Mahanubhav Diksha : उदंड उत्साहात पार पडला महानुभाव पंथाचा दीक्षा सोहळा !
HTML-код
- Опубликовано: 7 окт 2024
- सावदा, ता. रावेर-जितेंद्र कुलकर्णी | येथील श्री दत्त देवस्थानातर्फे महानुभाव पंथाचा दीक्षा सोहळा महंतांसह भाविकांच्या उपस्थितीत चैतन्यदायी वातावरणात पार पडला. यात अपेक्षाताई या तरूणीने संसाराचा त्याग करून संन्यास जीवनात प्रवेश केला. पहा याबाबतचा वृत्तांत.
#mahabubhav #savda #livetrendsnews #livetrends
अपेक्षा ताई ना परमेश्वर प्राप्ती होवो, दंडवत प्रणाम, प्रत्येका ला जमत नाही हा त्याग करणं फार मोठे कार्य आहे
दंडवत प्रणाम अपेक्षा ताई, फार मोठा निर्णय, फार मोठे कार्य आहे 🙏🙏🌺🌺🌹🌺🌺💐
दंडवत प्रणाम ताई परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हिच ईश्वरचरणी प्रार्थना दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम ताई स्वामी तुमची इच्छा पूर्ण करोत हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉🎉
दंडवत प्रणाम सर्व साधुसंताना दंडवत प्रणाम सर्वांना खुप छान सोहळा
Apeksha Tai Dandwat Pranam Bhagwan Chakradhar Swami fulfill your wish in your future
दंडवत प्रणाम ताई स्वामी तुमची इच्छा पूर्ण करो
अपेक्षा ताईंना दंडवत प्रणाम करतो आणि त्यांचा धर्म सिद्धीस जावो हीच श्री चक्रधर स्वामी यांच्या जवळ प्रार्थना करतो दंडवत प्रणाम
Dandwat Pranam Baba ji Chakrapani Shree Swami Chakradhar Dandwat Pranam
प्रल्हाद मोहन सोळुंके दंडवत प्रणाम हार्दिक हार्दिक शुभेच्छा
ताई आमच्या साठी पण ईश्वर चरणी प्रार्थना करा की आम्ही पण तुमच्या सारखेच पर्धामास लागो...दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹
Dandvat pranam Tai
अपेक्षा ताई अभिनंदन तुमचे उर्वरीत आयुष्य परमेश्वर चरणीं अर्पण होवो.
ताईंना कोटी कोटी दंडवत प्रणाम🙏❤
दंडवत प्रणाम अपेक्षा ताई,🙏🙏
Dandvat pranam 🙏
🙏
दंडवत
Chan tai
मुंडन भी हुआ अपेक्षा ताई का ?
पती बच्चों को रोता छोड़ हवा खाने 10 मूं देखने गयी
Kuchh Pata nhi hai to bakwaas mat kar, unki shadi nahi hui thi, bachapan se lekar aj tak mahanubhav mat shiksha Aur sankar mile hai,
Jab ki Apko shiksha ka shi Aur sankar ka sa bhi malum nahi hai, ye apki bhasha se malum hota hai, bhagwan apko sadbudhhi de,.
मजा मार। खाना बैठना सोना मतलब का संन्यास
Dandwat pranam 🙏🏻🌹