सापडलेत म्हणून नशीब खराब दिसतंय सहसा ही लोकं सापडत नाहीत माझ तर म्हणणं आहे भारतातील सर्व न्याय प्रक्रियेतील सहभागी व्यक्तीच्या मालमत्तेचीगुप्तपणे पडताळणी करावी मग कळेल कोण किती पाण्यात आहे ते
पैसे देऊन न्यायाधीश बणतात मग ते तसच काम करणार, न्यायव्यवस्थेने तर देशाचे वाटोळे केले आहे. आज काल सर्व न्यायाधीश पैसे घेऊन न्याय देतात. काही ठराविक न्यायाधीश आहेत ते खरा न्याय मिळवून देतात.
राजकीय नेत्यांपेक्षा सरकारी अधिकारी जास्त भ्रष्टाचारी आहे. आणि त्यांच्यापेक्षा पण जास्त भ्रष्टाचारी न्याय व्यवस्था आहे. आपण फक्त नेत्याना शिव्या देतो. खरे देशद्रोही तर न्यायव्यवस्थेत बसलेत.
आपण हुशार असतील तर आपल्यावर अन्याय झाला तरी आपला इगो कितीही hurt झाला तरी गप्प बसावे लागतंय कारण माहिती आहे न्याय मागायला सुद्धा पैसा लागतो या देशात आणि चुकून आपण केसं केली आणि नीट पैसा पुरवला नाही आणि आरोपी ने पैसा पुरवून खोटी केस लावली तर आपण चं जेल मध्ये जाऊ म्हणून गुन्हा करायचा नाही आणि आत्याचार झाला तर गप्प सहन करायच अशी वेळ आलीय... आमची पण केस अडकली आहे एक दिली सोडून मध्ये चं...
माझे आजोबा म्हणायचे - दवाखाना आणि कोर्ट कचेरी वैऱ्याच्या घरी पण ना लागो.... म्हणजे वैऱ्याला पण या दोन गोष्टीचा त्रास होऊ नये...एवढ्या तासदायी आहेत हे...
धनंजय हा निकम निघाला..... इकडे न्यायालयात वर्षातून 4 वेळा शपथ घ्यावी लागते की, मी लाच घेणार नाही...... " मी पारदर्शकपणे काम करील, मी असे कोणतेही काम करणार नाही ज्यामुळे संप्रभुता धोक्यात येईल " 🏴
He kharach khup heartbreaking aahe... Lahan pasun hech aikle aahe ki court madhe nyay hotoch aani judges deva pramane astat aani Jo khupach kattar imandar asto toch judge banto.. pan he ase Judge log pan corruption kartat he khup dhakadayak aahe..
एसटी वाहक पाच दहा रुपयास सापडल्यास दोन तीन वर्षांची वेतन वाढ रोखतात. एसटी चालकाच्या हातून अपघात झाल्यास दोन तीन वर्षांचे वेतन वाढ रोखतात.आणी आपिल केले तर खालच्यानी जी शिक्षा दिली ती योग्य आहे असे सांगून निकाल देतात. मग एसटीचे कोर्ट योग्य आहे असे वाटते का .ही न्याय व्यवस्था योग्य वाटते.
Sangli District Civil & Crimal court madhe pn Baga... 15 years case chalu ahet... Gund lok baher nivant firtat pn police na NBW report la te sapdat dekhil nahit.... 🙈
कुंपनच शेत खावु लागल तर दाद कुणाकडे मागायची पैसे दील्याशिवाय सरकारी बाबू काम करत नाही चकरा मारायला लावतात गोरगरिबांची काम होत नाहीत सरकारी ऑफिसमध्ये फक्त यांना पैसे पुरवणाऱ्यांची कामे करतात ही लोकं अवघड आहे देशाचं.....
All judges are corrupted but no action is initiated against judges though many complaints are received to supreme court and government. It should be must.
हे नुसतेच हिम नगाचे टोक जे सापडतात ते चोर उर्वरित पिसारा असलेले मोर.. सर्व सामान्यांना कधी अर्जंट जामीन दिला जातो ? मोठ्यांसाठी रात्री उशिरा ही न्यायाधीशांचा दरवाजा जामिनासाठी उघडला जातो याचा अर्थ एकच न्याय या ना त्या मार्गाने विकला जातो...
बीजेपीच्या राज्यात रामराज्य आहेच मी पण सर्व केसेस मागे घेतल्या कारण वकील लोकांना वाटत होते की ही पंढरपूर म्हैस आहे प्रत्येक तारखेला ₹1000 द्यावे लागतात म्हणून 25 लाखाची जमीन सोडून देण्यात आली केस मागे घ्यावी लागली
सरकारचा पोलिसांवर दबाव वचक नाही आणि पोलिसांचा समाजद्रोहीवर ( गुन्हेगारांवर ) वचक राहिला नाही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कुठे नेहुन ठेवला भारत आणि महाराष्ट्र
काँग्रेस चा काळात भ्रष्टाचार नव्हता, नदीत पाण्याचा जागी दूध वाहत होते, शेतकरी सोन्याचा ताटात खात होता, गॅस पाइपलाइन ने घरी भेटत होता, युरोप पेक्षा प्रगत रस्ते, तंत्रज्ञान होते.. पण मागचा १५ वर्षात अचानक भारत असा झाला.
भारतीय न्यायवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली
भारतीय न्यायव्यवस्था आणि न्यायाधीश यांना सॅल्यूट
सापडला तो चोर.. बाकी असे कित्येक आहेत.
त्या शिवाय जामीन च मिळत नाय?? 😂😂
अहो खून केलेले ३ महिन्यात बाहेर येतात, अस का होतंय
वकील च न्यायाधीशांचे एंजट झाले आहेत
धनसंचय साहेबांनी खूप छान काम केले आहे संपूर्ण व्यवस्था कसे काम करीत आहे हे उघड केले आहे.
सापडलेत म्हणून
नशीब खराब दिसतंय सहसा ही लोकं सापडत नाहीत
माझ तर म्हणणं आहे भारतातील सर्व न्याय प्रक्रियेतील सहभागी व्यक्तीच्या मालमत्तेचीगुप्तपणे पडताळणी करावी
मग कळेल कोण किती पाण्यात आहे ते
आता न्याय मागायचा कोणाकडे ,, सर्व व्यवस्था भ्रष्ट झाल्या गावोगाव सेटलमेंट राजकीय सल्लागार वकील झालेत ,, सर्व काही हँडल करू शकतात कोर्टाला देखील
पैसे देऊन न्यायाधीश बणतात मग ते तसच काम करणार, न्यायव्यवस्थेने तर देशाचे वाटोळे केले आहे. आज काल सर्व न्यायाधीश पैसे घेऊन न्याय देतात. काही ठराविक न्यायाधीश आहेत ते खरा न्याय मिळवून देतात.
न्यायाधीश लाच घेतात हे काही नविन नाही.जे यशस्वी वकील आहेत ते हेचं धंदे करतात.
राजकीय नेत्यांपेक्षा सरकारी अधिकारी जास्त भ्रष्टाचारी आहे. आणि त्यांच्यापेक्षा पण जास्त भ्रष्टाचारी न्याय व्यवस्था आहे. आपण फक्त नेत्याना शिव्या देतो. खरे देशद्रोही तर न्यायव्यवस्थेत बसलेत.
एकदम बरोबर
कोर्टातली माणसं त्यासाठीच असतात न्यायालयाला लाज पुरवण्यासाठी
महाराष्ट्र नव्हे सगळा देश पोखरला आहे....
खूप छान सर🎉. अशा भरपूर घटना होतात परंतु लोकांना कोणाकडे दाद मागावी हेच माहिती नसते. परंतु तुमच्या व्हिडिओ मुळे माहिती मिळेल.
Police 100 500 घेतात... प्रशासन आनि न्यायाधीश डायरेक्ट लाखात घेतात.. त्याखाली नाहीच...😂😂😂
आश्चर्य वाटलं नाही.मानुष, इमानदारी,इमान अशी मोठ मोठी शब्द जपनं कधिचीच बंद झाली.भ्रष्ट्राचारी राजा तशी प्रजा
सर्व वरचे पद वीकले जात आहे कोणावर विश्वास ठेवनार, न्याय मागा यला कुठे जाणार, यांच्या सारखे फार आहे समाजात
आपण हुशार असतील तर आपल्यावर अन्याय झाला तरी आपला इगो कितीही hurt झाला तरी गप्प बसावे लागतंय कारण माहिती आहे न्याय मागायला सुद्धा पैसा लागतो या देशात आणि चुकून आपण केसं केली आणि नीट पैसा पुरवला नाही आणि आरोपी ने पैसा पुरवून खोटी केस लावली तर आपण चं जेल मध्ये जाऊ म्हणून गुन्हा करायचा नाही आणि आत्याचार झाला तर गप्प सहन करायच अशी वेळ आलीय... आमची पण केस अडकली आहे एक दिली सोडून मध्ये चं...
भारतीय न्यायव्यवस्था व्हेंटिलेटर वर आहे
खुप छान ऐपीसोड आहे😮
सुप्रीम कोर्टात पण या पेक्षा मोठे मासे सापडतील
हया मुळे न्याय कुठे मिळणार
सातारा ACB चे अभिनंदन
न्याय कुठे मागावा.....
देश पोखरलाय
माझे आजोबा म्हणायचे -
दवाखाना आणि कोर्ट कचेरी वैऱ्याच्या घरी पण ना लागो....
म्हणजे वैऱ्याला पण या दोन गोष्टीचा त्रास होऊ नये...एवढ्या तासदायी आहेत हे...
Add few more banks from where you take loans; mediclaim policy
धनंजय हा निकम निघाला..... इकडे न्यायालयात वर्षातून 4 वेळा शपथ घ्यावी लागते की, मी लाच घेणार नाही......
" मी पारदर्शकपणे काम करील, मी असे कोणतेही काम करणार नाही ज्यामुळे संप्रभुता धोक्यात येईल " 🏴
मग उगच नाही महाराष्ट्र टॉप मध्ये भ्रष्टाचारात... उग नव्हं माय😂
सुप्रीम कोठा करून ठेवला आहे.😮
उद्धव ठाकरे ला अजून परत न्याय मिळाला नाही त्याच्यावरून समजून जा न्यायव्यवस्था काय परिस्थिती झाली आहे
नवीन काय❓ एखादीच गोष्ट उघडकीस येते,
सर्व सामान्य लोकांना व गरिबांना न्याय कुठे मागाईचा.
नशीब ही घटना बीड मधील नाही..😅😅
नाहीतर पुन्हा धनु भाऊ जबाबदार 😂🛑
सगळेच न्यायधिश लाच घेताना फक्त सापडला तो चोर असे आपणास वाटते.
न्यायालयीन यंत्रणा ही रखेल झाली आहे सर्व लोकप्रतिनिधी आणि ढनाढ्य पैसे वाला पुढे....
ही खरी सामाजिक परिस्तिथी आहे.
जे कुणी लाच मागतात त्याना मारायचेच हा आता एकच उपाय कारण आपल्या व्यवस्थेत सनदशीर मार्गाने काहीही होत नाही.
He kharach khup heartbreaking aahe... Lahan pasun hech aikle aahe ki court madhe nyay hotoch aani judges deva pramane astat aani Jo khupach kattar imandar asto toch judge banto.. pan he ase Judge log pan corruption kartat he khup dhakadayak aahe..
Sir, न्यायाधीशांनी मोबदला घेऊन न्यायदानाचे काम करणे ही काही नवीन बाब नाही आहे
राजकारण्याने न्यायव्यवस्थेला खिळखिळी केली आहे. राजकारणी जसे सांगतील तशी न्यायव्यवस्था काम करत आहे
भष्टाचार करा आणि कुटुंबाची जलद प्रगती साधा ...😂😂😂😂
महाराष्ट्र पोखरला गेलाय एवढं नक्की..आणि यात पत्रकारांचा मोलाचा वाटा आहे 😂
चला आज बाहेर आलं... मागचे कित्येक वर्ष अत्याचार झाला त्याचं काय...
भारताच्या संस्कृतीत आजही न्यायाधीशाला देव मानले जाते जर देवच पैसे घ्यायला लागला तर कशाला पाहिजे त्यांच्या हातात कायदे
अतुल सुभाष केस मध्ये असे तर झाले नसेल. त्याची चौकशी आवश्यक.
मोदी है तो मुमकीन हैं
सर्वच न्यालयात असे चालते. तहसीलदार पण सापडतील
आजकाल पैसे घेण्यासाठी एजंट ठेवले जातात, सगळीकडे अशाच प्रकारे पैसै घेतले जातात
Its official... Justice with bribe
Jo paryant sarv sarkari karmchari private karmchari honar nahit to paryant bhrashtachar ha hot rahnar
यालाच म्हणतात.. संविधान धोक्यात आहे.. 😌🙏
अत्ता म्हणा की एक है तो सेफ है अंध भक्तांनो तुमच्या मुळे देशाची वाट लागली राव
भाजप नी नासवली व्यवस्था जी उरली सुरली होती ती
माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही
लय करप्ट माणूस होता अशी सातारा परिसरात लोकांची चर्चा आहे.distric judge जोशी चांगले आहेत.त्यांनी जरा लक्ष द्यावे ही विनंती
एसटी वाहक पाच दहा रुपयास सापडल्यास दोन तीन वर्षांची वेतन वाढ रोखतात. एसटी चालकाच्या हातून अपघात झाल्यास दोन तीन वर्षांचे वेतन वाढ रोखतात.आणी आपिल केले तर खालच्यानी जी शिक्षा दिली ती योग्य आहे असे सांगून निकाल देतात. मग एसटीचे कोर्ट योग्य आहे असे वाटते का .ही न्याय व्यवस्था योग्य वाटते.
Sangli District Civil & Crimal court madhe pn Baga... 15 years case chalu ahet... Gund lok baher nivant firtat pn police na NBW report la te sapdat dekhil nahit.... 🙈
न्यायालयात तारीख पे तारीख होत असेल तर तक्रार कोठे दाखल करावयाची
2014 पासून सगळे विकत घेता येते
फक्त पैसा पाहिजे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे राजकारण्यांचा पाठीवर हात.
Ha justice Nikam Mothya Nikam jo ek senior vakil aahe cha lahan bhau aahe ...dogh hi maha bhrashtachari....
भ्रष्टाचार हाच आज शिष्टाचार झालाय
म्हणूनच म्हणता शहाण्याने कोर्टाची पायरी चडू नये
न्यायाधीश मंडळींना देखील "टार्गेट " ठरवून दिले आहे की काय?
Mhanunach aaplya deshant pratyekachi v tyachya purvajanchi,ED.choukashi vayala havi,mhanje hyachyachya shrimanti chi anek gupite samjtil.
ह्यात काही नवीन नाही गरीब मरतो श्रीमंत जगतो. उदाहरणार्थ पुणे हिट अँड रन प्रकरण
Every system is corrupted.....
आता जिथं न्यायाची अपेक्षाच..लय पावल्या सारखी वाटते, त्यालाच...न्यायालय म्हणावे का ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ! आता या देशात, काहीच शिल्लक नाही
कुंपनच शेत खावु लागल तर दाद कुणाकडे मागायची पैसे दील्याशिवाय सरकारी बाबू काम करत नाही चकरा मारायला लावतात गोरगरिबांची काम होत नाहीत सरकारी ऑफिसमध्ये फक्त यांना पैसे पुरवणाऱ्यांची कामे करतात ही लोकं अवघड आहे देशाचं.....
Vishwas Anti corruption vr tevaycha
Ajun laad Kara hya prakarchya uchh adhikaryanche,tyana bunglows dya,ac.cabins dya,moth mothi pensions dya,matra practical kaame karnarya kamagarana,majurana kadhi kahi deu naka.
न्यायाधीश लाज घेतात
न्यायाधीशांनी आता सामान्य माणसावर विश्वास ठेवावा का नाही अशी वेळ आली आहे.😂😂😂😂😂 भारतामध्ये विकास आणि विश्वास कुठेच भेटणार नाही.
न्यायाधीशांच्या समोर तारीख देण्यासाठी पैसे घेतात का त्यांना पगार नसतो कुंपण शेत खात असेल तर नाय कोणाकडे मारायचा
Open secret आहे...
Supreme court घेताय तिथे यांचं काय
उडून गेला आहे
All judges are corrupted but no action is initiated against judges though many complaints are received to supreme court and government. It should be must.
हे नुसतेच हिम नगाचे टोक जे सापडतात ते चोर उर्वरित पिसारा असलेले मोर.. सर्व सामान्यांना कधी अर्जंट जामीन दिला जातो ? मोठ्यांसाठी रात्री उशिरा ही न्यायाधीशांचा दरवाजा जामिनासाठी उघडला जातो याचा अर्थ एकच न्याय या ना त्या मार्गाने विकला जातो...
यात काय विषेश खालच्या पासुन वरच्या न्याय व्यवस्था भ्रष्ट झाली आहे
विश्वासराव पानीपतच्या लढाईत गेले हो.
System rahili nhi khi
Kadhi jamal tar ya vakil ani nyayadhishanvhi ghar office baghun ya. Nahi dol firal tar bagha. Farm house tr sanayala nako
Ata police ch investigation karat ahet😂😂 (anti corruption bureau)
What about Porsche vala dhanawade
यथा राजा तथा प्रजा
काही दिवसापूर्वी ACB मधीलच एका अधिकाऱ्याने लाच घेतल्याची बातमी होती. आता बोला -
आता वरील न्यायालय यांना निर्दोष सोडेल 😂😂😂😂😂 लाच घेऊन
अहो साहेब कशाला खोटे बोलतात,
थोडे दिवस थांबा clean chit भेटणार.
आता न्याय गरीब माणसाला नही बाकी सगळ्यांना भेट तोह.
जिल्हा न्यायाधीश वर्ग 3 नसतात...😂😂 अपुर ज्ञान....
आता तरी कळले का
पक्ष फुटीच्या केस चा निकाल का लटकत आहे
न्याय व्यवस्था कायद्याच्या नावाखाली.......
Property tapasa kiti ahe
Game kela
Pune.... निबंध िहायला सागितले 1 cr घेतलें असतील 😂😂😂
बीजेपीच्या राज्यात रामराज्य आहेच मी पण सर्व केसेस मागे घेतल्या कारण वकील लोकांना वाटत होते की ही पंढरपूर म्हैस आहे प्रत्येक तारखेला ₹1000 द्यावे लागतात म्हणून 25 लाखाची जमीन सोडून देण्यात आली केस मागे घ्यावी लागली
वकील आणि जज...........
Jativadi nyadhish ahe ha,
सरकारचा पोलिसांवर दबाव वचक नाही आणि पोलिसांचा समाजद्रोहीवर ( गुन्हेगारांवर ) वचक राहिला नाही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कुठे नेहुन ठेवला भारत आणि महाराष्ट्र
काँग्रेस चा काळात भ्रष्टाचार नव्हता, नदीत पाण्याचा जागी दूध वाहत होते, शेतकरी सोन्याचा ताटात खात होता, गॅस पाइपलाइन ने घरी भेटत होता, युरोप पेक्षा प्रगत रस्ते, तंत्रज्ञान होते.. पण मागचा १५ वर्षात अचानक भारत असा झाला.
@@A_06j नक्कीच काँग्रेस च्या काळात पन होता पण त्याला प्रमाण होत. आता मात्र नुसता उत्मात चालू आहे, अधिकारी तर लई माजलेत एवढ्या 10-12 वर्ष्यात
@@mayurb4610 कावीळ झाला की जग पिवळ दिसत
@@mayurb4610Khar aahe bhua, lok aikayala tayar nahi, swatala vikalay, lachar zalet lok😢
@@A_06j भावा लोकांचे अनुभव बघ, बाहेर परिस्थिती खुप वाईट आहे. राजकीय चष्मा बाजूला ठेव. मी स्वतः अनुभवतून जातोय.
Sarvach judges Ani vakil paishe khatat fkt bhetla to chor nahi tr savkar😂
System chya ayacha gho....
Nayawasta barobar ahe apala pahanyacha dushtikon badala ahe
Acb na pan atach red keli.. karan ata nyavyavsthevrr atul subash chya kesa prashan ubhe. Kele ahet ...
Bihar jhalay MH cha