पाट वरवंटा तयार करताणा ह्या ३ टिप्सचा वापर करण खुप गरजेचे आहे | Pata Varavanta Maharashtrian Recipes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • पाट वरवंटा तयार करताणा ह्या ३ टिप्सचा वापर करण खुप गरजेचे आहे | Pata Varavanta | Maharashtrian Recipes
    --------------------------------------------------------------------------------------------
    ‪@Maharashtrian_Recipes_Latika‬
    ‪@Latika_Nimbalkar‬
    ‪@Latika_Nimbalkar_Quick_Recipes‬
    --------------------------------------------------------------------------------------------
    *Buy utensils, kitchen accessories and appliances used in this video here :-
    *Kitchen :-
    1) Appa Patra
    link - amzn.to/3mVeLEn
    2) Hawkins Futura Hard Anodised Fish-Fry Kadhai
    Link - amzn.to/3wWZ988
    3) Hawkins Futura Hard Anodised Frying Pan
    Link - amzn.to/3mPWS9P
    4) Pigeon by Stovekraft New Handy Mini Polypropylene Chopper
    Link - amzn.to/3djm4CP
    5) Elica Vetro Glass Top 3 Burner Gas Stove with Double Drip Tray (773 CT DT VETRO)
    Link :- amzn.to/2QocOUL
    6) Shri & Sam Stainless Steel Heavy Weight Hammered Kadhai, 2.5 mm,24 cm
    Link - amzn.to/3mVy9By
    7) Hawkins Futura Nonstick Deep-Fry Pan (Kadhai, Round Bottom) with Stainless Steel Lid, Capacity 2.5 Litre, Diameter 26 cm, Thickness 3.25 mm, Black (NK25S)
    Link - amzn.to/3AK8bG9
    8) Pigeon by Stovekraft Stainless Steel Pressure Cooker Combo - 2 L, 3 Land 5 L, Induction Base, Outer Lid - 12739 (Silver)
    Link - amzn.to/3sOocdA
    *Video Shoot:-
    1) Honor Play (Navy Blue, 4GB RAM, 64GB Storage)
    Link - amzn.to/3djoH7k
    2) Boya BYM1 Mic
    Link - amzn.to/2QqPA06
    --------------------------------------------------------------------------------------------
    *Recommended to Watch :-
    1) किचन | Kitchen | Tips For Kitchen
    Link - • किचन | Kitchen | Tips ...
    --------------------------------------------------------------------------------------------
    #PataVaravanta #MaharashtrianRecipes
    --------------------------------------------------------------------------------------------
    *Music :- RUclips Audio Library
    --------------------------------------------------------------------------------------------
    *Follow Me :-
    1) RUclips Link :- / @maharashtrian_recipes...
    2) Facebook Link :- / maharashtrianrecipes09
    3) Twitter Link :- / maharashtrianr
    4) Instagram Link :- / maharashtrian_recipes
    --------------------------------------------------------------------------------------------
    Latika Nimbalkar,
    Thank you...

Комментарии • 148

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 4 месяца назад +8

    एव्हढा detailed व्हिडीओ आजवर पाहिलेला नाही. या माहितीपूर्ण व्हिडीओबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, आभार!

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 месяца назад +2

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

    • @jaideepshinde7492
      @jaideepshinde7492 4 месяца назад +1

      @@Maharashtrian_Recipes_Latika हो नक्की.

  • @codesandcombo
    @codesandcombo 2 месяца назад +2

    खरंच इतकं सुंदर कोणी आधी सांगितलं नव्हतं... माझ्या घरी खूप जुना पाटा वरवंटा आहे. कित्येक वर्ष कोणी वापरलाच नव्हता. मी आता काढलाय वापरायला आणि तुम्ही सांगितलं तसंच स्वच्छ करून घेतलं. तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 месяца назад

      असा जुना पाटा वरवंटा कोठेही भेटणार नाही. बर झाले वापरण्यात काढला. 👌

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 месяца назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @SukeerthiVenkateshjoshi
    @SukeerthiVenkateshjoshi Месяц назад +1

    Tai mala yavada changla vatla, khup chan agdi vyavastita mahiti dila tumi dhanyavad 💐💐💐💐💐

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Месяц назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @sandeepchavan6867
    @sandeepchavan6867 2 месяца назад +1

    खूप छान पद्धतीने सांगितलेत.ताई..पाटा वरवंटा चांगल्या quality चा कसा ओळखायचा विकत घेताना

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 месяца назад

      Me Ghetana Haa pata varavnta changla gherla hota pan ha kharab aahe. Jar tumhi ghetla tar kalya dagadacha ghya to kadhi kharab nahi hot. Gavachya thikani ghya.

  • @swami_sevekari16
    @swami_sevekari16 Год назад +3

    Chan tai 🎉🎉

  • @mansibondre7722
    @mansibondre7722 Год назад +4

    खुप छान माहीती दीलीत.🙏😊

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @jagrutiswami8758
    @jagrutiswami8758 3 месяца назад +1

    मस्त च
    खूप छान

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 месяца назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @SangeetaSawant-k9q
    @SangeetaSawant-k9q 3 месяца назад +1

    Khpach sunder tai

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 месяца назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 5 месяцев назад +1

    Thanks ❤🌹🙏for shering the Pata-Varvanta how to used aafter
    Taki treatment. 🙏

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  5 месяцев назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @saritagothankar3112
    @saritagothankar3112 Год назад +2

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @shubhadamalankar3320
    @shubhadamalankar3320 Год назад +1

    Mast lahanpanicha patavarvnta aathavala

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @anuradhathorat1310
    @anuradhathorat1310 4 месяца назад +1

    ताई तुम्ही खुप छान माहिती दिलीत

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 месяца назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @manishagavhane4797
    @manishagavhane4797 Год назад +2

    ताई मी पण नविन पाटा वरवटा घेतला आहे, आणि तुमचा हा व्हिडीओ आला खूप उपयोग झाला, धन्यवाद

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

    • @newarrivegameplay3693
      @newarrivegameplay3693 Год назад +1

      P❤😊

  • @pradnyabhonde5421
    @pradnyabhonde5421 20 дней назад +1

    Thank you tai😊❤

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  20 дней назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @rekhanashikkar7222
    @rekhanashikkar7222 Год назад +1

    Khup mehenat gheun tai aamchyasathi tumhi videos banvatat thanks 🙏🙏

  • @sangietaakaamble9418
    @sangietaakaamble9418 Год назад +1

    Apratim mahiti dili tai tumhi

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @Tushu_priya
    @Tushu_priya Год назад +1

    Wowwwww.... Masta..

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @mahendraambekar3259
    @mahendraambekar3259 Год назад +1

    वा ताई खूप छान,मला खूप अभिमान वाटतो,तुमच्यासारखी आई,वहिनी,बहीण,बायको प्रत्येक घरात असावी

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @dineshkakad686
    @dineshkakad686 8 месяцев назад +1

    Good information 👍

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  8 месяцев назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @meghashewade8174
    @meghashewade8174 Год назад +2

    खूप छान माहिती

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @dipteejoshi4565
    @dipteejoshi4565 Год назад +1

    खुप उपयोगी आहेत या टिप्स! Thnx

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @jyo1510
    @jyo1510 Год назад +1

    खूप उपयोगी विडिओ ❤👌🏻

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @kanchanjagtap4502
    @kanchanjagtap4502 Год назад +1

    Khupc Chan mast

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @bindugupta6404
    @bindugupta6404 Год назад +1

    Khup chan thank you

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @priyankawakkar7165
    @priyankawakkar7165 Год назад +2

    Tumcha ha vdo khup upyogi padla ahe karan mi pn kolhapurhun pata warwanta nawin ghetla ahe.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @kishorirane6189
    @kishorirane6189 Год назад +6

    खूप छान माहिती दिलीत. पण काही कालावधीनंतर पाट्याला टाकी करावी लागते. पण हल्ली पाट्याला टाकी करून देणार्‍या बायका येतच नाहीत. अशा वेळी पाट्याला टाकी कशी करावी.हे सांगा कारण

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад +3

      Marbal Cutting Jethe kartat te Sudha Tyanchya Grinder ne Taki marun detat. Jithe Building chi kaam Chalali aahet to he jaun Vicharayche Ti Lok karun detat. Jithe Pithachi chakki aste te lok pn every week la take martat te pn karun Detil.

    • @kishorirane6189
      @kishorirane6189 Год назад

      धन्यवाद

  • @thefoodexpressmanishawandh5883
    @thefoodexpressmanishawandh5883 Год назад +1

    Tai khup chhan aahe video 👌🏻👌🏻👍 mi sudhha Nashil varun aanla aahe Pata ruchna. Magchya varshi😊

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @shobhasohani.8422
    @shobhasohani.8422 Год назад

    Vidarbhat gharoghari pate ahet.waten watnyakarita.

  • @Recipe257
    @Recipe257 Год назад

    Khupch Chan mahiti aahe tai

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 4 месяца назад +1

    छान

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 месяца назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

    • @shobhamukundbhosale
      @shobhamukundbhosale 4 месяца назад +1

      धन्यवाद ताई

  • @rekhanashikkar7222
    @rekhanashikkar7222 Год назад

    Wow pata varvanta Vaprun kelele vatan mhanje 👌👌👌

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @sunitaukey8094
    @sunitaukey8094 6 месяцев назад +1

    Very nice

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  6 месяцев назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 Год назад

    Khupache mast Tai

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @jyotikhan6338
    @jyotikhan6338 4 месяца назад +1

    Mumbaiche Dadar westla nakshatra mall madhe ahe. naav ahe earth soul.

  • @VirShri
    @VirShri Год назад +1

    धन्यवाद सुगरण ताई ❤️👌🙏😘

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @joytigorule2181
    @joytigorule2181 Год назад +1

    👌👌

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @prajaktapuranik9383
    @prajaktapuranik9383 Год назад

    छान माहिती

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @rekhanashikkar7222
    @rekhanashikkar7222 Год назад

    Tumchya recipes newly married aslelyansathi khupach chan astat easy and tasty 😊

  • @jyothimjyothim9392
    @jyothimjyothim9392 Год назад

    👍👌👌💓
    Thanks a lot mam

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

    • @anuradhapatil4304
      @anuradhapatil4304 Год назад

      Khop, chan mahiti

  • @janardankurangale1648
    @janardankurangale1648 Год назад +2

    माझी आई देखील असेच वाटायची

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 Год назад

    Khup chan mahiti dilit tai mastch pan varvanta gulgulit hava na to khadbadit aahe

  • @vishalkadam1516
    @vishalkadam1516 Год назад +1

    👌👌

    • @sangeetaadsule2813
      @sangeetaadsule2813 Год назад +1

      जातं कसं वापरायचं

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      जात्यावर बारीक रेती दळा. ती काढून त्यावर गहू नाहीतर तांदुळ दळून घ्या. ते धुवून काढा आणि ब्रश ने चांगले घासा पाणी टाकून. असेच एक दोन वेळा करायचे. मग जाते तयार होते.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @janardankurangale1648
    @janardankurangale1648 Год назад +1

    🎉

  • @sandhyapednekar5056
    @sandhyapednekar5056 Год назад +1

    👌👌

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @pratibhakadam3336
    @pratibhakadam3336 Год назад +1

    खुप आवडला विडीओ जातं पण याप्रमाणेच धुवायच का?

  • @sunitakadam6228
    @sunitakadam6228 Год назад +1

    Mavashi khuch chan mahiti dilit. Tumhi Tea masala share kara na

  • @digambarnaik7334
    @digambarnaik7334 6 месяцев назад +1

    सुंदर. व्हिडिओ. पात्याला. टाकी. आढवी. असावी. उभी. नाही.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  6 месяцев назад

      Haa pata vikat aanla aahet aapan ghari nahi banavala. Tynchya pramane tyanni take marle aahet.

  • @sushamaphadke9301
    @sushamaphadke9301 9 месяцев назад

    पाटवडी रस्सा टाका ना.

  • @pruthvirajjawale2301
    @pruthvirajjawale2301 Год назад

    👌👌👌👌👌

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @ujwalabhonsale4949
    @ujwalabhonsale4949 2 месяца назад

    ताई सातार मधुन कुठल्या ठिकाणहुन घेतला आहे .

  • @muktashambharkar3347
    @muktashambharkar3347 Год назад

    Mala pn asach paata ani varvanta pahije ahe tr mala delivery karun milel ka mala

  • @sanjaymahajan7708
    @sanjaymahajan7708 Месяц назад

    चांगला पाटा,व ऊखळ कुठे मिळेल

  • @madhurimane528
    @madhurimane528 Год назад +1

    Kuthe ghetala changlaya quality cha kasa olkhne

  • @priyankashinde7823
    @priyankashinde7823 3 месяца назад +1

    नविन जाते कसे वापरावे

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 месяца назад

      जात्यावर ज्वारी नाही तर गहू भरडायची. पहिली थोडी रेती भरडा मग त्याला धुवून घ्या स्वच्छ त्यानंतर ज्वारी थोडी आजी गहू थोडे भरडा आणि चांगले ब्रश ने घासा, जाते तयार होते. त्याला स्वच्छ पुसून मग तेल लावा.

    • @priyankashinde7823
      @priyankashinde7823 3 месяца назад

      Thanks

  • @umadraw11
    @umadraw11 Год назад

    Kairiche vividh prakar sanga jase ki kairiche lonche methamba kairicha sar kairicha sakhar amba aamras

  • @RutikaShinde-gt5md
    @RutikaShinde-gt5md 4 месяца назад +1

    Tae ha pata kutun ghetla

  • @truptishaligram5570
    @truptishaligram5570 8 месяцев назад

    ताई नवीन पाटा चांगला दगड कसा ओळखावा

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  8 месяцев назад

      पहिले काळा दगडाचा पाटा भेटत होता. हल्ली मुंबई मध्ये तसे भेटत नाही पण गाव साईडला भेटतात. पाटा घेताना त्यात हे पहायचे की त्यावर पांढरे डॉट नसले पाहिजे. शक्यतो ते पाटा बनवणारे तुम्हाला सर्व सांगतात.

    • @varshasutar9688
      @varshasutar9688 2 месяца назад

      Navin pandharach asto pandhre dot mhnje ky

  • @pratimapatil2908
    @pratimapatil2908 Год назад

    Tai tumhi pata varvanta kuthun ghetla

  • @songsalltimefav1263
    @songsalltimefav1263 8 месяцев назад

    या वर मसाला कसा वाटावा ते शिकवा na

  • @TechVisionAI
    @TechVisionAI Год назад

    Price kiti aahe

  • @manjushajadhav2570
    @manjushajadhav2570 4 месяца назад

    Pata ghetana khol pata kala dgadacha magava

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 месяца назад

      Jar tumhala kuthe kala dagadacha pata bhetla ki mala address comment kara. Mala asach pata bhetla aahe.

  • @rekharane6883
    @rekharane6883 Год назад

    कुठुन घेतलास

  • @varshabhagwat689
    @varshabhagwat689 Год назад

    पाट्या ची किंमत किती आहे ताई

  • @sairanoorul1110
    @sairanoorul1110 7 месяцев назад

    अग मावशी...मेथी चे देट धुवून तरी घ्यायची होती.

  • @kalpanalokhande4575
    @kalpanalokhande4575 Год назад

    मावशी पाटा कुटुन घेतला

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  Год назад

      सातारा मधून घेतला आहे. त्या माणसाकडे एकच होता. त्याचा वरवंटा नीट नाहीये. तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असेल.

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Год назад

    कुठुन घेटला ..पाटा...

  • @alkaambawade3453
    @alkaambawade3453 Год назад

    Aata black dagdacha pata milatach nahi

  • @manjushajadhav2570
    @manjushajadhav2570 4 месяца назад

    Tai tuhmi pata ulta thevla aahe 😂

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 месяца назад

      Me pata kasa banvaycha te dakhvat aahe tyasathi me te tase thevle aahe. recipe dakhvat nahiye.