second unit test 9th Maths one द्वितीय घटक चाचणी उत्तरासह इयत्ता- नववी विषय- गणित भाग -1
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- इयत्ता नववी
विषय गणित भाग एक
द्वितीय घटक चाचणी उत्तरासह
दिलेला हा सराव पेपर काळजीपूर्वक पहा आणि सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा
आपल्या चॅनेलवर विविध विषयांचे प्रथम घटक चाचणी द्वितीय घटक चाचणी प्रथम सत्र परीक्षा द्वितीय सत्र परीक्षा याबाबतचे सराव पेपर पाहायला मिळतील
शालेय अभ्यासक्रमावर आधारित इतर विविध घटकांचे व्हिडिओ पाहायला मिळतील
चॅनेल ला लाईक करा
शेअर करा
बेल आयकॉन वर क्लिक करा
जर चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा
सहाय्यक शिक्षक :- श्री एस आर ठाकूर नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 102 नेरूळ
🙏 धन्यवाद 🙏