दादर मिसळ महोत्सव मध्ये मिसळ पावाचे रेट शंभर रुपये आणि त्याच्या वर किंमत जी लावली आहे,त्या पैशात घरात एक महिन्याचा नाहीतर कमीत कमी एक हफ्त्याचा भाजीपाला घेऊ शकतात.सर्व पदार्थ जास्तच महागडे आहे.😮😮😮😮😮
जर मिसळ एकदम झकास असेल तर तुम्हाला मिसळ सोबत गुलाबजाम,पापड,चटणी,कोशिंबीर,पोहे हे द्यायची गरजच काय कशाला उगाच 60/70 रुपयांच्या मिसळचे 130/150 रुपये दर लावता हे नको असलेले वाढीव पदार्थ देऊन त्यापेक्षा फक्त मिसळ आणि दोन पावच द्या पण चवीला एकदम झकास.....
खरंच खूपच महाग आहे
First time I have seen so many varities of Misal. You have put in good efforts to make this video. Thanks a ton. KUDOS.
Thanku so much ☺️
अक्षय दादर मिसळ महोत्सव जबरदस्त एकेक स्टॉल मस्त कव्हर केलेस.बारकाईने सर्व स्टॉलवर माहिती घेऊन आमच्यापर्यंत पोहचवली👍 .बसण्यासाठीआयोजन छान,तसेच स्वच्छता.👌👌
हो खूप छान आहे महोत्सव धन्यवाद ☺️
खुपच छान म्यानेजमेंट केली आहे आपण जी सर्व माहिती दीली त्या साठी आभार 🙏🙏🙏🙏👍
धन्यवाद ☺️
छान 👌🏻
धन्यवाद ☺️
एक नंबर ❤ भाई
धन्यवाद भाऊ ☺️❤️
अक्षय दादर मिसळ महोत्सव जबरदस्त एकेक स्टॉल मस्त कव्हर केलेस.बारकाईने सर्व स्टॉलवर माहिती घेऊन आमच्यापर्यंत पोहचवली👍 .बसण्यासाठीआयोजन छान,तसेच स्वच्छता.👌👌 दादर म्हणजे मध्यवर्ती ठिकाण.धन्यवाद🙏
‼️🙏श्री स्वामी समर्थ🙏‼️
श्री स्वामी समर्थ 🙏
खूप खूप धन्यवाद ☺️☺️☺️
एक नंबर खुप छान भारी लयभारी मस्त मुंबई बांद्रा ईस्ट मंगला निकाळजे
धन्यवाद ☺️
THANKS FOR COVERING ENTIRE USAL MOHATSAV, ENJOYED VIDEO
ALL THE BEST 🎉
Thanku ☺️
सर्व महोत्सवात मला तंदूर मिसळ बरी वाटली मुलं पण छान काम करत आहेत स्वच्छ छान आहेत धन्यवाद
खूप खूप धन्यवाद ☺️
Mast😊
धन्यवाद ☺️
Very nice
धन्यवाद ☺️
दादर मिसळ महोत्सव मध्ये मिसळ पावाचे रेट शंभर रुपये आणि त्याच्या वर किंमत जी लावली आहे,त्या पैशात घरात एक महिन्याचा नाहीतर कमीत कमी एक हफ्त्याचा भाजीपाला घेऊ शकतात.सर्व पदार्थ जास्तच महागडे आहे.😮😮😮😮😮
काहीही बोलायचं मूर्खा सारखं
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
चवदार मिसळ आणि सुंदर आयोजन नंबर 1
धन्यवाद ☺️
video छान बनवला. ज्यांना भाजीपाला खायचा आहे त्यांच्यासाठी हा महोत्सव् nahi.
धन्यवाद ☺️
😀
जर मिसळ एकदम झकास असेल तर तुम्हाला मिसळ सोबत गुलाबजाम,पापड,चटणी,कोशिंबीर,पोहे हे द्यायची गरजच काय कशाला उगाच 60/70 रुपयांच्या मिसळचे 130/150 रुपये दर लावता हे नको असलेले वाढीव पदार्थ देऊन त्यापेक्षा फक्त मिसळ आणि दोन पावच द्या पण चवीला एकदम झकास.....
अहो मिसळीची किंमत बघा किती आहे....एवढा रेट लावला आहे त्यापेक्षा आम्ही आमच्या जवळील हॉटेल ला मिसळ खाऊ.
Misal la brand banavla khara ahe pan misal pav fakta 50rs la bhetaycha good for pocket ata te pan parvadnar nahi 😢
ग्राहकाची लुटालूट सुरू आहे
Misal only Nasik nasik & nasik
हो
नेहमीप्रमाणेच परिपूर्ण माहिती दिल्याबद्दल🎉
धन्यवाद ☺️
Kindly provide provide proper address
आज शेवटचा दिवस होता
Kiti tarkheparyant aahe dada?
26 Jan paryant aahe
26 जानेवारी 25
@@surekhabelekar5042 ok thank you
@@AakshayeKaamble thank you
@@HemakshiTawade धन्यवाद ☺️
Cut vada means what
उसळ आणि त्या वर वडा
महोत्सवात लूटमार शिवाय 😮काहीच नाही.50₹-60₹च्या डिशला 180-₹ 200 का मोजायचे???