भात शेती लागवड, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन | bhat sheti information in marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 38

  • @ramj4557
    @ramj4557 Год назад +3

    खूप सुंदर मुलाखत आणि चांगले विचार।

  • @sandipkachare997
    @sandipkachare997 Месяц назад

    आपण खूप छान माहिती दिली आहे पण फवारणी कोणती करायची ते सांगितले नाही आणि तुमचा मोबाईल नंबर पण दिला नाही.
    पूर्ण माहिती दिली तर खूप मदत होईल.

  • @sgmirkute
    @sgmirkute Год назад +1

    भातपीक विषयी खूपच उपयुक्त माहिती

  • @KetanPawar-i3e
    @KetanPawar-i3e 2 месяца назад

    खूप छान

  • @savitakhot1202
    @savitakhot1202 Год назад +2

    Berde saheb khup khup dhanyavad mahiti dilya badal

  • @sagarrao6167
    @sagarrao6167 3 месяца назад +1

    अप्रतिम माहिती... शेतीचा गाढा अभ्यास

  • @PunilDute
    @PunilDute 2 месяца назад +2

    फवारणी कोणकोणत्या करायच्या फॉरेनची माहिती द्या

  • @PunilDute
    @PunilDute 2 месяца назад +3

    रोग कशा पद्धतीने टाकलं होतं ते म्हणजे कसे होते मंचन कसे अंथरले होते

  • @NitnkumarKambale
    @NitnkumarKambale Год назад +4

    शेतकरी व्याख्या छान सांगीतली👍

  • @pramilapatil8211
    @pramilapatil8211 4 месяца назад +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @maheshkamble128
    @maheshkamble128 4 месяца назад +1

    berde Sir स्वभावाने हि खुप् चांगला माणूस आहे

  • @sandipkachare997
    @sandipkachare997 Месяц назад

    कीटकनाशक आणि बुरशीनाशक कोणतं वापरायचं ते सांगा.

  • @bubzz9972
    @bubzz9972 2 месяца назад

    Jira bhatasathi 15 1515 changale ahe ka

  • @PunilDute
    @PunilDute 2 месяца назад

    भात लावल्यावर ती फवारण्या कोणकोणत्या कराव्यात कोणकोणते औषधांच्या फवारण्या कराव्यात त्याची आम्हाला माहिती द्या

  • @PunilDute
    @PunilDute 2 месяца назад

    रोप टाकायची माहिती मल्चिंग पेपर वरती द्या म्हणजे पेपर कसा वापरायचा खाली त्याच्या फवारण्या कोणकोणत्या करायच्या

  • @janardandhekale5713
    @janardandhekale5713 3 месяца назад +1

    Congratulations

  • @sameershilimkar3345
    @sameershilimkar3345 2 месяца назад +2

    3.5एकर भात लागण 25 माणसात काहीही खोटे सांगू नका हे कसे शक्य आहे

  • @sureshbhangare4070
    @sureshbhangare4070 4 месяца назад +1

    छान दादा

  • @seemapalande4857
    @seemapalande4857 3 месяца назад

    भाऊ 10कि तरव करायचे असेल तर मल्चिंग पेपर किती लागेल

  • @sachinkatkar8168
    @sachinkatkar8168 2 месяца назад +1

    मला याचा फोन न मिळेल का माझे भात लावून 25 दिवस झाले भात मर लागली आहे व वाढ नाही माहिती विचारण्यासाठी

    • @eFARMWALA
      @eFARMWALA  2 месяца назад

      @@sachinkatkar8168 whatsapp kara

  • @surendrakerkar2357
    @surendrakerkar2357 Год назад +4

    शेतकरी टिकला तर आपण टिकू 🌹🙏

    • @eFARMWALA
      @eFARMWALA  Год назад

      अगदी बरोबर साहेब🙏

  • @sumitagale9114
    @sumitagale9114 Год назад +2

    शेतकऱ्याला उत्तम बाजार भाव मिळाला तर कुणालाही नोकरी करायची गरज लागणार नाही लाखोंचा पोशिंदा आहे शेतकरी...

  • @nileshkamatwarnileshkama-wi6gq
    @nileshkamatwarnileshkama-wi6gq Год назад +4

    भाऊ ऐकरी किती उत्पन घेतो भात

  • @maheshkamble128
    @maheshkamble128 4 месяца назад +1

    बायोफिट शेती -प्रॉफिटेबल शेती

  • @yogeshdeokar3999
    @yogeshdeokar3999 3 месяца назад

    कृपया लेखी टाईम टेबल द्या

  • @farmervlog5802
    @farmervlog5802 3 месяца назад +1

    Bhat lawani

  • @aYashGamer298
    @aYashGamer298 10 месяцев назад +6

    एकरी 70 पोते शक्य नाही खोटी माहिती आहे

    • @sachinkatkar8168
      @sachinkatkar8168 5 месяцев назад

      निघते दादा

    • @ghanshammadavi9112
      @ghanshammadavi9112 4 месяца назад +2

      जास्तीत जास्त उत्पन्न 30 पोती काही करा

  • @RamdasJadhav-r3j
    @RamdasJadhav-r3j 4 месяца назад +1

    शेतकऱ्याचा मोबाईल नंबर द्या

  • @aYashGamer298
    @aYashGamer298 10 месяцев назад +1

    एकरी 3 बॅग खते म्हणजे खताचीच शेती करायची काय...😂

  • @aYashGamer298
    @aYashGamer298 10 месяцев назад +1

    साथी paudar ची जाहिरात😅

  • @supariyasawekar606
    @supariyasawekar606 Год назад +1

    खूपच छान