Beed Saurav Bhondave : Walmik Karad : सौरभ भोंडवेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवं वळण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 32

  • @gopalshinde1576
    @gopalshinde1576 19 часов назад +13

    फडणवीस गृहमंत्री आहे तो पर्यत कार्यवाही होणार नाही कारण दादा धन्याला वाचवितो धन्या वाल्याला वाढवित आहे. संपुर्ण जनतने त्याला धडा शिकवला पाहीजे.

  • @mangeshthore6260
    @mangeshthore6260 21 час назад +21

    काय राव बिहार. बरा पन बीड मधील गरीब जनतेचे अवघड आहे😢

  • @deepakdhiware7353
    @deepakdhiware7353 18 часов назад +5

    ताई तुमच्या पुढाकार बद्दल तुमचे साधुवाद... तुम्हाला न्याय नक्की मिळेल, दमानिया ताई तुमच्या प्रयत्नाने या संघटित गुन्हेगारीचा नायनाट होईल अशी अपेक्षा आहे आपले हार्दिक आभार

  • @bhushansutar5201
    @bhushansutar5201 21 час назад +19

    अवघड आहे बिहार बीडच

  • @balasahebgorde1761
    @balasahebgorde1761 18 часов назад +6

    #सरकार आजुनही गुन्हेगाराचे लालन चांगुल करतय. कराड या गुन्हात आसेल नसेल परंतू ही सिस्टिम घान कोनी केला. घान करण्यास राजकीय ताकद कोनी दिली.

  • @rathodrathod8380
    @rathodrathod8380 19 часов назад +4

    सरकार हे केवढा मोठा राॅकेट आहे हे लक्षात घेऊन त्यांना अभय का देतात पोलीस शंकांचे समाधान करून चौकशी करून कारवाई केली पाहिजे

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 20 часов назад +7

    बिड ला‌ वाचवायचं आसेल तर धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड माणसं कायमचे संपले पाहिजे

  • @vikramwalke2500
    @vikramwalke2500 17 часов назад +3

    अजित दादा चा एकही नगरसेवक कॉर्पोरेशन मध्ये येता कामा नये

  • @laxmangutal6136
    @laxmangutal6136 20 часов назад +11

    बगा आक्का बोक्का यांची करामती

  • @sanjayhalnor450
    @sanjayhalnor450 16 часов назад +2

    ज्ञानेश्वर महानोरच्या मारेकऱ्यांना गेवराई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर पण आकाच्याच इशारावर पाठिशी घालतात.

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 15 часов назад

      To matter nakki kay ahe? Kuthe info bhetat nahi tyavar.

  • @santoshkode3511
    @santoshkode3511 20 часов назад +3

    पोलिसाची चौकशी करा त्याचा पण हात आहे

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 20 часов назад +1

    सरकार म्हणून सत्ताधारी लोकांनाच काहीच काम नाही का

  • @KashiprasadJagtap
    @KashiprasadJagtap 20 часов назад +3

    In Beed only Walmik karad Government ,Dhanu protect him

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 20 часов назад +2

    वाल्या कुठ फेडसील हे

  • @anandacharekar3394
    @anandacharekar3394 20 часов назад

    Madhyanchya dhigavar उभे राहून Dhanyache rajkaran. 😡😡😡

  • @makarandwalvekar6719
    @makarandwalvekar6719 21 час назад +2

    Dada ajun kay purava hawa ahey DM
    La lath mara nahi tar public Thuhala lath marnat

  • @user-lf3rz6ks2m
    @user-lf3rz6ks2m 19 часов назад

    Law n order चा बट्ट्याबोळ

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 20 часов назад

    Dhanyaa la uchalaa.. Karaad la lavkarat lavkar faashi dy..

  • @Jaybheem-n1g
    @Jaybheem-n1g 16 часов назад

    Hake kuthe Gela aata

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 20 часов назад +1

    Baaramati cha aakaa aaropina pathishi ghaltoy

  • @gajananpawde3140
    @gajananpawde3140 20 часов назад +6

    अजित पवार मास्टर माईंड

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar 19 часов назад

    Vanjari Samaj ha janmatach gunhegar Mhanun jamn gheto😡😡😡

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 17 часов назад

    जात कोणती ???

  • @anilshinde5886
    @anilshinde5886 20 часов назад +2

    राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रताप.

  • @sanjayshelar5355
    @sanjayshelar5355 19 часов назад

    Munde na matadan naka karu te गुन्हेगार आहेत तर

  • @dineshdevkar7579
    @dineshdevkar7579 20 часов назад +1

    यतकया दिवस झोपली होती का