अधिकारी उद्धव ठाकरेंना नडला, पुढे काय झालं तुम्हीच पाहा | Uddhav Thackeray Bag Checking Video

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2024

Комментарии • 407

  • @VinodKadam-l4f
    @VinodKadam-l4f 4 дня назад +363

    तपासणी सगळ्या जणांची झाली पाहिजे पण फक्त उद्धव ठाकरे यांचीच का असे केल्याने उलट उद्धव ठाकरे यांनाच मोठा फायदा होईल हे खूप चांगले झाले 🎉

    • @राहुल-छ5ब
      @राहुल-छ5ब 4 дня назад

      कशातही फायदा शोधणारी भिकारचोट आवलाद 😂😂

    • @Sska4
      @Sska4 4 дня назад +7

      अगदी बरोबर 👍👍

    • @samirparandkar6708
      @samirparandkar6708 3 дня назад +6

      काय लपवायच आहे उद्धवना? अधिकाऱ्यांनी duty निभावली तर एवढी चिडचिड काय झालंय? संशयास जागा आहे.

    • @gauravraut2848
      @gauravraut2848 3 дня назад

      ​फक्त हेच का या आदी पण येऊन गेले ना त्यांची का नाही तपासली हा ही मुद्दा बराबर आहे ना ​@@samirparandkar6708

    • @avinashmakasare974
      @avinashmakasare974 3 дня назад

      @@samirparandkar6708 सगळीकडे अशीच ड्यूटी करा एवढीच मागणी आहे .. चिडचिड तुझी होतेय मित्रा ..

  • @creativeumesh
    @creativeumesh 4 дня назад +316

    भाजप एवढ्या का खालच्या पातळीवर राजकारण करू राहिले उद्धव साहेबांसोबत

  • @rahuljyot2500
    @rahuljyot2500 4 дня назад +152

    अधिकाऱ्याची फाटली होती पण साहेब 🤣🤣🚩🚩🔥🔥

    • @ChinmayKashid
      @ChinmayKashid 3 дня назад +5

      @@rahuljyot2500 तो तरी काय करणार, वरुन आदेश आला असेल म्हणून तपासणी.

  • @vishalmhatre3186
    @vishalmhatre3186 4 дня назад +109

    उद्धव साहेब एक नंबर

  • @vikaspokharana4813
    @vikaspokharana4813 3 дня назад +5

    Salute to a Dedicated Officer 🎉

  • @rohidasbhoir2674
    @rohidasbhoir2674 4 дня назад +88

    कडक फक्तउद्धव ठाकरे साहेब

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 4 дня назад +66

    काहिही करा भाजप आणि निवडणूक आयोगास मराठी जनता लाथा घातल्या शिवाय राहणार नाही जय महाराष्ट्र

    • @AB-mn5re
      @AB-mn5re 2 дня назад

      Mi bjp sobat 😂

  • @swapnilmali5852
    @swapnilmali5852 4 дня назад +133

    Great Udhav saheb💯🔥

  • @vandematram1234
    @vandematram1234 3 дня назад +5

    👌असले च अधिकारी पाहिजे

  • @sharadhake6596
    @sharadhake6596 4 дня назад +176

    अतिशय घानेरडे राजकारण चालू आहे देशात

  • @datul8770
    @datul8770 3 дня назад +4

    हे नेते म्हणजे स्वत:ला काय समजतात?
    हे ज्यादिवशी स्वच्छ अन् पारदर्शी राहतील ना तो दिवस खरा लोकशाही अन् इमानदारी चा असेल.....
    यांनी तर स्वतः आपल्या सर्व बॅग्स, लोकर्स, घरे, अन् लफडे सुद्धा चेक करायला द्यायला हवेत

  • @ajimsayyad494
    @ajimsayyad494 4 дня назад +65

    Uddhav Saheb jindabad ❤❤❤❤

  • @ivenkya8474
    @ivenkya8474 4 дня назад +56

    महाराष्ट्राचे लाडके माजी 'मुख्यमंत्री' व 'खरी शिवसेना' 'पक्षप्रमुख' आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंचा विजय असो. जय जय जय जय जय महाराष्ट्र, जय आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंचीच खरी शिवसेना, जय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, जय धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब, जय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, जय युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे, जय तेजससाहेब ठाकरे, जय कट्टर शिवसैनिक. 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏👍👍🙂🙂

  • @bhairavnathautoandtractors
    @bhairavnathautoandtractors 4 дня назад +200

    नादच करायचा नाही उद्धव ठाकरे साहेबांचा जिंदाबाद

  • @vinodkage123
    @vinodkage123 4 дня назад +62

    Udhav saheb great 👍

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 4 дня назад +63

    अतिशय खालच्या पातळीवर राजकारण करु नये भाजप ने

  • @So-cc1ui
    @So-cc1ui 2 дня назад +2

    साहेब तुम्ही संजय राऊत दोघेजण निवडून या कुठलातरी मतदान संघात उभारून गोरगरिबाला कशाला त्रास द्यायचं तुम्ही पाणी कुणाचं पैशाने पिता ते थोडी विचार करून त्या

  • @uttamchaure913
    @uttamchaure913 4 дня назад +44

    एकदम बरोबर आहे साहेब,नियम तो नियम सर्वांना एकसमान पाहीजे तरच लोकशाहीचा विश्वास बसेल.

    • @sanjayshinde915
      @sanjayshinde915 4 дня назад +7

      हा नियम दाढीवाला, गोदी, टरबूज आणि तडीपार ला सुद्धा लागू झाला पाहिजे

    • @sanjayshinde915
      @sanjayshinde915 4 дня назад +2

      @@uttamchaure913 लोकशाही चा नियम फक्त सामान्य जनता आणि विरोधी पक्षालाच आहे का? फेकू आणि तडीपार ला का नाही? तुझे सगे सोयरे आहेत का?

    • @dileepsohni-iv2pg
      @dileepsohni-iv2pg 3 дня назад +1

      @@sanjayshinde915 right ✅️ 👌

  • @PatilS.23
    @PatilS.23 3 дня назад +6

    कीती माज हा , सत्तेत नसला की अस करतोय सत्तेत आला की काय होईल बाबा

  • @Dr.Riteshjadhaopatil
    @Dr.Riteshjadhaopatil 4 дня назад +81

    Great saheb❤

  • @sunilbendal761
    @sunilbendal761 4 дня назад +57

    एक नंबर ‌साहेब...

  • @vitthalbhujade5270
    @vitthalbhujade5270 2 дня назад +1

    ते कर्तव्य बजावत आहेत, उंधंव ठाकरे दादागिरी करून चालणार नाही

  • @suniljagtap8098
    @suniljagtap8098 4 дня назад +26

    कायदा सगळ्यांसाठीच असतो पण सत्ताधाऱ्यांची मग तो कुणीही असो तपासणी केली का ?

  • @shivajikhokle252
    @shivajikhokle252 4 дня назад +48

    ओन्ली ठाकरे लय भारी
    अगदी बरोबर

  • @So-cc1ui
    @So-cc1ui 2 дня назад +2

    साहेब तुम्ही दुसऱ्यांचा पैशातून पाणी पिता एवढे लक्षात ठेवा गोरगरिबांचा सगळं वाटोळ करून ठेवलाय बाबा तू कोरोना कोरोना म्हणून कोरोनावर किती घर भरून घेतला मला माहिती आहे

  • @sanjayjadhav295
    @sanjayjadhav295 4 дня назад +91

    कडक उध्दव साहेब ठाकरे जिंदाबाद

  • @padmakarredekar9145
    @padmakarredekar9145 4 дня назад +71

    आदरणीय उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्रा चे कुटूंब प्रमुख !🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @VJ-pj9xh
    @VJ-pj9xh 4 дня назад +12

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @bag9845
    @bag9845 3 дня назад +1

    अधिकारी व कर्मचारी यांचे काम आहे ते त्यांना करावे लागते. एवढा राग येण्याची गरज नाही. हा पण ही तपासणी सत्ताधारी पक्षातील नेत्यांची देखील होणे गरजेचे आहे.

  • @abhijeetravan6573
    @abhijeetravan6573 4 дня назад +19

    ही सरळ सरळ हुकूमशाही आहे. भाजप च्या लोकांची पण गाडी तपासायला पाहिजे... लोकसभा election च्या वेळी एकनाथ शिंदे साहेबांचा 8-10 बागा पोलीस उचलतानाचा विडिओ viral झाला होता. त्यावेळी election कमिशन झोपले होते का?

  • @vaibhavbaluzanjekapurwadia1287
    @vaibhavbaluzanjekapurwadia1287 4 дня назад +87

    एकच नंबर उद्धव साहेब

  • @Hduajaa
    @Hduajaa 3 дня назад +9

    कायदा सगळ्यांना समान काहीच करू शकत नाही आता बिना नखाचा वाघ😂😂

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 4 дня назад +51

    सर्व जणांची बॅग तपासा एकाचीच का

  • @RaviKumar-qy3gf
    @RaviKumar-qy3gf 4 дня назад +77

    The Great उद्धव साहेब 👌👌👌👌👌👌

  • @moteprakash2055
    @moteprakash2055 4 дня назад +56

    Great uddhav Saheb

  • @संघर्ष-ङ2ब
    @संघर्ष-ङ2ब 3 дня назад +4

    तो माणूस त्याची नौकरी करतो आहे

  • @parmeshwargavhane1339
    @parmeshwargavhane1339 4 дня назад +18

    बरोबर बोललो

  • @ShrikantHambarade-ky3xy
    @ShrikantHambarade-ky3xy 3 дня назад +1

    Only udhav saheb thakre🎉🎉🎉🎉🎉

  • @vivekgajare5049
    @vivekgajare5049 4 дня назад +16

    गुवाहाटी वाले, आणि तड्डुपार साहेबांची बॅग पण तपासा, व्हिडिओ आला पाहिजे 😎

  • @VishalGaike-ok9jo
    @VishalGaike-ok9jo 4 дня назад +8

    खरोखर हुशार आहेत अधिकारी

  • @surajlatke_1001_
    @surajlatke_1001_ 4 дня назад +25

    ये डर होना चाहिये.. 👍🏻👍🏻 Only उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे ❤❤

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay 4 дня назад +7

    OMG, this is kamaal by investigation officers

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 4 дня назад +5

    ऐक नंबर साहेब ऊधव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤

  • @rautvaijanath84
    @rautvaijanath84 4 дня назад +5

    अरे बाबा ते कर्मचारी आहेत, त्यांना बोलून काय फायदा,

  • @bhaiirfan143
    @bhaiirfan143 4 дня назад +39

    एक नंबर उद्धव साहेब ✌️✌️👍👍

  • @piukumeshpawar4491
    @piukumeshpawar4491 4 дня назад +25

    ❤❤❤❤ onli takhre saheb

  • @ajay_m_pandit
    @ajay_m_pandit 4 дня назад +33

    छान अशाच सगळ्यांच्या बॅग तपासा..

  • @ashanadgouda6958
    @ashanadgouda6958 3 дня назад

    Good talk everybody should be checked

  • @shriyag7112
    @shriyag7112 4 дня назад +3

    पंतप्रधानांची बरोबरी. ?आणि यांना धमकी महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्रातील माणूसच काम करणारे आहेत का

  • @skchill5182
    @skchill5182 Час назад

    खूप छान या उद्धवद्दीनला धडा शिकवायला हवा होता, बघा त्याचे वडील किती महान, शूर, निष्ठावान होते, आणि तो शिवसेनेसाठी लाजिरवाणा आहे.

  • @Gjjgvyjjkkkbv
    @Gjjgvyjjkkkbv 4 дня назад +8

    नियम सर्वाना सारखा, आता सर्वांच्या बॅग तपासा

  • @rahuldangi8522
    @rahuldangi8522 4 дня назад +54

    बरोबर साहेब

  • @parashatkar8953
    @parashatkar8953 4 дня назад +13

    उद्धव ठाकरे पुन्ह मुख्यमंत्री

  • @satpalsawant160
    @satpalsawant160 4 дня назад +42

    Only ठाकरे ❤

  • @historyadventurewithrj8140
    @historyadventurewithrj8140 3 дня назад +3

    मोदी नाव ऐकल्यावर फाटते की... अरे उद्धव 😂😂😂😂😂😂

  • @magankadam3248
    @magankadam3248 4 дня назад +9

    भाजप हटाव देश बचाव

  • @yashwantpardeshi3806
    @yashwantpardeshi3806 4 дня назад +30

    बहुतेक याचे आडनाव तपासा एकतर हा भाजप नाहीतर आर एस एस संबंधित कर्मचारी असावा

    • @sujay7301
      @sujay7301 4 дня назад +2

      हो का bimtys

  • @amitvichale1285
    @amitvichale1285 3 дня назад +1

    जय महाराष्ट्र साहेब❤

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 4 дня назад +7

    ❤❤❤❤❤VBA.Only❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kunalsanklecha509
    @kunalsanklecha509 4 дня назад +2

    उर्मठ आणि गर्विष्ट माणूस, bhagun घ्या म्हणजे गेम करणार kai त्याचा

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 4 дня назад +2

    एकनाथ लोकसभेला विमानाने नाशिकला पैसे आणि विधानसभेला विमानाने a. B. फॉर्म पाठवतो त्याची पण तपासणी करा

  • @kishorpitambare4958
    @kishorpitambare4958 3 дня назад

    उद्धव ठाकरे साहेब is the great personality

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 4 дня назад +2

    Jay Maharashtra Uddhav Thackeray saheb Great 🙏💐👌

  • @mann3119
    @mann3119 4 дня назад +9

    Udhav thakre saheb zindabad❤

  • @Indianloversshiv
    @Indianloversshiv 4 дня назад +17

    फडणवीस, फेकू, तडीपार खूप घाबरले आहे.

  • @pravindeshmukh1280
    @pravindeshmukh1280 3 дня назад

    Hats of to this man

  • @rajkumarmali9623
    @rajkumarmali9623 3 дня назад +1

    बरोबर आहे

  • @SattarSopi
    @SattarSopi 3 дня назад

    Aghdi barobar

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 2 дня назад

    उध्दव ठाकरे यांनी थोडे संयमी रहावे

  • @gstgurugyan3616
    @gstgurugyan3616 3 дня назад

    🚩🚩🚩Only Udhav Balasaheb Thakare🚩🚩🚩

  • @jethalaalthugsall4077
    @jethalaalthugsall4077 3 дня назад

    Ha tumachach manus aahe

  • @shraddhakadam5206
    @shraddhakadam5206 3 дня назад

    Only Uddhavsaheb, don't worry saheb, next we will B present.

  • @amar8703
    @amar8703 4 дня назад +6

    मुद्दाम तपासा असा वरुन आदेश आला असेल । दिवचन्या साठी । असो ।

  • @balasokharat1388
    @balasokharat1388 4 дня назад +17

    सर्वांचीच तपासणी व्हायला हवी.

  • @shaikhateeque7627
    @shaikhateeque7627 4 дня назад +6

    Udhavji 1 Number

  • @JagdishPatil-i5u
    @JagdishPatil-i5u 4 дня назад +4

    हा फक्त अवमान करण्याचा प्रयत्न आहे.

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 4 дня назад +11

    जी भाजपाच्या लोकांकडुन रोकड पकडली त्याच काय झालं

    • @v.s.7908
      @v.s.7908 4 дня назад +2

      *Good Question....* 👍

  • @AshishSawant-mt5bv
    @AshishSawant-mt5bv 3 дня назад +1

    Open and brazen threatening of security official by Uddhath Thackeray and preventing him from performing his duty and People of Maharashtra are watching. 🤦

  • @SHAKEELHASAN-rw8xv
    @SHAKEELHASAN-rw8xv 4 дня назад +14

    Shiv sena

  • @GauravBorokar-vy6dp
    @GauravBorokar-vy6dp 3 дня назад

    Ekdum barobar aahe uddhav sahebache

  • @INFOMINE10
    @INFOMINE10 3 дня назад

    Only uddhav saheb 🔥

  • @prakashdhavale7744
    @prakashdhavale7744 3 дня назад +1

    एक दिवस या सगळ्यांचा कार्यक्रम होणार हे 100%टक्के नक्की 🚩ठाकरे ब्रँड 🚩👑

  • @komalsawant5347
    @komalsawant5347 4 дня назад +18

    Great saheb

  • @krishnapawar992
    @krishnapawar992 3 дня назад +1

    उधट उध्दव

  • @santoshfase195
    @santoshfase195 4 дня назад +1

    जय महाराष्ट्र साहेब अगदी बरोबर बोलले आहे

  • @jayhind7429
    @jayhind7429 3 дня назад +9

    मला गर्व आहे मुस्लिम समाजामुळे माझे खासदार निवडून आले.आभारी ,मी माझ्या भाषणात हिंदू उल्लेख बंद केला . हिंदूंच्या मतांची आता मला तितकीशी गरज भासणार नाही.
    मुस्लिम मतांवरच विधानसभा पण जिंकून दाखवतो.
    - उद्धव ठाकरे(मुस्लिम हृदय सम्राट )
    हिरवें सोबत फिराल तर असाच होणार , सोबत असणार कोणीतरी उस्मान भाई

  • @kundlikkatkar6315
    @kundlikkatkar6315 4 дня назад +7

    आत्ताची भारतातील परिस्थिती पाहता, भूतकाळातील आठवणींना उजाळा मिळत आहे. महाभारतात सुद्धा सत्तेने आणि ताकतीने माजलेले, कौरव असेच अनागोंदे कारभार करत होते त्याची पुनरावृत्ती भाजपा करत आहे. निश्चितपणे महाभारताची पुनरावृत्ती होऊन भाजपा व त्याच्या कोळसूत्रे बाहुल्या यांचा नायनाट लवकरच होईल

  • @rajesghh7547
    @rajesghh7547 3 дня назад +1

    मुख्यमंत्री झाल्यावर यांना त्यांची जागा दाखवा साहेब.

  • @leenapotnis2305
    @leenapotnis2305 4 дня назад +7

    सोडू नका एकेकाला.👍👍 साहेबांना हलक्यात घेऊ नका.

  • @vishalpawar7236
    @vishalpawar7236 3 дня назад

    🇮🇳♥️🇮🇳 👍

  • @suniltalap1236
    @suniltalap1236 3 дня назад

    🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️

  • @upendrajanawale3122
    @upendrajanawale3122 3 дня назад

    I support Udavji ❤

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 4 дня назад +13

    कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना काम करू द्या... वरीष्ठ अधिकारी ला जाप विचारा त्यांना धडा शिकवा

  • @govati7152
    @govati7152 День назад

    बॅग तपासली म्हणून ना अधिकाऱ्यांचा पगार वाढणार ना ठाकरेंची संपत्ती कमी होणार.

  • @diamond6763
    @diamond6763 3 дня назад

    आवाज साहेबांचा

  • @PrashantKakar-sp4mp
    @PrashantKakar-sp4mp 3 дня назад

    लय भारी ठाकरे शिवसेना मशाल

  • @nitinbudhkar6853
    @nitinbudhkar6853 3 дня назад

    जय महाराष्ट्र मी फक्त मराठी

  • @maharupawar1272
    @maharupawar1272 3 дня назад

    बरोबर बोलले उद्धव साहेब मोदी साहेब यांची bag तपासा बर

  • @sunilpore7806
    @sunilpore7806 День назад

    नियम सर्वांना सारखेच पाहिजेत

  • @affanjamal3436
    @affanjamal3436 3 дня назад

    Ak number udhav sab