खूप आवडला आजचा व्हिडिओ. Mapusa फिश mkt. खूप छान दाखवलं. सकाळी लोकल नाश्ता try कर.खूप छान असतो.buns, भाजी,मिरची भजी etc. तू गोकर्ण,murdeshwar la जाताना माझ्या गावावरून,कारवार हून जाणार आहेस,त्यामुळे ते सर्व पाहायला उत्सुक आहे. पावसातील ही तुझी निसर्ग सफर तुझ्याही लक्षात राहील,आणि आमच्याही.
दादा खूप छान सर्व विडिओ आहेत . गोव्यात जाऊन आपल्या आगरी कोळी भाषेत सर्व माशांची नावे समजून सांगितल्या बद्दल धन्यवाद🙏 असेच छान छान विडिओ बनव.तुला पुढच्या विडिओ साठी आणि पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा.
म्हापसा मध्ये म्हापसा रेसिडेंसी मध्ये stay घ्या, छान आहे , समोर हनुमान मंदिर जवळ तुळशी हॉटेल आहे एक नंबर veg & morning nasta साठी फार मस्तच ..साबुदाणा खिचडी Try नक्की करा, पढे साहबा हॉटेल आहे fish & non-veg करीता
खूप छान चालू आहे सिरीज 👌👍 रोड राईड 👌... तुमच्या कोणत्याही सिरीज मध्ये तुम्ही फिश मार्केट explore केलं नाही असं होत नाही😊😊 खूप काही नविन बघायला मिळते आहे 👌👍 पाऊस आहे.... काळजी घ्या.... Safety first 👍.... Take care... Bappa bless you always 😊❤
गोव्यात मोठा जिताडा मासा हाच चणक म्हणून ओळखला जातो आणि तो खूप आवडीने खाल्ला जातो. सिंधुदुर्गात याला कानई म्हणतात. चांद या मास्याला चांदक अस म्हणतात. खापी आणि चांद वेगळे मासे आहेत.
खूप छान व्हिडिओ आंबोली तर छानच मस्त एन्जॉय करतात आम्हाला पण बघायला मजा येते
😊😊🙏
Tumhi je 1300 che kaju dakhwle te gheu naka please. Zantye kaju he saglyat best Ani genuine. I am from Goa
खूपच छान विडीओ👌 आणि fish is my favorite.
खूप आवडला आजचा व्हिडिओ. Mapusa फिश mkt. खूप छान दाखवलं. सकाळी लोकल नाश्ता try कर.खूप छान असतो.buns, भाजी,मिरची भजी etc. तू गोकर्ण,murdeshwar la जाताना माझ्या गावावरून,कारवार हून जाणार आहेस,त्यामुळे ते सर्व पाहायला उत्सुक आहे. पावसातील ही तुझी निसर्ग सफर तुझ्याही लक्षात राहील,आणि आमच्याही.
Ho Goa nantar karvar warun Gokarna ani Murdeshwar asa plan aahe 😊😊 thank you for lovely comment 😊👍
Dada ek number, 👌🏻 ♥️ 👍🏻 👍🏻 👌🏻 mast👌🏻👌🏻👍🏻👍🏻❤❤
खुप छान छान विडियो बघायला मिळतात प़नित👌👌👌👌👌
Mast Goa trip , Uma ani Anaya pan hawe hote….
Ajun majja Ali asti
खुप छान सिरीज भाई आणि प्रत्येक व्हिडिओ मध्ये मजा येत आहे
दादा खूप छान सर्व विडिओ आहेत . गोव्यात जाऊन आपल्या आगरी कोळी भाषेत सर्व माशांची नावे समजून सांगितल्या बद्दल धन्यवाद🙏 असेच छान छान विडिओ बनव.तुला पुढच्या विडिओ साठी आणि पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा.
वा खुप छान mapusa market explored. 👌👌👍
Welcome to Goa sir
Have a safe journey
मस्तं
मस्तच आहे रेसिपी.
दादा गोवा बघुन तर खुप आनंद झाला ❤❤ माझं आजोळ आहे गोवा 😊 म्हापसा नाव आहे दादा ते म्हापुसा नाही 😄
Aamche Goa .. aamche Mapusa .. amcho Suraj , bhaav mazha
welcome to Goa,🙏
Khup bhari masli 👌👌👌☺️☺️☺️
❤super 👍👍👍
Madgaon cha market khup motha ahey jabardast fish chi variety bhetate tikade nakki visit kara😮😅
म्हापसा मध्ये म्हापसा रेसिडेंसी मध्ये stay घ्या, छान आहे , समोर हनुमान मंदिर जवळ तुळशी हॉटेल आहे एक नंबर veg & morning nasta साठी फार मस्तच ..साबुदाणा खिचडी Try नक्की करा, पढे साहबा हॉटेल आहे fish & non-veg करीता
प्रणित या पेक्षा काजू फॅक्टरी मध्ये अजून कमी किमतीत मिळतात. एक काजू फॅक्टरी एक्सप्लोर कर तुझ्या नेक्स्ट vlog मध्ये.
Very nice goa
Nice video 👌👌👍🏻❤️ Dada ❤️
Khup mast fish aamhe javun aalo
प्रणित जेवणाचे चांगले ऑप्शन्सपण दाखव ना घरगुती.
व्हिडिओ नेहमीप्रमाणे छान🎉
Mi Goa cha Mapusa ahi I Love Goa❤❤😊😊
खूप छान चालू आहे सिरीज 👌👍
रोड राईड 👌...
तुमच्या कोणत्याही सिरीज मध्ये तुम्ही फिश मार्केट explore केलं नाही असं होत नाही😊😊
खूप काही नविन बघायला मिळते आहे 👌👍
पाऊस आहे.... काळजी घ्या.... Safety first 👍.... Take care... Bappa bless you always 😊❤
Tumhi Goan speciality ros omlette kala ka Must try
एकदम मस्त विडीओ प्रणित 😊
Welcome to goa
Welcome come ❤
Welcome Goa ❤
लय भारी विडियो
दादा 👌 खूप छान सिरीज तुझ्या प्रत्येक vlog ला तोडच नाही,प्रत्येक व्हिडिओ ची आतुरतेने वाट पहावी असे व्हिडिओ असतात तुमचे 💯🔥
Thank you bhava😊😊🙏
First to comment and like 👌👍
सुपर
Ganpati Bappa Moraya Magal Murati Moraya 🌹 🙏
Nice video 🎉
प्रणित तुझे विडीवो खुप चांगले आहे पण काजू चा भाव करायचा नाहीतर आपलयाला जास्त भाव सांगतात मस्त सव॔ दाखवले
Tumche Vlog Lai bhari
Nice Video Dada👌👌👌👌
Welcome Sir In Gomantak
होय आपल्या कडे भरपूर पाऊस आहे
Khau Galli ratrich mapusa la try kara
Love from Goa ❤
आता गोवा ला आलात तर sindhudurg मध्ये पण या redi च्या गणपती ला या आणि shirodyala पण या भाऊ प्लीस
Chanak masa pn khup khatat dada goa mde local
Bro are in Goa..❤ wow mapusa home town … nice bro I know them all ❤️thanks for visiting Goa
Maqbool hai wo bhai .. dost hai mera 😂😂😂
Put the address kaju mkt in mapusa
Marwadi kaju nuts v/s Goa cashew nuts. The show goes on.....
गोव्यात मोठा जिताडा मासा हाच चणक म्हणून ओळखला जातो आणि तो खूप आवडीने खाल्ला जातो. सिंधुदुर्गात याला कानई म्हणतात. चांद या मास्याला चांदक अस म्हणतात. खापी आणि चांद वेगळे मासे आहेत.
Dada aamhi pn aatach palmolim beach vr jaun aalo
👍👍
Tuna fish kaha hai
I m proud to be goan, welcome dada have pleasant stay n have fun with ride, paleloim is our home town beach❤🙏👍👍👍
Thank you 😊
@@urankaranjekar3037 ho baba mapusa nave mapsa
Nice video,please give me information of hotel u stayed in Mapusa. I looking for budget friendly hotel in Mapusa.
खूप छान
Chonak means jitada
मालवण मद्ये आम्ही बऱ्याच वेळा सुरमई च्या साइज ची मुडदोशी खाल्ली आहेत, मालवण मद्ये मोडोसा म्हणतात.
Sadhya amhi mumbai la ahot gavi asto tar tujha pagunchar kela asta dada, tc have safe ride❤👍👍👍🙏
म्हापसा मार्केट आहे दादा
I ❤ Goa
👌👌
Room rent, food prize mention Karo pls
Goa ❤
Praneet zantye cashew is the best.
It's not ma pu sa. It's mhapsa
Dada fat fish hotel try kar ek no aahe
😊
I love Goa
Dada Aplya kday pan jordar pauce Aahy me pan govaya jaun allow Baraych vela❤😊
Hi mala pan ek mitra cha msg aala hota andheri la pani bharyla sangat hota😊
As per compaire maharashtra peksha kup mahag aha goa la, poplate १३००/- 🤔te pan yevdi chhoti poplate, hee ch chhoti poplate aplya kade ६००/- ne detat
मापुसा नहीं म्हापसा मार्केट असे आहे.
👌👌👌👌👌
💯👌👌👌
सध्या तू reply देणं बंद केलं आहे
Hii
Come to my place
👍
छान व्हीडिओ.😊
Uma why did you allow, Praneet your husband to go on Scooty to Goa in this rainy season.
दादा गोवा वरुन एक खंबा घेऊन ये….Black dog 😂
do not buy fish in monsoon season , already blind fishing abundant size, mainly breeding season.
भाई मापुसा नाय म्हापसा गोवा
पुण्यात 600 rs 😂 paplet
Dada Goa madhe kute ahes tu mala bhetaych
Chand paplet
😢🎉
ᴋʜᴜᴩ ᴄʜᴀɴ