खुप छान माहिती दिली या बद्दल धन्यवाद सर. पुलांचे बरेच कामं बाकी आहेत.अजून ५-६ महिने वाट पहावी लागेल असे वाटते. आता राहूरी ते निंबलक ते नगर नगर ते अकोलनेर सारोळा ते रांजणगाव ते विसापूर सेक्शन वर विडीओ पाठवा प्लीज.
वाठार आणि साळपा या मद्ये एक सरळ बोगदा काढून आदर्की घाट पूर्णपणे टाळता आला असता ज्याने प्रवासाचा बराच वेळ वाचला असता. तसंही आदर्की ला केवळ एकच लोकल डेमु थांबते त्यामुळे या पर्यायाचाही विचार व्हायला हवा. दौंडज येथे पण साधारण अशीच परिस्थिती आहे.
Please Extend Jammu Tavi express till Miraj . Also start one new express for Miraj- Mumbai - Miraj . Miraj has 2 new pitline so please start new express from Miraj.
@@suyashkadam7377 No need of Miraj Mumbai special train Miraj has less people to go to Mumbai than Kolhapur and already Miraj has 6-8 Trains to go to the Mumbai which is more than enough.
बरेच काम बाकी आहे.अजून दोन तीन महिने तरी क्रुपया व्हिडिओ दाखवू नये.जरा काम पूर्ण झाल्यानंतर video पहाण्यात आनंद वाटेल.तेच तेच अपूर्ण काम पाहून निराशा वाटत आहे.sorry.
काम प्रगती पथावर आहे.. छान व्हिडिओ..
कोल्हापूर ते वैभववाड़ी रेल्वे मार्गला 2016 मंजूरी मिळाली आहे या मार्गावरतील रेल्वेस्टेशन ची नावे व रूट पाठवा
Good nice Deep capture coverage Information video for Pune Miraj doubling latest update 2025.👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍(Happy New Year 2025)
खुप छान माहिती दिली या बद्दल धन्यवाद सर. पुलांचे बरेच कामं बाकी आहेत.अजून ५-६ महिने वाट पहावी लागेल असे वाटते. आता राहूरी ते निंबलक ते नगर नगर ते अकोलनेर सारोळा ते रांजणगाव ते विसापूर सेक्शन वर विडीओ पाठवा प्लीज.
Nice Updat !!!
1 Major Via duct construction is still in progress
Jun 25 likely date of CRS & PCEE
happy english new year 2025, progress tremendous thanks
वाठार आणि साळपा या मद्ये एक सरळ बोगदा काढून आदर्की घाट पूर्णपणे टाळता आला असता ज्याने प्रवासाचा बराच वेळ वाचला असता. तसंही आदर्की ला केवळ एकच लोकल डेमु थांबते त्यामुळे या पर्यायाचाही विचार व्हायला हवा. दौंडज येथे पण साधारण अशीच परिस्थिती आहे.
छान
कोल्हापूर ते वैभव वाडी रेल्वे संबंधित अधिक माहिती कुठे भेटल ते सांगा
nagpur se pune bande amrit bharat sleeper express chalni chahiye
कोल्हापुर -- अहमदाबाद एक्सप्रेस ट्रेन प्रतिदिन चलाऔ जससे यात्रियो को सुविधा उपलब्ध हो सके
Miraj to Pune work kiti divas complete hoil
Ghatnandur ambejogai_kaij_Shrigonda_dound & dharashiv_kallamb_kaij_beed_jalana lines
छान.
Kam किती बाकी आहे
👍👍👍🙏🙏😊
Nice
Please Extend Jammu Tavi express till Miraj .
Also start one new express for Miraj- Mumbai - Miraj .
Miraj has 2 new pitline so please start new express from Miraj.
@@suyashkadam7377 No need of Miraj Mumbai special train
Miraj has less people to go to Mumbai than Kolhapur and already Miraj has 6-8 Trains to go to the Mumbai which is more than enough.
बरेच काम बाकी आहे.अजून दोन तीन महिने तरी क्रुपया व्हिडिओ दाखवू नये.जरा काम पूर्ण झाल्यानंतर video पहाण्यात आनंद वाटेल.तेच तेच अपूर्ण काम पाहून निराशा वाटत आहे.sorry.