माझ्या वडिलांच्या शेतात साक्षात ब्रह्मा-विष्णू-महेश 🙏 शेतकरी सासु- सुन 😂 बहिणीच्या घरी पाहुणचार 😋

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • माझ्या वडिलांच्या शेतात साक्षात ब्रह्मा-विष्णू-महेश 🙏 शेतकरी सासु-सुन 😂 बहिणीच्या घरी पाहुणचार 😋

Комментарии • 43

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 месяца назад +8

    खूप छान, सोनाली ताई, ♥️🌹 तुझं माहेरचं आईबाबा,भाऊ ,वहिनी, आणि तूझ्या बहिणी मस्त वातावरण, आणि माहेर पण.....वाह मजा , मस्ती आणि छोट्या भाचंराबरोबर.... एन्जॉय करतेय.....छान वाटतं.
    शेतकऱ्याची लेक शोभतेस..... तुझ्या आचरणातून जाणवतं...... सुखी समृद्ध भव..... सर्व बंधू भगिनी, आईवडील..... आयुष्य मान भव,❤❤🙏🙏👍

  • @bharatitalkar8137
    @bharatitalkar8137 3 месяца назад +9

    सोनाली ताई शेतातली एवढी कामे तु केलीस. वाटत नाही तुला बघून. ग्रेट आहेस. खुप छान. मस्त विडिओ.

  • @shantayadav4107
    @shantayadav4107 13 дней назад +1

    खूप सुंदर व्हिडिओ.

  • @pranalisgoodlife45
    @pranalisgoodlife45 3 месяца назад +5

    खूप छान शेत आम्ही पण अशीच शेतात कामे करायचो लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या,👌👌👌

  • @kalpanapatil7904
    @kalpanapatil7904 3 месяца назад +2

    खूप खूप छान मस्त आहे शेत

  • @अनुराधादगडे
    @अनुराधादगडे 3 месяца назад +2

    खुप छान शेतात ले व्हिडिओ दाखवले खूप छान वाटले बघून 😊😊❤❤

  • @shobhadate1961
    @shobhadate1961 3 месяца назад +1

    खुप छान विडिओ

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 3 месяца назад +3

    Arohi 🎉 1 number vloger.

  • @sujataghosalkar8436
    @sujataghosalkar8436 3 месяца назад +1

    ❤❤ khup Chhan blog Ani family members pan Chhan ahet

  • @supriyarege8681
    @supriyarege8681 3 месяца назад +2

    Vaaaa khup sundar👌👌👌 tai sarva baghun khup chan vatla masta👍👍
    Shree swami samarth 🙏🙏

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 3 месяца назад +1

      खुप छान व्हिडिओ. शेतीचामोठा वावर आहे. खरंतर तुझे बालपण फार कष्टचे गेले. पण आज तुझ्या माहेरची सुबता खुप छान आहे. खुप सुंदर परिवार. 👌🏼👌🏼👍🏼❤🎉😊

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  3 месяца назад

      Thank you 🙏🏻

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  3 месяца назад

      Thank you so much 🙏🏻😊

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 3 месяца назад +1

    Kharach shetat sarv kame kele kiti chan pan all rounder ahe tai tumhi

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 3 месяца назад +1

    खूप खूप सुंदर video ताई. Mastch👌🏼👌🏼enjoy छान करतेस

  • @asmitaraut8332
    @asmitaraut8332 3 месяца назад +1

    खूप छान शेत आहे. मी तुला शेत दाखव असं म्हणाली होती.आणि खरंच तू दाखवलस सुध्दा मला खूप छान वाटल.thank you dear

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  3 месяца назад

      Most welcome 🤗

    • @subhashdabe1198
      @subhashdabe1198 17 дней назад

      खूपच छान माझ्या घरी पण अशी शेती आहे सेम माझ्या घरी पण अशी शेती आहे माझा भाऊ पण शेती करतोय सांगली जिल्ह्यातून बोलते आ हे बोलताना खूप छान वाटते बघायला शेतातलं खूप खूप बघून म्हणाला आनंद वाटतो

  • @archanamorey5392
    @archanamorey5392 3 месяца назад +2

    ,भुमी कन्या❤

  • @kaustubh.Gondane
    @kaustubh.Gondane 3 месяца назад +1

    👍👌👌Fharch chan

  • @ranibhoware4560
    @ranibhoware4560 3 месяца назад +2

    Mipn aaj khir keli aahe

  • @manasidoijad244
    @manasidoijad244 3 месяца назад +1

    Last month putni che lagna zale tya bahiniche kanache operation zale kay

    • @manasidoijad244
      @manasidoijad244 3 месяца назад

      Pahila mala vatle choti bahin mumbai che teche zale asa

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  3 месяца назад

      Ho brobr tai 👍🤗

  • @janhavikangane4251
    @janhavikangane4251 3 месяца назад +1

    ताई आरु च्या घरी ती एक ताई आअहे ती कानाला का स्कार्फ बांधत असते ,

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  3 месяца назад

      कारण की तिचं कानाचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणून 👍🤗

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 3 месяца назад +2

    सहा बहिणी आणी एक भाऊ का? तुमचा नंबर कितवा? तुमची स्टोरी ऐकली आहे पण आता आठवत नाही. तुम्ही हैदराबाद लाच राहता का? मग् प्रतिक कुठे असतो

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  3 месяца назад

      आम्ही सहा बहिणी आणि दोन भाऊ मी सध्या हैदराबादला राहते मिस्टरांचे काम चालू आहे प्रतीक मुंबईला राहतो करीना पुण्याला राहते धन्यवाद🙏😊

  • @madhurizagade6890
    @madhurizagade6890 13 дней назад

    Tumi tar 5ch bahini astatat nehmi