महाराष्ट्राचा बुलंद आवाज "मंदार परळीकर" । बोलत राहूया । प्रथमेश इनामदार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 9

  • @amitkulkarni2797
    @amitkulkarni2797 10 месяцев назад +1

    अप्रतिम , महाराष्ट्र लोक कला , शिवाजी महाराज, क्रांतिकारक , बाबासाहेब एकूणच भारतवर्षा चा इतिहास या बद्दल मंदार यांची तळमळ जाणवली , त्यांच्या सारख्या व्यक्ती एकार्थाने श्रीमंत बाबासाहेब यांची परंपरा अभिमानाने चालवत आहेत

  • @maninimandavgane4764
    @maninimandavgane4764 10 месяцев назад +1

    मंदारची राष्ट्रप्रेमाची तळमळ प्रत्येक गोष्टीत असते

  • @maninimandavgane4764
    @maninimandavgane4764 10 месяцев назад +1

    पिंगळ्याच्या हातातील त्या वाद्याला पूर्वीच्या खान्देशात गुडगुडी म्हणायचे

  • @manojbahirat5954
    @manojbahirat5954 10 месяцев назад +1

    chaughada vajawayla shikaychay dada...

  • @abhijeetdeshpande-d9c
    @abhijeetdeshpande-d9c 10 месяцев назад +1

    दर्जा.. फारच सुंदर

  • @manojbahirat5954
    @manojbahirat5954 10 месяцев назад +1

    dada kavi raj bhushan pan chalel.

  • @subhashbadve2189
    @subhashbadve2189 10 месяцев назад +1

    सुंदर

  • @abhijeetdeshpande-d9c
    @abhijeetdeshpande-d9c 10 месяцев назад +1

    सुंदर.. दर्जा परखड मत

  • @abhijeetdeshpande-d9c
    @abhijeetdeshpande-d9c 10 месяцев назад +1

    सुंदर.. दर्जा परखड मत