मन धागा धागा जोडते नवा ह्या मालिकेचा शेवट छान झाला, पण आनंदी च्या घरच्याना यात काहीच दाखवले नाही.. त्यामुळे मालिका अर्धवट पहिल्या सारखी वाटते..आणि हो आदर्श ला पण त्याची जोडीदार मिळावी असे दाखवण्यात यावं... त्यामुळे अजून ही मालिका पुढे सुरु ठेवावी. धन्यवाद...!
मन धागा धागा जोडते नवा ही मालिका खूपच छान होती 6:30 वाजता मला काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं कारण मी रोज ही सिरीयल पाहत होती सगळ्या कलाकारांचे खूप खूप अभिनंदन सगळेच कलाकार खूप छान होते सार्थक आणि आनंदी ची जोडी तर कमाल कमलची जोडी होती❤❤
Yes I agree with Vidya Phadke. Anandi and Sukhada should have tried to bring Adarsh Dada and his wife together. Then this would have been a happy and complete family.
मालिकेचा शेवट घाईगर्दीत 20 मिनीटात संपविणार जो अजून चांगले दाखविण्यात 10 ते 15 भाग वाढविता आले असते, मध्यंतरी त्या भंगार वृन्दा,शलाका व तीचा नवरा यांना पोसण्यासाठी रटालवाणा वेळ खर्च करून मालीका घाणेरडी केली. निदान भविष्यात तरी याची दक्षता घ्याल अशी अपेक्षा आहे.
Anandichya gharchyana dakhvaila pahje hot ani aadarsh chi bayko pan parat yaila pahije hoti mhanje ahevat chhan vatla asta thod chuklyasarkh vatal ani sukhda khup chhan aaj paryant amhi khup rag kela pan ata chhan vatal🎉🎉🎉
Everybody liked and appreciated this serial because it was short and sweet unlike other serials which go on and on. They drag the story and so people get bored.
खूप च छान होती मालिका अस वाटत कि😊 ही मालिका बंद होवू नये खूप छान शेवट दाखवला सार्थकचे काम खूप छान होते सार्थकने खूप छान नाती जपली - . खूप छान आणि पडद्यामागील कलाकाराचे खूप खूप आभार🙏
खुप च सुंदर मालिका, कायम मनात आठवण राहिल, सर्व कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, पडद्या मागील सर्व कलाकार यांचे मनापासून आभार,
Parat chalu kRa na
Khup chan
खूप छान होता आजचा शेवटचा भाग
खूप छान या मालिकेला मिस करणार खूप मिस् करणार
मन धागा धागा जोडते नवा ह्या मालिकेचा शेवट छान झाला, पण आनंदी च्या घरच्याना यात काहीच दाखवले नाही.. त्यामुळे मालिका अर्धवट पहिल्या
सारखी वाटते..आणि हो आदर्श ला पण त्याची जोडीदार मिळावी असे दाखवण्यात यावं... त्यामुळे अजून ही मालिका पुढे सुरु ठेवावी.
धन्यवाद...!
Part 2
Atishay Sunder Malika n malikechi Samapti 👌👌👍👍😊
होना आई अण्णा ना दाखवायचे होते
@@Manishabhoir-io7fwखरंच येणार आहे का पार्ट 2
Part-2 of this lovely serial should be brought soon as this serial is really superb to watch and all its artists too acting very well
मन धागा धागा जोडतो नवा फारच सुंदर मालिका होती.कायम लक्षात राहील.सर्वांचे काम पण अप्रतिम होते.सगळ्याच कलाकारांच खुप खुप अभिनंदन
खुप छान मालिका होती, आनंदी आणि सार्थक जोडी पण भारी होती.
सार्थक आनंदी ला मालिकेत लवकर आणा आम्ही लवकरच वाट पाहते आहे
खरच खूप छान मालीकेचा एंड केला.छान वाटले.पण शेवटी आदर्श व सुगंधाची दाखवायला हवी होती.
आनंदीच्या माहेरच्या लोकांना विसरले का... त्यांना पण बोलवायचा णा सुखदा काय tu😂
खर आहे
खूपच सुंदर शेवट केला
Khup ch Sundar Malika specially miss sarthak & anandi❤❤
खुपचं छान मालिका आहे पूढे चालूं ठेवा
आज शेवट.झाला.सुरूवात.छान.झाली.मधेच.रडरड.नतर.आबटगोड.वादविवाद.समझोता.सारे.करत.आज.शेवट.होतोय
Very nice episode and nice story
मन धागा धागा जोडते नवा ही मालिका खूपच छान होती 6:30 वाजता मला काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं कारण मी रोज ही सिरीयल पाहत होती सगळ्या कलाकारांचे खूप खूप अभिनंदन सगळेच कलाकार खूप छान होते सार्थक आणि आनंदी ची जोडी तर कमाल कमलची जोडी होती❤❤
Lhuuuuup sundar malika hoti I missssss jim
Yes I agree with Vidya Phadke. Anandi and Sukhada should have tried to bring Adarsh Dada and his wife together. Then this would have been a happy and complete family.
Coup coup Chan chan
मालिकाबंद करायला नव्हती पाहिजे खूप छान मालिका होती आदर्शला मुलगी पाहून पुढे मालिका चालू ठेवायला पाहिजे होते
Khup sunder Malika lavkar samvali dhanyavad
खूच खूप सुंदर मालिका
खुप खुप मिस करणार ही सिरीयल पुढे पण चालू ठेवा 👌👌🙏
👍🏼 khup chan
खुफ छन् पन् सार्थक, आनंदी Yancha Sansar Dakhvayala पाहिजे
ही मालिका छान होती
मालिकेचा शेवट घाईगर्दीत 20 मिनीटात संपविणार जो अजून चांगले दाखविण्यात 10 ते 15 भाग वाढविता आले असते, मध्यंतरी त्या भंगार वृन्दा,शलाका व तीचा नवरा यांना पोसण्यासाठी रटालवाणा वेळ खर्च करून मालीका घाणेरडी केली. निदान भविष्यात तरी याची दक्षता घ्याल अशी अपेक्षा आहे.
👌👌👌👌👌👌👌👌👌
Farach Chan couple hot Sarthak nd Aanandi. I will miss them. And title track is also so melodious and touching.. it's sad to say good bye..
आनंदी्खुप.मिसकरतोतुला.सार्थक.खुपच.छान.कामहोते.जाताना.पैठणी.ठेवुन.जावाकायहा😅😅😅
Anandichya gharchyana dakhvaila pahje hot ani aadarsh chi bayko pan parat yaila pahije hoti mhanje ahevat chhan vatla asta thod chuklyasarkh vatal ani sukhda khup chhan aaj paryant amhi khup rag kela pan ata chhan vatal🎉🎉🎉
Sarthak Ani anandichi marriage life 2.3 dws tari dakhwayla pahije
Serial khup chan banavli. Shevat paryant . Jast vadhavali nahi tepan ek chan kel
Malika chan hoti pan ajun pude episode pahije hote
Everybody liked and appreciated this serial because it was short and sweet unlike other serials which go on and on. They drag the story and so people get bored.
Anadi Ani sarthak dusari Malika chalu kara
Sukhada chhan hoti Sarthak sathi . Anandi pokta vatate tyachya pudhe.
खूप च छान होती मालिका अस वाटत कि😊 ही मालिका बंद होवू नये खूप छान शेवट दाखवला सार्थकचे काम खूप छान होते सार्थकने खूप छान नाती जपली - . खूप छान आणि पडद्यामागील कलाकाराचे खूप खूप आभार🙏
Bare jhale shewatchya episode madhe ek jaale jahi jast pahayla milale nahi mala survati padun Anandi ani tichi Swarthi family dokhyat jaychi
हि मालिका परत चालू करा कारण अधवट मालिका का बंद केली
Plez yaala sampau naka
Mala hi malika khup abdali
Malika khupach mast aahe asach ajun pudhe chalu thevayla pahije hot
Konti pan serial jastit jast ek yrs ch thewawi , jast lamb keli tar panchat pana yeto
Tila mulgi dhakwleli ti kote geli
फारच फालतू शेवट दाखवला
Mala bicharya sukhada saathi khup vait vatle hi bhikardi Anandi tynchya ashram madhe jangli ani changle pang fedle tichya Aai vadilanche swarthi aahe purn vartak kutumb