आचरा - कोकणातली सुंदर पर्यटनस्थळ
HTML-код
- Опубликовано: 20 янв 2025
- आचरा - कोकणातली सुंदर पर्यटन Acahra - Beautiful Village In Konkan
For Latest Update Follow me on INSTAGRAM: / pragat.loke
Jmadul Resort (Divine) 7875187264 , 9420800122
Achra is a coastal village in the Sindhudurg district, Maharashtra, India
The beach in Pirawadi is a virgin beach. Zamdul is an island.
Achare Achare is a Village in Malvan Taluka in Sindhudurg District of Maharashtra State, India
It belongs to Konkan region
It belongs to Konkan Division
It is located 31 KM towards west from District head quarters Oros
20 KM from Malvan
371 KM from State capital Mumbai Achare Pin code is 416614 and postal head office is Achara
Munge ( 4 KM ) , Poyare ( 6 KM ) , Hindale ( 8 KM ) , Tambaldeg ( 9 KM ) , Hadi ( 9 KM ) are the nearby Villages to Achare
Achare is surrounded by Deogad Taluka towards North , Kankavali Taluka towards East , Oras Taluka towards East , Kudal Taluka towards East
Devgarh , Sawantwadi , Mapusa , Ratnagiri are the nearby Cities to Achare
It is near to arabian sea
There is a chance of humidity in the weather
Demographics of Achare Marathi is the Local Language here
Total population of Achare is 1277 .Males are 601 and Females are 676 living in 279 Houses
Total area of Achare is 157 hectares.
मालवण: मालवणजवळचं एक गाव चक्क तीन दिवस ओस पडतं... दर ३ वर्षांनी गाव पडतं.
मालवणजवळच्या आचरा गावात दर तीन वर्षांनी ही गाव परंपरा पाळली जाते. तिला म्हणतात गावपळण.... दर तीन वर्षांनी गावकरी तीन दिवसांसाठी घरं दारं बंद करून, गुराढोरांसह गावाबाहेर पडतात.
ग्रामदेवतेच्या मंदिरातून हा आदेश निघतो. गाव सोडण्याच्या तारखा मंदिरातून निश्चित केल्या जातात. यंदा ७ ते ९ डिसेंबर असा गावपळणाचा कार्यक्रम जाहीर झालाय. त्यामुळं ग्रामस्थ ३ दिवस पुरेल इतकं धान्य, कपडे, गरजेच्या वस्तू घेऊन गाव सोडून गेलेत. अडाणी माणसापासून सुशिक्षित वर्गापर्यंत सगळेजण ही परंपरा पाळत असल्याचं दिसून येतं. या प्रथेमुळे ३ दिवस गावातले व्यवहार पूर्णपणे ठप्प होतात. गावातल्या बँका, सरकारी कार्यालयं, दुकानं अगदी शाळाही या काळात बंद असतात. त्यामुळं शाळा गावाबाहेरच भरते.
गावपळणकडे पाहण्याचा इथल्या ग्रामस्थांचा दृष्टीकोन विज्ञाननिष्ठ मंडळीपेक्षा खूपच वेगळा आहे. त्यामुळंच जेव्हा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव आणि त्यांचे कार्यकर्ते या काळात आचरा गावात राहण्यासाठी आले तेव्हा ग्रामस्थांशी त्यांचा चांगलाच संघर्ष झाला. समितीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली.
ही शेकडो वर्षांची परंपरा असल्यानं आमच्या धार्मिक भावना दुखवू नयेत अशी विनंती ग्रामस्थांनी श्याम मानवांना केली. मात्र त्याला न जुमानता श्याम मानवांनी या प्रथेला आव्हान दिलं आणि ते यशस्वी झाल्याचा दावाही केला
शेकडो वर्षांपूर्वी कोकणातल्या आचरा गावात ही परंपरा नेमकी कुठल्या कारणासाठी सुरू झाली यासंदर्भात काहीच माहिती नाही. पण ३ वर्षांतून एकदा अख्ख्या गावाला निसर्गाच्या सानिध्यात एकत्र आणणं. त्यानिमित्तानं गावातली घरांची होणारी झाडलोट आणि गावाबाहेर राहताना निर्माण होणारी एकोप्याची भावना असेही उद्देश या गावपळणीच्या मागे असल्याचं सांगितलं जातं. मात्र विज्ञाननिष्ठ जगात त्याकडं एक अंधश्रद्धा म्हणूनच पाहिलं जाईल.
FOLLOW Me on INSTAGRAM : instagram.com/pragat.loke/
Ok k
❤ रत्नागिरीतील पावस मंदिर स्वरूप आनंद स्वामी समाधी मंदिर खूप छान आहे
सुंदर,नयनरम्य ,माझा आवडता कोकण मला तर माझ्या आयुष्याची संध्याकाळ तिकडेच जगायला आवडेल पण अजुन खुप वेळ आहे
कोकणची ट्रीप लईच भारी
Ek no aamcha gaav
loke saheb mastach aahe achara.....nehami pramanech use full information with beautiful view of kokan...thanks a lot...
Mast mast kokan Nisargache dene ahe khup Anand n shanti samadhan milate
तुमच्या मुळे आचरा हे गाव कळाले . धन्यवाद
Khup Chan mahiti dilis pragat
तुमची माहिती सांगण्याची पद्धत फारच छान आहे.
अप्रतिम ....1 च नंबर खरच खूप मस्त पैकी छान माहिती देत असता तुम्ही.👌👌👌
Great. Thank you for sharing.
We will definitely go.
My village and I'm proud of it
Wow very nice
Khupach Chan pragat Bhau nisargache sudar Darshan ghadvale
खरंच सुन्दर समुद्र किनारा आहे 👌👌
Lovely View & Resort I like so much 😍
माझे माहेर आचरा पिरावाडी मी विद्या हुर्णेकर मला गर्व आहे माझ्या गावाचा
Wa Chan maza Konkan👍🙏
Maza pan
Sir thanks , very good discription, affordable, ecnnomical, beautiful,
I really appreciate this hand washing system. It is really good. In my opinion all restaurants and hotels must took lessons from this.
आचरा समुद्र किनारा खुप छान आणि तो पाऊस अप्रतिम देखावा होता. खूप छान झाला हा ब्लॉग 1नंबर.
फारच सुंदर आहे ! 👌👍
Dada we lov u...tumhi khup chan videos banavitat
Hi, मस्तच ठिकाण आहे. बऱ्याचदा आम्ही भेट दिलेलं आहे. 26जानेवारी2016 ला जामडूल रेस्टोरंट मध्ये आलो होतो. फारच सुंदर ठिकाण आहे. विशेष करून फॅमिली साठी. मी नेहमी येत असतो कुणकेश्वर -आचरा-मालवण. गजबादेवी मंदिर व फाट्यावरील रामेश्वरचे मंदिर ही फारच सुरेख आहे. या lockdown च्या दिवसात कोकणाला फारच मिस करत आहे. पण thanks for व्हिडिओ. या मध्ये तल्लीन होऊन जातो... 😃. तुमचे व्हिडिओ मनाला फार आनंद देतात. असेच कोकणातील अल्लादायक व्हिडिओ पाठवत जावा... 👍
खूप सुंदर, आर्ची पेक्षा सुंदर आहे आचरा
एकदम सुंदर गाव आहे.पहातानाच मनाला प्रसन्न नी अल्हाददायक वाटते.छान...
माला तुझे सर्व व्हिडिओ आवडतात......तू प्रत्येक जागी आम्हाला प्रत्यक्ष घेऊन जातोय.......😊😊
अरे आमचो सिंधुदुर्ग जिल्हा मस्त व निसर्गाने भरभरून दिलेला वरदान आहे. आमच्या आजाने त्याकाळात हा जिल्हा निवडून आम्हा पाठच्या पिढीवर उपकार केलेत
मस्तच. मला आचरा पहायचं आहेच. छान माहिती. मी धामापूर कुडाळ जवळची. पण राहतो मुंबई la च. आचरा नक्की बघणार. धन्यवाद प्रगत.
खूप मस्त
खूपच छान धन्यवाद
आपन चांगली माहीती देताय येवुशी वाटतय कोकनात .
Beauty of Kokan.... Mast....
धन्यवाद दादा एवढ्या मुसळधार पाऊस सुरू असताना हि आचरा बिच व परीसर चे दृश्य पाहिला भेटले.👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐🌈🌈🌈🌈🌈
सुंदर व्हिडिओ.
हा कोकणाचा खूप सुंदर भाग आहे.
मी मालवण पाहिलंय, देवगड मुणग्याला मी जातो. आचरा बघायचं राहिलंय तुमचं मर्गदर्शन उपयोगी होईल.
Aamhi he sarv konkan darshan chya tour madhe pahile ahe parshuram te redi cha ganpati ashi purna 5 divsachi tour hoti konkan khup sunderch ahe, terekhol cha killa ,khadi sarv baghitle fakt dapoli cha bhag tyat navhta , tevdha rahila ,vetoba ,kunkeshwar ,ganpatipule ,velneshwar etc bagitle
खूप छान माहिती......👌👌👌👌👍
Loke saheb u r great
Dada tu kharach khup chyan mahiti detosh. Very good
Thanks
great
tumcha pratek video mala khup aawdto... keep it up & congrats
Kup sundar aahe view.thanks.
Sir, khupach sundar padhatine vlog banvalat.. kharach tithe jaun alya sarkha vatla.. khupach chhan:)
लोकेश दादा आचरा माझ्या आईच्या आजोळ आहे आणि आजरा गावाची माहिती दिल्याबद्दल तुझे मनःपूर्वक धन्यवाद खूप वर्षानंतर आजरा गाव पाहिले
त्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद लोकेश दादा
Thank you for all videos. I grew up in Phondaghat area.
रेवंडीत जा भावा. मस्त आहे खूप.
खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूप
Khup chan aahe
My Kokan is beautiful.
Khup khup chan disat ahe ati sundar 👌👌👍
व्वा किती नशिबवान आहात तुम्ही तुमचा जन्म कोकणात झाला तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात राहता येते
Nice Resort 👌👍
You are great story teller , superb video
रमाकांत आचरेकर हे आचऱ्याचे का?
Maz gav achara 💖💖💖💖 achara
Very nice video..I love kokan ♥️♥️
Keep it up. Chhan mahiti dili.
Nice. I like your videos. Nicely you explain. To see Konkan is heaven experience. Keep it up.
धन्यवाद दादा .. सुंदर आहे आणि आपण माहिती पण छान सांगितली. आम्हाला सुद्धा हा परिसर बघायला जायचे आहे. ४ दिवसाचा प्लॅन करत आहे. आपण काही टिप्पणी / सल्ला दिला
तर आम्हाला मदत होईल. ठिकाणे खालील प्रमाणे आहेत:
१. सावंतवाडी व परिसर
२. मालवण - तारकर्ली व परिसर
३. सिंधुदुर्ग - विजयदुर्ग व परिसर
४. इतर काही महत्त्वाची ठिकाणे
तसेच उत्तम बीच रिसॉर्ट्स आणि होम स्टे पण सुचवली तर खूप मदत होईल.
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद !!!
आपल्या उत्तराची वाट बघत आहे. 🙂
Khup chan video👌👌👌
Jmadul Resort (Divine) 7875187264 , 9420800122
Bhau tumhi full time youtuber aahat ki kahi job suddha karat Mumbai madhe
Thankyou for the info
Sir mitbaav he वेंगुर्ले तालुक्यातील आहे ना.
I visited this beach. It is lovely place. I love this beach. Thanks.
@@saurabhsawant3756 nahi devgad taluka
Sir khup chan sunder mahiti
Number 1 video, I proud my village. Resort is very nice
Number milel ka bhau tuza
Mast sundar
मित्रा खूप छान कोकण च सौदर्य दाखवल स .असेच चांगले चांगले वीडियो दाखव .👍👍👍👍👍👍👍👍🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
lovely scenes are shown by you, i like so mutch thanks a lot
Pragat khup sunder video
Khup Sundar 👍
Khopch chan,
Dada tuze srva video baghayla khoop maja yete vishesh mhanje koknache
माझे आजोळ आहे आचरा .खूपच सुंदर आहे .
Thanks for sharing
Maza gav achara chan dkhavas baghun bare vatle
Mast khupach Chan 👌👌👌👍video thanks for information
Beautiful...and information you have been provided is useful. As available of good lodging and boarding facility at reasonable rates is very very important in any tour... because lodging and boarding expenses cover substantial part of budget....so.... keep it up.
Praget maza netive pan Achara ahe 😀🙏👍
Khoooooopach avadla video. Asech ajun kahi tourism spots astil tat dakhava kokantali. So lokana kalel ki apla kokan kitti sunfar aahe
Amcha gaav oan achara pasun 10/12 km var aahe
Aharra mast 👍👍
हे मंदिर बघीतलय आम्ही खुप छान आहे आणि नवसालख पावणारा रामेश्वरम म्हणतात ह्याला . देवगड ला मुणगे गावात आमचे पाहुणे आहेत . भगवती मंदिराच्या पुढे .
Wow very buti full village Achra
खुपच छान video बनवला. माहिती पण चांगली दिली. असेच सुंदर कोकणातील video बनवत चला.
khup ch chan vlog 👌👌
new frnd here 🤗
keep going and keep growing 👍👍
stay connected 🙏
फार छान आसरा बिच
Khupch Chan ahe achra
Bhaiya khupch sundar video ahe
Thanks for information of scenic resort
Khup chan dada.maz Maher pan tikadch ahe munge.tikde pan ekda nakki ja.tithe bhagavti mandir ahe.khup Sundar ahe.
Beautiful place aachara
Mast,great kanakavali aho aamucho gaav a as a😃😃😃😃😃😃👌👌👌👌👌👌👌👌
Khup chan ahe video mla khup awdla👌👌👌👌👌
Thank you for all the videos. I grew up in Phondaghat area . Nice to see Konkan videos.
Very nice
माझे गाव, सुंदर गाव, आचरा
Thank you for video
Ek no Mitra....
Nice 🎥video
Khup mast
too good
Mast vlog yaar pragat da
Mast video Pragat...kharach aapka kokan kiti sundar aahe ani pavsat te azun baharta. Mi pan ya pavsat koknat yein, mithbav la pan yaychai..hope tu ashil tevha tithe 😊
Maza gav aachea ahe aappivadi❤