लाडकी बहीण योजनेत आज मोठा बदल ! मुख्यमंत्र्यांची घोषणा महिन्याला 3000 रु मिळणार | ladki bahin news

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 сен 2024
  • लाडकी बहीण योजनेत आज मोठा बदल ! मुख्यमंत्र्यांची घोषणा महिन्याला 3000 रु मिळणार | ladki bahin news
    =============================
    व्हाट्सऍप ग्रुप :
    chat.whatsapp....
    ================================
    कैलास टेक्निकल वेबसाईट लिंक :
    kailastechnica...
    ===========================
    ★★★ हे विडिओ पहा :👇 ★★★
    माझी लाडकी बहीण योजना प्ले-लिस्ट 👇
    • मुख्यमंत्री माझी लाडकी...
    नमो शेतकरी महासन्मान योजना सर्व विडिओ :
    • नमो शेतकरी सन्मान निधी...
    घरकुल योजना चालू अपडेट :
    • घरकुल योजना अपडेट
    घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यायचा | नियम, अटी, कागदपत्रे
    • सर्व घरकुल योजना
    प्रोत्साहन अनुदान योजना प्ले-लिस्ट
    • 50000 रु. प्रोत्साहनपर...
    शेतकरी कर्जमाफी योजना सर्व विडिओ :
    • शेतकरी कर्जमाफी योजना
    PM किसान योजना विडिओ Playlist
    • Pm किसान निधी योजना सर...
    संजय गांधी निराधार योजना सर्व विडिओ :
    • संजय गांधी निराधार योजना
    रेशनकार्ड संबंधित विडिओ
    • रेशनकार्ड विडिओ लिस्ट
    शासनाचे नवीन आलेले शासन निर्णय ( GR )
    • नवीन आलेले - GR सर्व व...
    ===============================
    Follow: जॉईन करा 👇
    वेबसाईट लिंक :
    kailastechnica...
    टेलिग्राम
    : t.me/kailas_te...
    ट्विटर :
    Ka...
    चॅनेल सब्सस्क्राईब करा :
    RUclips : / kailastechnical
    ===============================
    #kailastechnical
    मित्रांनो नवनवीन विडिओ पाहण्यासाठी आपल्या या मराठी चॅनेल ला सब्सस्क्राईब करा आणि समोरची घंटी दाबून all च्या option वर क्लिक करा .
    जेणेकरून चॅनेल वर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. या चॅनेलवर तुम्हाला विविध सरकारी योजनांची माहिती, शेती विषयी माहिती आणि चालू घडामोडी व शासन निर्णय-GR यांच्यावर विडिओ पहायला मिळतील.
    धन्यवाद !

Комментарии • 559

  • @user-zv9ew2yw6r
    @user-zv9ew2yw6r 25 дней назад +98

    खरं आहे पैशाचा माज आलाय काही लोकांना गरीबांना दीड हजार रुपये म्हणजे संसाराला हातभार लावला आहे खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब आमचा सख्ख्या भाऊ पण महीन्याला दीड हजार रुपये देणार नाही

    • @malataiingole6835
      @malataiingole6835 25 дней назад +15

      खरंच भाऊसाहेब आपण जी लाडकी बहीण योजना काढून तिच्या खात्यामध्ये 3000 रुपये एकाच वेळी टाकले 3000 रुपये अनेक गरीब गरजू महिलांना या पैशाने चांगलीच मदत झाली ही योजना अतिशय प्रशंसनीय आहे विरोधक काहीही जरी म्हणत असले तरी हे करू शकत नाही म्हणून सर्व बहिणीकडून आपणास अनंत कोटी शुभेच्छा

    • @Prvaykrsak
      @Prvaykrsak 25 дней назад +4

      ​@@malataiingole6835 jab tak election hai tab tak 😊

  • @shravanimanjarkar5706
    @shravanimanjarkar5706 25 дней назад +31

    आभारी आहे मुख्यमंत्री साहेब रक्षाबंधन भेट मिळाली

  • @SupriyaPawar-gr1wj
    @SupriyaPawar-gr1wj 25 дней назад +48

    खरंच साहेब आपण गोर गरिबांचे आशीर्वाद नक्की मिळवणार god bless you sir

  • @shilapagulave9790
    @shilapagulave9790 25 дней назад +38

    तुमचे खूप खूपच मनापासून धन्यवाद आभारी आहोत मुख्यमंत्री साहेब ....🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @jyotitarle4141
      @jyotitarle4141 25 дней назад +1

      पैसे आले नाही अजून नाशिक रोड

  • @bharatichandore2552
    @bharatichandore2552 24 дня назад +7

    तुम्हाला आमच्या सगळ्या बहिणी चे खुप आशिर्वाद आहे तसेच प्रायव्हेट शाळा कमी करून सरकारी शाळांमध्ये खूप चांगले बदल करा यात तुमच्या ह्या बहिणीचे खूप पैसे वाचणार प्रत्येकाला वाटते माझ्या मुलांनी चांगल्या शाळेत शिकावं आणि यांतच खाजगी शाळांमध्ये जास्त पैसा जातो हा पैसा आमच्या सरकार ने मिळवला तर बहिणीचे कल्याण होईल

  • @santoshgarel8654
    @santoshgarel8654 25 дней назад +40

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब तुमचे खुप खुप मनापासून आभार 🙏💐

  • @manjushakulkarni2181
    @manjushakulkarni2181 25 дней назад +15

    एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित दादा यांचे खूप खूप धन्यवाद

  • @ShailajaJadhav-qw6el
    @ShailajaJadhav-qw6el 25 дней назад +6

    खूप खूप छान वाटलं तुमचं भाषण ऐकून मुख्यमंत्री साहेब आणि तुम्ही खरोखरच गोरगरिबांचे कल्याण करणार आम्ही तुमच्या आभारी आहोत

  • @dhananjaygavali1216
    @dhananjaygavali1216 25 дней назад +16

    फक्त शिंदे सर शिव सेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @archanapatil-o8s
    @archanapatil-o8s 25 дней назад +9

    खरच आता पर्यंत अशी योजना झाली नाही किती लोकांचा आशिर्वाद मिळणारच माझ्या या शिवसेना आमची च असणार आमच्या संपूर्ण परिवाराचे मत माझ्या ह्याच आपल्या लाडक्या महाराष्ट्र राज्य सरकारलाच डोळे झाकून च झकासच लय भारी विरोधकांनो आमच्या भाजपचे संस्कार उचलारे तेव्हा आमचे माननीय मुख्यमंत्री दोन्ही ही उपमुख्यमंत्री तुमची येवून पाठ थोपटतील रे विरोधकांनो मानल आमच्या महायुतीला जय हो🎉🎉🎉🎉🎉चा सर्वत्र जल्लोष आणि जल्लोष च असणार 🎉🎉🎉🎉

  • @rekhapatil3931
    @rekhapatil3931 25 дней назад +4

    Khup khup dhnyavad shinde saheb🙏

  • @vsvoger7593
    @vsvoger7593 22 дня назад +1

    शिंदे सर तुम्हाला आमच्याकडून खूप खूप धन्यवाद तुमच्यासारखे विचार करणारे जर ह्या राजकारणात अजून निर्माण झाले तर ह्या महाराष्ट्राचा चांगलाच विकास होईल

  • @user-zv9ew2yw6r
    @user-zv9ew2yw6r 25 дней назад +39

    लाडक्या बहिणीच्या संरक्षणासाठी कडक कारवाई कायदा करा दादा

    • @Funnyvideos-js4gs
      @Funnyvideos-js4gs 25 дней назад

      जावई काय करतो बिड्याच् फुकतो काय

  • @madhuwanjari9443
    @madhuwanjari9443 23 дня назад +1

    बोलले तसे करून दाखवलं😢😮😂काहीही का असेना वेळेवर पैसाच कमी पडतो आम्हाला tr bhau nahi but तुम्हीं केलं ते भावा पेक्षा कधीही कमी नाही........❤❤❤❤❤

  • @user-zc2we2ux1r
    @user-zc2we2ux1r 25 дней назад +11

    शिंदे साहेब बोले ते करुन दाखवल

  • @mangalkasar4762
    @mangalkasar4762 25 дней назад +6

    इंदिरा गांधी संजय गांधी श्रावणबाळ योजना चे पैसे वाढवा मंग आता लाडकी बहीण योजना सुरू केली तशी यांचे पण पैसे वाढवा🎉🎉🎉

  • @ashakate9695
    @ashakate9695 23 дня назад +2

    मी आशा गजानन काटे कोळपिंपरी तालुका पारोळा आज माझ्या पोस्ट खात्यात तपास केला तीन हजार रुपये आले आहेत. दादा मला दोन भाऊ होते.मोठा भाऊ सतरा वर्षं पूर्वी अटॅक येऊन वारला.लहान भाऊ नऊ महिने पूर्वी वारला अटक येऊन वारला. देवाने माझे दोघं भावांना बोलवून घेतले.देवाने भावांच्या जागेवर तुम्हाला ऊभे केले.खूप खूप धन्यवाद दादा अशीच साथ आयुष्यभर राहू द्या.❤❤😊😊

    • @sushmajoshi3801
      @sushmajoshi3801 21 день назад

      Mala milale Akanath DadaDhanyavad 😊😊 pn Dada maze kapalya Gele 900 ru 😢

  • @kamalthorat2270
    @kamalthorat2270 25 дней назад +21

    दादा आमच्या,खात्या पैसे जमा झाले दादा तुमचे खुप खुप तुमचे आभार आहे दादा आमच्या बहिनीच्या आशीवाद आहे तुमच्या पाठिशी आहे

  • @sagarpatil-iy4gx
    @sagarpatil-iy4gx 25 дней назад +4

    चांगला निर्णय घेतला आहे साहेब

  • @rameshjadhavar5357
    @rameshjadhavar5357 25 дней назад +19

    शिंदे साहेबांना गोरगरीब जनतेचे खुप खुप आशिर्वाद मिळतील

  • @DeepakBate-cm8jp
    @DeepakBate-cm8jp 23 дня назад

    Thank you so much Eknath Shinde sir

  • @manishbulbule2615
    @manishbulbule2615 23 дня назад

    एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित दादा पवार साहेब यांचे खूप खूप मनापासून आभार 🙏❤️

  • @Nishantwani7858
    @Nishantwani7858 23 дня назад

    सरकारी लोकांचे पगार कमी करायला पहिजे आणि पेन्शन पण कमी करायला पाहिजेत कारण ही लोक शहाणी समजतात स्वतःला.

  • @user-zc2we2ux1r
    @user-zc2we2ux1r 25 дней назад +7

    शिंदे सर जय हो

  • @pandurangthorat7570
    @pandurangthorat7570 25 дней назад +5

    साहेब ओबीसीच्या घरकुलांचे हाप्ते लवकरात लवकर टाकावे

  • @makraninazirhusen4254
    @makraninazirhusen4254 25 дней назад +4

    साहेब आमच्या नंदुरबार जिल्ह्य़ातील कलेक्टर आफीस मधून अक्कलकुवा तालुक्यातील अनेक आधार सेंटर लोक केले असून त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर महिलांना कामाच्या त्रास होतो आहे चौकशी करुन लवकरात लवकर कलेक्टर साहेबांना आदेश करावे

  • @iravatidhumal4372
    @iravatidhumal4372 23 дня назад

    Thank you shinde saheb rakshabandhan bhet milali

  • @SumedhAthawale-bk2ty
    @SumedhAthawale-bk2ty 25 дней назад +6

    बहिणीच्या खात्यात जमा झाले नाहीत साहेब 👏✅✍️🤳

    • @anitajadhav4106
      @anitajadhav4106 25 дней назад +1

      मला पण अजून जमा झाले नाहीत माझा अर्ज मंजूर आहे आधार कार्ड लिंक आहे

  • @user-qy8lb1yg3f
    @user-qy8lb1yg3f 18 дней назад

    मुख्यमंत्री साहेब असच एकदा शेतकऱ्याच कर्ज माफ करा तुमचे उपकार होइल शेतकऱ्या साठी

  • @JyotiMuddewad-hc2cr
    @JyotiMuddewad-hc2cr 24 дня назад

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब🎉🎉❤❤

  • @jaypradhan7880
    @jaypradhan7880 24 дня назад

    मना पासून धन्यवाद सर मुख्यमंत्री साहेब🎉

  • @sunitahatkar8887
    @sunitahatkar8887 25 дней назад +4

    सर अन्नपूर्णा योजनेमधील गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असायला पाहिजे ही अट रद्द करा

  • @busharaazmi9359
    @busharaazmi9359 25 дней назад +3

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब, माझ एकच बोल न आहे कि ज्या प्रमाण लाडक्या बहिनीचा विचार केलये त्याप्रमणे थोड़ आपल्या लाडक्या मुलिन कड़े पन अपला आशीर्वाद rahudya 😢

  • @KiranTembhre
    @KiranTembhre 24 дня назад +1

    ही योजना पुढे अशीच सुरु राहू द्या

  • @santoshsarode3616
    @santoshsarode3616 25 дней назад +24

    या योजनेचा उद्देश काहीही करून सत्ता आलीच पाहिजे

    • @NM-wr5bb
      @NM-wr5bb 25 дней назад

      ही निवडणूक कधी होणार आहे प्लिज मला कुणी सांगू शकेल का

    • @Laksh-wedhi
      @Laksh-wedhi 25 дней назад

      ​@@NM-wr5bbमग त्यात गैर काय?
      तो उध्दट आणि वाकडा काय फक्त समाजसेवेसाठी जन्मले आहेत काय?
      त्या फावड्याने वाकड्याने काय दिले?
      "मविआचे सरकार आले की पहिले शेतकऱ्यांना कर्जमुक्त चिंतामुक्त करणार" अशा पोकळ बाता मारल्या हे विसरला का तु?
      दाखव मला कर्जमुक्त आणि चिंतामुक्त शेतकरी...
      ऊगीच चांगल्या कामांना नावं ठेवत बसू नका नाहीतर २०/२५ आमदार यायचे नाहीत त्या वाकड्या व फावड्याचे!😂

    • @Funnyvideos-js4gs
      @Funnyvideos-js4gs 25 дней назад +1

      हो
      आणणारच

    • @NM-wr5bb
      @NM-wr5bb 25 дней назад

      @@Funnyvideos-js4gs पैशासाठी काय पण

  • @user-fb6kb4em7r
    @user-fb6kb4em7r 25 дней назад +3

    Thank-you Respected sirji 🌹

  • @ravidhongade2691
    @ravidhongade2691 19 дней назад

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे मनःपूर्वक धन्यवाद

  • @saminasayyed1888
    @saminasayyed1888 24 дня назад +1

    Thanks sir🎉🎉🎉

  • @Harshalpatil-mg9of
    @Harshalpatil-mg9of 24 дня назад

    धन्यवाद शिंदे साहेब 1500 रुपयांचा महत्व आम्हा गरि बर कुटुंबाला विचारा

  • @madhuravaidya4494
    @madhuravaidya4494 25 дней назад

    खुप च छान तिघांचे ही आभार ❤

  • @piyushkahar7316
    @piyushkahar7316 24 дня назад

    Khup aabhar sir jay Maharashtra

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 25 дней назад +5

    त्रिमूर्ती चे हार्दिक अभिनंदन

  • @piyushshinde5377
    @piyushshinde5377 23 дня назад

    खूप खूप धन्यवाद शिदें साहेब

  • @shuklasanap7189
    @shuklasanap7189 23 дня назад

    एस टी पेन्सिल वाढवा सर्व चालक वाहक तुमच्या सोबत राहतील एवढ करा शिंदे साहेब माग म्हणता येईल सर्व साठी काही केल पहा

  • @Jaymalaramchandraukey
    @Jaymalaramchandraukey 24 дня назад

    Thank you shinde sir

  • @shardakumare3486
    @shardakumare3486 22 дня назад

    मुख्यमंत्री साहेब... रक्षाबंधन होऊनही पैसे आले नाहीं..

  • @user-hu3gb7ri3u
    @user-hu3gb7ri3u 24 дня назад

    माझ्या खात्यात पैशे आले दादा धनेवाद 🤗🤗🙏🙏

  • @SandeepNerkar-cs8xc
    @SandeepNerkar-cs8xc 25 дней назад +6

    हो दादा आले आहे पैसे ❤❤❤

  • @chetna.yande9922
    @chetna.yande9922 24 дня назад

    खुप खुप धन्यवाद दादा 🎉

  • @nagappashrieshthi855
    @nagappashrieshthi855 24 дня назад

    मोठ्या मोठ्या बाता फक्त

  • @mangalapawar3883
    @mangalapawar3883 23 дня назад

    Dhanywad sir manniy sinde saheb ajit dada ji v fadnvis saheb yana devane khup khup aayushy devo hi prarthna aabhari aahe ❤

  • @ujwalakothawale7294
    @ujwalakothawale7294 23 дня назад

    Thank you Respected Sirji

  • @VandnaSalve-cq5cw
    @VandnaSalve-cq5cw 23 дня назад

    धन्यवाद दादा जे सख्या भावाने केलं नाहीं ते तुम्ही करून दाखवलं मनापासून धन्यवाद 🙏🙏🏵️

  • @komalgawande6006
    @komalgawande6006 25 дней назад +13

    आमचा खात्यात पैसे जमा नाही झाले दादा अजून पण

    • @KailasTechnical
      @KailasTechnical  23 дня назад

      येतील अजून पूर्ण महिना बाकी आहे

  • @ज्योतीताई
    @ज्योतीताई 25 дней назад +2

    अभिनदन दादा रक्षाबधनची भेट आली,

  • @swatighodake8838
    @swatighodake8838 24 дня назад

    Saheb khup khup manapasun aabhar

  • @RaniChavan-lr9ir
    @RaniChavan-lr9ir 24 дня назад

    आमच्या कोयना भागात जन्म घेऊन भाग्य उजळले तुम्हाला बहीनी कडुन अंनत सुभेच्छा धन्यवाद.

  • @sunitashinde2502
    @sunitashinde2502 25 дней назад

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब आपले खूप आभार आहे पैसे मिळाले

  • @sadiyaparkar6331
    @sadiyaparkar6331 25 дней назад +3

    Nice speech.

  • @uma4530
    @uma4530 24 дня назад

    निराधार महिलांना दीडहजार रुपये मिळतात दुसऱ्या बहिणी ना 3000 रु . देणार तर निराधार महिला बहिणी तुमच्या लाडक्या बहिणी नाही का हा एक प्रश्न आह .😢

  • @nirmalasuryawanshi6857
    @nirmalasuryawanshi6857 24 дня назад

    Kup kup dhnyawad👍👌💐

  • @sulakshanadoke9474
    @sulakshanadoke9474 25 дней назад +1

    Dhanyvad mukhymantri Saheb❤🙏💐

  • @mangalapawar3883
    @mangalapawar3883 23 дня назад

    shree shinde saheb shree ajit dada saheb shree fadnvis saheb yana rakhiporni nimmit rakhi bandhali ti aapn premane bandhun ghyavi hi prarthana ❤❤❤❤❤

  • @sanjavnisutar5689
    @sanjavnisutar5689 24 дня назад

    आमचे पैसे जमा नाही झाले रक्षाबंधन उद्याच आहे तरी नाही झाले

  • @pranalidesai7932
    @pranalidesai7932 24 дня назад

    Namaskar saheb jai Maharashtra

  • @HiraGade
    @HiraGade 23 дня назад

    साहेब तुमचे खूप खूप आभार❤❤❤❤

  • @chhayasalunke555
    @chhayasalunke555 24 дня назад

    Khup khup abhari ahe Dada❤

  • @vishnupote170
    @vishnupote170 24 дня назад

    पैसे जमा झाले धन्यवाद

  • @gopalkhelkar7047
    @gopalkhelkar7047 25 дней назад +4

    Mahayuti sarkar jindabad

  • @kalpeshpatil7372
    @kalpeshpatil7372 25 дней назад

    उपसरपचं सरपंच मानधान त्याना ही पागर वाढवा

  • @kboosff7631
    @kboosff7631 24 дня назад

    मुख्यमंत्री शींदे साहेब धन्यवाद

  • @sunitagore-zf5pu
    @sunitagore-zf5pu 23 дня назад

    DHanyavad saheb.mazya khatyat 3000 ru.jama zale🎉

  • @ujwalakothawale7294
    @ujwalakothawale7294 23 дня назад

    Thank you Respected Sirji ❤❤ 8:36

  • @kevindromeo7837
    @kevindromeo7837 25 дней назад +1

    Thanks cm

  • @minakshidhage2263
    @minakshidhage2263 25 дней назад

    शिंदे साहेब फडणवीस साहेब पवार साहेब मनापासून खूप खूप अभिनंदन तुमचे🎉🎉

  • @SBCHOTAKING
    @SBCHOTAKING 24 дня назад

    Namo shetkari samman nidhi kadhi milnar shinde saheb

  • @shekharkathe424
    @shekharkathe424 25 дней назад +2

    केव्हा भेटणार आहेत मुख्यमंत्री साहेब आम्हाला 3000रूपये

  • @jayyyyyyyyyyyy-o8y
    @jayyyyyyyyyyyy-o8y 25 дней назад

    साहेब तुम्ही खरच स्त्रियांना मजबूत करण्याचं काम केलं खूप खूप आभार

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 25 дней назад

    खूप खूप धन्यवाद

  • @jagtap4184
    @jagtap4184 24 дня назад

    जय महाराष्ट्र

  • @jaywantkamble9453
    @jaywantkamble9453 25 дней назад +1

    धन्यवाद साहेब.तुमचं काम बोलतं...

  • @kalpanawakle7003
    @kalpanawakle7003 25 дней назад +3

    आधी प्रत्येकाच्या खात्यावर पैसे येऊन द्या साहेब

  • @hanmanttulshiramdumane8408
    @hanmanttulshiramdumane8408 25 дней назад +2

    Very good माहितीचा सरकार ओन्ली

  • @KavitakishorKuni
    @KavitakishorKuni 24 дня назад

    Jay sindhe saheb 🎉

  • @ArunGunjawate
    @ArunGunjawate 24 дня назад

    तुमचंच सरकार स्थापन राहणार या साठी आम्ही बहीनी प्रयत्न करनार आनी खुप शुभेच्छा

  • @sunitapatil6788
    @sunitapatil6788 25 дней назад +5

    मुख्यमंत्री साहेब जिथे तुमच्या बहिणी सुरक्षीत नाहीत तिथे तुमचे पैसे काय कामाचे. आज किती तरी निर्भया होत आहेत. ते नराधमांना फाशीची शिक्षा हा या बहिणींना खरा भाऊबीजेच्या आहेर आहे. पैसा काय आज आहे आणि उद्या नाही. मोलाचा जिव जातोय. बहिणींचा त्याच काय ❓ त्यावर कोण बोलत च नाही

  • @kismatBanjo
    @kismatBanjo 20 дней назад

    Thank you so much Sir 😊🎉🎉

  • @BibhishanTonde-le4rl
    @BibhishanTonde-le4rl 25 дней назад +8

    धन्यवाद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अभिनंदन

  • @GODGAMER748
    @GODGAMER748 25 дней назад

    जय श्री राम जय शिंदे साहेब नमस्कार ❤❤🙏🙏

  • @kalpanakalyankar7237
    @kalpanakalyankar7237 25 дней назад

    तुमचे खूप खूप मनापासून आभार मुख्यमंत्री साहेब तुम्ही दिलेले पैसे मला माझ्या मुलाच्या हॉस्पिटल साठी लागले मुलगा माझा ऍडमिट होता आणि मझ्या कडे पैसे नव्हते तेच 3000 हजार मला माझ्या मुलाच्या आरोग्यासाठी कामाला आहे तुमच्या मनापासून खूप खूप आभार

  • @subhashwakode9054
    @subhashwakode9054 25 дней назад +1

    भारी माणूस आहे शिंदे साहेब 👍👍

  • @manishakunsavilkar1385
    @manishakunsavilkar1385 25 дней назад

    तुमचे खुप खुप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब आभारी आहोत

  • @ShitalRasge-tq3ms
    @ShitalRasge-tq3ms 25 дней назад

    मनापासून धन्यवाद। साहेब खूप खूप आभार🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @PushpaKarande-pm8nw
    @PushpaKarande-pm8nw 25 дней назад

    Khup dhanyawad Mukhyamantri saheb..🎉🌹🙏mala ajj sakali 8:57 vajta msg pan ani paise dekhil ale ahe..🙏🌹

  • @user-fm7gw9nc7p
    @user-fm7gw9nc7p 24 дня назад

    खुप खुप शुभेच्छा शिंदे साहेबाना अजित साहेबाना देवेंद्र साहेबाना तीघ भावाला खुप खुप शुभेच्छा

  • @varshajadhav1517
    @varshajadhav1517 25 дней назад

    नमस्कार शिंदे साहेब

  • @AnkushPadvi-zu6ty
    @AnkushPadvi-zu6ty 25 дней назад

    खरं आहे खुप खुप धन्यवाद शिंदे साहेब

  • @seemaholkar1877
    @seemaholkar1877 22 дня назад

    धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @KalpanaKale-hh9vk
    @KalpanaKale-hh9vk 25 дней назад +3

    धन्यवाद मुख्यमंत्री शिंदे भाऊ साहेब मला पैसे आले रक्षाबंधन ची शुभेच्छा ही बहीणी कडून 🎉

  • @suryakantdesai982
    @suryakantdesai982 25 дней назад

    खूप छान काम करताय साहेब