- Видео 37
- Просмотров 14 255
Shubhshrihari official
Добавлен 25 июл 2021
Видео
||आता आपलं वाघनख म्हणजे☝️मतदान☝️आहे||पूज्यश्री चैतन्य महाराज देगलूरकर ||#shubhshrihariofficial#Hindu
Просмотров 2,1 тыс.День назад
मतदानबद्दल अभिव्यक्त होताना पूज्यश्री चैतन्य महाराज देगलूरलर #shubhshrihariofficial #मराठी #हिंदू
Просмотров 7663 дня назад
मतदानबद्दल अभिव्यक्त होताना पूज्यश्री. चंद्रशेखर महाराज देगलूरकर
Просмотров 613 дня назад
|🛕हिंदूंची अस्मिता जपणाऱ्यांना मतदान करा | ह भ प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर || हे ऐका आणी मतदान करा
Просмотров 1883 дня назад
||🛕हिंदुत्ववादी उम्मेदवाराला मतदान करा || पूज्यश्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर || संपूर्ण ऐका ||
Просмотров 813 дня назад
🛕||हिंदुत्ववादी उम्मेदवाराला मतदान का करावं?|| 🛕पूज्यश्री चैतन्य महाराज देगलूरकर ||संपूर्ण ऐका ||
Просмотров 9 тыс.4 дня назад
🛕 सकल हिंदू समाजाने मतदान कोणाला करावे? #सनातनी हिंदू #हिंदुत्व हुंकार
Просмотров 1415 дней назад
!!औसेकर फड परंपरेतील पुष्पांजली म्हणताना सदगुरू गुरूबाबा महाराज औसेकर
Просмотров 6010 дней назад
!!फडकरी ठेवणीतील चाल!!श्री. चैतन्य महाराज वासकर!!#फडकरी चाल#भजन
Просмотров 7111 дней назад
ह.भ.प. महेश महाराज माकणीकर काल्याचे कीर्तन
Просмотров 3319 дней назад
गाथामुर्ती हभप देवेंद्र महाराज निढाळकर , वारकरी चाल , #shubhshrihari_official
Просмотров 472Месяц назад
नवरात्र महापूजा🪷 श्री. रूक्मिणी आईसाहेब 🪷#shubhshrihariofficial
Просмотров 30Месяц назад
गुरूवर्य छोटे कदम माऊली!! काकडा भजन!! भावमधुर शुद्ध वारकरी चाली!! #shubhshrihariofficial
Просмотров 1,2 тыс.Месяц назад
🎉 Jai Ho Jai shree ram
रामक्रुष्णहरी
राम कृष्ण हरी
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Okay thanks
Jai Ho Jai shree Ram
रामकृष्ण हरी महाराज. सनातन धर्म की जय
धन्यवाद महाराज खुपच मार्मिक विचार ऐकायला मिळाले सर्व हिन्दु बांधवानां नक्कीच प्रेरणा मिळेल आसे विचार 🙏🙏 जय श्रीराम 🚩🚩🚩🚩
Dara adun bolnyapeksha rajkarnat pravesh kara.kirtanacha vapar rajkiya addyasathi Karu naka.rajkaranat aaplya sarkhyanchi garaj aahe.tithe swachata kara.sampradayacha vapar rajkarnasathi Karu naka.chukicha message samajat pasaru naka.gharnyacha navlaukik japa.(Purvanjacha varasa).
Jay shree ram❤❤
म्हणून परमार्थ हा संताकडे पाहुन गाथा ज्ञानेश्वरी पाहुण करा अशा बाजारबुणगे बुवा ज्यांनी परमार्थ धंदा केला व वारकरी व्यासपीठ जातीवादाकडे घेऊन जाण्याच दुष्ट प्रयत्न चालवले आहे यांच ऐकु नका ह्यांना वारकरी संप्रदाय एका राजकीय पक्षाच्या व एका विषीष्ट जातीच्या दावणीला बांधायचा आहे ह्या दुष्ट कारस्थानाला बळी पडु नका यांना प्रचारच करायचा तर राजकीय व्यासपीठावर जाऊन करावा वारकरी प्यासपीठ खराब करू नये कारण हे राजकीय विचार आहेत पारमार्थिक नाही कारण संत हे व्यापक असतात ॥ ऐसा ज्याचा अनुभव । विश्व देव सत्यत्वे ॥
प्रत्येक किर्तनकाराने १५मिनीट या विषयावर बोललेच पाहिजे...
Mauli❤
राम कृष्ण हरी
जय श्री राम
महायुती ल मतदान... हिंदुत्वाला मतदान.... धनुष्यबाण..घड्याळ... कमल
महायुती म्हंजे हिंदूंसाठी मतदान करा
जर हिंदू सरकार आले नाही.तर पुढील पिढ्या मुस्लिम होतील.जे महाराजांचे विचाराचे विरुध्द आहेत.त्यांनी पाकिस्तानात जावे.किंवा मुस्लिम व्हावे. आज जे भारतात मुस्लिम आहेत.ते मूळचे हिंदू आहेत.ते कन्व्हर्ट मुस्लिम आहेत. मुस्लिम मौलवी मतदान कुणाला करावे याचा फतवा काढू शकतो.मग महाराज मतदाना बोलले ते योग्यच आहे.तुला मान्य नाही तर हो मुस्लिम.
Suravt एक घर एक दुकान मग हळूहळू घरे दुकाने.. मशीद.. मग लोकसंख्या वाढवून दंगली..अशांतता... मग हिंदूंचं पलायन... सँपल तुमचं गाव
आपल मत फक्त महायुती ल
Kona hi jivacha n ghado matsar hi Tukaram Maharajachi shikvan aacharanat aana maharaj n mag bola.
Aata tumhi hi fatve kadha.bhavisjyakal sangu naka vartaman kalat jaga.election commission chi duty kara.dhongh gheun prachar visisth pakshacha prachar yani suru kela aahe.bara balutedaricha abhyas kara.
काय चुकीचे बोलले रे महाराज जी.... मौलवींचे फतवे दिसत नाही का.....
Tuzi ka aag vhayla lagli
आर एस एस नसता तर हिन्दू म्हणून रहिला नसता
जय जय राम कृष्ण हरि जय सनातन जय हिंदुत्व
राम कृष्ण हरीराष्ट्रीय कीर्तनकारांनाप्रश्न विचारातुम्ही शेती करता का?तुम्ही भाजीपाल्याची पिके घेता का?तुमच्याकडे फळबाग आहेत का?तुम्ही दुभती जनावरे पाळून दुग्धव्यवसाय करता का?तुम्हाला शेतीचे अर्थशास्त्र माहित आहे का?तुम्हाला देशाचंआयात निर्यात धोरण माहित आहे का?तुम्हाला कोणत्या योजनेवर किती टक्के सबसिडी मिळते आणि कोणत्या योजनेवरील सबसिडी बंद झालेली आहे हे माहीत आहे का?तुम्हाला जीवनावश्यक वस्तूंचे दर माहीत आहेत का?तुमचे स्वतःचे शेती प्रक्रिया उद्योग किती आहेत?तुम्ही एखादी महाविद्यालयीन कॉलेज आतापर्यंत उभारलेली आहे का?तुम्ही स्वतः तरी स्वावलंबी आहात का?तुम्ही समाजाकरता कोणत्यातरी एखाद्या आतरी आंदोलनातजेलमध्ये गेलेला आहात का?वरील सामाजिक प्रश्न तुम्हा कीर्तनकारांना मान्य आहेत का?आणि शेवटचा प्रश्न तुमचे समाजासाठी योगदान काय आहे?या प्रश्नांची जर उत्तरेजर तुम्हाला माहिती नसतील तरउगाचसर्वसामान्य जनतेची दिशाभूल करू नयेधन्यवाद राम कृष्ण हरी
Ithe kuni marayala tekale nahi.hindhu v hindutva ase sampat nahi maharaj.hi paristhiti kahi sampradayani nirman keleli nahi.dnyenshwarani sangitleli ovi hi vyaktigat vivekanaddal v avivekabaddal aahe.yacha v yogiyachi divalishi rajkarnacha Kay samand? Chukiche arth swarthniddhine sangat jau naka.sarvepi sukhina santu yacha prachar v fakt viveki kirtan Kara anyatha rajkarnat ja.
खरं चैतन्य महाराजाचे किर्तन किंवा प्रवचण ऐकणे म्हणजे एक पर्वनी असते, पण महाराज माफ करा आज आपण थोडीशी निराशाच केली अस म्हणायला हरकत नाही आपण कुठेतरी भाजपचे प्रचारक आहात अस वाटल, आणि हे वारकरी म्हणून हे पटत नाही, बीजेपीने जी म्हणजे फडणवीस महाशयाने सारा बट्याबोळ केला धर्माच्या नावाखाली मत मागायला लाजवाटत नाही का ह्या फडणवीसला.. उद्धव ठाकरेंनी काय मुख्यमंत्री म्हणून वाईट काम केल, एक आदर्श त्यांनी घालून दिला होता, शेतकऱ्यांना त्यानी सरसकट कर्ज माफी केली, कोरोणात त्यांनी जे काम केल त्याची दखल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली कौतुक केल गेल आणि त्याना अशा प्रकारे ह्या फडणवीसानी निच पणाचे राजकारण करूण त्यांना खाली खेचले... काय गेली ७० वर्षे बीजेपीच सत्येवर होती का? कांग्रेस काळात काय हिंदूवर अत्याचार झाले का? काय त्यावेळी हींदू जगला नाही का, ? तेव्हा महाराज कृपया आपण तरी आरयेसस जे किंवा बीजेपीचे प्रचारक होऊ नये अस तमाम वारकरी समाजाकडून आपल्याला हात जोडून पायापडून नम्र विनंती... पुण एकदा माफी मागतो आपली.. जय हरि. रामकृष्णहरि...
मी हिंदू आहे पण भाजप ला मतदान करणार नाही. माझ्या धर्माचे ठेकेदार ज्ञानेश्वर तुकाराम मुक्ताबाई सोपानकाका चोखामेळा हे आहेत. तुम्ही नाही
नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
⛳️...हर हर महादेव...⛳️
⛳️...जय जय राम कृष्ण हरी...⛳️ ⛳️...श्री ज्ञानोबा माऊली तुकाराम...⛳️
आपला हिंदू धर्म अध्यात्म टिकविण्यासाठी हिंदुत्ववादी पक्षाला महायुतीला मतदान करणे
।। सद्गुरु श्रीगुंडामहाराज की जय ।। ।। सद्गुरु श्रीहरीमहाराज की जय ।।
काळी टोपी घाला आणि प्रचार करा
राम कृष्ण हरी महाराज आपल्या चरणी कोटी कोटी धन्यवाद
हिंदु धर्म जागृती हे संतांचे कार्य आपण करीत आहात . हिंदू जागृत होत आहे . खूप खूप धन्यवाद
राम कृष्ण हरी. एकदम बरोबर आहे माऊली.
फिरवून फिरवून आपले परधर्म व्देषी हिंदुत्व सांगणारे हे विकले गेलेले हे किर्तनकार संतांचे मूळ विचार टाळून एका विशिष्ट जातीयवादी राजकीय पक्षाचे समर्थन करत आहेत. हे माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या वाणीचा विपर्यास करुन आपल्याला साजेसे असे वक्तव्य करत आहेत. हे आध्यात्मिक विचार नाहीत.हे शास्त्रात बसत नाही.हे आध्यात्म नाही.
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य
जय सिया राम
अतिशय सुंदर महाराज 🚩👍🚩👌🚩🙏🌹
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏
काय गदा नाही, आह्मी शिवाजी महाराजांचे हिंदुत्व मानतो
B. J. P प्रचारक
ढोंगी हिंदुत्व शिकून समाज बिगडवू नका
काय वाईट नाही
गुरूवर्य आणखिन पुढं जाऊन सांगायला पाहिजे
धन्य धन्य माऊली आपण जे बोलला ते फार उत्तम बोललात आपल्या अशाच विचारांची सर्वांना फार गरज आहे ही काळाची गरज आहे आपले विचार फार लवकर लोकापर्यंत पोहोचतात आपले हिंदू जागृत होत आहेत आपण फार मोठे कार्य करत आहात राम कृष्ण हरी
जय हरी बाबा तुम्ही जे बोललेत ते अंतीम सत्य आहे खरच आपण हिन्दुनी एकत्र यायल पाहिजे 🙏🙏🚩🚩💐💐
सनातन संपवायला जो देवाच्या रोम रोमतुन उपजायला तो देवापासून उत्पन्न झालेला आहे तेव्हां खरच....
धन्यवाद महाराज. सनातन धर्म हा सनातनच राहिला पाहिजे. सर्व हिंदूनी हिंदुत्ववादी संघटनाना पाठिंबा द्यावा.