@@anikettt04 jaati vad tuza gharchani shikvla asel ... Amhala nahi shikvla... Tasahi khaj tackrey la ata parynt ky jamal nahi tyashivay.. Tuzakdun dusri apeksha suddha nahi
Atta kay ayodha la jaun fyada shinde fadnavis bolle astil pahile round mein 44 lakh dusre round mein 50 lelena par unko virodh mat karna hamare choro ko ab hindutva ke naam par taal mrudang bajane ka hai aur anandacha sidha hi sankhya badane ka hai. Marathi asmita atta geli manse karyakartanchi
परिस्थीती कशी पण आली राज साहेब नेहमी संयम पाळतात व कार्यकर्त्यांना पण सल्ला देतात यावर काही बोलु नका एक दिवस येणार हे सगळ्यांनी लक्षात ठेवा राज साहेब ठाकरे महाराष्ट्राची शान आहेत
@@samdhanburungale2866 तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहात,भाजपा मराठी माणसांसाठी का कांही करीत नांही? अश्या पक्षाचे कार्य का करावे? राज ठाकरे यांनी मराठी चा मुद्दा आता बासनात गुंडाळून ठेवला आहे। त्यांची हल्लीची भाषणे पाहीली तर दिसून येईल कि ते मराठी बद्दल ब्र काढत नांहीत। जेंव्हा इडी च्या आॅफिस मध्ये त्याना फक्त एकदा बोलावले त्यानंतर त्यांची इतकि घाबरगुंडी उडाली कि कोणीही दुसरा इतका घाबरला नसेल। त्यानंतर त्यानी जी पलटी मारल्याय कि मराठी माणूस वगैरे सर्व विसरून गेलेत। भाजपानी त्याना दोन कामे दिल्यायत, एक ,भाजपाच्या विरोधात न जाणे आणी दुसरे ,उध्दव ठाकरे च्या विरोधात जाणे।
राडा असा तसा नाय अयोध्येत काही झालं नसत कदाचित ब्रजभूषण नादाला लागलाच नसता आणि जरी तिकडे महाराष्ट्र सैनिक ला एकाला जरी हात लावला असता तर इकडे महाराष्ट्रात भयाण वातावरण झालं असत चूक नसताना उत्तरभारतीय लोकांनी मार खाला असता आणि मनसेच यात नुकसान झालं असत म्हणून दौरा रद्द केला असावा
आज राजू परुळेकर यांचं एक वाक्य आठवलं, "राज साहेबांनी तुम्हाला सहज माफ केल तर असं समजू नका की तुम्ही सुटलात. तर तेव्हा पासून तुम्ही अधिक सावध रहायला हवं." ब्रिज्याला कळलं असेल की राज साहेबांची ओळख आणि मैत्री कोणा कोणाशी आहे ते. साहेबांनी शांतीत क्रांती केली....
खासदार असणे आणि नेता असणे ह्या मध्ये बऱ्याच विचारांचा फरक आहे. म्हणून आमचा नेता solid aahe. एक पाऊल मागे गेला म्हणून घाबरला असे समजू नये लोकांनी तो खूप घटक आहे माणूस.
राज ठाकरे बदलतायत हे खूप चांगलं आहे आजकाल भल्याचा जमाना नाही प्रश्न तसे उत्तर आणि ते पण चोख असच वागावं लागणार एक भयंकर राजकारण महाराष्ट्रात परिपक्व होतंय हे चांगलंच आता हिंदू आणि मराठीला नख लावायचा प्रयत्न कुणाकरवी होणार नाही
योगी सरकार हे फक्त योग ह्या नावामुळे नाही. मग कशामुळे? प्रत्येक व्यक्तीचा एक करिश्मा असतो. योगींचे गुरू दर्शन आम्हास लाभले तिथे आम्ही धन्य झालो. परत एकदा जय हिंद.
योगीजीं हिंदूंचं रक्षण करताना मागे हटत नाही.. हिरो सारखा न दिसणारा हिंदुंचा हिरो आहे.. राजकारण करताना आपलं पाऊल कधीही वाकडं पडणार नाही याची काळजी घेतोय..
मेल्यावर तरी चांगलू म्हणावे असे म्हातारपणी वागले पाहिजे. केली असतील काही पापे तर ती नंतर लोकांनी विसरावे असे काहीतरी केले पाहिजे. पण काही लोकांना तसे करायची ईच्छाच नसते.
साहेब हाच खरा मराठी मानसाचा आवाज आहे़. सर तुम्हालाच महाराष्ट्र धर्म कळाला असे मला वाटते. तूमचा एस्टी कामगारांना बद्दलचे मी विडीओ पाहीले त्यावेळी मला वाटले की माझ्या मनात ल्या भावना व्यक्त केलेल्या दिसल्या. जय महाराष्ट्र जय हिंदूच राष्ट्र जय हिंद
राज ठाकरे हे तेव्हाही गेले असते तरी चालले असते परंतु सामाजिक शांतता बिघडू नये म्हणून गेले नाहीत.
Ajun kont tari changl karan shodha😂😂😂😂
@@acharyapradip1149 karan brujbhishan la ghabrun gharat lapun basla dhungnach karan sangun. 😂akkhya Maharashtra la mahitey
@@prashantambekar7169 mulla spotted 🤣
@@anikettt04 jaati vad tuza gharchani shikvla asel ... Amhala nahi shikvla... Tasahi khaj tackrey la ata parynt ky jamal nahi tyashivay.. Tuzakdun dusri apeksha suddha nahi
@@anikettt04 jara amhala tari kalude amhi ky karto?? Ani ky vatt tula maza adnavavrun... Tula gnyan kiti ahe te tri kalel
राज ठाकरे नाम ही काफी है... 🔥⛳️🙏
Atta kay ayodha la jaun fyada shinde fadnavis bolle astil pahile round mein 44 lakh dusre round mein 50 lelena par unko virodh mat karna hamare choro ko ab hindutva ke naam par taal mrudang bajane ka hai aur anandacha sidha hi sankhya badane ka hai. Marathi asmita atta geli manse karyakartanchi
हिंदूजननायक - राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩
म्हणून राज साहेबानचा नादाला कोणी लागायचे नाही😂
Only राज साहेब❤️🚩
राज साहेबांचा टायमिंग नेहमी अचूक असतो
एकदम बराबर साहेब धंन्यवाद सुर्यवंशी साहेब
राज ठाकरेंनी त्या वेळी 1 पाऊल मागे घेतले ते पण कार्यकरत्यांन करीता ❤
परिस्थीती कशी पण आली राज साहेब नेहमी
संयम पाळतात व कार्यकर्त्यांना पण सल्ला देतात यावर काही बोलु नका
एक दिवस येणार हे सगळ्यांनी लक्षात ठेवा
राज साहेब ठाकरे महाराष्ट्राची शान आहेत
Tight slap on brijbhushan by ..मराठीहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे 🚩🚩💖💖
Only MNS Jay shivaray Jay Maharashtra
Raj Saheb we all loves you❤️🔥..Hope Your party will get success in the upcoming elections ☑️🔥💯
मराठी माणसा साठि राज ठाकरे मुख्यमंत्री झालेच पाहिजे एकदा ⚔️🚩
🤣
आधी दोन चार नगरसेवक निवडून येऊ द्या मग बघू
@@kishorekulkarni1781 मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे पण फक्त इच्छा आहे
@@samdhanburungale2866 तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते आहात,भाजपा मराठी माणसांसाठी का कांही करीत नांही? अश्या पक्षाचे कार्य का करावे?
राज ठाकरे यांनी मराठी चा मुद्दा आता बासनात गुंडाळून ठेवला आहे। त्यांची हल्लीची भाषणे पाहीली तर दिसून येईल कि ते मराठी बद्दल ब्र काढत नांहीत।
जेंव्हा इडी च्या आॅफिस मध्ये त्याना फक्त एकदा बोलावले त्यानंतर त्यांची इतकि घाबरगुंडी उडाली कि कोणीही दुसरा इतका घाबरला नसेल।
त्यानंतर त्यानी जी पलटी मारल्याय कि मराठी माणूस वगैरे सर्व विसरून गेलेत।
भाजपानी त्याना दोन कामे दिल्यायत, एक ,भाजपाच्या विरोधात न जाणे आणी दुसरे ,उध्दव ठाकरे च्या विरोधात जाणे।
@@samdhanburungale2866 मग तू मूर्ख आहेस 😂
राज ठाकरे साहेब यांनी बरोबरतेव्हा संयम पाळला नाही तर फुल राडा झाला असता
राडा असा तसा नाय
अयोध्येत काही झालं नसत कदाचित ब्रजभूषण नादाला लागलाच नसता
आणि जरी तिकडे महाराष्ट्र सैनिक ला एकाला जरी हात लावला असता तर इकडे महाराष्ट्रात भयाण वातावरण झालं असत चूक नसताना उत्तरभारतीय लोकांनी मार खाला असता आणि मनसेच यात नुकसान झालं असत
म्हणून दौरा रद्द केला असावा
आज राजू परुळेकर यांचं एक वाक्य आठवलं, "राज साहेबांनी तुम्हाला सहज माफ केल तर असं समजू नका की तुम्ही सुटलात. तर तेव्हा पासून तुम्ही अधिक सावध रहायला हवं."
ब्रिज्याला कळलं असेल की राज साहेबांची ओळख आणि मैत्री कोणा कोणाशी आहे ते.
साहेबांनी शांतीत क्रांती केली....
सुंदर विश्लेषण 🙏🙏🙏
swapna....what is good in this analysis?? Maand aahes ka ???
@@HarHarMahadev-cd8zr तू नको बघुस मग
मुंबई महानगरपालिका निवडणूक हेच कारण आहे. म्हणून राज ठाकरेंना बॖजभुशने आमंत्रित केले. धन्यवाद डी जी ९.
क्या बात है सर कालपासून आजपर्यंत धडाधड तुमच्या चैनल वर व्हिडिओस येत आहेत आणि आता video shorts पण् 👌👏👏👏👏👏keep it up
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚂🚂🚂💪💪💪💯💯💯👍👌🙏❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Support to raj thakare
खासदार असणे आणि नेता असणे ह्या मध्ये बऱ्याच विचारांचा फरक आहे. म्हणून आमचा नेता solid aahe. एक पाऊल मागे गेला म्हणून घाबरला असे समजू नये लोकांनी तो खूप घटक आहे माणूस.
MNS 🚩🚩
राज ठाकरेंकडून हेच अपेक्षित आहे. आता त्यांनी निश्चितपणे अयोध्येला जाऊन ब्रिजभूषण सिंह यांची भेट घ्यावी. आणि हा दौरा यशस्वी होईल.
एक हि मारा लेकिन सॉलिड मारा... 🔥🔥⛳️⛳️
राज ठाकरे बदलतायत हे खूप चांगलं आहे
आजकाल भल्याचा जमाना नाही
प्रश्न तसे उत्तर आणि ते पण चोख असच वागावं लागणार
एक भयंकर राजकारण महाराष्ट्रात परिपक्व होतंय हे चांगलंच
आता हिंदू आणि मराठीला नख लावायचा प्रयत्न कुणाकरवी होणार नाही
बदललेच पाहीजे नांहीतर भाजपा इडी चा घोडा दाबेल नां!
Jay Maharashtra Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एकच साहेब राज साहेब
राज ठाकरे सामाजिक भान व्यवस्थित समजणारा नेता आहे
मराठीहृदयसम्राट,हिंदुजननायक- राजसाहेब ठाकरे
🙏जय श्रीराम💪
Short 41 ... Superb. Short but with great potential 👍new idea 👌your listeners will definitely like it 👌☹️👏👏👍🌷🙏
प्रभाकर जी तुमच्या ह्या निर्भेड ,निःपक्ष पत्रकातीतेमुळे तूम्ही डिसेंबर पर्यंत मिलियन सबस्क्राईब मिळवणार हे निशीचीत🎉🎉
जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩
राज ठाकरे साहेब झिंदाबाद
Raj thackeray is great leader
100% correct
राज.. Powar
राज साहेब ठाकरे बोले तो कडक
JAY Rajsaheb Thakre 🔥🚩 Jay MNS 🚩
हिंदू जननायक राज साहेब जय मनसे जय महाराष्ट्र
Only raj saheb
शेवटी राजसाहेब शिवसेना प्रमुख होणार .. हे नक्की
🚩 Hindu Ekta Jindabad
अब ऊँट पहाडके नीचे आ गया,जय महाराष्ट्र
अगदी बरोबर...... जय महाराष्ट्र
खूप छान
Great sir ji Jay shree Ram
शिवसेना संपली मनसे जिवंत ठेवा
जबरदस्त
सॉलिड!
Only Rajsaheb ♥️🚩🚩🚩🚩
राज साहेब यांनी अयोध्या ला जावा आणी ब्रुजभूषण यांनी पण त्यांचे स्वागत करावे...मनजे सर्व हिंदूत् ऐकता राहील
जयहिंन्द साहेब
जय राजसाहेब ठाकरे 🚩
Respected sir.. Great analysis in "mother Language" Lots of Best wishes for your team
😂 तू हान इंग्लिश आणि म्हराठी च कर कौतुक
निदान कौतुक तरी मराठीत करा 🤦
योगी सरकार हे फक्त योग ह्या नावामुळे नाही. मग कशामुळे? प्रत्येक व्यक्तीचा एक करिश्मा असतो. योगींचे गुरू दर्शन आम्हास लाभले तिथे आम्ही धन्य झालो. परत एकदा जय हिंद.
Jay manse
Great.
थर्डक्लास ब्रिजभूषण.
Prabha bhai your best
जय श्री कृष्ण प्रभाकर जी 🙏
ब्रीज भुषणला शीदै.साहेबांनी सांगितले बाबा साहेबांच्या नादी.लागू नको तुझा बाप आहे कधी संपवेल संमजणार.ही नाही उगाच प्रती बाळासाहेब बोलावत.नाही
Chan bolat sir mastch
मनसे,,,,❤️
बरोबर आहे
खर म्हणजे शिंदे आणी फडणवीस यांनी आताच राज ठेकरेंना बरोबर नेले पाहीजे अयोध्येला
BJP+MNS ❤️🚩 JAY SHREE RAM ❤️🚩 HINDU EKTA ZINDABAD ❤️🚩
यालाच ठाकरी बाणा म्हणतात.
तो बृजभुषण स्वता एअरपोर्ट वर उभा असेल जेव्हा राज ठाकरे अयोध्येत येतील. बरोबर चावी फिरवली आहे त्यांनी
बर झाल तुम्ही बोलला!👌👌
Raja thackeray only one king
👍👍
Wow.. superb judgement
Haagya dum👌
योगीजीं हिंदूंचं रक्षण करताना मागे हटत नाही.. हिरो सारखा न दिसणारा हिंदुंचा हिरो आहे.. राजकारण करताना आपलं पाऊल कधीही वाकडं पडणार नाही याची काळजी घेतोय..
Right
Baraber lagya. .. 😂😂😂 Jai Maharashtra
🙏🙏🚩 जय मनसे 🚩🙏🙏
Ek nbr
Bahut acche.. 😀
Well said!
राज साब एकीच मारते ,लेकिन सॉल्लिड मारते है......
किंग राज ठाकरे❤
बिर््जभुषनला योगी नी मागच्या वेळीच
कानफायटाच होतं
टायगर हैं राजसाहेब
👌👌👌
जय महाराष्ट्र जय मनसे
😂😂😂😂 मस्त.
Swolid mara birju ko
🚩🚩🚩👌👌👌
Brijbhushan la Kaka nni aag lavli..
Haa Ha ha Ekdum Solid
नमस्कार
Mns
ह्या वेळी मनसे नक्कीच पुढे जाणार
👌
ओन्ली हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे 🚩🚩
मेल्यावर तरी चांगलू म्हणावे असे म्हातारपणी वागले पाहिजे. केली असतील काही पापे तर ती नंतर लोकांनी विसरावे असे काहीतरी केले पाहिजे. पण काही लोकांना तसे करायची ईच्छाच नसते.
साहेब हाच खरा मराठी मानसाचा आवाज आहे़.
सर तुम्हालाच महाराष्ट्र धर्म कळाला असे मला वाटते.
तूमचा एस्टी कामगारांना बद्दलचे मी विडीओ पाहीले त्यावेळी मला वाटले की माझ्या मनात ल्या भावना व्यक्त केलेल्या दिसल्या.
जय महाराष्ट्र
जय हिंदूच राष्ट्र
जय हिंद
राज राज है जय महाराष्ट्र 🙏🏻
RajthakreisTIGER
भकास आघाडी ने केलेला डाव होता तो...