मनुस्मृती कोणासाठी लागू होती..? | Sanjay Sonawani | The Postman

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 143

  • @laxmandeshpande7204
    @laxmandeshpande7204 4 года назад +10

    परखड़ विचार मांडणे ही आपली खासियत संजयजी. विवेचन अप्रतिम. असेच नवनवीन विषय हतालुन समृद्ध करावे....!

  • @udaykumarpadhye1261
    @udaykumarpadhye1261 Месяц назад

    अप्रतिम मान्डणी !आपले कोणत्याही विषयातील बारकावे अभ्यासनीय असून सर्वांचे गैरसमज व अद्न्यान दूर करणारे आहेत.
    असेच अति-महत्त्वाच्या मुद्द्यावर आधारित छोटे छोटे व्हिडीओज् अधिक पाहिले जातील व नक्कीच अधिक लोकप्रिय होतील!

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 4 года назад +10

    धन्यवाद ,खूप चांगले विश्लेषण केले आहे ,
    किंवा माहिती दिली आहे.
    स्व नरहर कुरुंदकर यांनी मनुsmurti वर खूप अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले आहे. त्याचे प्रकाशन त्यांच्या मृत्यूनंतर झाले .त्यांचे हे पुस्तक मी वाचले आहे. ज्यांना मनुस्मृती बद्दल जिज्ञासा आहे त्यांनी आवर्जून हा ग्रँथ अभ्यासावा ही नम्र विनंती.

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 5 лет назад +18

    सर, तुम्ही खूप संदर विश्लेषण करता. मला तुमचे सर्व व्हिडीओ आवडतात. तुम्ही एकांगी विचार करणारे नाही. असेच अजून काही व्हिडीओ पाहायला आवडतील. धन्यवाद!

  • @शिवम्कुलकर्णी

    वैदीक काळात वा प्राचीन काळात जे ग्रंथ रचले गेले त्यात वेगळ्या अर्थाने गोष्टी सांगितलेल्या पण नंतर त्याचा वेगळाच अर्थ काढला गेला अर्थसंकोच केला गेला त्यामुळे मनुस्मृती असो वा इतर जुने ग्रंथ यांचा निरक्षीर बुद्धिने अर्थ लावायला हवा व अभ्यास करायला हवा

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 4 года назад +1

      Tumhi Kara nirsheer abyss ..ATA tumchich Baki rahilat

  • @kishorushir1333
    @kishorushir1333 5 месяцев назад +2

    ह्या माणसाचा मेंदू बहुतेक घुडग्यात असावा. भारतात भेदभाव नव्हता, वर्णव्यवस्था नव्हती पण हिंदू शूद्र होते.

  • @KishorKumar-sx5vb
    @KishorKumar-sx5vb 5 лет назад +3

    Khoopach chhan vivechan. Dhanyawad saheb.

  • @enjoyparents
    @enjoyparents 4 года назад +2

    Best best information. Please keep doing this TASK for all mis information

  • @ganeshbhate7064
    @ganeshbhate7064 4 года назад +1

    Sanjayaji aapan mahatvacya vishayan var yogya vishleshan karit aahat, dhanyavad

  • @vitthal9323
    @vitthal9323 3 года назад +1

    जबरदस्त स्पष्टीकरण

  • @ssk77
    @ssk77 4 года назад +7

    जातींची नाव वाचली की कळत की त्या जाती कुठल्यानं कुठल्यातरी कामाबद्दल आहेत.

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 Год назад +2

    Great explanation Sir ji ! तुम्ही अंधश्रद्धा उघड केली आहे.

  • @dr.rajansonkar8636
    @dr.rajansonkar8636 4 года назад +2

    quite good interpretetion

  • @vijaymestry8320
    @vijaymestry8320 5 лет назад +9

    तुमचे विडीओ निखिल वागळे यांना पाठवा

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 4 года назад

      Tumchich ekya Nikhil wagale na garaj Nahi ..

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 4 года назад

      Tila aamhi jalali ..ATA rakh Chala tumhi

    • @sanvardhankamble2535
      @sanvardhankamble2535 3 года назад

      Abe jhatya kashala nikhil wagle na mention kartoy. Tu kay manusmriti la defend kartoy kay?

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 2 года назад +1

    Nice one
    But one major mistake about the existence of the said vedik culture Vedas upnishadas puranas manusmruti ramayana Mahabharata Sanskrit language and vedic temples before the 8 th century, should be explained
    Please go through the videos of science journey, rational world and Bodhi satva like channels
    We should reply them

  • @mr.abhishekdeshpande3373
    @mr.abhishekdeshpande3373 5 лет назад +1

    Sunder sir

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 2 года назад +1

    Hundreds of smruties suktas and shlokas in vedas upnishadas puranas manusmruti ramayana Mahabharata Geeta
    About the women shudras and bahujan etc etc in very detailed information about the Jaati and Varna

  • @siddarthmahajan8857
    @siddarthmahajan8857 3 года назад +1

    आपल्यात जर हिम्मत असेल तर याविषयावर आर्य समाजाशी शास्रार्थ करा. हिंम्मत असेल तर

  • @whower1438
    @whower1438 5 лет назад +4

    मनुस्मृती स्वतः वाचून समजा कारण कोणीही तुम्हाला हे नाही समझवू शकेल की साखर किती गॉड आहे ती तुम्हा स्वतःला खावी लागणार।

    • @sunilghadge2988
      @sunilghadge2988 5 лет назад +4

      ज्यांनी वाचली ती त्यांना कडू वाटली mahnun ती जाळली

    • @rakcdteruhcwtr5715
      @rakcdteruhcwtr5715 5 лет назад

      @@sunilghadge2988 u r right.

    • @mangeshramane
      @mangeshramane 4 года назад

      @@sunilghadge2988 तुम्हाला मनुस्मृती आवडली नाही तर नका वाचू. पण ती जाळून का टाकता?
      तुम्हाला न वाचण्याचे स्वातंत्र आहे परंतु स्वातंत्र्याचा उपमर्द व उन्माद नको.

    • @santoshkante1274
      @santoshkante1274 2 года назад

      @@sunilghadge2988 ज्याने वाचली ती ब्रिटिशांनी हेराफेरी केलेली वाचली व जाळली.खरी हिंमत होती तर कुराण किंवा बायबल जाळायचे होते.सर तन से जुदा हो जाता.हिंदू समाज सहिष्णू असल्याने काही विपरित घडलं नाही.

  • @hulgundepatil4502
    @hulgundepatil4502 5 лет назад +6

    हिंदू धर्म च नाही... मग अचानक कुठुन आला

    • @vaibhavwaghmare3090
      @vaibhavwaghmare3090 4 года назад +2

      हिंदू म्हणजे वैदिक सनातन धर्म त्याला उर्दू मध्ये हिंदू म्हटल्या जात असे

    • @hulgundepatil4502
      @hulgundepatil4502 4 года назад

      @@vaibhavwaghmare3090 हिंदू शब्द हिंदी भाषेत नाही

    • @santoshkante1274
      @santoshkante1274 2 года назад +1

      सध्या हे शब्दच्छल आपल्याला परवडणारे नाहीत, इस्लामी कारस्थाने उघड झाली आहेत. PFI ने 2047 पर्यंत इस्लामिक इंडिया चे उद्दिष्ट ठेवले आहे

  • @pra3tik9
    @pra3tik9 5 лет назад +5

    आशेच , एम वेगळ्या विषयावर video करत जावा सर

  • @sunilghadge2988
    @sunilghadge2988 5 лет назад +3

    Manusmriti कोणासाठी आहे सांगा

    • @शिवम्कुलकर्णी
      @शिवम्कुलकर्णी 5 лет назад +1

      मनुस्मृती ही मुख्यत्वेकरुन राजासाठीची नियमावली आहे दादा

  • @surekhachavan9424
    @surekhachavan9424 5 лет назад +23

    Mitrano tark kara pan jati, jati madhe Hindu na todu naka
    Karan hya aapsatlya bhandnacha fayda koni tari ghet aahe

    • @sunilghadge2988
      @sunilghadge2988 5 лет назад

      Aare pun jati cha karaycha Kay

    • @sunilghadge2988
      @sunilghadge2988 5 лет назад

      Koni fayda घेत नाही

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 5 лет назад

      जाती तोड़ो समाज जोड़ो।
      जब मनुवादी हिंदु का जाप करता है समझ जावो लोग खतरे है।

    • @sunilghadge2988
      @sunilghadge2988 5 лет назад

      Hindu dharma ne already तोडला आहे ..दुसरा कोण कशाला तोडेल

    • @santoshkante1274
      @santoshkante1274 2 года назад +2

      @@tularammeshram6578 जातीवर आधारित आरक्षण आहे तोपर्यंत जात राहणार, आर्थिक निकष लावा,जात जाणार

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 4 года назад +2

    हिंदू आणि वैदीक वेगले कशे असू शकतात

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 2 года назад +1

    Please go through the videos of science journey, rational world and Bodhi satva like channels on utube

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 4 года назад +2

    फक्त जाती जाती मध्ये भांडणे लावू नका तेवढी कालजी घ्या

  • @prakashvichare7861
    @prakashvichare7861 Год назад

    The things Common Men do not even know are being excavated Unnecessarily.

  • @sachinagarwal1205
    @sachinagarwal1205 4 года назад

    Not understand

  • @milindpawar7394
    @milindpawar7394 4 года назад +1

    मनुस्मृती स्त्रियांसाठी आहे का?

  • @akshaypokalepatil2827
    @akshaypokalepatil2827 5 лет назад +3

    हिंदु धर्म आणि वैदिक धर्म वेगवेगळे आहेत का ?
    कृपया उत्तर द्या ! 🙏🏻
    खुप प्रश्न तयार होऊन उनुत्तरीत आहेत.

    • @शिवम्कुलकर्णी
      @शिवम्कुलकर्णी 5 лет назад +4

      हिंदु हे मुळ धर्माचे नाव नाही तर वैदीक आर्य हे नाव खरे आहे हिंदु हे नाव परकीय शासकांनी सिंधु नदीवरुन या प्रदेशाला म्हणजे तत्कालीन भारताला दिले होते

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 4 года назад

      परकीय आक्रमकारिने इथल्या एतद्देशीय लोकांना दिलेली 'शिवी' म्हणजे हिंदू होय.
      आणि आम्ही मात्र डौलाने ती मिरवितो,आहे की नाही गंमत.

    • @sandipmore1419
      @sandipmore1419 4 года назад +2

      सिंध प्रांत चा उच्चार ग्रीकांनी indus असा केला ज्याचा अपभ्रंश नंतर आलेल्या परकीयांनी हिंद - हिंदू असा केला. त्यामुळे हिंदू ही शिवी नसून भारतीय शब्दाचा समानार्थी शब्द होतो.

    • @sushiljagadale9678
      @sushiljagadale9678 4 года назад +2

      @@tularammeshram6578 tu murkh aahes !!! Hindi mahasagar he naav kadhi pasun ahe !! Hind ha shabdh juna ahe , shivi etc. Hya bhakad katha tu waman meshram chya Bhashana tun eklya asnar !! 😂😂

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 4 года назад

      @@sushiljagadale9678 अरे त्या वामन मेश्रामला जाऊ दे चुलित.
      आणि हो जागतिक नकाशातील नावेही खूप काही जुनी नाहीत हेही तेवढेच खरे आहे.

  • @milindlele7458
    @milindlele7458 4 года назад

    माझा एक बाळबोध प्रश्न , मनुस्मृती मध्ये चार वर्ण येवून जावून एकत्र होते आणि 1952 क्या मनुस्मृती मध्ये ज्या काही भिंती उभ्या केल्या गेल्या आहेत त्या मुळातच एकरूपता ह्या साठी प्रेरणादायी नाहीत . कारण फक्त असूया जोपासणे हा एकमेव उद्देश .

    • @rushi0079
      @rushi0079 2 года назад

      लेले जी आपण एक पाहिले तर वर्ण व्यवस्था ही कोणत्याही प्रकारे रिजिड अशी व्यवस्था नव्हती. ती समाजाचे वर्गीकरण कशा प्रकारे झालेले आहे याचे एक विवेचन आहे. कोणी कितीही केले तरी आपण वे वर्ण बंद करू शकत नाही. उदाहरण म्हणजे आजही समाजात वैज्ञानिक शिक्षक आहेत ते सर्व ब्राम्हण सैनिक आणि पोलीस क्षत्रिय सर्व व्यापारी वैश्य आणि कामगार वर्ग शूद्र अशाच वर्गात विभागला जाईल. आता एखाद्याने जन्म कोणत्या जाती मध्ये घेतला आहे हे या गोष्टी सोबत कुठेही सबंध ठेवत नाही.

    • @rushi0079
      @rushi0079 2 года назад

      थोडक्यात वर्ण व्यवस्था ही जन्मावर नाही तर कर्मावर आधारित आहे.

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 2 года назад +1

    Sir, it's not true logical rational and scientific
    Infact it's misleading

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 2 года назад

    Read the application of manusmriti
    While rajyabhishek of Shivaji Maharaj
    Peshwa rejime
    Tilak chiplunkar chapekar statements

  • @anantchaudhari1658
    @anantchaudhari1658 5 лет назад +2

    Cchan sir

  • @virendrakale671
    @virendrakale671 Год назад

    Wrong thinking wrong explaination for whom manusmriti was created is immaterial the result and slavery and miserables life of untouchables can't be ignored

  • @swatideshpande8692
    @swatideshpande8692 5 лет назад +5

    Manu was not Brahmin

    • @avisuryawanshi76
      @avisuryawanshi76 5 лет назад +1

      Swati Deshpande ,मग कोण होता
      आदिवासी, धनगर ??

    • @Piyushkulkarni04
      @Piyushkulkarni04 4 года назад +3

      @@avisuryawanshi76 kshatriya

  • @mahadevkale5281
    @mahadevkale5281 5 лет назад +3

    आपन बरयाच गोष्ठि चूकिचया सांख्य आहात

  • @adityamali9844
    @adityamali9844 4 года назад +1

    मला सर्व जण एक सांगा , कि मी शुद्र आहे , मी वेदांचा अभ्यास केला तर योग्य आहे का ? मी हिंदू आहे कि वैदिक ? क्रुपया उत्तर द्या ?

    • @adityamali9844
      @adityamali9844 4 года назад

      @@dilipthombre4806 Dhanyawad saheb , ved shiknyasathi kuthli shala ahe ka ? Karan nusta bhashantar vachun tevdha dnyan milat nahi .

    • @adityamali9844
      @adityamali9844 4 года назад

      @@dilipthombre4806 7498738671

    • @sanilyadav1450
      @sanilyadav1450 2 года назад

      @@adityamali9844 ऐलुष हा शूद्र वेदांचा निर्माता होता.

  • @jameskhurana4594
    @jameskhurana4594 4 года назад +1

    Reservation hatao bharat bachao

  • @tularammeshram6578
    @tularammeshram6578 4 года назад +5

    विकृत मानसिकतेच्या व्यक्तिची देण म्हणजेच "मनुस्मृति "!

    • @sushiljagadale9678
      @sushiljagadale9678 4 года назад +2

      Haa !! Waman Meshram pn tasa ch ahe , vikrut mansikata !!!
      SC/ST/OBC la Buddhist vhayala sangato !! Te buddhist hotil ka ???? Ahilya holkar , Umaji Naik , Jeeva Mahale hya lokana Tilanjali detil ka ??

    • @hrh9610
      @hrh9610 3 года назад +1

      @tularam meshram
      Haa re bhimatya tujhya namo budhaay ne kiti scientist nirman kelet acharya akada hair kar jara bhimatya

    • @santoshkante1274
      @santoshkante1274 2 года назад

      तुमच्यासारखी विकृत बांडगुळ या देशाला भार आहेत, बांधिलकी शून्य ,खायला काळ भुईला भार

    • @santoshkante1274
      @santoshkante1274 2 года назад

      @@sushiljagadale9678 हा वामन्या शेवटी इस्लाम कबुल करेल

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble2471 4 года назад +5

    मनुस्मृती फक्त वैदिक धर्मासाठी मर्यादित असती तर बाबासाहेबांनी ती जाळली नसती. मग त्यांनी मनुस्मृतीच्या केलेला अभ्यास वेगळा होता का?

    • @PivotalIndia
      @PivotalIndia 4 года назад +4

      बाबा साहेबांनी संस्कृत ना शिकता मनू स्मृती का बरं जाळली?

    • @upendrawankar3605
      @upendrawankar3605 3 года назад

      @@PivotalIndia संस्कृत विषय घेण्यास बाबासाहेबाना बंदी कुणी केली कुलकर्णी साहेब ?

    • @PivotalIndia
      @PivotalIndia 3 года назад +2

      @@upendrawankar3605 कोणी घातली बंदी?कृपया पुराव्यानिशी उत्तर द्या.

    • @upendrawankar3605
      @upendrawankar3605 3 года назад +1

      @@PivotalIndia बाबासाहेब यांचे जीवन चरित्र खैरमोडे, बी.सी.कांबळे, किर,shankarananad, सोहनलाल शास्त्री,आनंद कौसल्यायान इ पैकी लिहिलेले कोणाचेही पुस्तक वाचा उत्तर मिळेल किंवा j.go.sant यांचे असा मी जगलो, शंकरराव खरात संपादित बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा पुस्तक वाचा या प्रश्नांचे ठोस उत्तर मिळेल

    • @PivotalIndia
      @PivotalIndia 3 года назад +4

      @@upendrawankar3605 त्यांनी बंदी घातली आणि यांनी ऐकली का? म्हणजे जो माणूस परदेशात जाऊन ज्ञान संपन्न करून PhD पदवी घेऊन येतो त्याला एक संस्कृत विषय शिकता आलं नाही का?
      तसं तर त्या चवदार तळ्यावर पण बंदी होती, पण त्या बंदीला विरोध करून पिले ना पाणी???मग तसंच संस्कृत वरच्या बंदीला विरोध करून का संस्कृत शिकले नाही???

  • @rohitkambli4765
    @rohitkambli4765 Год назад

    ब्राम्हण समाजाची ऊतपत्ती कशी झाली हे खर खर जर तुम्ही सांगीतल तरच मी तुम्हाला खरा ईतीहास कार मानेल सांगा

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 4 года назад

    Rag Ka Nahi ...ASA ky Vegla vachala tumhi je tarkha tirtha Laxman sastri Joshi na Nahi disla sonawani saheb

  • @indianvillagelife740
    @indianvillagelife740 11 месяцев назад

    तुम्हाला नेमकी संकलपना स्पष्ट नाही, की तुम्ही बुद्धिभेद करीत आहेत? हे पहिलं खात्री करा. वैदिक आहेत ते हिंदू नाहीत? हिंदू आहेत ते सर्व शूद्र आहेत? वैदिक लोक हिंदू नाहीत तर मग कोण आहेत? जातीव्यवस्था कोठून आली? मग प्रत्येक जातीची वेगळीच संहिता होती का?
    काहीही बडबडताय नुसते, जरातरी प्रामाणिकता ठेवा महाशय..

  • @shyamsunderdandwate8357
    @shyamsunderdandwate8357 5 лет назад +3

    Manusmitit jati pramane dand hote.

  • @nileshjathaar2250
    @nileshjathaar2250 5 лет назад +3

    Nishkarsh chukalai apala

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 года назад +1

    tumchyavadilani taripahili ka manu la badnam karny pekha tumche kartrutwa dakhawa.plpeople tike present not past

  • @LokshaktiTV1
    @LokshaktiTV1 4 года назад

    Dhashakriya. .vidhi madey. .brahaman ani navhi. .he 2 jatti ektr kasa

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 4 года назад

    Tumhi Kay bolta tumhalach kalat nahi sonawani saheb

    • @primary5050
      @primary5050 4 года назад +1

      Mi tumcha naav aadhichya video banavle aahet tithya comment section madhe pan paahile aahe . Avdat nahi tumhala sanjay sonavani tar tyanche videos baghaychech kashala ? Kaay artha aahe tyaat ? Naa te tumcha aikun badalnaar aahe , na tumhi .

  • @shaileshmate6676
    @shaileshmate6676 8 месяцев назад

    Tumchya bolnyat kahich spashtata nahi. Ase disun yete

  • @vishalthorat5394
    @vishalthorat5394 4 года назад

    Mhanje sarv Hindu
    Shudhra ahet ...

    • @sanilyadav1450
      @sanilyadav1450 2 года назад

      वर्ण वेगळी गोष्ट आहे.

  • @sunilghadge2988
    @sunilghadge2988 5 лет назад +3

    बुध्दी भेद झालंय तुमचा aaनी इतर लोकांचा तुम्ही भुद्धी भेद करतात

    • @sanilyadav1450
      @sanilyadav1450 2 года назад

      😂...
      तो WhatsApp University वरचा नाही जेवढ तू वाचत नाही तेवढा त्याने लिखाण केल आहे?

  • @Piyushkulkarni04
    @Piyushkulkarni04 4 года назад +1

    पिक्चर मध्येच काम करा तुम्ही

  • @sunilghadge2988
    @sunilghadge2988 5 лет назад +2

    Tari manusmriti cha parinam Sarva jati madhe disto to ka ?

  • @sunilghadge2988
    @sunilghadge2988 5 лет назад +1

    स्त्रिया विसई manusmriti काय बोलते ते पण जरा सांगा

    • @amitpailwan7409
      @amitpailwan7409 5 лет назад +7

      स्री विषयी मनूस्मृती असे सांगते👇
      " yatr naryasto pojyantay, ramantay tatr devta (where women are provided place of honor, gods are pleased and reside there in that household)...🚩🙏🚩

    • @artsonali
      @artsonali 5 лет назад +1

      @@amitpailwan7409 chaan

  • @TheWissen
    @TheWissen 4 года назад

    Brahman ahe la ha .?

  • @shyamsunderdandwate8357
    @shyamsunderdandwate8357 5 лет назад

    Chaturvan vyavstha hi manusmritichi den nahi ka? Mukh, bhuja, dhad ani pay hhya
    Pasuncha janm tya pramane jativar ladun uch nich jati koni nirman kelya?

  • @sunilghadge2988
    @sunilghadge2988 5 лет назад

    Manusmriti

  • @sunilghadge2988
    @sunilghadge2988 5 лет назад

    Manje Aajche Brahman fakta ved paltat..manje fakta Brahman Hindu aahe baki jati ..Hindu nahit asa hota ka

  • @cosmoshumans3725
    @cosmoshumans3725 5 лет назад +1

    Manusmriti Vedic lokanchi ..tr Vedic Dev Ani smritis Ani aaranyake, Ani sagde ved he pn...Vedic lokanchi asli payje....tr mg baki sagdyanna kuthe lagu hote ha ..dharm...faqt bhramhn sathich ahe to dharm

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 5 лет назад +3

      Konta dharm re bala...aapn sagle vaidik hoto aadhi...murtipuja nanatar aali na..aani lokanni accept kel tr karu dyach na.
      .tyanna thambvu shkt nahi ..karaych tr kara..tevd freedom tr vaidik sanskrtit suddha ahe....Hindu dharm phkt Bhrahmana cha mhnnare shudra lokanna Bouddh dharmat janyas pravrutt karnyasati mhnatat....jase Dalit lok bhatakle tase OBC pn bhatkala pahije aani swayacha payavar dagad marun ghayala pahije mhnun te ase mhntat

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 5 лет назад

      सुंदर विश्लेषण जनतेचे प्रबोधन होणे जरूरी आहे

    • @user-me6lh5og9c
      @user-me6lh5og9c 5 лет назад +2

      Bala Gautam Buddha kon hote ja pahile vach.....vedana ani bhagwadgeeta la dosh nko deoo....ved ,ani bhagwadgeeta madhey cast system nahi ahe...Varna system ahe..cast system he Brahman lokani anli ani yacha virodh Gautam Buddha ne dekhil kelela...
      Vedanchi rachana he Srishti ( universe ) tayar jhali tevha ch Brahma deva ne keleli...5000 varshanpurvi ved fakt lihile gele...
      Mahit nastana mansane ugach dusryala NAV thevu naye..