Trti चा बजेट 273 कोटी चा आहे sir police भरती साठी.... सर्वात महत्वाचा प्रश्न विध्यार्थीच्या अकाउंट वर पैसे कधी वर्ग केले जातील.... पैसे कधी मिळणार 273 कोटी trti गडप करते कीं काय याची भीती सर्व विध्यार्थ्यांना आहे..
Confirm admission cha gmail aala ahe sir tyabadl ek Video banava sarv vidhrathi gondhalat padle ahe..... Thod savister sanga sir ek video banava.. TRTI che video fakt tyabdal correct information tumchi sangu sakta sir please ek video banava
सर TRTI पोलीस सैन्य प्रशिक्षण यांची निवड दहावीच्या टक्केवारी वरती निवड करण्यात आली होती मला दहावीला 80.80%आहेत विशेष म्हणजे माझ्याकडे validity पण आहेत तरीही देखील मेल आलेला नाही माझ्याहून कमी टक्के वाल्यांना(उदा)69%70% मेल आला आहेत पण आहेत पण मला 80.80%असुन सुध्दा मेल का??? आला नाही
खूपच छान डिसिजन सर
सर class चुकीना निवड झाली आहे सर class दुर होतो तर class निवडीचा option chenge करण्यासाठी दुसऱ्यांदा चालु करा मणा सर
Trti चा बजेट 273 कोटी चा आहे sir police भरती साठी.... सर्वात महत्वाचा प्रश्न विध्यार्थीच्या अकाउंट वर पैसे कधी वर्ग केले जातील.... पैसे कधी मिळणार 273 कोटी trti गडप करते कीं काय याची भीती सर्व विध्यार्थ्यांना आहे..
सर आम्ही अकॅडमी मध्ये कास्ट व्हॅलिडीटी ची रिसीट / स्लीप दिलेली आहे त्या स्लिप / रिसीट वर्ण आमचं सिलेक्शन होऊ शकतं का फर्स्ट बॅचमध्ये
दुसऱ्या shipt मध्ये होइल
Sir.Income certificate mule reject kel ahe upload karta yayil ka
Sir paise kadhi paryant milnaar
Te pan sanga please
Confirm admission cha gmail aala ahe sir tyabadl ek Video banava sarv vidhrathi gondhalat padle ahe..... Thod savister sanga sir ek video banava.. TRTI che video fakt tyabdal correct information tumchi sangu sakta sir please ek video banava
Noted...
सर TRTI schem chang फीमेल साठी ऑप्शन नाही आहे.
त्या साठी काही तरी करा सर
Sir दुसऱ्या जिल्ह्यांसाठी काय करावं लागेल ?
Mhnje jevdya students ne form bharly sarvana chance bhetel ka 2nd batch mdhe????
सर दुसऱ्या जिल्ह मध्ये झाले आहे मग कासा फॉर्म भरू
सर TRTI पोलीस सैन्य प्रशिक्षण यांची निवड दहावीच्या टक्केवारी वरती निवड करण्यात आली होती मला दहावीला 80.80%आहेत विशेष म्हणजे माझ्याकडे validity पण आहेत तरीही देखील मेल आलेला नाही माझ्याहून कमी टक्के वाल्यांना(उदा)69%70% मेल आला आहेत पण आहेत पण मला 80.80%असुन सुध्दा मेल का??? आला नाही
Sir maza form reject zala ky karu sanga sir
सर merit list कशाच्या Basis वर लागणार आहे
सर मला नाशिक ला करायचं आहे पण इथे ओपेशन नाही काय करायचं
सर document verification जर झाले असेल तर, ते कुठे चेक करायचे...
पारा मिलिटरी साठी माझे वय जास्त भरत आहे सर तर मला पोलीस भरती प्रशिक्षणाचे ऑप्शन निवडा बाबत सांगा सर काही
Hello sir cast validity ata upload kely pn te mantat ki site band ahe tr no lagel ki nahi please reply me 😢
Please contact / Whatsapp this number 8888996116 , 8888256117
.......निवड कोणत्या scheme मध्ये झाली हे कसे कळेल सर
Sir mail nay aale aajun
सर चुकीने सैन्य भरती निवड झाली होती
बाकी डॉक्युमेंट शारीरिक पात्रता सर्व ठीक आहे सर
तर पोलीस भरती निवडता येते का सर
Form कुठुन download करायचा ...?
Sir cast validity aasun pan gmail aalela nahi
Please contact / Whatsapp this number 8888996116 , 8888256117
सर cllas change करायचा आहे होऊ शकेल का
Sir mala ta institute align option alas nahi Ani maja document verification sarva jhalela ahe
Validity sudha ahe😢😢
Konalach aale nahi 14 December la mahit honar ahe
@@pankajbhangare7013 ok Tq dada
नमस्कार सर पण माझं सेलेक्शन करिअर कॅम्पस या इन्स्टिट्यूट ला झाला आहे सर तर मे काय करू
Tablet कधी मिळणार आहेत..?
Ya prashnanchi uttare class madhe aalyavar bhetatil. Ithe session shi related kahi querry asel tar sanga sir.
Sir fakt ingite academy se chenge honar ka sir
Sir Barti che class kadhi suru hoil
Tar chenge honar ki Ney sir
Sir academy change karta yenar ka
Barti classes che update dya sir....video vr
Okey, ..
First comment first like ❤
Barti police bharti vr video banva na, 16 pasun chalu honar ahe class
Okey,, ..
Sir form dya ki
Cast Validity nasel tar selection hoil ka nahi
Me tar dusari academy select Keli ahe