मुख्यमंत्री शिंदे यांना गृहखाते देण्यात यावे..जय महाराष्ट्र 🚩 इंटेलिजेंस चा वापर टाइम पास साठी करणारे आम्हाला नको .. खरा, धडाडीचा ..विजिलेंट एंड मोस्ट ऑफ ऑल इमानदार .. चमचे विरहित आत्मविश्वासू असा होम मिनिस्टर आम्हाला हवा आहे...🫡
शिरसाट साहेब भाजपला तुमची गरज नाही. भाजपने तुम्हाला वापरून फेकून देण्याच्या तयारीत आहे. तुम्ही कितीही खुरबुड्या केल्या तरी भाजप आत्ता किंमत तुम्हाला देत नाही.
शिंदेंनी जास्त ताणून धरू नये नाही तर पक्षातले आमदार सोडून जातील आणि शिंदेंचा उद्धव ठाकरे होईल
There is not choice to Sena and NCP . Pl speed up .
दिवस खूप झाले ना दादा .इतका विलंब बरा नव्हे
Evm मध्ये frod करून जिंकले
फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले पाहिजेत यासाठी शिरसाट साहेब आपण काय प्रयत्न केला तर खूप उपकार होतील जनतेवर.
Labadsirsat
Sanjay Raut🤡
बर्गेन पूर्ण फायदेशिर होत नाही तो पर्यंत "बिखरे रहो कटे रहो" 😂 असाच टाइम पास करत राहा 😅
मुख्यमंत्री शिंदे यांना गृहखाते देण्यात यावे..जय महाराष्ट्र 🚩 इंटेलिजेंस चा वापर टाइम पास साठी करणारे आम्हाला नको .. खरा, धडाडीचा ..विजिलेंट एंड मोस्ट ऑफ ऑल इमानदार .. चमचे विरहित आत्मविश्वासू असा होम मिनिस्टर आम्हाला हवा आहे...🫡
शिरसाट साहेब भाजपला तुमची गरज नाही. भाजपने तुम्हाला वापरून फेकून देण्याच्या तयारीत आहे. तुम्ही कितीही खुरबुड्या केल्या तरी भाजप आत्ता किंमत तुम्हाला देत नाही.
संजय राऊत जेवढं बोलणार तेवढी शिवसेना उ बा ठा संपेल
जास्त खर्च करू नकात
Gap re EVM Aamdar...
संस्कृती ची भाषा करणाऱ्यांनी दारा वर आलेल्या केसरकरा ना घरात न घेता बाहेरुन च परत पाठवले.... त्या बद्दल उत्तर द्याव....
Evm che mat jante che nahi
हा दुसरा संजय राऊत
Kel ghya aata
संजय शिरसाट साठी good news म्हणजे काय प्रेग्नेंट आहे का😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉
Shri. Shirsath ji itki ijjat kadhu naka.!!!!!!
सत्तेचा आणि खूर्चीचा एक नंबरचा लाचार आहे हा
Shindhe suddha Udhav sarkha nighala ahe
Shinde teem satyacha Amar pata ghun ala ahe ...?
He mantri honyasathi boltat.
.
Hya Shirsath la kahich Mahit nahit
उद्धव ठाकरेबाबत केलेल विधान एकदम बरोबर आहे....
तुम्हाला भरभरून मिळालेल्या यांत्रिक आशिर्वादाची थट्टा चालवली...
इतरांनी एवढा वेळ घेतला असता तर राज्य डोक्यावर घेतलं असतं...
गप बसा😂😂