छत्रपति शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून या सांप्रत वंशजांची 70 वर्ष लोकशाही असलेल्यां देशात राजकीय दखल घेणे आवश्यक नाही.तर त्यांचे सामाजिक योगदान लक्षात घेऊन महत्त्व द्यावे.
शिवाजी महाराजांनी "हिंदवी" साम्राज्य उभे केले "मराठा" नव्हे मावळे अठरा पगड जातींचे होते. शिवाजी महाराज स्वतःला हिंदू समजायचे आणि एका जातीत अडकून राहिले नव्हते ते सगळ्यांचे होते आणि आहेत
अरे भावा मराठा म्हणजे मराठी माणस। जसा बिहारी, कानडी, गुज़रती, तसे मराठे । म्हणजे मराठा । स्वतंत्र झाल्यावर ज्याना व्यवसाय नुसार वाटता नाही आल to म्हणजे आजचा मराठा समाज । गैर समज करून घेऊ नका । महाराष्ट्र् तला प्रत्येक माणूस मराठा, मराठे, आहे
महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यात जा आताचे बहुतेक नेते हे आधीच्या संस्थानिक, मोठ्या घरण्यातून आलेले आहेत. हे एकमेकांशी लढतात, पण सत्ता कायम मोठ्या घरण्यांकडेच राहते. लोकशाहीची थट्टा यालाच म्हणतात. सतरंजी कार्यकर्ते कायम उपाशी, जनताही कायम दुःखी.
खूप जण सामान्य कुटुंबातील सुद्धा आहेत किंवा होते ..... जसे की यशवंतराव चव्हाण, रत्नप्पा कुंभार, एन डी पाटील, आर आर पाटील, पतंगराव कदम, नारायण राणे, छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे, राजू शेट्टी, रामदास आठवले अजूनही खूप नावं आहेत ..... पूर्वी बरेच जण होते सामान्य कुटुंबातील पण आता त्यांचीच पुढची पिढी आली आहे राजकारणात .....
@@prathmesh_jadhav8930 Peshwe sevak hote , malak nahi chalak hote, navin peshwe jevha succeed karayacha tevha mujrya la ani peshwai vastra gheila chhatrapti kade jaicha. Peshwe cha seal var suddha chhatrapti cha naav hota
आम्ही फक्त छञपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी इतिहासात स्वतःच्या कर्तुत्वावर नाव कमवल त्यांनाच फक्त त्यांनाच मानतो. बाकी आताचे वंशज काही कामाचे नाही. आणि आम्ही त्यांचा आदर करावा तितकं कर्तुत्व कोणाचं नाही... #जय शिवराय...
नमस्कार...मला एकच वाक्य सांगायचय ते म्हणजे "छत्रपती शिवाजी" महाराजांनंतर आजवर कोणीही "छत्रपती" झालेला नाही आणि या पुढेही होणे शक्य नाही. जय...भवानी ...जय...शिवराय...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
कृपया वृषाली भोसले यांना छत्रपती संबोधू नये. छत्रपती ही पदवी वारसा हक्काने मिळत नसून ती कर्तुत्वाने आणि राज्य अभिषेक जहल्यावर मिळते मिळवावी लागते. जी फक्त छत्रपती शिवाजी राजे भोसले आणि छत्रपती संभाजी राजे भोसले पासून फक्त छत्रपती शाहू महाराज भोसले यांच्यापर्यंत येवून थांबते.
It is 100 time better than to watch false news chanels on television….this type of platform will creat great legacy of authenticity….i cannot mention everybody but BOLBHIDU is definitely one of legacy maker ❤️
व्रुषालीराजे छत्रपती यांनी सातारा शहर छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांच्या महाराणी यांनी जिल्हापरिषद व मा. छ. शिवेंद्रसिंह राजे यांनी विधानसभा तर मा.खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांनी दिल्ली सांभाळावी व सर्वांना सामोपचाराने रहावे हि राजमाता जिजाऊ यांचे चरणी प्रार्थना
सातारकांची, सोशिक सरळ साध्या जनतेची एकच अपेक्षा , पोटतिडकीने प्रगतीसाठी काम करणारा खरा , इमान वाला नेता मिळावा. नाहीतरी आता राजकारण फार मोठा धंदा च आहे झीरो लागत नाही मेहनत, बस जनतेला उल्लू बनवित माया गोळा करा. काही फरक पडत नाही कोण आले न गेले.सगळे सारखेच.
@@gbaxt9092 True. Because he is from Karad ( actually Marul, Patan), he has special emphasis on Karad. But another reason is Udayan raje doesn't allow him to work properly in Satara, especially because he was defeated by Patil handsomely. Hope delimitation takes place soon, and Karad becomes a separate parliamentary constituency again.
@@roman5782 this is what I meant they just want to separate karad from Satara so don't compare him with respected YASHWANTRAO CHAVAN sir he is believed in equality and he is selfish MP and you also and I'm not supporting anyone we just want development in whole satara including Karad and if someone is doing genuinely we definitely appreciate
आज बरेच चॅनल पाहिलें. या विषयावर. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे आज आपण हे दिवस बघतोय. कोणतीही कमेंट राजघराण्यातील व्यक्ती वर करताना संयमाने टाका. दम असेल तर स्वताचे कर्तुत्व कामातून दाखवा. कामे करा सातारकरांची. मोकळं बोलनार्याच कोनी ऐकत नाही. जन हितार्थ जारी . मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. जय शिवराय.
Deshala transfer of power milun 75 varsa jahali. Aaj pan desha war 2 , 3 % lok Raj kartath.Zero ground war Lokan pashun rojgar , Done timacha bhaker hey labcha
Jai shivrai. Madam tumhala speech detana aapan kai bolto he tar vchar kara.aani editer la pan samjla nahi vatat. Kai Bol tai tumhi Shivaji maharajncha (PUTALA)Kai laj vat te ka. Chatrapati SHIVAJI Maharajancha (SMARAK)bolyla shika agaoder
भलेही आम्ही छत्रपतिंचे रक्ताचे वारस नसू मात्र वैचारीक वारस नक्कीच आहोत याचा आम्हाला स्वाभिमान आहे!
जयजिजाऊ।जयशिवराय।जयशंभुराजे।
छत्रपति शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून या सांप्रत वंशजांची 70 वर्ष लोकशाही असलेल्यां देशात राजकीय दखल घेणे आवश्यक नाही.तर त्यांचे
सामाजिक योगदान लक्षात घेऊन महत्त्व द्यावे.
Agadir barobar
सातारकरांनी दणकुन घरी बसवुन पन हौस काय भागतच नाही,,,,
राजनीती च्या वरती ऊठुन हे राजे एक झाले तर आवडलं असतं सत्ता आज आहे उद्या नाही 🙏🚩
शिवाजी महाराजांनी "हिंदवी" साम्राज्य उभे केले "मराठा" नव्हे
मावळे अठरा पगड जातींचे होते.
शिवाजी महाराज स्वतःला हिंदू समजायचे आणि एका जातीत अडकून राहिले नव्हते
ते सगळ्यांचे होते आणि आहेत
Daru peun ahe ka
@@omkarnawale4840 इतिहासाचा अभ्यास कर
ब्रिगेडी नव्हे खऱ्या
अरे भावा मराठा म्हणजे मराठी माणस।
जसा बिहारी, कानडी, गुज़रती, तसे मराठे ।
म्हणजे मराठा । स्वतंत्र झाल्यावर ज्याना व्यवसाय नुसार वाटता नाही आल to म्हणजे आजचा मराठा समाज ।
गैर समज करून घेऊ नका । महाराष्ट्र् तला प्रत्येक माणूस मराठा, मराठे, आहे
Tujhe Reservation vale aplya mahila cha maghe hote
राजे नको च आहेत गलिच्छ राजकारणात......त्यामुळे महाराजांची प्रतिमा मालिन होत आहे
महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यात जा आताचे बहुतेक नेते हे आधीच्या संस्थानिक, मोठ्या घरण्यातून आलेले आहेत.
हे एकमेकांशी लढतात, पण सत्ता कायम मोठ्या घरण्यांकडेच राहते. लोकशाहीची थट्टा यालाच म्हणतात.
सतरंजी कार्यकर्ते कायम उपाशी, जनताही कायम दुःखी.
लोकशाही काढली म्हणायची याला मग?
खूप जण सामान्य कुटुंबातील सुद्धा आहेत किंवा होते ..... जसे की यशवंतराव चव्हाण, रत्नप्पा कुंभार, एन डी पाटील, आर आर पाटील, पतंगराव कदम, नारायण राणे, छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे, राजू शेट्टी, रामदास आठवले अजूनही खूप नावं आहेत ..... पूर्वी बरेच जण होते सामान्य कुटुंबातील पण आता त्यांचीच पुढची पिढी आली आहे राजकारणात .....
म्हणून सांगतो राजकारण्यामागे शेपटी घासत चालण्यापेक्षा उत्तम शिक्षण, उत्तम करियर या गोष्टी कडे लक्ष द्या. स्किल एजुकेशन घेऊन आत्मनिर्भर व्हा.
खरय
@@dhananjaym1708 शरद पवारांचे आई आणि वडील दोघेही राजकारणात आणि सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणात होते ......
महाराजांचे असले वंशज बघून वाईट वाटते
😂😂😂😂😂😂
स्वराज्याच्या पाच राजधान्या
1 राजगड 1646 ते 1674
2 रायगड 1674 ते 1698
3 सातारा 1698 ते 1848
4 कोल्हापूर 1710 ते 1948
5 पुणे 1732 ते 1818
Pune 😂🙆🤣🤣🤣
Nana saheb Peshva yani sataryachya gadi peksha jast aaplya kde power thevlya hotya... Itihas vacha mg samjel shanivar vada kevdha powerful hota
@@prathmesh_jadhav8930 Peshwe sevak hote , malak nahi chalak hote, navin peshwe jevha succeed karayacha tevha mujrya la ani peshwai vastra gheila chhatrapti kade jaicha. Peshwe cha seal var suddha chhatrapti cha naav hota
स्वराज्याच्या फक्त ४राजधानी झाल्या इतिहास नीट वाचा
पहिली राजगड
,दुसरी रायगड
,तिसरी जिंजी(तामिळनाडू)
चौथी अजिंक्यतारा (सातारा)
आम्ही फक्त छञपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी इतिहासात स्वतःच्या कर्तुत्वावर नाव कमवल त्यांनाच फक्त त्यांनाच मानतो. बाकी आताचे वंशज काही कामाचे नाही. आणि आम्ही त्यांचा आदर करावा तितकं कर्तुत्व कोणाचं नाही...
#जय शिवराय...
नमस्कार...मला एकच वाक्य सांगायचय ते म्हणजे "छत्रपती शिवाजी" महाराजांनंतर आजवर कोणीही "छत्रपती" झालेला नाही आणि या पुढेही होणे शक्य नाही. जय...भवानी ...जय...शिवराय...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Right
@कट्टर हिंदु बनो भावा फक्त "छत्रपती"आणि "महाराज" य वाक्यात कोणता चेहरा आठवतो ते महत्त्वाचं आहे बाकी, जय...शिवराय...
छत्रपती उदयनराजे भोसले यांना कोणीच तोड देऊ शकत नाही,
राजे कायम एक नंबरवर असतात,
मदत rराजेच करतात 🙏🚩🚩
😂😂😂
कृपया वृषाली भोसले यांना छत्रपती संबोधू नये. छत्रपती ही पदवी वारसा हक्काने मिळत नसून ती कर्तुत्वाने आणि राज्य अभिषेक जहल्यावर मिळते मिळवावी लागते. जी फक्त छत्रपती शिवाजी राजे भोसले आणि छत्रपती संभाजी राजे भोसले पासून फक्त छत्रपती शाहू महाराज भोसले यांच्यापर्यंत येवून थांबते.
तुला कोणी धर्मशास्त्र विचारले का ?
कशाला शहाणपणा दाखवतो फुकाचा
@@Berar24365good👍
छत्रपती अभयसिंहराजे,फत्तेसिंह राजे महाराज,प्रतापसिंह राजे महाराज यांचा शपथविधी झालेला आहे.ते छत्रपतीच होते
છત્રપતિ શિવાજી મહારાજ સાહેબ
It is 100 time better than to watch false news chanels on television….this type of platform will creat great legacy of authenticity….i cannot mention everybody but BOLBHIDU is definitely one of legacy maker ❤️
व्रुषालीराजे छत्रपती यांनी सातारा शहर
छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांच्या महाराणी यांनी जिल्हापरिषद व मा. छ. शिवेंद्रसिंह राजे यांनी विधानसभा
तर मा.खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांनी दिल्ली सांभाळावी व सर्वांना सामोपचाराने रहावे हि राजमाता जिजाऊ यांचे चरणी प्रार्थना
🚩🌸🌼|| जय शिवराय ||🌼🌸🚩
राजांच्या वैचारिक संपत्ती चे वारस म्हणून कोणी पुढे येत नाही.
All of you guys you explain fantastic
Ek neta ek avaj Udayan Maharaj
सत्तेसाठी राजघराण्यातील लोकानी भांडू नये कारण आता लोकशाहीत सत्ता लोकांकडे आहे.त्यांनी लोकांच्या पाठीशी उभे राहावे..
राजे घराणे यांचे विषय
आहे अठरापगड ला अभिमान
आहे आता लोकशाही
निर्माण करावं स्थान
ज्यांचा राज्याभिषेक होतो फक्त ते छत्रपती असतात वृषाली राजेंचा झाला आहे का राज्याभिषेक
हुजरेगिरी करणारे वडापावावरच नाचतात वर्षभर,,,,
correct saurabh
A flow chart would have been really useful to explain such complex relations in the family
कर्जत व श्रीगोंदा ( अहमदनगर) येथे पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे वशंज आहेत
कर्जत चे व श्रीगोंदा येथील राजेचे नावे समोर जर आली तर त्यांच्या वारसदारांची ओळख होईल
बाई पवारांना भेटला काय ? एकदा आमच्या "उदयनराजेंना" भेटु नका, लांबुनच बघा😳 तुमचा "समज" गैर असलाच तर दुर होईल 😆😆
Khup chhan जय शिवराय जय शंभुराजे
सुंदर माहिती दिली
🚩सातारा मध्ये फक्त एक च नाव श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब च 007 🚩बाकी हवा च आहे जाईल निघून 🙏🏻🚩
far sunder mahiti dilit...
मिडीयाला एवढंच काम उरले आहे वाटतं
बाकी ठिकाणी TRP कसा मिळणार.....
ताई आता पर्यंत आमचं राजे तुमला दिसले नव्हते का
शिवाजी महाराजांच वंशज आहे कसं राहायला पाहिजे काय केलं पाहिजे कशी कीर्ती पाहिजे यांनी तर सगळं नावच घालून टाकलंय
खूप छान
वृषालीराजे यांच्या आई चंद्रलेखाराजे. चित्रलेखा नव्हे. तुम्ही त्यांचा उल्लेख चित्रलेखा केला.
Attishy barobar
@@kaustubhadityapawar1117 तुमच्या आणि तुमच्या मातोश्रीच्या सार्वजनिक जीवनातील कार्याला शुभेच्छा.
एक नेता
एक आवाज
उदयन महाराज
उदयन महाराज
🚩🚩🚩❤❤
यशवंतराव चव्हाण >>>>>>> सातारा गादीचे चारही वारसदार
विसरा आता
जय शिवराय🚩🚩🚩🚩
आम्हाला शिवशाही पाहिजे 👍👍
कोण देतो ? त्यांना आमचा पाठिंबा.
नालायकांना लाथाडणं , आम्हालाही येतं.
जय भवानी ,जय जय शिवराय 👍👍
Nitin bangude patil he ekach distat nla
Sagala thik aahe ....aata ek video aamchya sarkhya aati samnya mulanchya naukarya baddal pan bola ....rajya aani kendra sarkar recruitment kadhi kadhnar....saglyach jaati dharmache bahusankya Tarun mula berojgar aahet tyacha kai.....
यातील कोणीच निवडणूक लढावु नये... छत्रपती हे खूप मोठं पद आहे ते असताना दुसरी पदे का हवीत ?
बर आता तुमची ही जाहिरात म्हणावी काय?
Aamche 1kach raje chatrapati shivaji maharaj
Make videos on juna rajwada history or jalmandir palace
एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन 007
Khup chaan mahiti dili aapan dhanyawad
सातारा चे राजकारण राजघराण्यातील लोकच्या बाहेर जाणार नाही
मुद्देसूद मांडणी
सातारकांची, सोशिक सरळ साध्या जनतेची एकच अपेक्षा , पोटतिडकीने प्रगतीसाठी काम करणारा खरा , इमान वाला नेता मिळावा. नाहीतरी आता राजकारण फार मोठा धंदा च आहे झीरो लागत नाही मेहनत, बस जनतेला उल्लू बनवित माया गोळा करा. काही फरक पडत नाही कोण आले न गेले.सगळे सारखेच.
Shrinivas Patil is by far the best one Satara has had after Yashwantrao Chavan.
@@roman5782 udyan maharaj bhosle the king of satara,,
@@roman5782 he. Just focus on karad not in satara
@@gbaxt9092 True. Because he is from Karad ( actually Marul, Patan), he has special emphasis on Karad. But another reason is Udayan raje doesn't allow him to work properly in Satara, especially because he was defeated by Patil handsomely.
Hope delimitation takes place soon, and Karad becomes a separate parliamentary constituency again.
@@roman5782 this is what I meant they just want to separate karad from Satara so don't compare him with respected YASHWANTRAO CHAVAN sir he is believed in equality and he is selfish MP and you also and I'm not supporting anyone we just want development in whole satara including Karad and if someone is doing genuinely we definitely appreciate
बाबा राजे भोसले property सातारा जिल्ह्यात किती आहे हि माहिती द्यावी
उदयनराजे भोसले समर्थक 007
vhhan mahiti
👑🔥 only Udayanraje 🔥👑
Whereismaithili
Super
आपसात वादच नसायला पाहिजे
इस्रो वर आपण व्हिडिओ बनवावा
आज बरेच चॅनल पाहिलें.
या विषयावर.
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे आज आपण हे दिवस बघतोय.
कोणतीही कमेंट राजघराण्यातील व्यक्ती वर करताना संयमाने टाका.
दम असेल तर स्वताचे कर्तुत्व कामातून दाखवा.
कामे करा सातारकरांची.
मोकळं बोलनार्याच कोनी ऐकत नाही.
जन हितार्थ जारी .
मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही.
जय शिवराय.
Deshala transfer of power milun 75 varsa jahali. Aaj pan desha war 2 , 3 % lok Raj kartath.Zero ground war Lokan pashun rojgar , Done timacha bhaker hey labcha
भिकाऱ्यांना कितीही सवलती दिल्या तरी ते सुधारत नाहीत त्याला राजे काय करणार
Only shared pawar
Very good
आव्हान वगैरे काही नाही , फक्त नवा बाहेरचा विरोधक मारण्याचा हा नवा कट.
टक्कर देणारा अजुन जन्माला यायचाय 😂😂😂😂😂 chh.udayan maharaj म्हणजे One Man Show 😎🔥❣️🙌
PAVITRA PAVITRA PAVITRA ANANT ANANT AAKASH PAVITRA AAKASH PAVITRA HINDUTVA RAKSHAK MATOSHRI VIR KAILASWASHI SWARGIY JIJAVUJI MATADEVIJI V SWARGIY KAILASWASHI SHAHAJIRAJESAHEBJI SADAIV TINHITRIKAAL AMAR RAHEY ZINDABAAD ZINDABAAD ZINDABAAD SWARGIY KAILASWASHI HINDUTVARAKSHAK SARVDHARMPRIY CHHATRAPATIJI SHIVAJIJI MAHARAJJI SAHEBJI NAA NATMASTAK PRANAAM VANDAN SALAAM SAASTRANG DANDVAT AMAR RAHEY AMAR RAHEY ZINDABAAD HI ZINDABAAD =================================================== AREYHAAD AREYHAAD AREYHAAD BJPKAMALNDA DALBADLU PAKSHBADLU PARTYBADLU VISHVASGHATKI DAGABAZH DHOKEYBAZH HAAGANKHADI SUNDAAS SHAUCHALAY MEGAA HAAGAA FALTOOK BHARTI BJPKAMALNDA AREYHAAD AREYHAAD AREYHAAD AREYHAAD AREYHAAD BJPKAMALNDA MURDA LAASHBAAD BJPKAMALNDA MURDA SHAVBAAD BJPKAMALNDA MURDA DEADBODYBAAD BJPKAMALNDA MURDA SMASHANBAAD BJPKAMALNDA MURDA CHITTABAAD BJPKAMALNDA NIKKAMMI NIKKAMMI BJPKAMALNDA NALAYAK NALAYAK BHIKARCHOAT BHIKARCHOAT FALTOOK GHATIYA HI GHATIYA BJPKAMALNDA BHEYJAAKUM BHEYJAAKUM BHEYJAAKUM BJPKAMALNDA PAGALCHAND MATLABI SATTAKHURSHISWARTHY SATTAKHURSHIS MATLABI PAATIPALTU NAUKRI CHOTTY NAUKRI DACAIT NAUKRI LOOTERI ROJIROTI LOOTERI ROJIROTI DACAIT ROJIROTI CHOTTY BHANGAD FAKKAD LYKHKHAD GANJEDY BJPKAMALNDA CHALFOOT CHALFOOT CHALFOOT BJPKAMALNDA HAAKAALDO HAAKALDO BJPKAMALNDA HATAAOFUTAAOGIRAAO HATAAOFUTAAOGIRAAO HATAAOFUTAAOGIRAAO BJPKAMALNDA JARURATNAHI NOTREQUIRE NAHICHAHIYE AREYHAAD CHALNIKALYAHASEY ZAATAA VOTE ZAATAA VOTE NOVOTEBJPKAMAL NOVOTEBJPKAMAL NOVOTEBJPKAMAL HATAAOFUTAAOGIRAAO BJPKAMALNDA GIRAYENGEY MEHANGAYI KHOR NIYATKHOR JUMLEYBAAZH FEKADI FEKAMFAK BAFADYABAZHI BJPKAMALNDA MURDA GANGABAAD RAAVAN BOLO BHAYI RAAVAN NAAM BJPKAMALNDA BURAA BURAA KAAM BHAGAOREY BHAGAOREY BJPKAMALNDA NIKKAMMI NALAYAK NIPITTAR TINPAT FATICHAR LUKHKHAD FAYDEKHOR RAAFAIL COMMISSION KHOR BHRASHTRACHARI BJPKAMALNDA JAACHALFOOT NAHIDENGEYVOTE BJPKAMALNDA HAAAKAALOCH HAAKAALOCH BJPKAMALNDA GIRAYENGEYHI GIRAYENGEY BJPKAMALNDA
Jai shivrai. Madam tumhala speech detana aapan kai bolto he tar vchar kara.aani editer la pan samjla nahi vatat. Kai Bol tai tumhi Shivaji maharajncha (PUTALA)Kai laj vat te ka. Chatrapati SHIVAJI Maharajancha (SMARAK)bolyla shika agaoder
हिंदू विरूद्ध हिंदू
Amhi satarkar rushaliraje ngradhyksh shivendr baba andar udynraje khasdar as asel rajkarn satarmdhe
भांडणे लावा तुम्ही, नरेशन सेट करा चलाखीने, बोल भिडू सरळ तर नक्की नाही, मालक मेंटर सगळे आहे तुम्हाला..
You tube pan dhanda karaychi jaga ahe . Tech chalu ahe
इंग्लंड च्या राजघराण्याचा आदर्श घ्या ...उगाच राजा च नाव खराब कराल तर याद राखा
तुम्ही सर्व राजे वंश ज परिवार राज कारण सोडा मग आम्ही तुम्हाला राजे बनवतो.
Sonyachya lanke vr video banva ekda
007🔥
ही फालतू गिरी राजा नि राजा सारख वागावं ,या फालतू वादात पडू नये
Swatachya swrthassti shivrayanchi Puja karatat itke varsh ka. Na kel
Madam.....he maratha samrajya nahi....Hindu samrajya aahe
007
Media vale jara tari sudhara .....Ky pn naka bolat jau...
छ्त्रपती फकत शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज बाकी कोणी नाय
महाराजांच्या वंशजांनी संपूर्ण भारतावर राज्य करावे 🙏🙏🙏🙏
राजे,लोकांनी,राजे,म्हनुनच,राहायला,पायजे,राजकारण,म्हनजे,निवळ,ढोंगीपणा,
फ़क्त satara madhe पॉलिटिक्स nako पूर्ण देश तुमचा आहे
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅चप्पल चाटया 😆😅😅😅😅😆😆
जे जे
Raje
आग लावे शेजारीच राहतात
दोन्ही राजेनी एकत्र यावे
First
Kshache raje he ? Gela to jamana ata 😂
Only Raje
बारामती वाले भांडण लावतात
Udhyn raje
e
Pawar , congressi. ..... Ghar foda ani raj kara
kanthala ala ahe rajeshahichya. byamya ekun
मग नको ऐकू
तुला कोणी आग्रह केलाय का .
शेळ्या मेंढ्या वळत बस
પેશ્વા પુના ની શાન છે
🙆🤣😂😂🙆🤣
ATA lokshahi ahe rajeshahi nahi
007