धन्य धन्य माऊली आपण जे बोलला ते फार उत्तम बोललात आपल्या अशाच विचारांची सर्वांना फार गरज आहे ही काळाची गरज आहे आपले विचार फार लवकर लोकापर्यंत पोहोचतात आपले हिंदू जागृत होत आहेत आपण फार मोठे कार्य करत आहात राम कृष्ण हरी
तुमच्यासारख्या लोकांनी या सर्व गोष्टींवर सातत्याने बोलण्याची फार फार गरज आहे. फक्त निवडणुकी पुरत नाही. धर्माचरणी हिंदूंची सश्रद्ध अन् क्षात्रधर्मी वृत्तीच्या लोकांची संख्या वाढली पाहिजे. ते संघटन आपण सगळ्यांनी मिळून करूया. हे राष्ट्र श्रींचे होते आहे आणि ते श्रींचे च राहिले पाहिजे. 🚩🚩🚩
वारकरी संप्रदायातिल महाराष्ट्रातील एक मोठ नांव ह.भ.प. देगलूरकर महाराज...... मला एक खंत आहे. महाराजांनी मतदान वर बोलणे, ज्ञानेश्वरी, गाथा, भावार्थदीपिका हि कुणाच्या बापाची नाही. ह.भ.प. महाराजांनी यांचा व्यवसाय केला. आज एवढे सांप्रदायाचे व्यवसाय झाला. हा पहीलं व्यवसाय बंद झाला पाहिजे. हा पहीला मुद्दा वारकरी कीर्तनकार निरपेक्ष नाही आयोजन करणारे ज्या समाजा चे आहे तिथे फक्त त्या त्या समाजातिल कीर्तन कार बोलाविले जाते. हे सत्य आहे. खुप जाणिव पुर्वक मांडत आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे विद्यालयाची विज्ञानाच्या कसोटीवर विद्यालय पाहिजे. म्हणजे असे सांगावे लागणार नाही. शेवटी आपण काय केले फतवाच काढला ना! जो पर्यंत सांप्रदायाचे तळागाळातील सर्वांन पर्यंत पोहचणार नाही तोपर्यंत काही ही होणें नाही. जनतेला जसे आपण जसे मतदान करण्याकरिता धर्मा करिता मतदान चे आव्हान करतो आहे. त्याच प्रमाणे प्रत्येक व्यक्ती कसा सांप्रदायिक होईल या वर काम करण्याची गरज आहे. नाही तर २०० कीर्तन ऐकुन काही बदल च नाही. तर मग कीर्तन प्रवचन बंद करून विद्यालय संघटन सुरू करा आम्ही तुमच्या सोबत आहोत. काही चुकले असेल तर क्षमस्व, बाकी आपण सुज्ञ आहात...... रामकृष्ण हरी
Ithe kuni marayala tekale nahi.hindhu v hindutva ase sampat nahi maharaj.hi paristhiti kahi sampradayani nirman keleli nahi.dnyenshwarani sangitleli ovi hi vyaktigat vivekanaddal v avivekabaddal aahe.yacha v yogiyachi divalishi rajkarnacha Kay samand? Chukiche arth swarthniddhine sangat jau naka.sarvepi sukhina santu yacha prachar v fakt viveki kirtan Kara anyatha rajkarnat ja.
तुम्ही अक्कल शिकवा आता आमच्या वारकरी महाराजांनी काय कराव, काय बोलाव ते. सनातन हिंदू संस्कृतीवर काय संकट आहे, कोण कोण काय काय षडयंत्र करताय, योग्य काय अयोग्य काय हे तुमच्या सारख्या छपरी चमच्यांनी, ज्यांना हिंदू काय सनातन संस्कृती काय याबद्दल क ख ग माहिती नाही, जे स्वतः च्या स्वार्थासाठी आमच्या देवावर (श्री राम कृष्ण हरी, श्री विठ्ठल, भोलेनाथ) आक्षेपार्ह टिप्पणी (राजकीय स्वार्थासाठी आम्ही तुमच्या देवाचे बाप आहोत अस म्हणणारा भाडखाऊ शरद) करणार्या नेत्यांची चप्पल (ga....d) चाटुकारांनी, चार दोन रुपयांसाठी आपला स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये.....
@rajes6392 खोटा नेरेटीव्ह सेट केलाय ओबीसी मत कमी पडायला लागली म्हणून हिंदू धार्मिक ध्रुवीकरण करून मत मिळवायची काँग्रेस ६०वर्षे सत्तेत होती तेव्हाच हे सगळ मुस्लिम समाजा सारखं झालं असत ८०टक्के हिंदू आणि २०टक्के मुस्लिम समाज फिर खत्रेमे कौन
धन्य धन्य माऊली आपण जे बोलला ते फार उत्तम बोललात आपल्या अशाच विचारांची सर्वांना फार गरज आहे ही काळाची गरज आहे आपले विचार फार लवकर लोकापर्यंत पोहोचतात आपले हिंदू जागृत होत आहेत आपण फार मोठे कार्य करत आहात राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी महाराज. सनातन धर्म की जय
राम कृष्ण हरी.
एकदम बरोबर आहे माऊली.
धन्यवाद महाराज खुपच मार्मिक विचार ऐकायला मिळाले सर्व हिन्दु बांधवानां नक्कीच प्रेरणा मिळेल आसे विचार 🙏🙏 जय श्रीराम 🚩🚩🚩🚩
सनातन वैदिक धर्म की जय,
जय सनातन
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद महाराज. सनातन धर्म हा सनातनच राहिला पाहिजे. सर्व हिंदूनी हिंदुत्ववादी संघटनाना पाठिंबा द्यावा.
रामक्रुष्णहरी
अतिशय सुंदर🎉🎉
जय हरि. उठा, जागे व्हा. देव, देश, धर्म परंपरा याची जाणीव ठेवा. 🙏
एकदम बरोबर
जय हरि विठ्ठल
जय जय राम कृष्ण हरि जय सनातन जय हिंदुत्व
Jai Ho Jai shree Ram
जय हो जय गुरुदेव
Mauli❤
Khup Sundar guru...
काय गदा नाही, आह्मी शिवाजी महाराजांचे हिंदुत्व मानतो
महाराज जे बोलत आहेत ते सत्यच आहे उगाच कुणी लागुन घेऊ नका.जे आहे ते आहे.
तुमच्यासारख्या लोकांनी या सर्व गोष्टींवर सातत्याने बोलण्याची फार फार गरज आहे. फक्त निवडणुकी पुरत नाही. धर्माचरणी हिंदूंची सश्रद्ध अन् क्षात्रधर्मी वृत्तीच्या लोकांची संख्या वाढली पाहिजे. ते संघटन आपण सगळ्यांनी मिळून करूया.
हे राष्ट्र श्रींचे होते आहे आणि ते श्रींचे च राहिले पाहिजे. 🚩🚩🚩
Okay thanks
जय श्री राम
Hat's of to Chaitanya Maharaj 🎉❤
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली
Jai sanatan- jai bjp
प्रत्येक किर्तनकाराने १५मिनीट या विषयावर बोललेच पाहिजे...
💪💪💪🕉️❤❤
सनातन संपवायला जो देवाच्या रोम रोमतुन उपजायला तो देवापासून उत्पन्न झालेला आहे तेव्हां खरच....
आर एस एस नसता तर हिन्दू म्हणून रहिला नसता
Kona hi jivacha n ghado matsar hi Tukaram Maharajachi shikvan aacharanat aana maharaj n mag bola.
आपला हिंदू धर्म अध्यात्म टिकविण्यासाठी हिंदुत्ववादी पक्षाला महायुतीला मतदान करणे
Maf kra maharaj pan he tumcyasarkhya thor vibhutina shobhat nahi ji bjp manavtavadi ahinsavadi parti nahi
वारकरी संप्रदायातिल महाराष्ट्रातील एक मोठ नांव ह.भ.प. देगलूरकर महाराज...... मला एक खंत आहे. महाराजांनी मतदान वर बोलणे, ज्ञानेश्वरी, गाथा, भावार्थदीपिका हि कुणाच्या बापाची नाही. ह.भ.प. महाराजांनी यांचा व्यवसाय केला. आज एवढे सांप्रदायाचे व्यवसाय झाला. हा पहीलं व्यवसाय बंद झाला पाहिजे. हा पहीला मुद्दा वारकरी कीर्तनकार निरपेक्ष नाही आयोजन करणारे ज्या समाजा चे आहे तिथे फक्त त्या त्या समाजातिल कीर्तन कार बोलाविले जाते. हे सत्य आहे. खुप जाणिव पुर्वक मांडत आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे विद्यालयाची विज्ञानाच्या कसोटीवर विद्यालय पाहिजे. म्हणजे असे सांगावे लागणार नाही. शेवटी आपण काय केले फतवाच काढला ना! जो पर्यंत सांप्रदायाचे तळागाळातील सर्वांन पर्यंत पोहचणार नाही तोपर्यंत काही ही होणें नाही. जनतेला जसे आपण जसे मतदान करण्याकरिता धर्मा करिता मतदान चे आव्हान करतो आहे. त्याच प्रमाणे प्रत्येक व्यक्ती कसा सांप्रदायिक होईल या वर काम करण्याची गरज आहे. नाही तर २०० कीर्तन ऐकुन काही बदल च नाही. तर मग कीर्तन प्रवचन बंद करून विद्यालय संघटन सुरू करा आम्ही तुमच्या सोबत आहोत. काही चुकले असेल तर क्षमस्व, बाकी आपण सुज्ञ आहात...... रामकृष्ण हरी
महाराजांनी गार मोठी चूक केली हे शिकवण वारकरी संप्रदायाची नाही
only Sharad Pawar NCP
तो सुफी संत आहे 😂😂
महाराज
तुम्ही आता असं बोलता मग
तुमच्या तत्वज्ञानाचा काय ?
बोला ना यात काही चुकीचं नाही.तत्वज्ञानच तुम्हाला कळलं नाही
काय वाईट नाही
B. J. P प्रचारक
Ithe kuni marayala tekale nahi.hindhu v hindutva ase sampat nahi maharaj.hi paristhiti kahi sampradayani nirman keleli nahi.dnyenshwarani sangitleli ovi hi vyaktigat vivekanaddal v avivekabaddal aahe.yacha v yogiyachi divalishi rajkarnacha Kay samand? Chukiche arth swarthniddhine sangat jau naka.sarvepi sukhina santu yacha prachar v fakt viveki kirtan Kara anyatha rajkarnat ja.
मी हिंदू आहे पण भाजप ला मतदान करणार नाही. माझ्या धर्माचे ठेकेदार ज्ञानेश्वर तुकाराम मुक्ताबाई सोपानकाका चोखामेळा हे आहेत. तुम्ही नाही
तुम्ही आपली अब्रू हीगमावली आहे
त्यांची अब्रु काय तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही,ते बोलत आहेत ते सत्यच आहे
Tyachya vadil 11:38 dharyanchi v kamavlelya tatvdnyanachi.
आर एस एस चे विचार मांडायला सुरुवात केली वारकरी संत विचार सोडून दिले वाटते ब्राम्हण कीर्तनकार प्रवचनकार आता आर एस एस चे तत्व ज्ञान सांगायला सुरुवात करा
तुम्ही अक्कल शिकवा आता आमच्या वारकरी महाराजांनी काय कराव, काय बोलाव ते.
सनातन हिंदू संस्कृतीवर काय संकट आहे, कोण कोण काय काय षडयंत्र करताय, योग्य काय अयोग्य काय हे तुमच्या सारख्या छपरी चमच्यांनी, ज्यांना हिंदू काय सनातन संस्कृती काय याबद्दल क ख ग माहिती नाही, जे स्वतः च्या स्वार्थासाठी आमच्या देवावर (श्री राम कृष्ण हरी, श्री विठ्ठल, भोलेनाथ) आक्षेपार्ह टिप्पणी (राजकीय स्वार्थासाठी आम्ही तुमच्या देवाचे बाप आहोत अस म्हणणारा भाडखाऊ शरद) करणार्या नेत्यांची चप्पल (ga....d) चाटुकारांनी, चार दोन रुपयांसाठी आपला स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये.....
आता तुम्ही शरिया वाचायला सुरुवात करा. कुठं तुमची जमीन असेल तर ती तुमच्या नावावर आहे का ते तपासा नाही तर waqf च्या नावावर झाली असेल.
मदरश्या मध्ये जाऊन या ,म्हणजे समजेल आपण (हिंदू) किती सुसंस्कृत भाषेत निद्रिस्त हिंदूंना जागृत करतो. आणि ते द्वेषाचे विष पेरत असतात
Ass waqf lagu hot nahi.@@rajes6392
@rajes6392 खोटा नेरेटीव्ह सेट केलाय ओबीसी मत कमी पडायला लागली म्हणून हिंदू धार्मिक ध्रुवीकरण करून मत मिळवायची काँग्रेस ६०वर्षे सत्तेत होती तेव्हाच हे सगळ मुस्लिम समाजा सारखं झालं असत ८०टक्के हिंदू आणि २०टक्के मुस्लिम समाज फिर खत्रेमे कौन
काळी टोपी घाला आणि प्रचार करा
पक्षपाती बोलणे हे साधुसंतांचे काम नव्हे
सत्य बोलल्यास ... पक्षपाती
पक्षपात म्हणजे काय तुम्ही नका सांगू आम्हाला
मौलाना बोलतात तेव्हा तुम्हाला चालत का
@@bhimravmaharajjadhav मशिदमधून फतवे निघतात ते चालते तुम्हाला...तेव्हा का काही बोलत नाही
नक्की पार्टिच नाव सांगा बिन मिठाच अळणी बोलन
महारा ते खुप मोठें व्यक्ती आहेत
भा ज प