847
    @pravinchandanshive9847 Год назад +41

    गुड पर्सन... द्या निवडून 😊😊

  • @nikhildhumal5492
    @nikhildhumal5492 Год назад +21

    कहा से आता है ये अत्याधुनिक confidence 😂😂😂

  • @deepakpatil7551
    @deepakpatil7551 Год назад +21

    सविधानात सर्वाना अधिकार निवडणूक लढवण्याचा

  • @Kim-jong-yaang
    @Kim-jong-yaang Год назад +146

    खरं तर पत्रकारांची औकात काढली. बस बाकी काही नाही .

  • @gajananwagh2712
    @gajananwagh2712 Год назад +275

    मजाक नाही, पण हा माणूस खरी लोकशाही काय हे जगाला दाखवतोय....सलाम भावा.....

  • @SKumar_9
    @SKumar_9 Год назад +257

    यांना लवकर विधानपरिषदे वर घ्यावे.
    मिडियायाला मस्त उत्तर दिले

    • @Abhishek31n
      @Abhishek31n Год назад +4

      Ek Vella chance dya ya mansala

    • @VenkatGajalwad-dk5rl
      @VenkatGajalwad-dk5rl 3 месяца назад

      ​@@Abhishek31n🌺🌺🌺🌺🌺🌺❤🌺🌺❤❤🌺❤❤❤🌺🌺🌺❤❤🌺❤❤❤❤❤❤❤❤🌺❤❤❤❤❤❤❤

  • @ShyamraoWaniDirectorsmind
    @ShyamraoWaniDirectorsmind Год назад +15

    मी बिचकुले साहेबांची बातमि सगळ सोडून पाहतोय

  • @saurabhbibe6142
    @saurabhbibe6142 Год назад +12

    बिचकूले साहेब.. एकदम सत्य बोललात तुम्हि.. 👍👍🙏
    जनतेची खरी समस्या तुम्हि जाणता
    🙏🙏

  • @VishnuHiwale-rq5tx
    @VishnuHiwale-rq5tx 10 месяцев назад +2

    अभिजीत बिचुकले म्हणजे क्रांतिकारी लढवया विचारवंत आणी सिनठोक बोलणारा सत्याने वागणारा विचारवंत धन्यवाद सर ❤❤❤🎉🎉🎉

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision Год назад +74

    confidence high level

  • @maheshk.872
    @maheshk.872 Год назад +233

    रोख ठोक बोलणारा एकमेव माणूस 😄

  • @sameesontakke636
    @sameesontakke636 Год назад +198

    धाडस आहे या माणसा मधे. नडतोय सगळ्यांना. 😊

  • @ajitmasodkar4288
    @ajitmasodkar4288 Год назад +243

    भावी मुख्यमंत्री आणि नंतर प्रधानमंत्री

    • @Rupali504
      @Rupali504 Год назад

      याला काही येतच नाही बिग बॉस मध्ये पाहिलं याला काहीच येत नाही असाच येड्या वणी करतो

    • @nikhilpawar2487
      @nikhilpawar2487 Год назад

      😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣सलाम तुझ्या बुद्धीला

    • @laxmikantt1474
      @laxmikantt1474 Год назад +3

      राष्ट्रपती नको का 🥱🥱🥱

    • @User15106
      @User15106 Год назад +3

      निवडून येईल नाही हे माहीत नाही पण एकटाच लढतोय झुकेगा नाय 😏😏😏

    • @vishalsingare291
      @vishalsingare291 Год назад +1

      Lagli mg vat😂

  • @sunilpatil1658
    @sunilpatil1658 Год назад +225

    याला एकदा आमदार करून टाका रे 🙏

    • @amolsawantpatil2887
      @amolsawantpatil2887 Год назад +5

      Bhikala lavin lokala he aamdar kelya var he

    • @Omkey-fn6hh
      @Omkey-fn6hh Год назад +10

      @@amolsawantpatil2887 असतरी बाकीचे आमदार काय वेगळं करत आहेत.

    • @aakashmohite8763
      @aakashmohite8763 Год назад +1

      Karuna

    • @amolkamble4526
      @amolkamble4526 Год назад +3

      बिचुकले बिचकले वाटते 😂😂😂

    • @sudhirdarekar1001
      @sudhirdarekar1001 Год назад +2

      @@amolsawantpatil2887 Ata layeech Modi shett ne pude nelay bharat
      Khup Sara rozgar milala
      Mahagayi pn ny na

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 Год назад +58

    या माणसाला एक वेळ संधी दिली पाहिजे.

  • @ramchandraahire9697
    @ramchandraahire9697 Год назад +8

    पत्रकार यांना किती लोक ओळखतात आणि बिचूकलेंना किती उमेदवारवारी करायला खुप हिंमत लागते साहेब

  • @vinodkadam7567
    @vinodkadam7567 Год назад +120

    बीचुकले साहेब तुमच्या कॉन्फिन्स ला सलाम 😂🙏👌👍

  • @tusharbhosale2360
    @tusharbhosale2360 Год назад +68

    प्रत्रकार मित्रानो असे प्रश्न सर्व राजकीय नेत्यांना विचारा ...नाहीतर बाकीच्या समोर शेपूट घालून उभे आसता

    • @Mayur-88
      @Mayur-88 Год назад

      हा पण राजकारणीच झाला 😅

  • @Md........871
    @Md........871 Год назад +12

    अभिजित सारखे लोक राजकारणात असले पाहिजेत ... घातकी लोक नको

  • @devendrakothavale3720
    @devendrakothavale3720 Год назад +25

    1 chance dila pahije sahebana 😊

  • @Omkey-fn6hh
    @Omkey-fn6hh Год назад +86

    अभिजित बिचुकले सारखा आत्मविश्वास आयुष्यात असायला हवा 🔥

  • @rebelfromhell777
    @rebelfromhell777 Год назад +16

    अस्ले प्रश्न चंपा ला का नाहीं विचारात?

  • @vittalwaske2731
    @vittalwaske2731 Год назад +13

    काही का असेना पण रोज रोखठोक भूमिका स्पष्ट वक्ता

  • @swapnilsawant2594
    @swapnilsawant2594 Год назад +140

    आत्मविश्वास ठासून भरला आहे भावा मध्ये , आंपल्याच मस्तीत जगतो ,ना कोणाला भीत ,ना कोणाची चाटूगिरी करत ,ना कोणाची सतरंजी उचलत..

  • @jaysingjadhav3129
    @jaysingjadhav3129 Год назад +71

    पत्रकारा़ंना बरोबर उत्तर दिले भारतीय घटना माहीत नाही

  • @hsinunkwale819
    @hsinunkwale819 Год назад +6

    ह्या बिचुकल्यात भावी पंतप्रधान बनण्याचे सर्व लक्षणे आहेत 😄😄😄

  • @A_B_P_
    @A_B_P_ Год назад +17

    पत्रकार पण याची मजा घेतात

  • @revanathbhagyawant8603
    @revanathbhagyawant8603 Год назад +11

    पण हा माणूसच भारीच आहे... त्यालाही हिमत लागते.. 😀😀

  • @ShrinathJogdand
    @ShrinathJogdand 3 месяца назад

    सुपर बिचकुले... 👍👍👍

  • @dhirajfarde5061
    @dhirajfarde5061 Год назад

    ज्या लोकांना कोणताही राजकीय आधार नाही त्यांना पुढे घ्या

  • @jitendranarkhade8386
    @jitendranarkhade8386 Год назад +44

    खरी लोकशाही जपण्यासाठी लढतोय.... सामान्य व्यक्ती असला तरी त्याच्या इच्छा शक्तीला दाद द्यावी लागेल.... ✌️✌️

  • @Atulpachkhande
    @Atulpachkhande Год назад +55

    बीचुकले स्पष्ट बोलतो.. जे आहे ते आहे 👍

  • @akshaylokhande7572
    @akshaylokhande7572 Год назад +1

    जय लहुजी 👏

  • @rushikeshtodkar1150
    @rushikeshtodkar1150 Год назад

    🔥

  • @rameshwershere8180
    @rameshwershere8180 Год назад +11

    पत्रकार यक होतात पण भाऊ शतकरी कधी.यक होतील स्वायबीन आणी कापुस यचावर

  • @dineshkande794
    @dineshkande794 Год назад

    जबरदस्त बिचूकले

  • @_lokkala
    @_lokkala Год назад +4

    सलाम अभिजित बिचकुले साहेब.

  • @dattatraykamthe237
    @dattatraykamthe237 Год назад +7

    My vote bichkule sir

  • @Shahu.29
    @Shahu.29 Год назад +8

    भावी मुखयमंत्री 😂😂

  • @Darkness-dz3zd
    @Darkness-dz3zd Год назад

    Majak nhi bro, itna confidence

  • @Sachinp74
    @Sachinp74 Год назад +9

    Confidence level 100%

  • @santoshalhat5209
    @santoshalhat5209 Год назад +1

    हा मानसला राजकर्णी का समर्थन करत नाही. टॅलेंट आहे, चांगल विचार आहे, समझदारी आहे आणि राजकर्नाची आवड आहे. संधि मिलायाला पाहीजे ।

  • @desaipoultry
    @desaipoultry Год назад

    राखी सावंत,बिचूकले,संबितपात्रा हे नाव एकाच यादीतले लोक

  • @mangeshsontakke3280
    @mangeshsontakke3280 Год назад +5

    लोकशाही समजलेला एकमेव माणूस....

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 Год назад +5

    पंतप्रधान अभिजित बिचुकुले वर्ष 2075

  • @mahadevbhosale6297
    @mahadevbhosale6297 Год назад +13

    टि व्ही 9 पेक्षा बिचुकले साहेबांना अक्कल जास्त आहे ऑट्रासिटीचा मुद्दा सांगायचं राहुन गेले tv9 वाले 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @maheshgaikwad9907
    @maheshgaikwad9907 Год назад

    बिचकुले,साहेब,जिंदाबाद,

  • @dattabhavarhingoli6117
    @dattabhavarhingoli6117 Год назад

    खरा मानुस आहे बीचुकले...

  • @24divyamaharashtranews
    @24divyamaharashtranews Год назад

    🙏

  • @rahulharugade1533
    @rahulharugade1533 Год назад +3

    👍👍

  • @prempatil8230
    @prempatil8230 Год назад

    Z place dya sahebanna🙏

  • @anilshendge9681
    @anilshendge9681 Год назад +41

    जोपरयेत,,हा,माणुस,निवडणुक,,,लढवतोय,तोपरयेत,लोकशाही,जिवत

  • @samikshadhurat4652
    @samikshadhurat4652 Год назад +1

    पत्रकारांनी असेच प्रश्न सर्व उमेदवारांना विचारावे.....

  • @sachinpatil5955
    @sachinpatil5955 Год назад

    केंद्रात नरेंद्र आणी राज्यात देवेन्द्र
    केंद्रात आठवले आणी राज्यात बिचुकले

  • @anilgholap6132
    @anilgholap6132 Год назад +2

    ग्रामपंचायत ला निवडून लढवा पहिल्यादा.

  • @sameershikalgar8531
    @sameershikalgar8531 Год назад +4

    अभिजीत सर..... I saport you...

  • @fam_tour_taste8365
    @fam_tour_taste8365 Год назад +3

    भावी पंतप्रधान🔥😜

  • @tejashreetekale7421
    @tejashreetekale7421 Год назад +3

    बरोबर आहे बिचकूले साहैब

  • @kishorshirsath958
    @kishorshirsath958 Год назад

    लाहुजी संघटना कहि कार्यरत विकलेले अस्तात,

  • @RohitPatilalibag
    @RohitPatilalibag Год назад

    Lay bhari confidential bhau, lage raho

  • @manojgajare2020
    @manojgajare2020 Год назад

    मीडियाला बरोबर उत्तर दिले आहे शिवीगाळ केलेली नाही

  • @dadasheabnqgare
    @dadasheabnqgare Год назад +1

    Absuttly RIGHT

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi Год назад +1

    विनोद वीर आहे, हसुन घ्या

  • @bhagwatgarande5347
    @bhagwatgarande5347 Год назад +4

    पण बिचूकलेसाहेब तूमच्या या सदाबहार आत्मविश्वासाचे गमक काय? कुठून येतो इतका आत्मविश्वास 🤪😂

  • @rahulshrungar1941
    @rahulshrungar1941 Год назад

    व्हायलाच पाहिजे ह्या पाद ऱ्या वर

  • @amolchaudhari4254
    @amolchaudhari4254 3 месяца назад

    आमच्या कडे पण विदर्भात एक नेताजी आहे...... रमेशभाऊ खंडारे 😅😊😂

  • @kiranlokhande_lk
    @kiranlokhande_lk Год назад +6

    हालकट माणूस..

  • @ravijogi3306
    @ravijogi3306 Год назад +1

    खरा वाद तर,या पत्रकारांनीच सुरू केला!
    पत्रकार हीच वर्तणूक इतर नेत्यानं सोबत करतात का? हे आत्म परीक्षण त्यांनी करावं.

  • @pratikkasar777
    @pratikkasar777 Год назад

    बिचुकले ला मी येडा समजायचो पण ह्यानी पत्रकारांचे चांगलेच लावले. बादशाह बिचुकले

  • @panduranglade2634
    @panduranglade2634 3 месяца назад

    पञकारांवर वाईट दिवस आले कुञ्यांपेक्षा वाईट

  • @samikshadhurat4652
    @samikshadhurat4652 Год назад

    कोण ओळखत बापरे ह्याला....

  • @nivruttipansare8475
    @nivruttipansare8475 Год назад +1

    Good

  • @aaravmr3609
    @aaravmr3609 Год назад

    हे बोलतोय कुनी तरी रिकॉर्डिंग करा ..म्हणजे पत्रकार फक्त मोक्कर माइक घेउण आले

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Год назад +2

    भावी पंतप्रधान २०७५ 🔥💪💪💪

    • @Modiji505
      @Modiji505 Год назад +1

      🤣😂🤣🤣😂🤣🤣🤣🙏🙏🙏🙏🙏😁

  • @mahadevmalge818
    @mahadevmalge818 Год назад +1

    एक वेळेस करा भाऊ याला आमदार 🙏

  • @ganeshshinde372
    @ganeshshinde372 Год назад

    😃

  • @aniketsathe6812
    @aniketsathe6812 10 месяцев назад

    आणि माझ्या लहू बक्तनो या असल्या जनावरांच्या गोष्टी कढे जास्त लक्ष नका देऊ हा कोण आहे याचा बोलण्याला काहीच महत्त्व नाही आणि या माणसाला पण महत्त्व कोण नाही देत हा आग लावतोय फेमस होण्या साठी
    आपल्या लहुजीवस्ताद नी इतिहास बनवला
    या अश्या गोष्टी वर हा आग लावून हा फेमस होण्याचा प्रयत्न करतोय

  • @sanjaywagh9855
    @sanjaywagh9855 Год назад +1

    अरे त्या जोकर रामदास आठवले पेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगले आहे अभिजित बिचकुले सर

  • @machindralasane810
    @machindralasane810 Месяц назад

    पतरकानालाईटहाईती

  • @akshayhorate922
    @akshayhorate922 Год назад +1

    18sit taku naka bhmtyana taka jai bhim mhtlywer 18, sit taku nka anyay ahy

  • @mohammedshaikh9796
    @mohammedshaikh9796 Год назад

    Bichukle saheb..rocks

  • @xyz.521
    @xyz.521 Год назад

    Security vadhvayala security ahe ka kay rav kay chesta kartay

  • @dilipkadam2382
    @dilipkadam2382 Год назад +11

    रोखठोक व खरे बोलणारी व्यक्ती आहे. कुठलीही लबाडी नाही.

  • @mspatil1744
    @mspatil1744 Год назад

    केस कशाबद्दल?

  • @annabanne7613
    @annabanne7613 3 месяца назад

    हे पत्रकारांनी तरसगळ नासवलय दम असेल तर सत्ताधाऱ्यांना बोला

  • @kuldipwadje8689
    @kuldipwadje8689 Год назад

    News walyani bickulenchi permotion karun takl,ek number manus ahe rada karun taka bichkule saheb tumhich nivdun yenar😃😃😃😃👍👍👍👍

  • @siddharthrediumsolapur9184
    @siddharthrediumsolapur9184 Год назад

    Boss

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 Год назад

    Abhijit pote and ladies voice🤔

  • @rahulnayakawadi4807
    @rahulnayakawadi4807 Год назад +3

    Ek chance dila pahije bhava la

  • @vikeshjadhav5380
    @vikeshjadhav5380 Год назад

    Gram panchayat madhe nivdun nay yenar bhau,,, ,,, tari confidence baga.

  • @user-qo2ns6cc2q
    @user-qo2ns6cc2q Год назад +1

    पत्रकारांचे वस्त्रहरण (बौद्धिक)