तुम्हाला काय वाटतं ? Chinmay Mandlekar Viral Video | Jivan Aghav |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 ноя 2024

Комментарии • 204

  • @vishnuzende9573
    @vishnuzende9573 6 месяцев назад +47

    खाणार महाराजांच्या नावाचे
    आणि गाणार मुघलांचे

  • @gopalgarad6197
    @gopalgarad6197 6 месяцев назад +68

    चिन्मय मांडलेकर ह्यांनी आपल्या लेकरांची नावे काय ठेवायची ती ठेवावीत, छत्रपती शिवाजी महाराजांची माफी वैगेरे मागून भूमिका करणार नाही इत्यादी स्टंटबाजी करू नये. इतर अनेक कलाकार शिवछत्रपतींची भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकतात...!!

  • @DrAshani
    @DrAshani 6 месяцев назад +50

    वैयक्तिक प्रश्न नाही.. तुम्ही celebrity होता तेव्हा.. काहीही वैयक्तिक नसते ..
    तुम्हाला समाज follow करतो..
    तुम्हाला लोकांकडून प्रेम आणि पैसा मिळतो तेव्हा नको म्हणता का!! मग hate नको असे का म्हणता येईल.. 🤔 🤔

  • @roshannaitam5822
    @roshannaitam5822 6 месяцев назад +146

    मलापण तो महाराजांच्या भूमिकेत अजिबात आवडला नाही😂😂

    • @saurabhmohod8792
      @saurabhmohod8792 6 месяцев назад

      एकदम बरोबर बोले ती तुम्ही...

    • @roopvatkumar2001
      @roopvatkumar2001 6 месяцев назад +2

      केळकर शरद best aahe

    • @rdfty-nu8pr
      @rdfty-nu8pr 6 месяцев назад +2

      कट्टर हिंदू शरद केळकर 🚩 जय श्री राम

    • @vijaybagal712
      @vijaybagal712 6 месяцев назад

      Right 👍

  • @harshal5103
    @harshal5103 6 месяцев назад +55

    शंतनु मोघे यांच्या सारखी महाराजांची भूमिका कोणीच नाही केली एकदम परफेक्ट भूमिका महाराज च आहेत समोर अस वाटत

    • @artistbonsai
      @artistbonsai 6 месяцев назад +2

      अगदी खरं आहे

    • @uttamdawange9314
      @uttamdawange9314 6 месяцев назад +1

      बरोबर आहे

  • @yuvrajrathod947
    @yuvrajrathod947 6 месяцев назад +29

    यथावकाश कधी येणार आहे जीवन भाऊ तुम्ही काही सांगतच नाही मागच्या एक वर्षापासून वाट बघतोय

  • @vaibhavbhalerao1141
    @vaibhavbhalerao1141 6 месяцев назад +23

    त्यांना अस वाटत असेल की मुलाच नाव जहांगीर ठेवलं की त्याला भविष्यात बॉलिवूड मध्ये जाताना अडचण येणार नाही

  • @yogeshgaikwad7729
    @yogeshgaikwad7729 6 месяцев назад +15

    भाई,चिन्मय चा डाव आहे...काही दिवसात काँग्रेस पक्षात किंवा शिवसेना उ बा ठा मध्ये प्रवेश करण्याचा विचार असेल...

  • @SanjogKirti
    @SanjogKirti 6 месяцев назад +23

    उद्या ओसामा नाव ठेवा, रावण ठेवा, हिटलर ठेवा, कंस, दुर्योधन, धृतराष्ट्र, कुंभकर्ण, शुरपणखा.

  • @mm16089
    @mm16089 6 месяцев назад +23

    भूमिका सोडणार पण नाव नाही बदलणार... एक वेळ होती की युसुफ खान हा दिलीप कुमार झाला होता पण आता हा व्यक्ती स्वातंत्र्याच्या प्रश्न करतात आणि हेच पुढे शेफारून अनेक नावं बदलतील

  • @Arjun-z3h
    @Arjun-z3h 6 месяцев назад +48

    चिन्मय शांत होता matterतर त्याच्या बायकोने वाढवलाय😂😂😂😂

    • @sahareshekhar3432
      @sahareshekhar3432 6 месяцев назад

      बरोबर

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 6 месяцев назад +2

      उथळ पाण्याला खळखळाट फार 😂😂😂

  • @sagarpatil81192
    @sagarpatil81192 6 месяцев назад +2

    बरोबर भाऊ भावनिक जुळलेले असतात लोक ..त्यांच्या भावनेशी खेळायला नको होत ...आणि हिंदू आहे तर हिंदूच नाव ठेवायला पाहिजे ..

  • @shobhaurankar8929
    @shobhaurankar8929 6 месяцев назад +10

    महाभारतात अर्जुन चे काम करणारा फिरोज खानने रोल आवडल्याने आपले नाव अर्जुन लावले

  • @shubhamshinde5118
    @shubhamshinde5118 6 месяцев назад +2

    शांतनू मोघेना पाहिल्यावर वाटत की महाराज असेच असतील..शांत संयमी

  • @shankarburunge200
    @shankarburunge200 6 месяцев назад +1

    कुछ तो लोग कहेगे लोगो का काम हैं कहणा पण
    त्या लोकांमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांची,
    भूमिका का सोडावी, महाराजांची भूमिका त्यांचे विचार या चार लोकांपेक्षा खूप मोठे आहे.🙏🙏🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sanketsonawane3671
    @sanketsonawane3671 6 месяцев назад +9

    एकदम बरोब्बर दादा 👌👏👏👏

  • @paldopal3076
    @paldopal3076 6 месяцев назад +2

    खुप छान नि तार्कीक विश्लेषनात्मक व्हिडीओ...❤ दळभद्रि क्लासचे संचालक हागावजी हसवता हसवता मॅसेजही देत आले आहे,मात्र आता प्रगल्भ वैचारीक व्हिडीओपंण करताहेत...फार छान,वस्तुनिष्ठ🎉

  • @ganeshkhandge8367
    @ganeshkhandge8367 6 месяцев назад +8

    मांडलेकर ने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली पण त्यामधून काहीही शिकला नाही.
    थोडे दिवस गप बसला असता तर ट्रोल पण कमी झाला असता.

  • @sureshkokate8182
    @sureshkokate8182 6 месяцев назад +34

    कदाचित ते पोरगं त्याच नसून एखाद्या औरंगजेब च असेल... शेवटी बायकोचं आटहास 😂

  • @dr.amrutapawar4373
    @dr.amrutapawar4373 6 месяцев назад +5

    When a person is a celebrity... There is nothing personal.. As he enjoys appreciation from audience, he will have to tolerate their trolling also. Tarif aikaychi aste tar trolling pan aikavi lagel. Of course tyane swatachya mulache naav chukiche thevle aahe. Maharajanchi bhumika kelya var lokanchya tyachya kadun apeksha vadhnarach.. He must fulfil that.

  • @amolsuryawanshi8282
    @amolsuryawanshi8282 6 месяцев назад +3

    अगदी योग्य मुद्दा मांडलास भावा....

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 6 месяцев назад +15

    काही पण ठेव म्हाना काय शट फरक पडणार आहे . तयाला मी टोपण नाव देतो शेटीबा 😂

    • @rangoliathome9918
      @rangoliathome9918 6 месяцев назад +2

      नही रे , शट्टोबा अस व्हय ते

    • @APEXPREDATOR5557
      @APEXPREDATOR5557 6 месяцев назад

      @@rangoliathome9918 चोकोबा 😂

  • @sachins9256
    @sachins9256 6 месяцев назад +35

    रतन टाटांच्या आजोबांचं नाव जहागीर होत, त्यावरून नाव ठेवलं आहे

    • @jitendrabhosale3400
      @jitendrabhosale3400 6 месяцев назад +3

      काहीही 😂😂😂😂

    • @sachins9256
      @sachins9256 6 месяцев назад

      JRD टाटा

    • @nilshimpi
      @nilshimpi 6 месяцев назад

      😂😂😂

    • @sonfire1
      @sonfire1 6 месяцев назад +3

      रतन टाटा हे जहांगीर टाटा यांचे वारस नाहीं आहेत, ते वेगळ्या परिवारातून येतात

    • @vaidehib9461
      @vaidehib9461 6 месяцев назад

      याला आता मु लगा आता झाला😂😂😂😂😂😂😅

  • @captaincool2936
    @captaincool2936 6 месяцев назад +2

    completely agree with you jivan bhau👍🤟

  • @rajeshgaikwad5495
    @rajeshgaikwad5495 6 месяцев назад +31

    डॉ अमोल कोल्हे देखील खूप शोभतात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पण जीवन भाऊ त्यांच नाव घेणार नाहीत कारण कोल्हे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि जीवन भाऊ अंधभक्त आहेत

    • @harshal5103
      @harshal5103 6 месяцев назад +4

      अंधभक्त नाही ते बरोबर आहेत 😂

    • @pravinsuryawanshi939
      @pravinsuryawanshi939 6 месяцев назад

      अंध भक्त जीवन भाऊ...
      dislike करतो भाऊ हा व्हिडिओ..
      तुम्ही ह्या भानगडीत नका पडू जीवन भाऊ..
      क्रिकेट पर्यंत पांड्या पर्यंत ठीक होत..
      पण आता तुम्ही फार शेफरलेत..
      तुमच्या डोक्यात ही हवा नका जाऊ देऊ

    • @honest8131
      @honest8131 6 месяцев назад

      Tu hi tar landbhakt aahe n bhau
      Uddodin khan
      Pappu landchan
      Sharif pathan urf wakdu
      😂😂😂😂😅😅😅

    • @__Officialvishal_
      @__Officialvishal_ 6 месяцев назад

      Barobar ahe tar amol kolhe ch ka naav ghetl nahi tyane

    • @harshal5103
      @harshal5103 6 месяцев назад

      @@__Officialvishal_ जो औरंगझेबाच्या कब्रेवर फुल वाहणाऱ्या साहेबाचा कार्यकर्ता आहे त्याच नाव का घेतील ते

  • @TheSecondScene
    @TheSecondScene 6 месяцев назад +7

    जीवन दादा, तुमचा व्हिडिओ मधील मत आणि विचार फार छानपणे समजले,
    पण पुणे मुंबई कडील लोक नागपूर भंडारा म्हणजेच विदर्भ मधील लोकांना मराठी माणूस समजत नाही, विदर्भातील लोकांना त्यांच्या बोली भाषेतील काही हिंदी शब्दावरून त्यांना मराठीत बोला, अस बोलू बोलू अपमान करत असतात.
    आणि हेच लोक जगाला पण सांगतात आपल्या भाषेचा अभिमान ठेवायला.
    आणि स्वतचं मराठी सोडून अशे वागतात तर काय मनाव यांना..

    • @akshaybahadure6310
      @akshaybahadure6310 6 месяцев назад

      निव्वळ माज बाकी काय 😮

  • @spacebyavinash
    @spacebyavinash 5 месяцев назад +2

    Chukichech, रामानंद सागर कृत रामायणात श्रीरामाची भूमिका करणारे एक प्रेक्षक mhnalyane आयुश्याभरासाठी सिगरेट सोडू शकतो तर हे शुल्लक आहे.
    तसही भूमिका जमलीच नाही जीवन भाऊ म्हणाल्या प्रमाणे , चिंताग्रस्त चेहरा आहे त्याचा...

  • @ajaykhandre3173
    @ajaykhandre3173 6 месяцев назад +1

    जे टोपी वाल्या जीवन भावांनी सांगितल ते पटल... चिन्मय मांडलेकर राजेंच्या भूमिकेत सुट होत नाहीत ते तर काश्मीर फाईल मदल्या भूमिकेत सूट होतील 😂😂😂

  • @ashishsangolkar3798
    @ashishsangolkar3798 6 месяцев назад +1

    अर्ध सत्य - चिन्मय मांडलेकर ने मुलाचं नाव 'जहांगिर' ठेवलं.
    पुर्ण सत्य -
    चिन्मय मांडलेकर च्या मुलाचा जन्म २०१३ ला नोव्हेंबर मध्ये 'जमशेदी नवरोज' च्या दरम्यान झाला. हा पारसी सण असून त्याच्या समाजातलं सर्वात मोठं व्यक्तीमत्व म्हणजे 'जहांगिर रतनजी दादाभोय टाटा' अर्थात जे. आर. डी. टाटा आणि त्यांना आदरांजली म्हणून चिन्मय मांडलेकर ने मुलाचं 'जहांगिर' ठेवलंय.
    नेवर जज अ बुक बाय इट'स कव्हर.

  • @Sai-wz1ve
    @Sai-wz1ve 6 месяцев назад +5

    Parshi नवीन वर्षाच्या दिवशी जन्म झाला चिन्मय mandlekar यांच्या मुलाचा म्हणून नाव JEHANGIR RATANJI DADABHAI TATA यांच्या नावावरून JEHANGIR ठेवल तर ANDHBHAKT बोलायला लागले

    • @ketkipadvi2476
      @ketkipadvi2476 6 месяцев назад

      Vampanthi aahe he kalal

    • @Sai-wz1ve
      @Sai-wz1ve 6 месяцев назад

      @@ketkipadvi2476 tata che सर्वात जास्त योगदान आहे देश निर्माण करण्यात त्यांचे नाव ठेवले तर काहीच वाईट नाही हे धर्मांध andhbhaktanna कळत नाही

    • @pratikwadgaonkar5921
      @pratikwadgaonkar5921 6 месяцев назад

      Tu thev ki nav mg bajirav tuz nav bdlun sai-wz1😂

    • @Sai-wz1ve
      @Sai-wz1ve 6 месяцев назад

      @@pratikwadgaonkar5921 andhbhkata chi जळालेली वाटत खरं बोलल्यावर

    • @Bladerunner986
      @Bladerunner986 6 месяцев назад

      त्याचा janma houn 120 varsha zalet khup kahi change zalay maybe tumcya gharatle tevha musalmanana pori det astil ata nahi...liberal sala

  • @vishalbihade3981
    @vishalbihade3981 6 месяцев назад +13

    मला फक्त एवढं माहीत आहे की
    महाराजांसाठी भल्या भल्यांनी स्वतःची घरदार सुद्धा सोडलीत

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 6 месяцев назад +2

    जहागीर चांगल नाव आहे.... जहागीर नाव ठेवलं तर एवढं काय मिरची झोंबली???
    जहागीर म्हंजे जगत स्वामी...👍

  • @mayureshmhatre3440
    @mayureshmhatre3440 6 месяцев назад +3

    अगदी बरोबर दादा

  • @human9512
    @human9512 6 месяцев назад +1

    औरंगजेब ठेवायचं होत पण जहांगीर वर संतुष्ट व्हावं लागलं बेट्याला

  • @shubhamshinde5118
    @shubhamshinde5118 6 месяцев назад +2

    शांतनू मोघे बेस्ट होते

  • @Ganeshborse-v4q
    @Ganeshborse-v4q 6 месяцев назад +6

    जहांगीर ठेव बाबर ठेव... तुझ्या.....

  • @aadeshm997
    @aadeshm997 6 месяцев назад +4

    सुट होत नाही अभिनय करू नकोस 👍😅

  • @nitinshelkar4577
    @nitinshelkar4577 6 месяцев назад +5

    अरे दादा हा मुघली नाव नाही ते पर्शियन ( इराण) नाव आहे मुघल किंवा मुसलमान येण्या अगोदर पण हा शब्द होता.. आणि खूप सारे पर्शियन शब्द मराठी भाषेत आहे even फर्जंद हा शब्द सुद्धा पर्शियन आहे आणि...फर्डणविस हा शब्द सुद्धा पर्शियन आहे...काही शब्द खूप मिसळले आहे मराठीत पर्शियन भाषेचे आणि ते शब्द आता मराठीच वाटते...

  • @sahareshekhar3432
    @sahareshekhar3432 6 месяцев назад +3

    आजकालचे कलाकार काय करतील काही नेम नाही उगच फेमस होण्यासाठी kuch bhi 😂😂

  • @coronawarrior5590
    @coronawarrior5590 6 месяцев назад +2

    कंमेंट बॉक्स ऑफ करून अंडर ग्राउंड झालं पाहिजे होत 😄

  • @sanjaygavas4891
    @sanjaygavas4891 6 месяцев назад +1

    महेश मांजरेकर छत्रपती म्हणुन चालतो तुम्हाला 😂😂😂😂😂

  • @ajaykhandre3173
    @ajaykhandre3173 6 месяцев назад +1

    लोक चुकीच बोलत असतील तर ते चुकीच असेल पण आपण त्याच लोकांच्या जीवावर मोठे झाले... हे star लोकांनी विसरलं नाही पाहिजे...एक वेळेस अब्दुल कलाम सारख नाव ठेवल तर लोकं समजून घेतलं असत लोकांचा मुस्लिम नावाला विरोध नाही तर ... मोगली विचाराला विरोध आहे

  • @umeshbhagwat2266
    @umeshbhagwat2266 6 месяцев назад +1

    वैयक्तिक आयुष्यात ज्याचं त्यानं काय करायच हे काय नाव ठेवायच हा त्यांचा प्रश्न आहे आस म्हणणे म्हणजे. पाण्यात राहुन मास्याशी वैर घेतल्यासारखे आहे समाज तुमच्याकडे जर आदर्श नजरेने बघत आसल तर आपली नैतिक सामाजिक जबाबदारी बनते आणि जर तुम्ही ति वैयक्तिक आयुष्य म्हणून पाळत नसाल तर काही गोष्टीत त्रास होऊ शकतो हे ही सर्व ठिक आहे पण त्या मुलाच काय? समाजात लोक आडनावावरून जात ओळखतात ईथ तर परिस्थिती वेगळीच आहे

  • @nikhilavdhut8787
    @nikhilavdhut8787 6 месяцев назад +7

    Chinmay bhau ne BJP madhe jayla pahije..😅

  • @Thokahau25
    @Thokahau25 6 месяцев назад

    जीवन भौ तुमचं मत सांगा आम्ही बी तुमच्याशी भावनिक रीत्या जोडलो...हे तेवढंच खरं आहे बा. ..

  • @hemantgiri6492
    @hemantgiri6492 6 месяцев назад +1

    महाराजांची भुमिका करुन ही , लोकांच्या भावना काय आहेत,समजु शकत नाही,,मग काय कळणार,,या शाण्या पांडुला

  • @dr.amrutapawar4373
    @dr.amrutapawar4373 6 месяцев назад +2

    I thought his personality is not as good as Maharaj.. Now I understood his mentality also doesn't match that of Maharaj.

  • @plant.nursary
    @plant.nursary 6 месяцев назад

    Aardniy jivan bhau tumcha khoop motha fan
    Please santosh pandit hyancha ek interview ghaya tyanchasobat pn reels banva

  • @pranavekbhartiya
    @pranavekbhartiya 6 месяцев назад

    तुम्हाला गरज असते तेव्हा प्रेक्षक आणि चाहते तुमच कुटुंब असत आणि वाईट बोलायला लागले की तुमचं पर्सनल लाइफ वेगळ होऊन जातं हे सोईस्कर पणे रंग बदलणारे लोक आहेत

  • @s.m.8218
    @s.m.8218 6 месяцев назад +2

    अरे भौ, त्यात काय मुलाचे नाव जहांगीर, त्याचे स्वतः चे नाव पण इथले नाही.... (चीन-मय ), विचार मराठी व्याकरण चे सराले, .,.

  • @chiranjivpazare8644
    @chiranjivpazare8644 6 месяцев назад +1

    अमोल कोल्हे यांना विसरले का भाऊ

  • @mithunrathod8249
    @mithunrathod8249 6 месяцев назад +4

    सलाबतखान ठेव मना😂😂

  • @S_N75
    @S_N75 6 месяцев назад +1

    Khup chhan👌👌👌

  • @vitnorvishal7220
    @vitnorvishal7220 6 месяцев назад

    जीवन भाऊ जहांगीर या शब्दाचा अर्थ काय आहे??

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 6 месяцев назад +1

    उत्तर मिळेल -सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियालीस्ट आझाद, अमित तिवारी

  • @ganeshkaldate8931
    @ganeshkaldate8931 6 месяцев назад +1

    मॅटरच मला आत्ता माहीत झालं वाट तय काय ते सोडा...😅

  • @Blak5098
    @Blak5098 6 месяцев назад +1

    *He tar asch jhala na [Ch] Shivaji Janam yela pahije pan shejarich Gharat*

  • @SatishSonone123
    @SatishSonone123 6 месяцев назад +4

    Tyach porg chapri nighar tyala mahit ahe mnhun thavl asel bhau😂😂😂

  • @msd-ub8sz
    @msd-ub8sz 6 месяцев назад

    आजकाल तैमुर , जहांगीर , style वाटे ,,, आणि शिवाजी ,संभाजी , शाहजी जुने old fashion झाले ,, अवघड आहे

  • @lakhanshinde6197
    @lakhanshinde6197 6 месяцев назад +2

    पुण्यात मोठ हाँसपीटल आहे जंहागिर नावाच 😂😂😂😂

    • @pratikwadgaonkar5921
      @pratikwadgaonkar5921 6 месяцев назад

      Mg asude ki bakichya navache pn hospital ahet te bgh ki😂

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 6 месяцев назад +1

    आमल्या कूल्हे चिंटु मांडलय .महेशासुर मांजरेकर यांनी सेक्युलरच‌कायम रहावं..कारनं महाराज‌आमचं दैवदय..चिन्टु झकमार्याला टिपु सुदान शाहिस्ते खानाची भुमिका देत जा डायरेक्टर भडव्यांना विनंतीय

  • @shivmore7406
    @shivmore7406 6 месяцев назад

    बरोबर आहे,भाऊ तुझं....

  • @painterprashant
    @painterprashant 6 месяцев назад +2

    जहांगीर प्रदर्शन मांडलेकर आर्ट गॅलरी 😂

  • @Bharatkhadse-i7v
    @Bharatkhadse-i7v 6 месяцев назад

    आपल्याला आपल्या भारतात स्वतंत्र आहे

  • @ishagaikar5215
    @ishagaikar5215 6 месяцев назад +1

    Taimur nav thava 2:47

  • @Omkar-su7yx.
    @Omkar-su7yx. 6 месяцев назад +1

    Agadi maze manach bolle 😊
    Mughal naav thewu nye 😊
    Jay shivaji raaje 😊

  • @vikasgurav7
    @vikasgurav7 6 месяцев назад +2

    Negative mandani..
    जहांगीर नावाच्या इतर बऱ्याच इतर मोठ्या व्यक्ती v sanstha ahet apalyakade

  • @laxmiwarbhe4272
    @laxmiwarbhe4272 6 месяцев назад +4

    Ya Chinmay la koni kontihi bhumikach deu naye

  • @nandinidev1312
    @nandinidev1312 6 месяцев назад

    चिन्याने पण स्वतःचे बदलावे.

  • @TUSHARBAPAT-l6d
    @TUSHARBAPAT-l6d 6 месяцев назад +1

    Chimya च्याआई var मुगल छडला असेल

  • @dreamtorealise8507
    @dreamtorealise8507 6 месяцев назад

    साधा प्रश्न आहे, जहांगीर नावं ठेवण म्हणजे मानसिकता काय , काय मजाक आहे.

  • @pralhadgarud7616
    @pralhadgarud7616 6 месяцев назад +2

    Jivan da he support karnyasarkh nahi he matter

  • @pandurangsontakke7138
    @pandurangsontakke7138 6 месяцев назад +1

    Koni trolling karat nahi,,chinamay swatch troll Kel mhanun kangava karat aahe

  • @BhagwantBhor
    @BhagwantBhor 6 месяцев назад +1

    औरंगजेब ठेव म्हणा😂😂

  • @bhimravshinde1928
    @bhimravshinde1928 6 месяцев назад

    ज्याचा त्याचा विचार

  • @harshadhamanaskar9555
    @harshadhamanaskar9555 6 месяцев назад

    Mulache nav thevne ha personal choice asala tari tumchi samajik ani naitik jababdari asate samajat vagtana.
    Shivay tumhi aakrantana moth karatay jyani aapla desh , desh, dharm budhvila.

  • @amolbaglane
    @amolbaglane 6 месяцев назад

    जीवनभर छान आहात

  • @InTheDarknessOfWorld
    @InTheDarknessOfWorld 6 месяцев назад

    होमी जहांगीर भाभा हे कोणत्या धर्माचे आहेत?????

  • @Thokahau25
    @Thokahau25 6 месяцев назад

    सैफ अली खान आणि मुस्लिम हे आपले नाव ठेवते का ते लोक त्याचं धर्म पहिले नंतर बाकी

  • @masterquiz143
    @masterquiz143 6 месяцев назад

    Jehangir chi chatli ka nahi …….
    Kesa kesa mundan mhantoy miii😂😂😂

  • @mahadev0143
    @mahadev0143 6 месяцев назад

    उद्या त्याच्या मुलाला आवडलं पाहिजे त्याचं नाव

  • @pratikwarhade95
    @pratikwarhade95 6 месяцев назад

    Tyachi layki suddha nahi ahe ❤ Ch. Shivaji Maharaj❤chi bhumika karaychi ……

  • @firistee__ye_duniya
    @firistee__ye_duniya 6 месяцев назад +1

    Maharajachu Bhumika karayla khup kalakar ahet tuzi ....Tu nav chuckich ka tevle ...hindu nav tevayla laaj vatte ka hyla

  • @dreamtorealise8507
    @dreamtorealise8507 6 месяцев назад

    Adhar स्तंभ ट्रम्प तात्या 😂😅😂😅😂

  • @rohitsalunkhe2250
    @rohitsalunkhe2250 6 месяцев назад

    💯👍🏻

  • @mandashrungare8334
    @mandashrungare8334 6 месяцев назад +1

    Adharstambh Trump tatya😂😂

  • @nandinidev1312
    @nandinidev1312 6 месяцев назад

    चिन्याने पण नाव बदलावे...

  • @madhavibilimoria8453
    @madhavibilimoria8453 6 месяцев назад

    Kashmir File chya bhumikecha parinam asel kay?

  • @teamomkarff9363
    @teamomkarff9363 6 месяцев назад +1

    Tyachya hatat aste tar tyane bapache nav akbar thevle astey.😂😂😂😂

  • @rahul_s40320
    @rahul_s40320 6 месяцев назад

    CHHATRPATI SHIVAJI MAHARAJ yancha tyag karu shakto pan JAHANGIR la sodu shakat nahi , hech chinmay la adhorekhit karat aahe, tyala virodh honar ch

  • @amoldamle07
    @amoldamle07 6 месяцев назад

    Bollywood madhe kam pahije asan 😂😂😂😅😅

  • @toughgal
    @toughgal 6 месяцев назад +1

    Lok kas kahich karat nahi. Tumhi Maharaja chya navacha upyog karun paise kamavata. Lok pahatat mhanunch Paisa milala

  • @SunilShaha12583
    @SunilShaha12583 6 месяцев назад +1

    Kand उतू जातो 😂😂

  • @balasahebjadhav3807
    @balasahebjadhav3807 6 месяцев назад

    Chinmay mandalekar ha chhatrapati shree shiwaji maharajanchi bhumika sodayala tayar zala pn mulach nav badlayala nahi
    Mala watat tyala mughlanche savskar changle watate pn hindu savskrutiche aani bhartiy savskrutiche nahi 😢😢😢

  • @sagarbharambe5356
    @sagarbharambe5356 6 месяцев назад

    Mi maharajanchi bhumika karnar nahi..he bolun tyane Maharashtra var upkar kele..atta babar..Akbar..houde ajun..

  • @irg77
    @irg77 6 месяцев назад

    Juna kahi nata asel.... Ugach naahi asle chale suchat...

  • @lomeshrane8393
    @lomeshrane8393 6 месяцев назад +1

    Maaj ala evdh matr khr

  • @cricketlovers-id7rb
    @cricketlovers-id7rb 6 месяцев назад +1

    Piche dekho piche aadhar stambh donload tatya

  • @abhishekbande6429
    @abhishekbande6429 6 месяцев назад

    Negative Publicity Ahe.

  • @Onlycomedyhuhaha
    @Onlycomedyhuhaha 6 месяцев назад

    Tyani kadlelya sarv move ban kara