15/-₹ पासून मंगळसूत्र | होलसेल इमिटेशन ज्वेलरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 27

  • @sanjayhajare7987
    @sanjayhajare7987 3 месяца назад +1

    फार सुंदर वर्णन व व्हिडिओ

  • @seemasandbhor399
    @seemasandbhor399 3 месяца назад +6

    ऑनलाईन आहे का

  • @sangitapatil3129
    @sangitapatil3129 3 месяца назад

    खूपच सुंदर आहे ताई मला पण नवीन बिझिनेस करायचा आहे .खूपच छान 👌👌👌👍

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  3 месяца назад +1

      😊🙏🏻 खूप खूप धन्यवाद असेच आपल्या फॅमिली सोबत कनेक्ट रहा नवीन बिजनेस साठी खूप खूप अभिनंदन

  • @poojashitole3206
    @poojashitole3206 3 месяца назад +2

    छान ❤

  • @NamitaUbale
    @NamitaUbale 3 месяца назад +2

    ताई khup bhari

  • @savitabhalerao773
    @savitabhalerao773 3 месяца назад +2

    दुकानात जाऊन घेतले तर सिंगल पीस मिळेल का

  • @seemasandbhor399
    @seemasandbhor399 3 месяца назад +2

    खुप छान भाऊ

  • @vitthalmedhe3677
    @vitthalmedhe3677 3 месяца назад +1

    Nice 👌👌👌

  • @PriyankaAmar2020
    @PriyankaAmar2020 3 месяца назад +2

    5 hajar chya kmi nhi ka kharedi kru shakt

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  3 месяца назад

      तुम्ही शॉप साठी खरेदी करत असतात तर एकदा शॉप मध्ये जाऊन किंवा फोन नंबर दिलेला आहे सरांशी बोलून बघा

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  3 месяца назад

      परंतु इथे किरकोळ खरेदी केली जात नाही तुम्हाला पर्सनल खरेदीसाठी माल दिला जात नाही कॉन्टिटी मध्ये आणि प्रत्येक व्हरायटीमध्ये तीन तीन पीस चार चार पीस तरी घ्यावे लागतील

  • @ratnamalahajare8600
    @ratnamalahajare8600 3 месяца назад +1

    Mast👌👌

  • @Swami_1111
    @Swami_1111 3 месяца назад +1

    Online milel ka 5 hajar praynt business sathi

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  3 месяца назад

      शॉप च्या खरेदीसाठी ऑनलाईन भेटेल

    • @chetanborana3221
      @chetanborana3221 3 месяца назад

      @@Swami_1111 ha milega

  • @seemasandbhor399
    @seemasandbhor399 3 месяца назад +1

    घरी वरुन करते भाऊ

  • @aparnakulkarni7880
    @aparnakulkarni7880 3 месяца назад

    एखादे घरी वापरण्यासाठी घेऊ शकतो का

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  3 месяца назад

      हे होलसेल शॉप आहे जर शॉप मध्ये गर्दी नसेल तर सिंगल दिले जाईल परंतु त्याचे रेट वेगळे लागतील

  • @dhanshreemane7110
    @dhanshreemane7110 3 месяца назад +1

    Retail miltey ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  3 месяца назад

      नाही इथे फक्त होलसेल खरेदी करता येईल रिटेल साठी रेट वेगळे लागतील

  • @seemasandbhor399
    @seemasandbhor399 3 месяца назад +2

    कलेक्शन

  • @seemasandbhor399
    @seemasandbhor399 3 месяца назад +1

    ऑनलाईन एक पिस मिळेल

  • @SadhnaDhende
    @SadhnaDhende 3 месяца назад

    खूप छान मी नवीन सबस्क्रायबर आहे मला ही ऑनलाईन मिळेल का दुकानासाठी 🙏🏻

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  3 месяца назад

      हो नक्की मिळेल आपला व्हिडिओ बघून आला आहात सांगा आणि आपल्या शॉप ला नक्की भेट द्या आपल्या फॅमिली मध्ये तुमचे खूप खूप स्वागत 🙏🏻😊