Balasaheb Thorat यांनी Dhananjay Munde यांना खिंडीत पकडलं | Rahul Narvekar | Vidhansabha Live

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #BalasahebThorat #DhananjayMunde | #RahulNarvekar | #VidhansabhaLive
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 27

  • @akshayshinde8295
    @akshayshinde8295 Год назад +9

    संगमनेरी हिरा❤

  • @TrimbakBadhe
    @TrimbakBadhe Год назад +11

    थोरात साहेब ❤

  • @venkatbodke-eu9nj
    @venkatbodke-eu9nj Год назад +8

    गोल्ड कंपनीची सोयाबीन बियाणे उगवले नाही तरी बियाणे कंपनीवर योग्य ती कार्यवाही करून नुकसान भरपाई द्यावी

    • @SurykantPachpute
      @SurykantPachpute Месяц назад

      सरकार खोट्या घोषणा करते नियमित व मुदतीत कर्ज फेडणारे शेतकर्याला झिरो टक्के व्याज दोन तीन वर्षांत पासुन त्याचे व्याज दिले नाही बँकेने कर्ज भरता ना व्याजा सह घेतले मंग सरकारने केलेल्या घोषणा खोट्या खोटारडे आता काही द्या पन मत कधीच नाही वाटले वाजपेयी सरकार सारखे आसतील पन हे गुडे निघाले

  • @dattugirhe3102
    @dattugirhe3102 Год назад +3

    2024 ला ह्याच मंत्र्यांना शेतकऱ्यांनी यांची जागा दाखविली पाहिजे जय जवान जय किसान

  • @pandurangdhade8242
    @pandurangdhade8242 Год назад +5

    मंत्री महोदय संरक्षण मागु नका

  • @govindgk100
    @govindgk100 Год назад +3

    बीड येथे च बोगस खाते विक्री सुरू आहे
    हप्ता कुणाला चालू आहे.

  • @KadirImran-zm9yr
    @KadirImran-zm9yr Год назад +1

    Nicr

  • @adityakangane7919
    @adityakangane7919 Год назад +1

    तुम्ही जर ऐकवइचआरआचए आहे तर शेतकऱ्यां च्या बाबतीत एकमत का नाहि

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 Год назад +1

    बियानी असले जरी
    करावे लागते लागण
    बियाण्यापेक्षा ही आपण
    जनता काय म्हागंन
    बोगस

  • @nanasapkale1221
    @nanasapkale1221 Год назад +2

    आशिष शेलार कोणता मंत्री आहे

  • @SubhashRaje-vl3lw
    @SubhashRaje-vl3lw Год назад +2

    सरकार ला डोक्यावर का घेता महोदय

  • @armygirl2486
    @armygirl2486 Год назад +1

    प्रत्यक्षात बियाणे विकल्या गेले त्याचे काय...?'

  • @virbhadrakumbhar3945
    @virbhadrakumbhar3945 Год назад +1

    अध्यक्ष महाराज नाही महोदय म्हणा मुंडे साहेब

  • @SubhashRaje-vl3lw
    @SubhashRaje-vl3lw Год назад +2

    तुम्हीच बोगस घोषणा केली आहे

  • @SubhashRaje-vl3lw
    @SubhashRaje-vl3lw Год назад +1

    आशिष तू कोण कृषी मंत्री आहे का?

  • @tukaramgaikwad4663
    @tukaramgaikwad4663 Год назад +2

    शेतकऱ्यांच् काय पडलय तुम्हाला खुच्र्या साठी लाचार बनलेय सर्व जण

  • @amolrandave5861
    @amolrandave5861 Год назад +1

    स्वतः च पेन्शन एकमताने मंजूर करून घेतले 😂😂

  • @arjuningale5385
    @arjuningale5385 Год назад +2

    Yed hay he munde

  • @adinathpalake
    @adinathpalake Год назад +1

    आशिष शेलार मंत्री आहेत काय??

  • @yeshuprayerchormale440
    @yeshuprayerchormale440 Год назад +1

    1 wagh thorat saheb saglyavar bhari

  • @govindzinjurde3944
    @govindzinjurde3944 Год назад +1

    Ashish Shelar ka boltoy she kon bjp luttey kaludyana

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 Год назад

    Double gaddar kay uttar denar ....