Mahanubhav Diksha : उदंड उत्साहात पार पडला महानुभाव पंथाचा दीक्षा सोहळा !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • सावदा, ता. रावेर-जितेंद्र कुलकर्णी | येथील श्री दत्त देवस्थानातर्फे महानुभाव पंथाचा दीक्षा सोहळा महंतांसह भाविकांच्या उपस्थितीत चैतन्यदायी वातावरणात पार पडला. यात अपेक्षाताई या तरूणीने संसाराचा त्याग करून संन्यास जीवनात प्रवेश केला. पहा याबाबतचा वृत्तांत.
    #mahabubhav #savda #livetrendsnews #livetrends

Комментарии • 30