पेपर परत घ्यावा कारण कॉपी प्रकरणं मध्ये खूप विधर्थी आहेत आणि जागा फक्त 7000 होत्या मग रात्रीच दिवस करून कष्ट केल्याल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा पेपर परत व्हावा
@@yamunathombare kai honar nahi re jayni setting keli te pakadle jatil aani tyana kadtil paper kai punha honar nahi evdha divas zople hote ka merit lagalyavar asale dhande chalu zhale jayni cheting keli tyana kada aamhi hardwork karun pochalo aahe
महाराष्ट्र पोलीस घोटाळे बाज आहे आम्ही प्रामाणिक पणे अभ्यास केला आणि एकच फार्म भरला आणि त्यात असे झाले 😢 आम्ही गरीब घरातील मुले आहोत आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे
मी सहा वर्षापासून वरती करतो प्रामाणिकपणे अभ्यास केला तयारी केली आणि भरतीमध्ये अशाप्रकारे कॉप्या करून मुलांनी याचे त्याचे बघून पेपर सोडवले.... खूप मोठा अन्याय झाला आहे भावा.... बघून पेपर सोडवल्यामुळे मेरिट आहे हाय गेले... नाहीतर तसल्या पेपरला असे मिरीट जाणे शक्य नाही....
मला तर आता आतंगवादी व्हायला लागेल मी 5 वर्ष झाली पोलीस भरती करतोय आधी बोलले एकच फॉर्म भरा नंतर काही कारवाई होईल म्हणून आम्ही एकच इमानदारी मध्ये तर एकच फॉर्म वाल्यांना प्राधान्य दिले पाहिजे होते ज्यांनी घ डबल डबल फॉर्म भरले त्यांना बाहेर काढायला पाहिजे होत एक फॉर्म भरून आता आमच आयुष्य खराब झालं ना आता आता मी काय करू तुम्ही नोटिफिकेशन टाकली एकच फॉर्म भरा एकच भरला आणि आता हे परीक्षा ही परत झाली पाहिजे
@@yudh_police म्हणूनच मुलं आत्महत्या करतात..... मला तोच पर्याय दिसतोय आता मग पण मी तसं करणार नाही आई-वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर येतो .... प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या मुलाचे असे झाले तर तो असेच टोकाचे पाऊल उचलतो....
पेपर पुन्हा घेण्यात यावा .. कारण १. खूप मुलांनी कॉपी केल्याचे समोर आले आहे. २.पेपर हा पॅटर्न नुसार नव्हता ,८०% व त्यावर प्रश्न हे असे होते की जे आम्ही पेपर सुटल्यावर एक तासात गूगल वर search करुन त्याचे उत्तर मिळाले.(कॉपी बहादरांना सोपे झाले) ३.निवड झालेल्यांपैकी खूप मुले हे डबल फॉर्म भरलेले आहेत. - पेपर जर पुन्हा घेतला तर परीक्षा केंद्रात jammer लावण्यात यावे. -जर पेपर पुन्हा नाही घेता आले तर डबल फॉर्म व कॉपी बहादर यांना काढून प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी मिळावी.🙏 ही आमची मागणी झी २४ तास व सर्व वाहिन्यांनी सरकार पर्यंत पोहचवावी.🙏
@@एकलव्य-ख5ढ bhava double form bharlelya mulanmule jyanni pramanik pane ek form bharla Tyanna sandhi milali nahi aani double form nahi bharava asa namud kela hota bhava.
पॅटर्न कसा आहे पेपर काय फुटतोय नेमक मुंबईला ही पद्धत काय सुरु झाली आधीच्या भरतीत सुद्धा दुसऱ्या जिल्याचे नियम वेगळे यांचे वेगळेच... नेमक मुंबईला प्रॉब्लेम का होतोय
ज्यांनी इमानदारीने पेपर दिला त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही म्हणून पेपर रद्द न करता दोषींवर कारवाई व्हावी त्यांना भरतीतून बाद करून त्यांच्या जागी वेटींग वाल्यांना संधी द्यावी
@@Svamisamrath4123 जर ताई तुमचा नवरा स्वामींच्या कृपेने झाला आहे तर तो पुन्हा होईलच की पण या भरतीमध्ये पेपर मध्ये झालेल्या घोटाळ्यामुळे बऱ्याच गरीब मुलांचे नुकसान झाले आहे..... स्वामी कधीच कोणाचे वाईट होऊ देणार नाही....
ज्यांनी इमानदारीने पेपर त्यांचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही पेपर रद्द न करता दोषींवर कारवाई व्हावी त्यांना भरतीतून बाद करून त्यांच्या जागी वेटिंग वाल्यांना संधी द्यावी.
पेपरच्या दिवशी कुठल्याही प्रकारची चेकिंग झाली नाही किंवा कोणाला काहीही विचारलं नाही जशी वर्गात कॉफी चालते तसे सर्रासपणे विद्यार्थी बोलत होते परीक्षा हॉलमध्ये
सर्व पोलीस भरती करणाऱ्या मुलांना माझी एक विनंती आहे सर्वांनी या प्रकरणाची दखल घह्यावी आणि पुन्हा exam झाली पाहिजे या करिता जे पावल उचलावी लागतात ती आपण सर्वांनी मिळून उचलावी कारण हा chance खूप मोठा आहे हा गेला तर सर्व हातच गेलं Z 24 तास n जे प्रकरण उचल ते अगदी गरीब आणि होतकरू मुलानं साठी आहे जेकी या पदाचे खरोखर हाकदर आहेत तरी सर्व भावना माझी विनंती आहे गांभीर्यानं विचार करा कादाचित पुन्हा exam zali tr तुमचं नाव फायनल लिस्ट मध्ये येऊ शकत
बऱ्याच प्रामाणिक कष्ट करणाऱ्या मुलांचे नुकसान झाले दादा अशा पेपरला एवढा मेरीट लागणे शक्य नाही हे प्रत्येकाला माहित आहे.... आपण सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी कारवाई करायला हवी....
@@riteshtile9943 bhau nko mulana tras deu, jyanni copy keli ahe tyanchyavr karvai hou de, tula/mla kahi mahiti nahi ki kiti mulanni copy keli ti, tu mhantoy lakho mulanch nuksan zal, mg mhantoy paper ch merit evdh hay nay lagt, tr tuza abhyas nasel mhanun tu boltoy, jya garibachya mulanch nav ahe tya merit madhe tyanch nuksan hoil tyach kay. Ani reexam mhantoy ka tu, tula mahiti ahe na arogya bhartich kay zal te, mule tya bhartinantr pn berojgar ch ahe, as nko karu Dada 🙏
@@nikhildevare5458 भाऊ मी पण प्रामाणिकपणे कष्ट केले मी तुझी तळमळ समजू शकतो.... पण तू म्हणतो मी अभ्यास नाही केला तू अभ्यास केला तू जर अभ्यास केला तर तू आताही सिलेक्ट होऊ शकतो मग टेन्शन कशाला घेतोयस तू....
@@riteshtile9943 are bhau tula nahi समजणार अजून तू सिलेक्ट झाला असता तर तुला समजत, are maz.. स्वतःच घर नाही रे अजून माझी खूप स्वप्न आहे रे भाऊ, ज्यांनी copy केली त्यांनाच शिक्षा होऊ दे ना, त्यांच्या जागेवर वेटींग वाले येतील अस काही होऊ दे ना, पण परत पेपर म्हणजे ना तुझा फायदा ना माझा फायदा
बरोबर आहे भाऊ एवढे मार्क अशा पेपरला येणे शक्य नाही... चांगली प्रामाणिक कष्ट करणाऱ्या मुलांना 70 ते 80 मार्क आली आहेत.... मग हे जास्त मार्क घेणारे कॉफी बहादरच आहेत हे नक्की
पेपर परत घ्यावा व दोषींना शिक्षा झाली पाहिजे या आणि जो पेपर झाला त्यात जुने मुलांचे नुकसान झाले आहे पटर्न नुसार पेपर नव्हता सगळ्या नि सोबत येऊन ह्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहजे व भरती वर स्टे आणला पाहिजे किंवा परत घेतला पाहिजे आम्हा गरीब मुलांचे 1 मार्कां वरून नुकसान झाले आहेत
पेपर परत घ्या 🙏 आम्ही एकच form भरलेला आहे आणि ही लोक कॉपी करून मेरिट मारतात निषेध आहे.😢😢😢 आधीच double form वाल्यांवर कारवाई झाली नाहीं, आता ह्यांच्यावर तरी कारवाई kara🙏 मी आणि माज्यासारखे कित्येक पोरांनि इमानदारी करून देखील अशी फसवणूकच आहे
@@akashbhosle6623 नुसता बोलून होणार नाही त्यासाठी आपण सर्व मिळून आंदोलन करायला हवे... जी प्रामाणिकपणे झाले आहे ते पुन्हा होतीलच... परंतु ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना पुन्हा संधी मिळेल....
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे मनापासून धन्यवाद कारण हे प्रकरण उघडीस आणल्यावर अनेक इमानदारीने प्रॅक्टिस करणारे पोलीस भरतीचे विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आरोपीवर कायदेशीर कारवाई करावी आणि पेपर पुन्हा घ्यावा🙏🙏🙏
@@psb5682 भावा त्या पेपरला जास्तीत जास्त 80 85 मार्ग घेऊ शकतो पोलीस भरती करणारा मुलगा..... हे एवढे मार्क घेणारे विद्यार्थी कॉप्या करणारच आहेत.... सर्व प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य ते निर्णय घ्यावा टोकाचे पाऊल उचलावे.... सर्वांना पुन्हा संधी मिळेल
@@psb5682 तुला माहीत अहेका किती दोषी आहेत आणि येवढा paper baher jau shakto tr to kitimulana bhetla asel mg je sapdle त्यांच्यावरच का कारवाई करावी माझे मते re exam zali pahije
@@GajananBodkhe-b2z gap bas aamchi kai chuk aamcha age sampla aamhi select zhol bakki je doshi tyana kadnar aahe pan paper puna nahi hota samjal ka tu select zhala asta asa bola nasta Jo mehant gheun select hoto tyala mahiti samjal ka chutya nahi aamhi gap basyala me court madhe yachika dakhal karen mat madhle vakil mala ek bole doshi aastil tyancha vaar karvai hoeil
भाऊ माझा पण तेच म्हणणं आहे मी सहमत आहे... पेपर पुन्हा होऊ शकतो प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या मुलाला पुन्हा संधी मिळू शकते... परंतु त्यासाठी आंदोलन व्हायला पाहिजे... सर्वांनी एकजुटीने पुढे यायला पाहिजे
खरोखर कष्टाने अभ्यास आनी ग्राउंड केलेल्या मुलांवर हा अन्याय आहे तेव्हा 5 किवा 7 मर्कमधे गेलेल्या विध्यर्थी यांचे काय त्याना न्याय मिलाला पहिजे खरोखर सरकार ने त्याना आनखी चान्स दिला पाहिजे
पेपर पुन्हा होणार नाही फक्त दोषींवर कारवाई होणार आहे जे इमानदारीने सिलेक्ट झालेत ते निवांत रहा स्पर्धा परीक्षा समनव्यय समिती च्या अध्यक्ष सरांशी बोलण झाल आहे 🙏🏻
या भरतीत कोणी इमानदारीने सिलेक्ट झाले आहे तर कोणी कॉफी करून झाले आहे... परंतु कॉपी करणारे बरेच होते या कॉप्या करणाऱ्यांमुळे प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या मुलांचे नुकसान झाले... जे इमानदारीने सिलेक्ट झाले आहे ते पुन्हा होतीलच परंतु ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनाही पुन्हा संधी मिळेल व कोणावरही अन्याय होणार नाही.... झी 24 तास ने याची योग्य दखल घ्यावी ही zee 24 तासला माझी कळकळीची विनंती आहे
अरे पण कॉपी करणारा जरी 1 असला तरी त्याने उत्तर तर सर्वांना सांगितली की नाही हे कसं कळणार ना त्यामुळे किती जणांना फायदा झाला माहितेय का तुला शिक्षा एकाला पण फायदा सर्वाना अस होईल मग त्यापेक्षा पेपर पुन्हा घ्या आणि जॅमर बसवा high take तुम्ही पण चेकिंग घ्या
मुंबई पोलीस ला सर्वांनी मेल करा डीजी ऑफिसला सुद्धा मेल करा.... मी स्वतः केला आहे Unity is power... त्यामुळे प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्यांनी हार मारू नका....
Maz tar he last year hota.. continue 8 year pasun tayari karat aahe manapasun ...pan ya asya ghotadya mude mazi mahenat vaya geli...aata tar svatala sampalya shivay dusr kh mala disat nh....pls punha paper ghya..ya vedesh center var chaek sudha nh kel ..as vatal ki 1 te 2 chi exam det sahi as hot....sagdya muli bolat hotya centr var paper sodvaycya vedesh aani j class madhe police hote te class cya baher jat hote .kh samjt nhvt kai Suru aahe .khup mehnat keli mi....pan maz aayush sampalya sarkhe vatat aahe .pls punha paper ghya..😭🙏
itar jilya sarkhi Mumbai chi bharti zali nhi 1)policeni bayometric kela pn checking konchicha keli nhi 2) sarva police kade mobile hote tycha ger vapar zala
Ya exam madhe khup setting hoti ... ground ka sudhhha tasach zal....tumhala setings karun mulana andar ghyayach aahe tar bharti kadhu naka n asach jaga dya tyana..pan je pramanik pane mehnat kart aahe tyavar kai anyay hot aahe te tumhi nh samju sakt....pls pls pls punha paper ghya sarkarla hat jodun vinanti karate pls punha pepar ghya........🙏🙏🙏aani ya veles online paddhtini ghya paper...
Hech nahi tr sir lok swata Google var questions search karun vidharthanna sangt hote....70% vidhyarthi eka mekana vicharun pepr sodvla aahe...kahi niyamacha palan nahi ....yane aamha vithyartha cha nuksan jhala aahe
मुंबई ची लेखी परीक्षा पुन्हा झाली पाहिजेल.....ज्यांनी खरंच अभ्यास केला ते मेरिट मध्ये आले नाहीत.....गरीब विद्यार्थांवर हा अन्याय आहे..... लवकरात लवकर सरकार ने याचा निर्णय घ्यावा....गरीब मुलांना न्यान मिळाला पाहिजे....
वर्षानुवर्ष पोलीस भरतीचा अभ्यास करतात मुले आणि मुली बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीचा अभ्यास क्रमानुसार पेपर पडला गेला फक्त मुंबईलाच पेपर पॅटर्न नुसार नव्हता अधिकारी लोक स्वतःची मनमानी करतात पोलीस भरती ला येणारे सर्व गरीब कुटुंबातील मुले असतात तुम्ही अभ्यासक्रमाचा एक पॅटर्न ठरवा आणि त्यानुसारच पेपर काढा डबल फॉर्म च्या बाबतीत बोलायचं ठरलं तर मुलांवरती अन्याय झाला जेथे न्याय मिळतो त्यांनी जर अन्याय केला तर मुलांनी विश्वास कसा ठेवायचा पोलीस अधिकाऱ्यांवर जर ज्या मुलाला त्याच्या देशांमध्ये महाराष्ट्र मध्ये न्याय मिळत नसेल ही सर्वात मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे या गोष्टीचा निषेध झाला पाहिजे 🏴🏴
आपण सर्व मिळून आंदोलन केले नाही तर कायमच घरीच बसावं लागेल... एस आर पी एफ 2018 चा पेपर रद्द होऊ शकतो तर हा सुद्धा होऊ शकतो.... आपण सर्वांनी एकजुटवायला हवे फक्त
पेपर परत होईल पाहिजे कॉपी करणाऱ्यांमुळे आम्ही 1-2 मार्क नी waiting la राहिलो आहोत प्रामाणिक कष्ट करून पण आम्ही बाहेर paper अवघड असून देखील मुलांना एवढे मार्क्स कसे मिळू शकतात हा आमच्यावर अन्याय असून paper परत घ्यावा
बरोबर आहे तुमचं कसल्या पेपरला एवढे मार्क घेणे शक्य नाही... मुंबई पोलीस ने कुठल्याही प्रकारची स्ट्रीट चेकिंग केली नाही... त्याचाच फायदा कॉफी बहादराने घेतला व कॉफी करून पेपर सोडवले... आपण सर्वांनी एकजुटीने आंदोलन केले तर 2018 ला एसआरपीएफ पेपर रद्द झाला होता तो पुन्हा झाला तसा हा होऊ शकतो... सर्वांनी एक जुड व्हा व लढा
19 वर्षाचा मुलगा मेरिट मधे लेखीला 90 मार्क्स घेऊन टॉप ला आहे आणि 4.5 वर्ष अभ्यास करून मुलांनी 70 ते 75 मार्क्स मिळवले यावरून समजत की पेपर ची high tech copy केली आहे....नवीन पेपर झालाच पाहिजे...
पेपर परत घ्यावा कारण कॉपी प्रकरणं मध्ये खूप विधर्थी आहेत आणि जागा फक्त 7000 होत्या मग रात्रीच दिवस करून कष्ट केल्याल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा पेपर परत व्हावा
Jyani copy keli tyana kada kai khau aahe ka paper ghya
प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या मुलांना 70, 75, 80 मार्क आहेत आणि हे कॉप्या करणारे 85 90 मार्क घेतात
tumach nay na zal mumbai la kam
@@yamunathombare kai honar nahi re jayni setting keli te pakadle jatil aani tyana kadtil paper kai punha honar nahi evdha divas zople hote ka merit lagalyavar asale dhande chalu zhale jayni cheting keli tyana kada aamhi hardwork karun pochalo aahe
ek no. dada
Zee 24 न्यूज चॅनलचे आभार..
पेपर पुन्हा घेतला पाहिजे..
Ho paper punha ghyayla hava
हो घेतला पाहिजे
Tri tu jithe ahe tithech rahnar no problems 😂
Ho ghetla pahije
@@Rockyrocky803तर तू आयएएस बन मग
सर्व न्यूज चॅनलांनी मिळून प्रामाणिक विध्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे तुमच्याशिवाय ते अश्यक्य आजे zee 24 तास चे खुप खुप आभार
आम्हाला न्याय द्या please sir😢 त्यांच्यावर कारवाई करा गरीबच कोणीच नाही या जगात आम्हाला न्याय द्या😢😢
महाराष्ट्र पोलीस घोटाळे बाज आहे आम्ही प्रामाणिक पणे अभ्यास केला आणि एकच फार्म भरला आणि त्यात असे झाले 😢 आम्ही गरीब घरातील मुले आहोत आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे
भाऊ यावर आपण मुलांनी आंदोलन केले तर बरं होईल निस्त इथे कमेंट करून बोलून काय होत नाही रे
करू भाई
मी सहा वर्षापासून वरती करतो प्रामाणिकपणे अभ्यास केला तयारी केली आणि भरतीमध्ये अशाप्रकारे कॉप्या करून मुलांनी याचे त्याचे बघून पेपर सोडवले.... खूप मोठा अन्याय झाला आहे भावा.... बघून पेपर सोडवल्यामुळे मेरिट आहे हाय गेले... नाहीतर तसल्या पेपरला असे मिरीट जाणे शक्य नाही....
Aandolan kara bhavano khup motha scam aahe
maharashtra t fakt kay 7000 ch garib mule ahet ka
मला तर आता आतंगवादी व्हायला लागेल मी 5 वर्ष झाली पोलीस भरती करतोय आधी बोलले एकच फॉर्म भरा नंतर काही कारवाई होईल म्हणून आम्ही एकच इमानदारी मध्ये तर एकच फॉर्म वाल्यांना प्राधान्य दिले पाहिजे होते ज्यांनी घ डबल डबल फॉर्म भरले त्यांना बाहेर काढायला पाहिजे होत एक फॉर्म भरून आता आमच आयुष्य खराब झालं ना आता आता मी काय करू तुम्ही नोटिफिकेशन टाकली एकच फॉर्म भरा एकच भरला आणि आता हे परीक्षा ही परत झाली पाहिजे
हाच तर आपल्या देशातील प्रोब्लेम आहे ईमानदार घरी बेरोजगार बसला आणि असले बेईमान नोकरी करत आहे
😂😂😂😂🙏
भाऊ तू मॅट मध्ये केस दाखल कर... तुला नक्की न्याय मिळेल
@@riteshtile9943 kyny honar mat bit sagl bogas zaly
@@yudh_police म्हणूनच मुलं आत्महत्या करतात..... मला तोच पर्याय दिसतोय आता मग पण मी तसं करणार नाही आई-वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर येतो .... प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या मुलाचे असे झाले तर तो असेच टोकाचे पाऊल उचलतो....
Zee 24 ने धखल् घेतल्या बद्धल धन्यवाद
बिन लाज सरकार येवढं माहीत होऊन सुद्धा कारवाई होणार नाहीं😂😂
Dhanyavad
पेपर पुन्हा घेतले पाहिजे
@@kavitakarad4236 सरकार काहीच करणार नाही
पेपर पुन्हा घेण्यात यावा .. कारण
१. खूप मुलांनी कॉपी केल्याचे समोर आले आहे.
२.पेपर हा पॅटर्न नुसार नव्हता ,८०% व त्यावर प्रश्न हे असे होते की जे आम्ही पेपर सुटल्यावर एक तासात गूगल वर search करुन त्याचे उत्तर मिळाले.(कॉपी बहादरांना सोपे झाले)
३.निवड झालेल्यांपैकी खूप मुले हे डबल फॉर्म भरलेले आहेत.
- पेपर जर पुन्हा घेतला तर परीक्षा केंद्रात jammer लावण्यात यावे.
-जर पेपर पुन्हा नाही घेता आले तर डबल फॉर्म व कॉपी बहादर यांना काढून प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी मिळावी.🙏
ही आमची मागणी झी २४ तास व सर्व वाहिन्यांनी सरकार पर्यंत पोहचवावी.🙏
Double form valyancha kay vishay ahe bhava
@@एकलव्य-ख5ढ bhava double form bharlelya mulanmule jyanni pramanik pane ek form bharla Tyanna sandhi milali nahi aani double form nahi bharava asa namud kela hota bhava.
@@Hoyhindu घटक mhanale hote te nit vachayala pahije hote tu bhava
Kai honar nahi je doshi aahet tyancha vaar action ghya aamhi chutya aahet ka selection maryala
पॅटर्न कसा आहे पेपर काय फुटतोय नेमक मुंबईला ही पद्धत काय सुरु झाली आधीच्या भरतीत सुद्धा दुसऱ्या जिल्याचे नियम वेगळे यांचे वेगळेच... नेमक मुंबईला प्रॉब्लेम का होतोय
ज्यांनी इमानदारीने पेपर दिला त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही म्हणून पेपर रद्द न करता दोषींवर कारवाई व्हावी त्यांना भरतीतून बाद करून त्यांच्या जागी वेटींग वाल्यांना संधी द्यावी
Brobr dada majha navra geli १० year pasun bhrti deto ahe re ata jhala swamichya krupene
@@Svamisamrath4123 जर ताई तुमचा नवरा स्वामींच्या कृपेने झाला आहे तर तो पुन्हा होईलच की पण या भरतीमध्ये पेपर मध्ये झालेल्या घोटाळ्यामुळे बऱ्याच गरीब मुलांचे नुकसान झाले आहे..... स्वामी कधीच कोणाचे वाईट होऊ देणार नाही....
हा दोषींवर कारवाई झाली पाहिजे,मेहनती मुलांचं नुकसान नाही झालं पाहिजे
ज्यांनी इमानदारीने पेपर त्यांचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही पेपर रद्द न करता दोषींवर कारवाई व्हावी त्यांना भरतीतून बाद करून त्यांच्या जागी वेटिंग वाल्यांना संधी द्यावी.
पेपर पुन्हा घेण्यात यावा
पेपरच्या दिवशी कुठल्याही प्रकारची चेकिंग झाली नाही किंवा कोणाला काहीही विचारलं नाही जशी वर्गात कॉफी चालते तसे सर्रासपणे विद्यार्थी बोलत होते परीक्षा हॉलमध्ये
सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेपरला सील पन नव्हते भाऊ असं आज पर्यंत झालं नाही म्हणून मला तर तेव्हाच डाऊट आला होता 😭😭😭😭
खूप मोठा घोळ झाला या भरतीमध्ये गरीब प्रामाणिक पणे कष्ट करणाऱ्या मुलांचे नुकसान झाले....
सर्व पोलीस भरती करणाऱ्या मुलांना माझी एक विनंती आहे सर्वांनी या प्रकरणाची दखल घह्यावी आणि पुन्हा exam झाली पाहिजे या करिता जे पावल उचलावी लागतात ती आपण सर्वांनी मिळून उचलावी कारण हा chance खूप मोठा आहे हा गेला तर सर्व हातच गेलं Z 24 तास n जे प्रकरण उचल ते अगदी गरीब आणि होतकरू मुलानं साठी आहे जेकी या पदाचे खरोखर हाकदर आहेत तरी सर्व भावना माझी विनंती आहे गांभीर्यानं विचार करा कादाचित पुन्हा exam zali tr तुमचं नाव फायनल लिस्ट मध्ये येऊ शकत
बऱ्याच प्रामाणिक कष्ट करणाऱ्या मुलांचे नुकसान झाले दादा अशा पेपरला एवढा मेरीट लागणे शक्य नाही हे प्रत्येकाला माहित आहे.... आपण सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी कारवाई करायला हवी....
एक्झाम पुन्हा होऊ शकते आरोग्य विभागाच्या परीक्षा घोटाळ्यामुळे रद्द होतात तर ही परीक्षा रद्द होऊ शकते.... फक्त आपण गांभीर्याने याची दखल घ्यावी
@@riteshtile9943 bhau nko mulana tras deu, jyanni copy keli ahe tyanchyavr karvai hou de, tula/mla kahi mahiti nahi ki kiti mulanni copy keli ti, tu mhantoy lakho mulanch nuksan zal, mg mhantoy paper ch merit evdh hay nay lagt, tr tuza abhyas nasel mhanun tu boltoy, jya garibachya mulanch nav ahe tya merit madhe tyanch nuksan hoil tyach kay. Ani reexam mhantoy ka tu, tula mahiti ahe na arogya bhartich kay zal te, mule tya bhartinantr pn berojgar ch ahe, as nko karu Dada 🙏
@@nikhildevare5458 भाऊ मी पण प्रामाणिकपणे कष्ट केले मी तुझी तळमळ समजू शकतो.... पण तू म्हणतो मी अभ्यास नाही केला तू अभ्यास केला तू जर अभ्यास केला तर तू आताही सिलेक्ट होऊ शकतो मग टेन्शन कशाला घेतोयस तू....
@@riteshtile9943 are bhau tula nahi समजणार अजून तू सिलेक्ट झाला असता तर तुला समजत, are maz.. स्वतःच घर नाही रे अजून माझी खूप स्वप्न आहे रे भाऊ, ज्यांनी copy केली त्यांनाच शिक्षा होऊ दे ना, त्यांच्या जागेवर वेटींग वाले येतील अस काही होऊ दे ना, पण परत पेपर म्हणजे ना तुझा फायदा ना माझा फायदा
तरी मी विचार करतो आहे की मार्क्स आले कोठून ... कुठे आहे ती सातपुते .. ...परीक्षा रद्द करा आणि पुन्हा घ्या...
बरोबर आहे भाऊ एवढे मार्क अशा पेपरला येणे शक्य नाही... चांगली प्रामाणिक कष्ट करणाऱ्या मुलांना 70 ते 80 मार्क आली आहेत.... मग हे जास्त मार्क घेणारे कॉफी बहादरच आहेत हे नक्की
बरोबर sir
पेपर फुटु शकतो. तर गाऊडची मार्क का वाढु शकत नाही .हि मुंबई पोलीस भरती पुर्ण पुन्हा घेण्यात आली पाहिजे .
Asa hot nasta je sapadnar tyanchi umedvari raad hoeil selection zhal sarv process zhale
You suck man
Bhava kiti jn ahet 90 plus bagh jra jyane hard work kely tyanech 85 plus kadhlet
पेपर परत घ्यावा व दोषींना शिक्षा झाली पाहिजे या
आणि जो पेपर झाला त्यात जुने मुलांचे नुकसान झाले आहे पटर्न नुसार पेपर नव्हता सगळ्या नि सोबत येऊन ह्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहजे व भरती वर स्टे आणला पाहिजे किंवा परत घेतला पाहिजे आम्हा गरीब मुलांचे 1 मार्कां वरून नुकसान झाले आहेत
Double form Val कशाला शेम्न्या
बिन लाज सरकार अाहे😢😢 काहिच होनार नाही
हो पेपर पुन्हा झाला पाहिजे
पेपर परत घ्या 🙏
आम्ही एकच form भरलेला आहे आणि ही लोक कॉपी करून मेरिट मारतात निषेध आहे.😢😢😢
आधीच double form वाल्यांवर कारवाई झाली नाहीं, आता ह्यांच्यावर तरी कारवाई kara🙏
मी आणि माज्यासारखे कित्येक पोरांनि इमानदारी करून देखील अशी फसवणूकच आहे
पेपर परत झाला पाहिजे......
हो झाला पाहिजे
पेपर परत घ्या
Gyaylach pahije
@@akashbhosle6623 नुसता बोलून होणार नाही त्यासाठी आपण सर्व मिळून आंदोलन करायला हवे... जी प्रामाणिकपणे झाले आहे ते पुन्हा होतीलच... परंतु ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना पुन्हा संधी मिळेल....
Zattuno abhyas kra starboard cha
चांगली बातमी पेपर पुन्हा घ्यावा
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे मनापासून धन्यवाद कारण हे प्रकरण उघडीस आणल्यावर अनेक इमानदारीने प्रॅक्टिस करणारे पोलीस भरतीचे विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आरोपीवर कायदेशीर कारवाई करावी आणि पेपर पुन्हा घ्यावा🙏🙏🙏
हो पुन्हा घ्यावा 🙏
Paper puna hot nasto samjal ka je doshi aahet tyana kadun taka waiting che ghya tumhala paper nighala nahi mhanun kai parat bharti paper hot naste
@@psb5682 भावा त्या पेपरला जास्तीत जास्त 80 85 मार्ग घेऊ शकतो पोलीस भरती करणारा मुलगा..... हे एवढे मार्क घेणारे विद्यार्थी कॉप्या करणारच आहेत.... सर्व प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य ते निर्णय घ्यावा टोकाचे पाऊल उचलावे.... सर्वांना पुन्हा संधी मिळेल
@@psb5682 तुला माहीत अहेका किती दोषी आहेत आणि येवढा paper baher jau shakto tr to kitimulana bhetla asel mg je sapdle त्यांच्यावरच का कारवाई करावी माझे मते re exam zali pahije
@@GajananBodkhe-b2z gap bas aamchi kai chuk aamcha age sampla aamhi select zhol bakki je doshi tyana kadnar aahe pan paper puna nahi hota samjal ka tu select zhala asta asa bola nasta Jo mehant gheun select hoto tyala mahiti samjal ka chutya nahi aamhi gap basyala me court madhe yachika dakhal karen mat madhle vakil mala ek bole doshi aastil tyancha vaar karvai hoeil
परीक्षा परत घेण्यात यावी
यांच्या आयची डांग यांच्यामुळेच 1 Mark ने waiting la padlo 😢
@@meghrajsable2013 mi pn bhava
भाऊ मी पण 2 मार्क नी weting ला आहे
Khar he bhava
सर्व जण आंदोलनाला उतारा पुणे srpf 2018 ला पेपर फुटला होता ते डब्बल जला होता.
भाऊ माझा पण तेच म्हणणं आहे मी सहमत आहे... पेपर पुन्हा होऊ शकतो प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या मुलाला पुन्हा संधी मिळू शकते... परंतु त्यासाठी आंदोलन व्हायला पाहिजे... सर्वांनी एकजुटीने पुढे यायला पाहिजे
Zee 24 tass che आभार
सब गोलमाल आहे
3 लाख पर एक विध्यर्थी
फुल्ल पेपर
होय अगदी खरं आहे.
10 लाख
ज्यांचं seltion झाल त्यांना प्रश्न विचार राज्यांच्या राजधान्या माहीत नाही त्यांना 😂
लायकी नसलेल्या पोलीस झाले आता
सर्वानी आंदोलन करा तरच आपलेला न्याय मिळेल... लवकर आंदोलन करा परत काही होणार नाही
पेपर पुन्हा घेतले पाहिजे 🙏😭
पोलीस भरती मुंबई च्या जागेवरste आला पाहिजे सर्वांनी आंदोलन करायला पाहिजे
खरोखर कष्टाने अभ्यास आनी ग्राउंड केलेल्या मुलांवर हा अन्याय आहे तेव्हा 5 किवा 7 मर्कमधे गेलेल्या विध्यर्थी यांचे काय त्याना न्याय मिलाला पहिजे खरोखर सरकार ने त्याना आनखी चान्स दिला पाहिजे
राजकारणी स्वतः मिळालेले असतात. त्यामुळे कारवाई होईल याची अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे
Hoo
Kahi pn bolta
पेपर पुन्हा होणार नाही
फक्त दोषींवर कारवाई होणार आहे
जे इमानदारीने सिलेक्ट झालेत ते निवांत रहा
स्पर्धा परीक्षा समनव्यय समिती च्या अध्यक्ष सरांशी बोलण झाल आहे 🙏🏻
Tumchi imandari kalali Amala
या भरतीत कोणी इमानदारीने सिलेक्ट झाले आहे तर कोणी कॉफी करून झाले आहे... परंतु कॉपी करणारे बरेच होते या कॉप्या करणाऱ्यांमुळे प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या मुलांचे नुकसान झाले... जे इमानदारीने सिलेक्ट झाले आहे ते पुन्हा होतीलच परंतु ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनाही पुन्हा संधी मिळेल व कोणावरही अन्याय होणार नाही.... झी 24 तास ने याची योग्य दखल घ्यावी ही zee 24 तासला माझी कळकळीची विनंती आहे
अरे पण कॉपी करणारा जरी 1 असला तरी त्याने उत्तर तर सर्वांना सांगितली की नाही हे कसं कळणार ना त्यामुळे किती जणांना फायदा झाला माहितेय का तुला शिक्षा एकाला पण फायदा सर्वाना अस होईल मग त्यापेक्षा पेपर पुन्हा घ्या आणि जॅमर बसवा high take तुम्ही पण चेकिंग घ्या
Exam double zali pahije
Singal form bharun amhu Itach ahot Ani double form vale lagle ha kut la nyay ahe
Saheb bhrti peper cansala
krun navin peper ghya
मुंबई पोलीस ला सर्वांनी मेल करा डीजी ऑफिसला सुद्धा मेल करा.... मी स्वतः केला आहे Unity is power... त्यामुळे प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्यांनी हार मारू नका....
अकॅडमी वाले सुद्धा मिळालेल्या आहे ते बाहेर बसून उत्तरं सांगतात . भरती रद्द करा
Maz tar he last year hota.. continue 8 year pasun tayari karat aahe manapasun ...pan ya asya ghotadya mude mazi mahenat vaya geli...aata tar svatala sampalya shivay dusr kh mala disat nh....pls punha paper ghya..ya vedesh center var chaek sudha nh kel ..as vatal ki 1 te 2 chi exam det sahi as hot....sagdya muli bolat hotya centr var paper sodvaycya vedesh aani j class madhe police hote te class cya baher jat hote .kh samjt nhvt kai Suru aahe .khup mehnat keli mi....pan maz aayush sampalya sarkhe vatat aahe .pls punha paper ghya..😭🙏
सगळा पेपर फुटला होता पेपर परत घ्यायला हवा
itar jilya sarkhi Mumbai chi bharti zali nhi
1)policeni bayometric kela pn checking konchicha keli nhi
2) sarva police kade mobile hote tycha ger vapar zala
78000 मुलांची
पुन्हा ऑन लाईन परीक्षा घ्यावी
मेरिट लिस्ट केनसल करा
मी दोन मार्क्सने बाहेर पडलो mumbai police.
Aata as zalay tr pudhil bharti var vishwas nay
मी पन 2 मार्कनी बाहेर आहे भाऊ 🙏🙏🙏😭😭
Anek centre la hall madhe discuss karun paper solve kele aahet , garib vidyarthyana nyay milava , paper parat ghyava ,
Ya exam madhe khup setting hoti ... ground ka sudhhha tasach zal....tumhala setings karun mulana andar ghyayach aahe tar bharti kadhu naka n asach jaga dya tyana..pan je pramanik pane mehnat kart aahe tyavar kai anyay hot aahe te tumhi nh samju sakt....pls pls pls punha paper ghya sarkarla hat jodun vinanti karate pls punha pepar ghya........🙏🙏🙏aani ya veles online paddhtini ghya paper...
Plz news kahi tri aamhala update dya
Hech nahi tr sir lok swata Google var questions search karun vidharthanna sangt hote....70% vidhyarthi eka mekana vicharun pepr sodvla aahe...kahi niyamacha palan nahi ....yane aamha vithyartha cha nuksan jhala aahe
Part exam ghya please 🙏🙏🙏🙏🙏
खरं आहे
😂😂😂
ज्यांनी चूक केली
त्यांच्यावर कार्यवाही होणार आहे
ज्यांची काही चूक नाही ते निवांत रहा
पेपर पुन्हा होणार नाही
Correct
रात्र दिवस अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना मिळून द्यावा
मुंबई ची लेखी परीक्षा पुन्हा झाली पाहिजेल.....ज्यांनी खरंच अभ्यास केला ते मेरिट मध्ये आले नाहीत.....गरीब विद्यार्थांवर हा अन्याय आहे..... लवकरात लवकर सरकार ने याचा निर्णय घ्यावा....गरीब मुलांना न्यान मिळाला पाहिजे....
पेपर परत ग्या
आमच्या कॉलेंग मध्ये पकडला एक जण बोरिवली भरपूर जन बसले होते पोलिसांनी चेकिंग केली नाही
Kahi bolta
न्याय मिळाला पाहिजे
राजकारणी मिळालेले असतात त्यामुळे न्यायाची अपेक्षा ठेवणं चुकीच आहे😢
500 पोरं device घेवून गेले होते मुम्बई पोलिस पेपर ला...त्यातले 4 पकडले
भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी.
पेपर पुन्हा झाला पाहिजे या साठी सर्वांनी येकत्र येऊन आंदोलन केले पाहिजे तरच काही तरी होणार आहे
Je highest alet...त्यांचा परत पेपर घ्या..मग बघू
त्यांनी ते एअरबड्स आणि कॅमेरा परीक्षा केंद्रात घेऊन कसे गेले की सोडले याची पण चोकशी व्हायला हवी
वर्षानुवर्ष पोलीस भरतीचा अभ्यास करतात मुले आणि मुली बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीचा अभ्यास क्रमानुसार पेपर पडला गेला फक्त मुंबईलाच पेपर पॅटर्न नुसार नव्हता अधिकारी लोक स्वतःची मनमानी करतात पोलीस भरती ला येणारे सर्व गरीब कुटुंबातील मुले असतात तुम्ही अभ्यासक्रमाचा एक पॅटर्न ठरवा आणि त्यानुसारच पेपर काढा डबल फॉर्म च्या बाबतीत बोलायचं ठरलं तर मुलांवरती अन्याय झाला जेथे न्याय मिळतो त्यांनी जर अन्याय केला तर मुलांनी विश्वास कसा ठेवायचा पोलीस अधिकाऱ्यांवर जर ज्या मुलाला त्याच्या देशांमध्ये महाराष्ट्र मध्ये न्याय मिळत नसेल ही सर्वात मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे या गोष्टीचा निषेध झाला पाहिजे 🏴🏴
पेपर पुन्हा घ्यावा ही विनंती
Zee 24 news la pahilyanda thank you
Paper repeat zala pahije
Exam परत घ्या कळून जाईल कॉपी झाली की नाही आणि exam centre वर net jammer lawa जेवढे टॉपर आहेत ते पुन्हा exam घेतल्यावर त्यांना 40 मार्क पण येणार नाही
पेपर पुन्हा झाला पाहिजे...
आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे
पेपर नवीन घेण्यात यावा
पेपर पुन्हा झालाच पाहिजे,इतकी मेहनत घेवून आम्ही 1,2 गुणांनी घरी आहोत.
आपण सर्व मिळून आंदोलन केले नाही तर कायमच घरीच बसावं लागेल... एस आर पी एफ 2018 चा पेपर रद्द होऊ शकतो तर हा सुद्धा होऊ शकतो.... आपण सर्वांनी एकजुटवायला हवे फक्त
Exam कॅन्सल होणार
ata news deun ky fayda merit lagl sarv jhal ata ky ny honar
मुंबईचा पेपर पुन्हा घेण्यात यावा👀
😂😂😂😂😂😂😂😂 vaat Bagh 😂😂😂😂😂😂
Mumbai Constable Police (7May) madhe , hitech copy zali aahe... mhanjech paper leaked zala ahe..
Paper punha ghenyat yaava..
Tuch boaycga baki
प्लीज याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे
Karvai tar hoyalach pan pepar suddha dabal hoyla pahije
@@satyavanpawar505 bhai paper tula vataty ka paper double ghetil manun lai avghad aahe अंधा काणून 😂
Nhi honar khi 😂😂
पेपर परत घ्या.
सर्वांनी मंत्रालय बाहेर जाऊन उपोषण करा होईल नक्कीच काहीतरी
पेपर पूना झालाच पाहिजे
पेपर पुन्हा चेक करुंन मेरीट लिस्ट परत नविन काढावी
Ze umedvar ya scam madhe sapadteil tyanchi umdvari radh kara
आपन लक्ष द्या गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दया.
Zee 24 तास आभार पेपर पुन्हा झाला पाहिजे
परीक्षा परत झाली पाहिजे गरीब मुलांवर खुप मोठा अन्याय झाला आहे 😢😢
Double form radd kra🙏💯😡
पेपर पुन्हा झाला पाहिजेत.. असे झाले असेल तर...
Pls paper radd karun punha ghyawa karanjyanche nuksan Ghale thana nyay milawa
सर्व पेपर नवीन झाले पाहिजे
Asa muda double from sathi laun dherla ata ter single from bherla mulaench Carol zal ahe sagle ghol ahe kune dhkle ghetel nahi
पेपर नवीन् झाला पाहिजे
पेपर परत होईल पाहिजे कॉपी करणाऱ्यांमुळे आम्ही 1-2 मार्क नी waiting la राहिलो आहोत प्रामाणिक कष्ट करून पण आम्ही बाहेर paper अवघड असून देखील मुलांना एवढे मार्क्स कसे मिळू शकतात हा आमच्यावर अन्याय असून paper परत घ्यावा
बरोबर आहे तुमचं कसल्या पेपरला एवढे मार्क घेणे शक्य नाही... मुंबई पोलीस ने कुठल्याही प्रकारची स्ट्रीट चेकिंग केली नाही... त्याचाच फायदा कॉफी बहादराने घेतला व कॉफी करून पेपर सोडवले... आपण सर्वांनी एकजुटीने आंदोलन केले तर 2018 ला एसआरपीएफ पेपर रद्द झाला होता तो पुन्हा झाला तसा हा होऊ शकतो... सर्वांनी एक जुड व्हा व लढा
पेपर परत घेण्यात यावा आणि गोरगरीब मुलांना न्याय मिळवून द्याव 🥲🥲🙏🙏
Next prepare sathi changla blog bnva
पेपर झाला पाहिजे
100% seting ahe, GK che 52-55 questions dile, GK che questions seting walyana agodarch sangnyat ale hote
पेपर पुन्हा घेण्यात यावे
पेपर वातावरण कडक नव्हते.
पेपर पुन्हा घ्या
😂
Dauble pepar zala pahije
Doshi vr karvayi zali kdhich
सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेपरला सील पन नव्हते भाऊ असं आज पर्यंत झालं नाही म्हणून मला तर तेव्हाच डाऊट आला होता 😭😭😭😭मी 2 मार्कनी बाहेर आहे भाऊ 🙏🙏🙏😭😭
19 वर्षाचा मुलगा मेरिट मधे लेखीला 90 मार्क्स घेऊन टॉप ला आहे आणि 4.5 वर्ष अभ्यास करून मुलांनी 70 ते 75 मार्क्स मिळवले यावरून समजत की पेपर ची high tech copy केली आहे....नवीन पेपर झालाच पाहिजे...
Parat papar ghay
Jast vay valayana chans denyat yava
पेपर डबल झाला पाहिजे
इथं सरकार बदलत एका दिवसा मध्ये आमचा पेपर का नाही ..पेपर परत झाला च पाहिजे
जे एक नं आलेत त्यांचा तपास काढा..... पहिल्याच प्रयत्नात प्रथम
Parat paper ghya mhana itka study krun kay fayada hoto garibacha mulancha a😢😢😢😢😢
तरी लिस्ट लावली म्हणजे cp ला त्याचा हिसा भेटला 😂
Pepar punna genyat yava