एकनाथ खडसे : भाजपने माझ्यावर अन्याय केला | Eknath Khadse: BJP, Devendra Fadnavis and 'injustice'

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024
  • भाजपने यंदा एकनाथ खडसे यांनी उमेदवारी नाकारली आहे. पक्षाने माझ्यावर ‘अन्याय’ केला आहे, असं खडसे यांनी बीबीसीला बोलताना सांगितलं.
    याशिवाय पक्षानं कोणत्या कारणांवरून उमेदवारी नाकारली? राष्ट्रवादी काय ऑफर दिली होती? यावरही खडसे बोलले.
    बीबीसीने मुक्ताईनगर (जळगाव) मतदारसंघात जाऊन ही मुलाखत घेतली आहे.
    #EknathKhadse #BJP
    _
    अधिक माहितीसाठी :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 408

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 5 лет назад +187

    भाजप महाराष्ट्र राज्यात मजबूत करण्यात स्वर्गीय प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर एकनाथ खडसे आहेत.

    • @vasudevkhadse8360
      @vasudevkhadse8360 5 лет назад

      Very gòod👌

    • @redfort2019
      @redfort2019 5 лет назад +1

      Nashib koni sangitale nahi pramod mahajan nav lihu nako brahman aahe tumhi vanchit nahi vatat

    • @gangadharpatil6558
      @gangadharpatil6558 5 лет назад +2

      दोघं स्वर्गवासी झाले, आता फक्त नाथा भाऊ आहेत. त्यांनी सावध झालं पाहिजे, खंबीर ,धाडसी निर्णय घेतला पाहिजे,किती दिवस झुलत बसायचं ?

    • @sagarnanaware3463
      @sagarnanaware3463 5 лет назад +3

      @@gangadharpatil6558 खडसेंना मानणारा मोठा वर्ग आहे. खानदेश बाजूला obc नेता पाहिजे.

    • @Sandipghule26
      @Sandipghule26 5 лет назад

      I miss you Munde Saheb 😧😧

  • @dnyaneshwarbhapkar2658
    @dnyaneshwarbhapkar2658 5 лет назад +88

    ज्या दिवशी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांचा accidents झाला त्या दिवसापासून काहीतर गडबड नक्की आहे मला एक नागरिक म्हणून वाटत

    • @madhughuge1637
      @madhughuge1637 5 лет назад +2

      Barobar ahe bhau

    • @BabaYaga19055
      @BabaYaga19055 5 лет назад

      Accident zala nahi. Te lokana murkha banavla ahe.

    • @pareshchaudhari1463
      @pareshchaudhari1463 5 лет назад +1

      साहेबाचा अपघात नाही तर खून झाला

  • @gauravm3077
    @gauravm3077 5 лет назад +110

    तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे पात्र होता त्यामुळे तुमचे तिकीट कापले..

  • @pramodandhale.686
    @pramodandhale.686 5 лет назад +83

    देवेंद्र पंतांना त्यांच्या नकाखालची माणसे लागतात

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 5 лет назад +121

    बस करा आता नाथा भाऊ... सोडून द्या आता तुमचा स्वाभिमान... जिथे तुह्माला किंमत नाही तिथे राहून काय फायदा... !!!

  • @amolbangar4064
    @amolbangar4064 5 лет назад +63

    अन्याय होऊन गप्प राहने हा सगळयात मोठा गुन्हा आहे,,, नाथा भाऊ

    • @ravigawali1355
      @ravigawali1355 4 года назад

      Amol Bangar बरोबर आहे भाऊ

  • @santoshkadam1695
    @santoshkadam1695 5 лет назад +98

    नाक पेक्षा मोती जड नको म्हणून तुम्हाला
    तिकीट नाही

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 5 лет назад +1

      नाक आहे का रे........ मोती लावायला

  • @dadaraolahudkar7619
    @dadaraolahudkar7619 5 лет назад +149

    साहेब तुम्ही cm पदाचे दावेदार होते म्हणून म्हणून हा अन्याय झाला

    • @javatech3261
      @javatech3261 5 лет назад

      ई😪😪😪😪😪

    • @jaganjadhav7507
      @jaganjadhav7507 5 лет назад

      ekdam barobar

    • @123zgs
      @123zgs 5 лет назад

      Bjp wale apmanit kartat.
      avoid kartat.
      tari ha tethech ghutmalto.
      swatahach astitv dakhava saheb.

    • @pareshchaudhari1463
      @pareshchaudhari1463 5 лет назад +1

      @@123zgs भीष्म पितामह आहेत ते

    • @123zgs
      @123zgs 5 лет назад

      Paresh swatahachya mulila nivdun aanu shakat nahi.
      aani bhishm pitamah.

  • @bhushankale1062
    @bhushankale1062 5 лет назад +38

    भाजपा मद्ये फक्त ब्राह्मबन बाकी कोणी नको साहेब

  • @nakulgaikwad3294
    @nakulgaikwad3294 5 лет назад +251

    तुम्ही ब्राम्हण नाहीत साहेब हीच तुमची चूक आहे।

    • @TatyaLobster
      @TatyaLobster 5 лет назад +12

      Nakul Gaikwad Arey bhadya jati chya adhara var ha cabinet minister hota. Mhane OBC cha neta.. tyapeksha vikas purush hi olakh keli asati tar chitra vegale asate

    • @pramodsakate
      @pramodsakate 5 лет назад +5

      @@TatyaLobster a patla nit bol zara...

    • @TatyaLobster
      @TatyaLobster 5 лет назад +3

      pramod sakate chal chotya 🖕

    • @durgesh7012
      @durgesh7012 5 лет назад +5

      @@TatyaLobster फडणवीस ने काय विकास केला कळेल का मित्रा

    • @DrKaranchattar
      @DrKaranchattar 5 лет назад +5

      @@TatyaLobster शब्द संभालून भावा.....

  • @akshay5244
    @akshay5244 5 лет назад +66

    नाथाभाऊ तुम्ही राष्ट्रवादीकाँग्रेस मधे जा, जिथे आपली किंमत नाही तिथं राहून उपयोग नाही

  • @subhashhire8724
    @subhashhire8724 5 лет назад +45

    तुम्ही मुख्यमंत्री होयायल नको म्हणून यांनी तुमचे तिकीट कापले भाऊ

  • @vijayshinde4795
    @vijayshinde4795 5 лет назад +49

    अजूनही भटांचाच पक्ष आहे
    म्हनूनच तुम्हाला डावलल गेल.

    • @shardasarwade8172
      @shardasarwade8172 5 лет назад

      Duttapi Bolu naka saheb

    • @vaibhavk008
      @vaibhavk008 5 лет назад

      Bhatani marle vatta tuzhi jam🤣🤣🤣

    • @pratapv.b9379
      @pratapv.b9379 5 лет назад

      सडक्या मेंदूतील विचार

    • @theone7359
      @theone7359 5 лет назад

      तू भीमटे आहेस काय

    • @King-mk7nb
      @King-mk7nb 5 лет назад +1

      @@theone7359 tond sambhalun bol jativadya

  • @vaibhavgote937
    @vaibhavgote937 5 лет назад +37

    Nathabhau तुमचं काही खर नाही..संपले तुम्ही..एकाच घेऊन बसले...सोडायला पाहिजे होते हा पक्ष..

    • @satishdongare7273
      @satishdongare7273 5 лет назад

      Vaibhav Gote

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 5 лет назад

      Gote maharaj itke sope aste ka ? Jeva swatahawar bitel teva kalel . 4 takkech bhat aahet deshat pan kiti kutil ani swarthi astat he mahitch asel aapnala

  • @vinayakshevade8924
    @vinayakshevade8924 5 лет назад +32

    Eknath khadse is pioneer of BJP but he is from bahujan samak.

  • @poet-vikasbavaskar6181
    @poet-vikasbavaskar6181 5 лет назад +1

    नाथाभाऊ सारखा नेता आणि व्यक्तिमत्व दुसरं कोणत या महाराष्ट्राला मिळणार नाही .
    भाऊ पुन्हा येतील आणि पहिल्या पेक्षा जास्त जनप्रेम घेऊन येतील

  • @mayurkarande2415
    @mayurkarande2415 5 лет назад +20

    खरंच भाऊन वरती अन्याय झाला आहे

  • @gangadharpatil6558
    @gangadharpatil6558 5 лет назад +40

    अन्याय झाला म्हणून त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायचं काय नाथा भाऊ, तुम्ही सच्चे,आहात मग कश्याला घाबरता...
    लाथ माराल तिथे पाणी काढू शकता. पण नेहमी अन्याय झाला म्हण्यापेक्षा अन्याय सहन करणे पण गुन्हाच आहे.

    • @sharadsonawane4680
      @sharadsonawane4680 5 лет назад +1

      पक्ष निष्ठा जरूर जरूर असावी पण ईतकी नसावी

  • @pramodmankar8425
    @pramodmankar8425 5 лет назад +20

    बाबा यानी शिवाजी , सँभाजी महाराजाना नाही सोडल आमचा इतिहास वीसरलो

    • @theone7359
      @theone7359 5 лет назад

      काय केले रे चुतिया अफवा नको पसरू

  • @joshiumeshv
    @joshiumeshv 5 лет назад +1

    उत्तर महाराष्ट्रातील अतिशय समर्थ नेते वाटता. आपल्या मुलाखतीतून महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यात आपण समर्थ वाटता. मराठी माणसाचा गुण असलेला स्वाभिमान तुमच्या शब्दाशब्दातून दिसतो. तुमच्यावरचा अन्याय भविष्यात दूर व्हावा आणि तोही तुमच्या पक्षाकडून दूर व्हावा अशी इच्छा. तुम्ही दुसर्या पक्षात जाण्याने तुम्हाला संधी नक्की मिळेल. पण तसे केल्याने तुमच्या सर्व कर्तृत्वावर पाणी फिरवण्याची संधी इतरांना मिळेल. तसे होउ नये. नियतीची साथ तुम्हाला मिळाली नाही तरी तुम्ही दुःख मानू नये एवढेच वाटते.

  • @ajc4929
    @ajc4929 5 лет назад +21

    हे खरे आहे प्रमोद महाजन आणि मुंडे साहेब असते तर या टरबुज्या ची आणि गि म. ची हिम्मत झाली नसती
    भविष्यात येत्या काळात नाथाभाऊ विधानसभेत न दिसणे हे मनाला पटत नाही हे पण ते स्विकारलेच पाहिजे पण याच उत्तर जनता देईल

  • @123amolmoney
    @123amolmoney 5 лет назад +12

    कंमेंट्स मध्ये फक्त जात च जात दिसतेय...
    कधी ह्या जात नावाच्या विषातून बाहेर येणार हा देश, देव जाणे..

    • @prashantsutar6440
      @prashantsutar6440 5 лет назад +1

      एकदम बरोबर बोलता तुम्ही,
      लोकांची हीच मानसिकता आपल्या देशाला बरबाद करत चालले.
      फक्त जातीवर राजकारण चालले आहे सध्या.

  • @harishtakate9860
    @harishtakate9860 5 лет назад +4

    नाथाभाऊं जेव्हा तुमचा मंत्री पदाचा राजीनामा मागितला तेव्हाच तुम्ही भाजपाचे आमदार फोडुन तुमची ताकद दाखवायला पाहिजे होती तेव्हा त्यांना तुमची किंमत कळाली असती

  • @sandipkale4728
    @sandipkale4728 5 лет назад +28

    फडलनीसला माहीत होत हा नडल,त्यांने बरोबर काटा काढला

  • @ajc4929
    @ajc4929 5 лет назад +26

    नाथाभाऊ हे पेशवे आणि त्याची बांडगूळ आता तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही पण आता नाईलाज आहे नाथाभाऊ आम्ही आता बीजेपी ला मतदान करणार नाही

  • @ArvindSingh-wx6uy
    @ArvindSingh-wx6uy 5 лет назад +3

    आज भा ज पा की दुर्गति के जिम्मेदार देवेंद्र फडणवीस जो आम जनमानस का ध्यान न रख कर ५ वर्ष अपनी मनमानी की जिसका नतीजा है शिवसेना जैसी पार्टी लिखित स्वरूप में अपनी मांगों को मनवाने ने पर अड़ी है
    २ एकनाथ खडसे जैसे कद्दावर नेता को राज्य की राजनीति से दरकिनार करना भा ज पा को भारी पड़ रहा है

  • @sandipbhogade2379
    @sandipbhogade2379 5 лет назад +20

    नाथाभाऊ तुम्ही खुप मोठी चुक केली तुम्हांला ती आत्ता कळाली पण वेळ निघुन गेली जनता तुम्हाला खुप सांगत होते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करा पण तुम्ही तुमचा विचार नाही केला पहा पुन्हा राष्ट्रवादी

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 5 лет назад

      Bhau changan bujwal sahebanche kay zale he mahitch asel tumhala

    • @sandipbhogade2379
      @sandipbhogade2379 5 лет назад

      @@nitinrane4395 ते पण खर आहे

  • @suhaspatil96
    @suhaspatil96 5 лет назад +22

    साहेब तुम्ही CMचे दावेदार आहात पण ब्राह्मण नाहीत आणि भविष्यात वेगळा विदर्भ आणि गुजरातमधील विकास महाराष्ट्राला मागास करूनच होतो. म्हणूनच तुम्हाला वगळले... असो... "उत्तर" महाराष्ट्रातील मतदार देतील.

  • @krishnadumbare1243
    @krishnadumbare1243 5 лет назад +1

    नाथा भाऊ तुम्ही आता शिवसेनेत प्रवेश करा,,...!!!

  • @vishwasmore5518
    @vishwasmore5518 5 лет назад +2

    मिळमिळीत सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य शोभादायक ठरते.

    • @jitendrapatil6132
      @jitendrapatil6132 5 лет назад

      बिलकुल खर बोललात

    • @vishwasmore5518
      @vishwasmore5518 5 лет назад

      @@jitendrapatil6132 त्यांना बहुजन समाज पालखी उचलण्यासाठी हवा असतो पालखीत बसण्यासाठी नव्हे.

  • @rajwardhangawai4809
    @rajwardhangawai4809 5 лет назад +19

    आत्मक्लेश करून काय फायदा ? सोडा हो

  • @harshwardhankolekar4324
    @harshwardhankolekar4324 5 лет назад +4

    गिरीराज भट यांची जास्त कृपा आहे नाथाभाऊ तुमच्यावर

  • @santoshdhawane7591
    @santoshdhawane7591 5 лет назад +20

    नाथाभाऊ बिजेपी सरकारला त्याची लायकी दाखवून दया

  • @subashsubash6274
    @subashsubash6274 5 лет назад

    मा.खडसे साहेब एवढा अन्याय होतोय तर सोडत का नाहीत भाजपा उगाच काहीतरी बोलायचं सोडुन बघाच ना भाजपा प्रत्येक वेळी हेच बोलता तुम्ही अता प़य॔त खूप चांगले कामे केली आहेत आपण भाजपा सोडले तर कघी ही निवडुन येवु सकता आपले बदल अभिमान आसुन जनतेला सुध्दा आपले बदल आदर आहे निण॔य आपणास घेणे आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुभाष सय॔तळ.नांदेड

  • @prashantsalukhe457
    @prashantsalukhe457 5 лет назад +20

    भाऊ आता आपल्याला मार्गदशक मंडळात घेण्यात येणार आहे.

  • @dnyaneshwarsaindane1970
    @dnyaneshwarsaindane1970 5 лет назад

    खडसे साहेबांवर सहीमे आणैंय झाला आहे सते नाकारून चालणार नाही सर जी

  • @sachinspatil16
    @sachinspatil16 5 лет назад +14

    "स्फोटक"?? bbc सुद्धा breaking news culture फॉलो करायला लागले

  • @sureshwankhade3441
    @sureshwankhade3441 5 лет назад +5

    ब्राह्मणांच्या विरोधात आंदोलन का नाही करत नाथाभाऊ,
    का भिती वाटते,

  • @jayhind6669
    @jayhind6669 5 лет назад

    Great personality sir

  • @dnyaneshwarsaindane1970
    @dnyaneshwarsaindane1970 5 лет назад

    खडसे सर मुखेमञी पदाचें मेन दावेदार आहेत Nice sir G जय खानदेस

  • @khfdhhjjjhgcg5281
    @khfdhhjjjhgcg5281 5 лет назад +6

    नाथाभाऊ तुम्ही जे पाच प्रोजेक्ट खानदेशा साठी सांगितले ते पूर्ण करा नक्की ताईकडून ,तुम्ही राज्यपाल होऊन जा ,राज्यपालांचा कार्यकाळ संपल्यानंतर परत आपल्या महाराष्ट्रात परत या,अजून तुमची खानदेश मध्ये खूप ताकद वाढवून घ्या तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल

  • @shaileshchoukhunde6920
    @shaileshchoukhunde6920 5 лет назад +3

    अन्याय करन्यापेक्षा अन्याय सहन करने हा
    सर्वात मोठा गुन्हा आहे ..तुम्ही खुप मोठी चुक
    करत आहात . आपण राजकारनातुन सन्यास
    घ्यावा किवा अँक्शन घ्या ...मि काही एवढा मोठा नाही की तुम्हाला idia द्यावी ..पण तुमचाच एक शुभचितंक .... O b c बांधव...

  • @sundepgavli489
    @sundepgavli489 5 лет назад +6

    खडसे वर अन्याय झाला आहे

  • @santoshauti5162
    @santoshauti5162 5 лет назад +1

    नाथाभाऊ तुमचा बदला पवार साहेबांनी घेतला आहे ,तुमच्यावर खूप अन्याय झाला हे बाकी खरे आहे

  • @amarsinghparihar7796
    @amarsinghparihar7796 5 лет назад +4

    नाथा बस झाल आता ...
    जिथं तुमची किंमत नाही सोडून द्या ...

  • @mangeshpatil7987
    @mangeshpatil7987 5 лет назад +3

    भाऊ ह्या फडणविस , गीरीष महाजन , आणी गडकरी , ह्या लोकांच हे शडयंत्र आहे

  • @dnyaneshwarbangar6588
    @dnyaneshwarbangar6588 4 года назад +1

    मनुवादी व्यवस्था तुम्हाला वरती येऊ देणार नाही,भाजप भटजी शेटजीचा पक्ष आहे हे माहित असूनही कशाला राहायचं आहे.

  • @DrKaranchattar
    @DrKaranchattar 5 лет назад +9

    जेव्हा भाजपा ला एक जन ओळखत नव्हता तेव्हा नाथा भाऊ होते...

  • @tanajipawar3074
    @tanajipawar3074 4 года назад

    नाथा भाऊ रियल हिरो

  • @DrKaranchattar
    @DrKaranchattar 5 лет назад +15

    भटाचा पक्ष म्हणजे भाजपा🤣🤣

    • @theone7359
      @theone7359 5 лет назад

      भीमटे चा पक्ष आहे आता भजपा

    • @sarveshraut5935
      @sarveshraut5935 5 лет назад +1

      Tarbujya 😂

  • @shubhampatilsbp8972
    @shubhampatilsbp8972 5 лет назад

    U are a great leader...

  • @chandrakantyadav8578
    @chandrakantyadav8578 5 лет назад +13

    शिवसेना ची युती tumchya हातुन केली, ब्राह्म्न ने साप मारुन घेतला

  • @rameshwarmarkad1087
    @rameshwarmarkad1087 5 лет назад +13

    saheb tumchyavar aanyay zalay

  • @dnyaneshwarsaindane1970
    @dnyaneshwarsaindane1970 5 лет назад

    आज महाराॅट्रात जे भाजप आहे ते फकत खडसे सर मुडें सर याचें मुळे आहे 10र्वषा पुर्व bjp ला लोक औळखत सुधां नाहि

  • @anantrothe3513
    @anantrothe3513 5 лет назад

    खरे मुख्यमंत्री तुम्हीच

  • @vijaykhadse8778
    @vijaykhadse8778 5 лет назад +6

    नाथाभाऊ हे शोषीतांचे पिडीतांचे गोर गरीबांच सर्व मान्य नेता आहेत

  • @mukundbhavsar5047
    @mukundbhavsar5047 4 года назад

    देवेंद्र फडणवीस यांच्या मुळें एकनाथराव खडसेचे विधानसभा व विधान परिषद निवडणूकीचे तिकीट मिळाले नाही हे अयोग्य आहे

  • @sandeeppatil6821
    @sandeeppatil6821 5 лет назад +4

    Sahab you have next minister in ncp government.

  • @rohanpatil9763
    @rohanpatil9763 5 лет назад

    Eknath Khadse...One of the best opposition leader.

  • @vaibhavjagadale7173
    @vaibhavjagadale7173 5 лет назад +8

    साहेब काँग्रेस मध्ये या खूप किंमत राहील आपल्याला

  • @Sunilj12345
    @Sunilj12345 5 лет назад +15

    you are senior enough to deny Chief Ministership, thats only your fault, your expressiveness coiuld be your issue, you are politics for more than 40 years but doesnot understand the politics at higher level.

    • @jsrjsr2076
      @jsrjsr2076 5 лет назад

      आर त्यांना समजली पण हे तीन टक्के कुणालाच पुढं नाही जाऊ देणार विशेषतः मराठा आणि यादव कारण यांना माहीत आहे की भविष्यात हेच लोकं आपल्यावर अंकुश ठेवू शकतात!

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 5 лет назад

      Umedwar mhanun Ubhe raha nivdun aale तर 40 warsh tikaun dakhava .

  • @paresh4578
    @paresh4578 5 лет назад +9

    स्वतः लाचारी पत्करून महाराष्ट्रातील प्रत्येक मागासवर्गीय, तळागाळातील लोकं जे यांच्यामागे सदैव उभे राहिले, यांच्यावर विश्वास टाकला, नेता मानला त्यांना पण लाचार व्हाव लागलं...
    अन्याय सहन करून काय शिकवण देत आहात लोकांना... अन्यायाचा प्रतिकार करायला कुठे बळ गेलय तुमचं?

  • @amolbhosale8694
    @amolbhosale8694 5 лет назад

    मुंडे साहेबांचं निधन झाल्यावर खडसेंनी ज्याप्रमाणे शिवसेनेला अंगावर घेतलं ती पण एक चूकच होती नाही तर आज पूर्ण शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहीली असती जशी की आज पंकजताईंच्या मागे उभी आहे

  • @garjesandip8753
    @garjesandip8753 5 лет назад +1

    नाथाभाऊ खरंच तुमच्या बरोबर खुप चुकीचे झाले आहे !
    लाज वाटते आम्हाला आम्ही ह्या पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा ! फक्त देवेंद्र फडणवीस कारणीभूत आहे आजच्या कोंडीला!

  • @akhileshmahadik9519
    @akhileshmahadik9519 4 года назад

    देवेन्द्र तडफणीस आहेत तो प्रयत्न जुनी लोक आहेत तो पर्यंत काहीही शकय नाही

  • @asifkazi2782
    @asifkazi2782 5 лет назад

    नाथ भाऊ, 42 वर्षे राजकारण केले पण तुम्ही फसलात कारण तुमच्या मुलीला तिकिट दिले व तुम्ही मुलीच्या प्रेमा पोटी तुम्ही स्वतःची राजकारण कारकीर्द संपावली... पण नाथा भाऊ मी कॉंग्रेस चा पण मी आपली खूप इझत करतो...... नाथा भाऊ झिंदाबाद

  • @tushartayade40
    @tushartayade40 5 лет назад +1

    नाथा भाऊ सारखा दमदार आमदार च स्वतः
    भाजप ला नकोय..
    बरोबर पत्ता कट केलाय साहेबांचा...
    40 वर्ष एकनिष्ठ राहून चांगलं फळ मिळालं नाथाभाऊ ना...

  • @subhashbendkoli6645
    @subhashbendkoli6645 5 лет назад

    मराठा आमदारांनी भाऊंना साथ दया

  • @akshaytaware4999
    @akshaytaware4999 5 лет назад

    अन्याय करणारा तर चुकीचा असतोच पण अन्याय सहन करनारा ही तितकाच चुकीचा असतो नाथाभाऊ....

  • @satishdaund1767
    @satishdaund1767 5 лет назад +4

    मुंडे साहेबांचा एकनिष्ठ कार्यकर्ता फक्त खडसे साहेब

  • @sharadsonawane4680
    @sharadsonawane4680 5 лет назад +1

    पक्ष निष्ठा जरूर जरूर असावी पण ईतकी नसावी

  • @vinodsawant7343
    @vinodsawant7343 5 лет назад +9

    Fadanvis ani udhhav Thakhre yanni Tikit Kaple sir brammn pahije Maratha nako yanna

  • @dnyaneshwarsaindane1970
    @dnyaneshwarsaindane1970 5 лет назад

    याचे पुडे खादेशात भाजपा चे एक ही आमदार निवडणार नाही सर जि

  • @enlightentheworld100
    @enlightentheworld100 4 года назад

    मुख्यमंत्री पद मागितलं तीच चूक केली

  • @avinashmote7396
    @avinashmote7396 5 лет назад

    शेतकरी कामगार पक्ष संपवला नसता तर बहुजनाच राज्य महाराष्ट्रावर राहिल असत

  • @ashokchaudhari2345
    @ashokchaudhari2345 5 лет назад

    Only Chief minister Eknath Khadse

  • @deepakgat5071
    @deepakgat5071 5 лет назад

    ह्या वेळेला नाथा भाऊ भाजपा शी ऐकानिस्थ राहिले, ते बरोबरच होते.पक्ष त्यांना नक्कीच कोणतेतरी मोठं पद देतील,

  • @Vijaymadane
    @Vijaymadane 5 лет назад +1

    खडसे साहेब तुम्ही मुख्यमंत्री पदाचे दावेदार होता त्यामुळे तुमचे खूप हुशारीने तिकीट कापले....

  • @dnyaneshwarsaindane1970
    @dnyaneshwarsaindane1970 5 лет назад

    खासदार सुधां खानदेशात येणार नाहि सर जी

  • @ajayjanugade5810
    @ajayjanugade5810 5 лет назад

    नाथाभाऊ सत्ताधारी पक्ष आपणास सोडवत नाही किती अपमान सहन कराल असं वारंवार रडत बसण्यापेक्षा पक्ष सोडून द्या

  • @prakashkatole3462
    @prakashkatole3462 Год назад

    तुमचे वरिष्ठ नेते श्री मोदी यांच्या आदर्श ध्या.तुमच्या घरात सत्ताधारी आहेत. यावर समाधानी रहा. लोभी पणा सोडा.

  • @vilaschunarkar1830
    @vilaschunarkar1830 5 лет назад +1

    जो अपने लोगों के धोखा करते हैं उनका यहीं हश्र होता हैं।इसके बाद वाले लोगों ने इस तरह का वर्तन करने के पहले सोच समझकर राजकरण करने के लिए अपनों के साथ रहना चाहिए।

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 5 лет назад

      हा रे भक्त तू बडा इमानदार

  • @vasantkulkarni2191
    @vasantkulkarni2191 5 лет назад +2

    Throughout the interview , Not once ,there was a name of Former CM Mr.Prithviraj Chavan who is guru of Nathabhau.Secondly ,What about Mr.Vijay Singh Mohite Patil ? Is he also being offered the Governor' s job which he would love to do at this age ? Mr.Kamble of BBC Marathi .

  • @prashantwade6664
    @prashantwade6664 5 лет назад +1

    नाथा भाऊ तुम्ही श्रेष्ट आहात वर्धा

    • @balajij1779
      @balajij1779 5 лет назад

      Anyay zala tr kahi paule uchlaych kam kra Himmat Dakhva hich ichha

  • @satishmorale7127
    @satishmorale7127 5 лет назад +5

    bjp चा माजुरा काळ फार काळ चालणार नाही संयम ठेवून नंतर हिसका दाखवा

  • @kumarvishe5132
    @kumarvishe5132 5 лет назад

    खड़से साहेबांनी केंद्रात जाव आणी मंत्री पद घ्याव राज्यात आता काही उरल नाही

  • @nitinmahajan645
    @nitinmahajan645 5 лет назад +3

    some of BJP delhi leaders had made game of Eknath khadse political career.

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 5 лет назад

    खडसे साहेब मागे पुढे बघू नका डायरेक घड्याळ पहा आणि शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली जावं नाहीतर हे लोक आपल्याला पुढे जाऊन देणार नाही।

  • @nitinmore3346
    @nitinmore3346 5 лет назад +3

    शिवसेनेची माफी मागून, (युती तुटली ही घोषणा केली म्हणून) शिवसेनेत जावा फायदा होईल.

  • @sunilparate5846
    @sunilparate5846 5 лет назад

    Salute tumhala saheb

  • @ganibhai3273
    @ganibhai3273 5 лет назад

    अन्याय झालाय तुमच्यावर हे खरं आहे

  • @samadhanpatil9769
    @samadhanpatil9769 5 лет назад

    👍👍👍👍

  • @mangeshpatil7987
    @mangeshpatil7987 5 лет назад +1

    भाऊ तुम्ही आता खरच पंक्ष बदलुं टाका

  • @ravigawali1355
    @ravigawali1355 4 года назад

    nathabhu great man

  • @Arcadianlife.
    @Arcadianlife. 5 лет назад

    सर मुख्यमंत्री पदाची दावेदारी संपली ना हो सर बस हेच आहे कारण

  • @sandiprajput1460
    @sandiprajput1460 5 лет назад +5

    पक्ष सोडा बस झाल भाजप आता

    • @pareshchaudhari1463
      @pareshchaudhari1463 5 лет назад +1

      कशाला सोडा ज्या माणसाने मेहनतीने मुंडे,महाजनांसोबत महाराष्ट्रात भाजपाला मोठं केलं

  • @sanjivwalawalkar2705
    @sanjivwalawalkar2705 5 лет назад

    Nathan Bhau you are straight forward and out spoken leader. However your party is not supporting you. Dont become Rajypal instead go to upper house..

  • @sanjayprabhu5340
    @sanjayprabhu5340 5 лет назад

    सर नाथाभाऊ विना BJP पोरकी अशीच परिसथिती आहे आत्ता .

  • @gauravdolas3805
    @gauravdolas3805 5 лет назад +1

    Caste...!

  • @panditpawara1065
    @panditpawara1065 5 лет назад

    खडसे मुख्यमंत्री होतील म्हणून , उमेदवारी नाकारली आहे