तुम्ही मिरची मधे टोमॅटो लावत आहे... आधी लावलेला आहे की.. प्रयोग म्हणुन लावत आहे.. प्रयोग म्हणुन लावत असेल तर.. तुम्हाला खुप अडचणीचा सामना करावा लागेल.. कारण मिरची खुप सवेंदलशिल पीक आहे त्यावर लवकर व्हायरस येतो.. त्यात तुमचे टोमॅटो.. तुमचा प्लॉट सक्सेस झालेला परत दाखवा...
ही व्हरायटी कोणती जातीची आहे
Syngenta (TO 1057)
तुम्ही मिरची मधे टोमॅटो लावत आहे... आधी लावलेला आहे की.. प्रयोग म्हणुन लावत आहे.. प्रयोग म्हणुन लावत असेल तर.. तुम्हाला खुप अडचणीचा सामना करावा लागेल.. कारण मिरची खुप सवेंदलशिल पीक आहे त्यावर लवकर व्हायरस येतो.. त्यात तुमचे टोमॅटो.. तुमचा प्लॉट सक्सेस झालेला परत दाखवा...
एवढ्या माहितीने ६००० कँरेट..❤