Here's Promo Of My New TV Show Sukh Kalale | Spruha Joshi | Marathi
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2024
- For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: Teamspruhajoshi@gmail.com
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
__________________________________
Travel Vlog Playlist: • Travel Vlog
खादाडी Playlist: • Khadadi Series
गंमत गाणी Playlist: • गंमत गाणी
#SpruhaJoshi #Poems #Marathi #kavita
________________________________
Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
Instagram: / spruhavarad
Facebook: / spruhavarad
Twitter: / spruhavarad
____________________________
DISCLAIMER: This is the official RUclips channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
__________________________________
खूप उत्सुकता आहे आणि अनंत शुभेच्छा स्पृहा
❤ए स्पृहा🧚हेच चित्रण आणी तू सुंदर तुझे👣👠नाजुक🧚परी माझे मनाला 🫠👌👗रुपाची ओढ लावते,तू तूच्🫀🍨👄👄👄✌️🫡👁🫠
मनापासून वाट पाहात आहोत स्पृहा ..... मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून..... 👍👍🌹🌹🌹🌹
अगं लवकर म्हणजे कधी.... राहवत नाही आता तारीख सांगून आम्हाला मोकळं कर😅 आताच्या मालिका आमच्या type च्या नाहीत पण तुझी मालिकाच वेगळी असते म्हणजे आपण काहीतरी शिकू किंवा समजू अशाप्रकारे .... ❤
22 एप्रिल पासुन सुरु होणार
एकमेकांच सुख दु:ख वाटून घ्यायचं ते हे आसं 👍💞
छान संकल्पना ❤👌
He dies! Very is Sukha
थँक्यू स्पृहा ताई तुला नव्याने बघण्यासाठी खूप आनंद वाटतो थँक्यू सो मच. ❤❤❤
खूप छान नवीन उत्कृष्ट अभिनय पहायला मिळणार तुझा👍
नमस्ते स्पृहा ताई. माझ्या मामेबहीणीचे पुढच्या आठवड्यात लग्न आहे.
पण, काही दिवसांपूर्वी दिवाळीत आमचे आजोबा दुर्दैवाने आम्हाला सोडून गेलेत. वृद्धापकाळाने त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. ४-५ वर्षांपूर्वी आमच्या आज्जीने ही या जगाचा निरोप घेतला. आणि मुलाची आज्जी देखील ३-४ महिन्यांपूर्वी वारली.
त्यामुळे मला बहिणीच्या संगीत च्या कार्यक्रमात आज्जी आजोबांनी नातीसाठी किवा नातवंडांसाठी केलेली मराठी कविता म्हणायची आहे. तशी एखादी तू केलेली छान दर्जेदार मराठी कविता मला मिळेल का?
Very Much Excited.... All the Best to entire team....❤❤
All the best Isha Tai ❣️🤗love you 😘😍😊
नेहेमी प्रमाणे वाट बघतो आहोत ❤❤
छानच, शुभेच्छा ❤
Super Excited...❤🤩
खूप शुभेच्छा ❤
Eagerly waiting!!!
Egarly waiting
Mast
mast cha 😊....
The background score really suits this... Looking Bueaty!! ❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Showing abnormal scene like husband is walking with wifes sandle never seen in typical Indian culture. Otherwise Spruha and Sashank they are seasoned Actors and they will deliver the best.
😍😍😍👍🏻
Malika uttam asnar
Ho but trp changla dya sagalyani, nahi tar lokmanya sarkhe, itar tukar serials so called trpmule chalu rahatat, lokmanya/yashoda sarkhya quality serials stop hotat.😢
Promo SM 🤭
It’s bore serial . Don’t waste your time .
different brand same family shit
Don't watch😂
खूप छान!
लवकर ये!
वेगळ्या भूमिकेत तुला बघायची उत्सुकता आहे!
मात्र वेळ 8 किंवा 8.30 मालिकेची असू दे😊
Mhanje trp kamich milel, star pravahchya tagadya serials ahet tevha.
Serial is very nise
Excited❤❤❤
खुपच उत्सुक आहे ...आम्ही वाटच बघत होतो स्पृहा कधी येते television वर ...माझी मुलगी आणि मी प्रचंड fan आहोत स्पृहाचे....All the best स्पृहा ..खुप काम मिळो तुला हिच शुभेच्छा.
चला... काहीतरी नवीन येतंय...
रिमेक असेल हा ही
खूपच छान... दोघेही उत्तम 👍
अनेक शुभेच्छा🌹
Best Wishes!
Best Wishes !
Nice❤
👍👍👍
Changla project
Doghehi jade
मला नाही वाटत चांगली असेल कारण रिक्षेतून ऊतरल्यावर तुझी चप्पल तुटते नवरा तुझी चप्पल हातात काय घेतो त्याची चप्पल तु घालतेस नवरा अनवाणी चालतो.फक्त बॅग तू हातत घेतेस याला प्रेम नाही म्हणत निर्लज्यपणा म्हणतात.
Don't watch😂
@Li😂❤bra6