2:56 खरा राजा ,जो सोन पिकवतो मी रोज हे गाणं न चुकता ऐकतो बगतो, खूपच सुंदर रचना केली आहे, आणि संगीत पण मस्त दिलं आहे. या गाण्यामुळे मला माझ्या बापाने केलेल्या कष्टाची आठवण येते , शेवटी आपला बापच आपल्याला जे हवं नको ते बगतो, स्वतः फाटके कपडे घालून, आपल्याला मात्र सगळे जे हवं ते मिळत.हो आहे मी शेतकरी पुत्र, पण खर सांगतो काहीच नाहीये मोठ्या शहरात, ना माणुसकी ना प्रेम, सगळे फक्त पैशाच्या मागे धावत आहेत. आपल्या गावाकडे कस , छोट्या छोट्या गोष्टी मधे आपण सुखी असतो, फरक फक्त एवढाच शहरात लोक शहरी आणि गावाकडची लोक गावठी..आता भागलिये माझी भूक शहरात राहून,आता वेळ आलीय आई वडील सोबत त्यांच्या उतरत्या वेळात काळजी घेत आनंदात राहायची. हो आहे आम्ही गावठी, आणि आहे गर्व आम्हाला आम्ही शेतकरी कुटुंबात जन्म घेतल्याचा.
Like,Shear &Subscribe Thanks
2:56 खरा राजा ,जो सोन पिकवतो
मी रोज हे गाणं न चुकता ऐकतो बगतो, खूपच सुंदर रचना केली आहे, आणि संगीत पण मस्त दिलं आहे.
या गाण्यामुळे मला माझ्या बापाने केलेल्या कष्टाची आठवण येते , शेवटी आपला बापच आपल्याला जे हवं नको ते बगतो, स्वतः फाटके कपडे घालून, आपल्याला मात्र सगळे जे हवं ते मिळत.हो आहे मी शेतकरी पुत्र, पण खर सांगतो काहीच नाहीये मोठ्या शहरात, ना माणुसकी ना प्रेम, सगळे फक्त पैशाच्या मागे धावत आहेत. आपल्या गावाकडे कस , छोट्या छोट्या गोष्टी मधे आपण सुखी असतो, फरक फक्त एवढाच शहरात लोक शहरी आणि गावाकडची लोक गावठी..आता भागलिये माझी भूक शहरात राहून,आता वेळ आलीय आई वडील सोबत त्यांच्या उतरत्या वेळात काळजी घेत आनंदात राहायची.
हो आहे आम्ही गावठी, आणि आहे गर्व आम्हाला आम्ही शेतकरी कुटुंबात जन्म घेतल्याचा.
❤
खरच छान आहेत साहेब यांना खूप खूप शुभेच्छा
शेतकऱ्यांच्या हितासाठी जिवाचा रानं करणारा नेता म्हणजे आपले राजु शेट्टी साहेब 👑
इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे . स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो.🙏🙏
फक्त शेतकरी
Saheb 💪💪
Song is actually nice शेतकरी
Ekch no song 🔥
🌾🌾आम्ही शेतकरी🌾🌾
Jay jawan jay kisan
#आम्ही_शेतकरी🌱 #जय_जवान_जय_किसान #शेतकरी_पुत्र🍀🚩
YES
1no song
Ek number ✌️ bhau
शेतकऱ्यांचा आवाज
🙏🙏🙏
Nice
Jay kisan
कडक
nice
2024 🎉
Gayak kon Aahe Aavaj nice song
@Vitthal Kamanna
Sir tumcha phone number send kara na
@Vitthal Kamanna
Sir tumcha number nahi aahe gayakacha number diya na
आणि तुमचा पण
गायकाचे नाव सांगा संर प्लीज🙏
भाऊ आम्हाला पण ह्या गायकाचा नंबर द्या ना
खूप छान ...पण गाण्याचे ओरीजनल क्रेडीटस् मेन्शन करायला हवे होते
Song koni banbl aahe
Gayakacha phone number send kara na 7769880136
Mp3 link taka
DAWNLOAD VIDEMATE
1 no song
Nice
Nice